भाऊ देवाडे साहेब हे प्रामाणिक आहेत...त्याचे बद्दल कोणीही चुकीचे आणि तथ्यहीन आरोप करू नयेत...भाऊ नी त्याचे कार्य काळात केलेली कामे ही सगळ्यांना माहीत आहेत...सांगायची गरज नाही...उलट भाऊ वर अन्याय झाला...भाऊना मोठे पद मिळणे गरजेचे होते...तरी भाऊ कधीही देवराम शेठ सारखे मीडिया मध्ये येवून पक्ष विरोधी कधीही बोलले नाहीत...ते निष्ठावंत आहेत...
भाऊ देवाडे हे एक आदिवासी बागतील एक विकास कामे करणारा उत्कृष्ठ नेता आहे.देवराम लांडे तुमी काय काय विकास केला ते पण सांगा नुसते भाऊ देवाडे वर टीका करू नका. तुमी बेनके साहेबाना किती मतदान मिळवून दिल हे पाहिलं सांगा. मग भाऊ देवाडे ना जास्त बोला. भाऊ देवाडे यांनीच तुमाला सावरयलय काही दिवसापूर्वी.
वाणी साहेब डायरेक्ट मलिद्यावर बोलता राव 😅😅
कॅसेट जुनी झाली
एक नंबर वाक्यरचना वाणी साहेब
एकच नंबर वाणीसाहेब
तुम्ही मुलाखत घेताय कि आदिवासी वादळ निर्माण करताय😂😂😂
भाऊ देवाडे साहेब हे प्रामाणिक आहेत...त्याचे बद्दल कोणीही चुकीचे आणि तथ्यहीन आरोप करू नयेत...भाऊ नी त्याचे कार्य काळात केलेली कामे ही सगळ्यांना माहीत आहेत...सांगायची गरज नाही...उलट भाऊ वर अन्याय झाला...भाऊना मोठे पद मिळणे गरजेचे होते...तरी भाऊ कधीही देवराम शेठ सारखे मीडिया मध्ये येवून पक्ष विरोधी कधीही बोलले नाहीत...ते निष्ठावंत आहेत...
भाऊ काय आहे हे लोकांमधी जाऊन विचारा 😂😂
रोख ठोक पत्रकार म्हणजे वाणी साहेब
जि , परीषद पंचायत , समिती सध्या अस्तित्वात नाही
❤
वाणी साहेब सावधान बाजूला बाउन्सर आहेत
खर झालं
आली अडचण बेनके साहेब २०२४ला देवराम लाडेच भाकित खर झाल
Only bhau saheb
लांडे साहेब राजुर, तेजुर रोडचे काम चालू आहे. या कडे लक्ष दिले तर बरे होइल.
हे नेहमीच झाले य याचं
वाणी जी तुम्ही , विरुद्ध पत्रकार नेते आहे का
only Bhausaheb Devade
समाज पेटत नाही बोलता, पेटला तर विझत नाही म्हणता,,,,
मी आमदार की ला का नाही समाज पेटला
किंगमेकर -देवरामजी लांडे....❤🎉
हे निवडणुका आल्यावर नाराजच असतात मग सेटलमेंट झाली की खुश होतात
आणलं अडचणीत राव
कोणी नाही यांच्या मागे
किंगमेकर देवराम लांडे ❤❤
आमचा नेता आदिवासी वादळ कणखर आणि रोख ठोक भूमिका घेणारा आदिवासी समजयचा नेता अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा आदिवासी भागातील नेते देवराम लांडे साहेब
आदिवासी समाजाचा बुलंद आवाज❤❤❤❤ लोकनेते लांडे साहेब
कॅसेट 😂😂
भावि मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉
😅
Bhavi pantpradhan
फोटो लावा रे ... फोटो
Fakt byanarvar photo sathi
Aadivasi lokani ekatra yenaychi garaj ahe
😂😂😂 भाऊ देवाडे
Aaglavtay ki kay
😂😂
भावी आमदार
Maharashtra maratya cha ahe
Benke saheb
हा नुसता ओरडतो घेण नाही देण नाही
Tula kon vichart nahi saheb
जलो मत बरा बरी करो.
Sod
Photo sathi ladtoya ha adivasi che Prashan nahiya ya kade
Ghari basa
Tumhi Kay adivasi samaj vikat ghetala ahe ka saheb
Adivasi janta manje kai tuji jaghirdari ahe ka
आदिवासी वादळ विखुरला
Lal diva kuni dila yala
वाणी साहेब तुम्ही का लावा लावायची काम करत असता
Yala bolyache kalate ka eka dagadavarati pai theva
भाऊ देवाडे हे एक आदिवासी बागतील एक विकास कामे करणारा उत्कृष्ठ नेता आहे.देवराम लांडे तुमी काय काय विकास केला ते पण सांगा नुसते भाऊ देवाडे वर टीका करू नका. तुमी बेनके साहेबाना किती मतदान मिळवून दिल हे पाहिलं सांगा. मग भाऊ देवाडे ना जास्त बोला. भाऊ देवाडे यांनीच तुमाला सावरयलय काही दिवसापूर्वी.
Tu Kay karu shakt nahi
तालुक्याचे भावी आमदार साहेब आदिवासी वादळ आदरणीय देवरामजी लांडे.... 💐💐💐