आता वर्षभर मिळतील वालाचे दाणे..सिझनची वाट पाहायची गरज नाही @ vasai kitchen like share subscribe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • Credits: Shobhna Alex Machado
    #traditional
    #food
    #vasai culture
    #vasai
    पोर्क लाल दाणे
    • वसई स्पेशल पारंपरिक पो...
    तिखट वाट्या
    • वसईच्या स्वादिष्ट पारं...
    भरलेली वांगी
    • देठ सुद्धा खावासा वाटे...

ความคิดเห็น • 20

  • @celinacorreia3688
    @celinacorreia3688 7 หลายเดือนก่อน +1

    ह्या व्हिडिओच्या प्रतिक्षेत होते. उपयुक्त माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. 👍🙏

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 6 หลายเดือนก่อน +1

    उपयोगी माहिती. धन्यवाद

  • @saritacorreia3116
    @saritacorreia3116 6 หลายเดือนก่อน +1

    खूप दिवसापासून मी या रेसिपी ची वाट पाहत होती आज तुम्ही ती दाखवली त्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्ही कॉलिंग सुकून भरायचे ते सांगितले आहे परंतु कॉलिंग चे कालवण बनवायचे ते पण रेसिपी दाखवा ना कोंलीबचे वडे पण छान बनवता येतात पाऊस पडत असताना कॉलिंग चे वडे खाण्यास खूप मजा येते😮😊❤

    • @vasaikitchen3172
      @vasaikitchen3172  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभारी...

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 6 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍

  • @dollapereira7725
    @dollapereira7725 6 หลายเดือนก่อน +1

    परदेशी राहणारे अशाच प्रकारे वालाचे गोळे घेऊन जातात व enjoy करतात 😅

    • @vasaikitchen3172
      @vasaikitchen3172  6 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे..👍

  • @saritacorreia3116
    @saritacorreia3116 6 หลายเดือนก่อน +1

    सॉरी कोलीब

  • @sunildmello
    @sunildmello 6 หลายเดือนก่อน +1

    खूब मस्त पद्धत

  • @VandanaShinde-ct1zn
    @VandanaShinde-ct1zn 6 หลายเดือนก่อน +1

    गरम असतानाच भरायचे का

    • @vasaikitchen3172
      @vasaikitchen3172  6 หลายเดือนก่อน

      थंड करुन भरायचे आणि नंतर डिप फ्रिजमध्ये ठेवावेत.

  • @natalbritto7109
    @natalbritto7109 6 หลายเดือนก่อน +1

    ही पद्धत जुनी झाली आहे अजुन का.ही नवीन असेल तर साग

  • @murieldcunha9757
    @murieldcunha9757 6 หลายเดือนก่อน +1

    झीप लाँक पिशवीत भरलेले वालाचे
    दाणे कुठे ठेवायचे ते सांगितले नाही.

    • @jeniferrodrigues8289
      @jeniferrodrigues8289 6 หลายเดือนก่อน +1

      डिप प्रिज मध्ये ठेवायचे

    • @vasaikitchen3172
      @vasaikitchen3172  6 หลายเดือนก่อน +1

      डिप फ्रिजमध्ये ठेवावेत..