@@kishoribodke6456 आता गरीब किती हि असला तरी मुलांना शिक्षण देण्याची मानसिकता मजुरी करणाऱ्या पासून अक्षिशित लोकांन पर्यंत जागरूक झाली आहे. पण हि लोक अपवाद आहेत.
पांडू दादा निव्वळ फालतुक पना चालवला आहे तुम्ही.हे योग्य नाही बघा.आम्ही तुमचे व्हिडिओ मनोरंजन साठी बघतो पण हे असे लहान मुलांसारखे सागर स्विटी चे दाखवता आम्हाला योग्य वाटत नाही खरच
@@TanviSakpal-d8dस्वीटी लग्न जमायच्या आधी चांगली होती पण लग्न जमल्या पासून तिच्यात भरपूर बदल झाला आहे. जशी सुपारी फुटली स्वीटी ची. कशाची व्हिडिओ जोरदार यायला लागले. लोक कमेंट करणार नाही तर काय करणार घाण घाण. लग्न आहे पाच वर्षांनी आणि आतापासूनच जमवून ठेवलं फालतू गिरी. काही दिवसांनी ती बाळंतीन होऊ शकते...ना...
दादा आम्हालाही काय आवडलं नाही स्वीटीच वागणं आणि सुट्टीला समजायला पाहिजे आपला भाऊ मामी मामा आहे तर त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर सागर च्या बाजूला बसली शंभुला बसवायचं होतं थोडं तरी करियर आता आहे लग्न करून माहिती आहे ना काय होतं मुलं बाळ प्रपंचा तर माहित आहे ना लग्न झाल्यावर काय असतं पण सुट्टी नाही आणि सागर ने विचारला पाहिजे करिअरचा लग्न होऊन पुढे तेच करायचे आत्ताच शिकण्याचं वय आहे दोघांचं आणि काहीतरी बनवून दाखवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही वय आहे. तुमचं लग्न ठरलं असेल दादा तुम्ही थोडं त्यांना तापामध्ये ठेवा
He होणार च होत. Soma ne kahi kam kru lagu kiva nahi Yapudhe पांडू जे काही घेईल त्यावर अधिकार Gajvnar soma. Tyamule ch vatat hot ki pandu ne tyala dusar kahi kam krayala lavav pn sobt kam krayala gheu nahi nahitr pandu ne ghar gheu nahi tr kay gheu अधिकार सोमा च dakhvnar fukata. Pandu la akkl nahi apn kay krnar. pandu chya srv paise ani property vr soma adhikaar dakhvnar..
Sweety lagn kr ekda ani dj roj lav aani nachav tya bicharyala sagar la hi khup torture krnar as dist pn tyachya aaine ha decision chukicha ghetla tyala sagarla chan porgi milel sagar plz hila jast bhav deu nko brother line vr lagech yeil
Kay faltu pana lavla fakt supari c futali tar sweeti che hy natak lagan zal ki sagar la khelan banvnar tumhi kadak bhashe madhe bolayla pahije sires rha jara
दुनियात स्विटीच लग्न ठरल आहे पागल झाली ही पोरगी करियर नको शिक्षण नको फक्त फालतुपणा करायचा आहे
माझ्या मनातलं बोललेत
शिक्षणाचे महत्त्व यांना काय कळणार भविष्यात कळेल शिक्षण घेतले आसते तर •••••••
Lgn tyamulech tharvl 😅 he gharatle shlech boltai pooja chi pristhiti nvti shiknyachi ..lvkr lgn kel ..mg ata sweety ch ka jmvl lvkr ata kuthli adchn hoti lvkr lgn krtai ..ani sagr kuhe job krtai..
@@kishoribodke6456 आता गरीब किती हि असला तरी मुलांना शिक्षण देण्याची मानसिकता मजुरी करणाऱ्या पासून अक्षिशित लोकांन पर्यंत जागरूक झाली आहे. पण हि लोक अपवाद आहेत.
पांडू दादा निव्वळ फालतुक पना चालवला आहे तुम्ही.हे योग्य नाही बघा.आम्ही तुमचे व्हिडिओ मनोरंजन साठी बघतो पण हे असे लहान मुलांसारखे सागर स्विटी चे दाखवता आम्हाला योग्य वाटत नाही खरच
Barobar ahe
अगदी बरोबर माझ्या मनात ले बोललात काय पण व्हिडिओ टाकायचे महीनाभर स्वीटी सागर पांचट गीरी झाले
Mala support kara
@@TanviSakpal-d8dस्वीटी लग्न जमायच्या आधी चांगली होती पण लग्न जमल्या पासून तिच्यात भरपूर बदल झाला आहे. जशी सुपारी फुटली स्वीटी ची. कशाची व्हिडिओ जोरदार यायला लागले. लोक कमेंट करणार नाही तर काय करणार घाण घाण. लग्न आहे पाच वर्षांनी आणि आतापासूनच जमवून ठेवलं फालतू गिरी. काही दिवसांनी ती बाळंतीन होऊ शकते...ना...
Ekdam barobr kharch फालतूपणा लावलाय
स्वीटी च्या प्रेमात सागर तेरे नामचा राधे व्हायचा अगोदर लग्न उरकूर टाका ...नाहीतर हि स्वीटी काय सागर ला जगू द्यायची नाही 😂😂😂....
😅😅😅😅😅😅😅😅
एकदम बरोबर आहे
😅
नुसता सागर आणि स्वीटी व्हिडिओला एकदम भारी कंटेंट भेटलाय दादा तुम्हाला😂 अवघड आहे कंटाळा आला आम्हाला सागर स्वीटी बघू बघून
Lokana kantala aly atta
आता लग्न पण बघू वाटणार नाही 😅😅
सागर कैरियर हि पोरगी हेऊ देनर नाही
स्वीटी सागर च्या नावानी तिच्या लग्नाचा सगळा खर्च मामा you tube वरून काढून घेतो वाटत.
आपलं कंटेन काय आपण दाखवतो काय.
मामा समोर लाज वाटती मुलिला ही बघा मामा चागले आहे म्हणून हे अस आहे मुलीला जरा दापुन ठेवा
दादा आम्हालाही काय आवडलं नाही स्वीटीच वागणं आणि सुट्टीला समजायला पाहिजे आपला भाऊ मामी मामा आहे तर त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर सागर च्या बाजूला बसली शंभुला बसवायचं होतं थोडं तरी करियर आता आहे लग्न करून माहिती आहे ना काय होतं मुलं बाळ प्रपंचा तर माहित आहे ना लग्न झाल्यावर काय असतं पण सुट्टी नाही आणि सागर ने विचारला पाहिजे करिअरचा लग्न होऊन पुढे तेच करायचे आत्ताच शिकण्याचं वय आहे दोघांचं आणि काहीतरी बनवून दाखवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही वय आहे. तुमचं लग्न ठरलं असेल दादा तुम्ही थोडं त्यांना तापामध्ये ठेवा
कालेझला झावुनतर काय दुवे लावती की माहिती नाही किती नखरे करती नखरे तर आशे आहेत की जशी करीना कपूर
मामा समोर बोलायला लाज पन वाटतं नाही आई पंपाच्या समार पन बोलता😮😮😮
यांच्या नादाने शंभू पण बिगडायचा
To already bigdlela aahe abhyas karat nahi to
सोमनाथ आधी पैसा लुबाडत होता आणी आता गाडीपण लुबाडली पुजाची.. आता काय लुबाडतोय काय माहीत
He होणार च होत. Soma ne kahi kam kru lagu kiva nahi Yapudhe पांडू जे काही घेईल त्यावर अधिकार Gajvnar soma.
Tyamule ch vatat hot ki pandu ne tyala dusar kahi kam krayala lavav pn sobt kam krayala gheu nahi nahitr pandu ne ghar gheu nahi tr kay gheu अधिकार सोमा च dakhvnar fukata.
Pandu la akkl nahi apn kay krnar. pandu chya srv paise ani property vr soma adhikaar dakhvnar..
@@sadhana5804👍👍
आशा ने दोघेही प्रगती होनार नाही
Ekdam barobar.
तो शंभू भोला मंद बाबा आहे, काही पांडेने विचारले की मान हलवून होतोय, तोही बिघडायचा.
😂😂🤭😂😂
फोन वर बोलायच बंद. करा दोघाच
दोघांच आयुष्य खराब करायला तुम्ही पूर्ण फॅमिली खतपाणी घालताय पण तुम्हाला पच्छाताप होईल
Pooja kiti ratali ahe saglynaamor dressvar'' karun pajati ag jra neet
सागर करिअर कडे लक्ष दे. स्विटी तुझीच आता 🙏🙏❣️
😂😂😂😂😂 काय त्या पोरीला तुम्ही रताळे म्हणून बोलवताय ओ
पांडूभाऊ, आता बंद कराहे
Sweety lagn kr ekda ani dj roj lav aani nachav tya bicharyala sagar la hi khup torture krnar as dist pn tyachya aaine ha decision chukicha ghetla tyala sagarla chan porgi milel sagar plz hila jast bhav deu nko brother line vr lagech yeil
Pooja ताई vlog का टाकत नाही ये पांडू दादा त्यांना सांगा ना vlog टाकायला.
एक तर सागर आणि स्विटी चे लग्न लाऊन द्या नाही तर त्यांच्या वर व्हिडिओ करन बंद करा😊
Mami mama shambhu sagle gadi swety Sagar sobat basli baap re faltu pan
फालतू पणा आहे सगळा सागर स्वीटी बोर झालय आता
मला आवडतात सागरच सुट्टी चे व्हिडिओ बघायला
Kay sarkh sarkh सागर sweety ....तुम्हाला तर एक topic ch भेटलाय त्यांच्या vrche video bnvayla...फालतू pna
Kay khar नाही kiti collage budwaych ya porila kay kalt नाही
Mi pn ethech shikle 10 th pryant khup bhari shala aahe
स्विटी आजुन बालिश पने वागते 😂 तुम्ही दोग पण काय काम करू नका आणि फ्कत आता स्विटी सागर करा लग्न झाल्यावर कळते जबाबदारी काय असते ते 😂😂😂
Krishna tumchya sarkha aahe khayla
Mama samor swety Sagar bolte amcha kade marle aste
Sagr ug tichya naadi lagun carier jhrab krtiy tu khup bhola aahes hi Sweety yula pgl kren vel aahe aankhi jast nko kru pud pud
Kaay bai kiti hasvta bai Sagar switi kaay nustch hasvta bhari 1 number video baba 10 lakhat ek video sir hasun hasun vedi zalye baba
Nust natak chalu aahe yanch views sadi baki khai nahi
Amhi tr ata videoo bghnech sodun dile ahe faltupna
स्विटीला रोज ब्लॉग बनवायला सांगा
Pooja ch ky chalu ahe pudh basun as
मला आवडता स्वीटी अँड सागर चे ब्लॉग बघायला
Kantala alo ho hech hech bagun😢
Piula shuj ghlyce saydals ghala Tila
Are education shika agodr Life time he tr chalat rahil
का, पोरगी आहे नाचवती.तयला
हे बगुन कंटाळा आला फालतू पण
गणपती बाप्पाची मूर्ती पडली असं खोटं का बोलून व्हिडिओ बनवला पांडुरंग वाघमारे मी तुम्हाला चांगलं म्हणत होते
Kay faltu pana lavla fakt supari c futali tar sweeti che hy natak lagan zal ki sagar la khelan banvnar tumhi kadak bhashe madhe bolayla pahije sires rha jara
Video bore zalet
पांडूरंग काय नाटक बंद कर...
Henche bhandan nahit. Ugich sarkhe sarkhe kunacha phone hota kunala bolat hota....changle reels banwa...😊
Very nice video
वे डा झालं आहे पा डा
आस सागर ला परेशान करू नाही स्वाटीने
टाकली ची शाळा
1nabar video dada 🎉🎉🎉
Hii
😁😁😁😂😂😂
Bavlt porgi ahe hi
😂😂😂😂😂😢😢😢
Lay Bhari 😂
ध🎉😢😮
❤❤❤❤
मामा कीती जीव लावते