गोर गरीब कुटुंबातील लोकांना न्याय दिलाय ताई ने आमचा साठी आमचा ताई च आमदार खासदार मंत्री आहेत ताई बदल बोलता ना नीट बोलायचे ऐक महिला नेत्या इतका निधी आणतात तालुक्या साठी आणि तुम्ही ताई बद्दल बोलतात असे ऐक गाव नाही तिथे अशा ताई ने काम केले नाही ताई बद्दल बोलावे इतके कमीच आहे 22 वर्ष दिली ना मरणाचा दारातून बाहेर आल्या ताई ने काम थांबवलं नाही 3 वेळा पडल्या आमदार झाल्या नाही ताई ना आमदार का व्हायचे होते फक्त जुन्नर तालुका चां विचार केला ताई ने केव्हाच तुम्हाला कळणार अशा ताई ना कुठे प्रॉपर्टी करून ठेवायचा नाही मित्रानो आमची आशा ताई नी स्वार्थी काम करत आहे ताई वर चुकीचा टीका केल्या तर मी त्याला उत्तर देईल मी फक्त आणि फक्त आशा ताई भक्त
हे काय चाललंय जुन्नर मध्ये BJP सत्ता आली की BJP मध्ये जयचं आणि राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार😅😅 बाकीचे तुतारी व काही शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करून तुतारी साठी साथ दिली😅😅
गोर गरीब कुटुंबातील लोकांना न्याय दिलाय ताई ने आमचा साठी आमचा ताई च आमदार खासदार मंत्री आहेत ताई बदल बोलता ना नीट बोलायचे ऐक महिला नेत्या इतका निधी आणतात तालुक्या साठी आणि तुम्ही ताई बद्दल बोलतात असे ऐक गाव नाही तिथे अशा ताई ने काम केले नाही ताई बद्दल बोलावे इतके कमीच आहे 22 वर्ष दिली ना मरणाचा दारातून बाहेर आल्या ताई ने काम थांबवलं नाही 3 वेळा पडल्या आमदार झाल्या नाही ताई ना आमदार का व्हायचे होते फक्त जुन्नर तालुका चां विचार केला ताई ने केव्हाच तुम्हाला कळणार अशा ताई ना कुठे प्रॉपर्टी करून ठेवायचा नाही मित्रानो आमची आशा ताई नी स्वार्थी काम करत आहे ताई वर चुकीचा टीका केल्या तर मी त्याला उत्तर देईल मी फक्त आणि फक्त आशा ताई भक्त
Aho राजीनामा दिला होता.. काय झालं..😂
नामंजूर....पुन्हा एकदा उभे राहू आणि पडू.....
😂@@mayur2635
Ho na😂
Hahaha
तीन करोड़... 😂😂😂😂😂
ताईने काय करावे याच्यासाठी कोणाच्या सल्याची गरज नाही आहे ताई सक्षम आहेत त्यासाठी 👍😊
Mat danatun kalalach asel tumhala kiti lok tumchya mage ahet
राजीनामा दिला आहे आता बंद करायचं तमासे.😂😂😂😂
ताई तब्बेतीची काळजी घ्या आता ,संतोष नाना सांभाळतील पुढची धुरा .
दहा हजार पण cross नाही करता आले 😂
जरा बोलताना व्यवस्थित बोला ,ताई स्वतःसाठी नाही करत जनतेसाठी करत आहे ,लोकांनी दिलेला कौल मान्य आहे
परत from भरु😂
जयश्री राम
Hichi layki smjli hila br zl 😂
Kukar chi gadi police station la aahe
हे काय चाललंय जुन्नर मध्ये
BJP सत्ता आली की BJP मध्ये जयचं
आणि राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार😅😅
बाकीचे तुतारी व काही शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करून तुतारी साठी साथ दिली😅😅
जय श्री राम
आराम करा ताई आता
50 चे9 झाले
राजीनामा दिऊन सरकार आल्यावर परत इन 😂😂
चौकार
चक्क येईल परत
ताई तब्येची काळजी घ्यावी
तुम्ही जिल्हा परिषद लढवा ताई
9 हजार 😂😂😂😂😂
🛺🛺🛺🛺🛺tai rikashat basli 😅😅😅😅
आता कामे भेट तिल😂😂😂
😂😂😂काय टाइमपस लावलाय यांनी 🤣🤣🤣
ताई मानाजीरा काय झाले ?
53 kule
गिरे तो भी टांग उपर
😂
😂😂😂
4 kar
Amadr Ashatai Buchke
अहो ताई... 🙄
आता बास करा कि, 🙏💐😊
50चे 9
आराम करा ताई आता