संगमनेरला बदल करायचा असेल तर आमच्या प्रवरा कुटुंबाचे प्रमुख मा.ना.राधाकृष्ण विखे पाटलांशिवाय पर्याय नाही.. संगमनेर करानो सत्ता देवून पहा..बदल होणारच संगमनेर व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना दिपावली व दिवाळी पाडव्याच्या प्रवरा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 💫💫
संगमनेर मधे अमोल खताळ यांच्या माध्यमातून आज पर्यंत सामान्य जणते पर्यंत सगळ्या सरकारी सुविधा घरो घरी सरकारी सुविधांचा लाभ घेण्यात आलेला आहे.... जनतेचा पूर्ण पाठिंबा अमोल खताळ यांनाच राहील आणि एक ऐतिहासिक परिवर्तन संगमनेर मधे घडून येईल💐✌️🚩💯💯
ह्या वेळी धनुष्य बाण शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झाले पाहिजे आणि तरचं तुम्ही विकासाची दारे उघडी करून आपल्या मातीला न्याय मिळवून द्याल ही विनंती 🙏🏻🙏🏻
कायम एकच आमदार निवडून दिला की तो तालुक्याचा विकास होत नाही त्यामुळे ह्यावेळी संगमनेर तालुक्यातील मतदार बदल केला पाहिजेत ह्या वेळी खताळ साहेब आमदार होणार
एकच नंबर बोलतो भाऊ आमच्या गावात भजनी मंडळांमध्ये सुध्दा पार्टी पाडली यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या गांवात दररोज दोन 9ते 12दोन भजन चालु होतात एकिकडे रूप पाहता लोचनी दुसरीकडे सुंदरते ध्यान आणि पहाटे परत काकडा काकड्याचेही तेच पहाटे मुलांना अभ्यास करता येत नाही यामुळे आम्हाला परिस्थिती नसताना आमची मुलं होस्टेलवर ठेवावी लागतात
विखे पाटील म्हणजे समाजाचा विकास ❤विखे पाटील म्हणजे गोरगरिबांचा दाता 💪✨ आमचे विखे पाटील म्हणजे जनतेचा खरा नेता ❤🤗 विखे पाटील म्हणजे जनतेला सुखी करणारा जनतेचा राजा🐯#प्रवारेचा वाघ🐯💪
निळवंडे धरण थोरात साहेब आणि पिक्चर साहेबांमुळे झालेली आहे त्यापासून पाट पाणी देखील थोरात साहेबांची संकल्पना कोणत्या विभागातून पाठ जर गेला तर पाटाच्या खालील भाग हा पाण्याने जिवंत होत असतो आमची चंदनापुरी व इतर गावे वरल्या बाजूला असल्यामुळे आम्ही जरी पाठ पाण्यापासून वंचित असलो तरीही साहेबांनी पाठ कालवा पाण्याच्या प्लॅनमध्ये लिफ्टिंग सुविधा करून ठेवलेली आहे आगामी काळात वंचित राहिलेल्या गावांना लिफ्टिंग द्वारे देखील पाणी दिले जाईल यासाठी मोठा खर्च आहे आणि तो खर्च आगामी काळात करून वंचित गावांना सुद्धा पाठ पाणी देण्याची काम थोरात साहेबच देणार आहे यात काही शंका नाही
एकदम खर आहे यावेळी संगमनेर मध्ये परिवर्तन फिक्स आहे....आम्ही कंटाळलो या दहशतीला...
❤❤
बरोबर या करता आपल्याला अमोल खताळ यांना निवडून दयाचा
आमदाराने काय तुमच्या घरी पाणी भरायचे कारे भोसडीच्यांनो लोणि पेक्षा संगमनेर एक हजार एक टक्का सरस आहे जवळून अभ्यास करून बघा काहीही बोगस बोलतात
आला ना भो अमोल भाऊ निवडून 😂
थोरात ला या वेळेस जोरात झटका मिळणार असे वाटते. अमोल खताळ एक नंबर 🎉🎉❤❤
संगमनेरला बदल करायचा असेल तर आमच्या प्रवरा कुटुंबाचे प्रमुख मा.ना.राधाकृष्ण विखे पाटलांशिवाय पर्याय नाही.. संगमनेर करानो सत्ता देवून पहा..बदल होणारच
संगमनेर व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना दिपावली व दिवाळी पाडव्याच्या प्रवरा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 💫💫
एकदम खर बोलतोय दादा तू 😊विकासच दुसर नाव मंजे विखे साहेब 👌🐯💪जनतेचा खरा माणूस ❤❤❤❤#विखे पाटील ❤🐯💪
या वेळेस परिवर्तन होणार अमोल खताळ येणार या वेळेस ❤❤❤❤
संगमनेर मधील दहशत मोडून काढायची असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन म्हणजे खताळ दादा
यावेळेस परिवर्तन फिक्स आहे आमदार फक्त आता खताळ भाऊ होणार
संगमनेर चे लोक थोरात ला खूप वैतागले आहेत असे वाटते आहे 😂
एक नंबर थोरात साहेब यावेळेस पडलेच पाहिजे
रामभाऊ राहणे चंदनापुरी दमदार चालवा धनुष्यबाण लय भारी विचार मांडले आपण
❤
थोरात पडणार यंदा जोरात. अमोल खताळ येणार या वेळेस🎉🎉🎉🎉
थोरात आपटणार जोरात🤣🤣
विखे पाटील सारखे नेते संगमनेर मध्ये पाहिजे आता.❤
थोरात साहेब तुम्ही नापास झालात
अमोल दादा खताळ पाटील महायुती उमेदवार
यंदा बाळासाहेब थोरात पडणार🔥🔥
Kharrrr tarl
संगमनेर मधे अमोल खताळ यांच्या माध्यमातून आज पर्यंत सामान्य जणते पर्यंत सगळ्या सरकारी सुविधा घरो घरी सरकारी सुविधांचा लाभ घेण्यात आलेला आहे....
जनतेचा पूर्ण पाठिंबा अमोल खताळ यांनाच राहील आणि एक ऐतिहासिक परिवर्तन संगमनेर मधे घडून येईल💐✌️🚩💯💯
Only Vikhe Saheb🎉
संगमनेर मधील दहशत मोडून काढायची असेल तर परिवर्तन पाहिजे
सबका साहेब एक है हमारे विखे पाटील नेक है 🤩🐯👌विखेपाटीलविजयीभव🙌✨🌸🌸#आमचेसाहेब❤
एकच वदा सुजय दादा
# only vikhe Patil ✨🎉🤟
एकदम खर बोलली ताईसाहेब तुम्ही❤
Vikhe❤
थोरात पडणार यंदा नक्कीच ❤❤❤
आज दिवाळी लक्ष्मी माता तुम्हाला पडणार.संगमनेरमध्ये सत्य चालतं नाही.अमोल खताळ गरीब मुलगा आमदार होणार.गरीब मुलाला मतदान करा आशीर्वाद घ्या.
Vikhe dada khub chhn aahe sarvanchi grj purn krte sarvana smjun ghetat❤❤❤❤
Only vikhe patil
श्याम राहणे लय भारी बोलले मस्त
अब की बार मोदी सरकार
वेळ आली आहे... जनतेनी थोरात यांना त्यांची जागा दाखवून द्यावी..
उत्कृष्ट विकासासाठी विखे पाटील हाच पर्याय आहे....
संगमनेर चे नवीन आमदार अमोल खताळ यांना दीपावलीच्या शुभेच्छा
हे नागरिक 💯 खरे बोलतात, ह्या वेळेस खताळ पाटलांना संधी देवून बघा.. बदल नक्कीच होईल🎉🎉🎉
अमोल भाऊ खताळ यांचा विजय असो 💯💯💯💯💯💯💫💫💫💫💫💫💫💫😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇💯💯💯💯💯💯
Only विखे साहेब 🎉
नुसता हसतो बाळू 😁
100% अमोल खताळ साहेब निवडून येणार
अमोल खताळ च येतंय निवडून
रिपोर्टर साहेब लय भारी असेच काम चालू ठेवा
अमोल खताळ साहेब निवडून येणार
या वेळी परिवर्तन फिक्स..
ओन्ली महायुती फिक्स
संगमनेर मध्ये परिवर्तन करण्याची खरोखर गरज आहे
जलनायक म्हणतात पण बाळू खलनायक आहे 😂
विखे साहेब गोरगरीब जनतेचे कैवारी
एकच वाघ समाजाचा विकास करू शकतो ते म्हणजे आमचे विखे पाटील ❤💪✨#आमचेसाहेब
Ek ch vada vikhe dada ❤❤❤❤
Amol khatal saheb fix sangamner ❤
ह्या वेळी धनुष्य बाण शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झाले पाहिजे आणि तरचं तुम्ही विकासाची दारे उघडी करून आपल्या मातीला न्याय मिळवून द्याल ही विनंती 🙏🏻🙏🏻
कायम एकच आमदार निवडून दिला की तो तालुक्याचा विकास होत नाही
त्यामुळे ह्यावेळी संगमनेर तालुक्यातील मतदार बदल केला पाहिजेत ह्या वेळी खताळ साहेब आमदार होणार
अगदी बरोबर😂😂😂
विकास फक्त थोरात साहेबांच्या पाहुण्यांचा झालाय
40 वर्षात जो विकास थोरतांनी केला नाही तो विकास आणि परिवर्तन महायुती सरकार फक्त 5 वर्षात करून दाखवीन
थोरात पडणार जोरात
एकच नंबर बोलतो भाऊ आमच्या गावात भजनी मंडळांमध्ये सुध्दा पार्टी पाडली यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या गांवात दररोज दोन 9ते 12दोन भजन चालु होतात एकिकडे रूप पाहता लोचनी दुसरीकडे सुंदरते ध्यान आणि पहाटे परत काकडा काकड्याचेही तेच पहाटे मुलांना अभ्यास करता येत नाही यामुळे आम्हाला परिस्थिती नसताना आमची मुलं होस्टेलवर ठेवावी लागतात
एकदम बरोबर आणि सडेतोड बोलता धन्यवाद तुम्हाला
संगमनेर मध्ये विखे पाटील पॅटर्न चालणार.
ओन्ली विखे बाॅस विकासाच्या बाबतीत अमोल खताळ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्हाला संगमनेरकर ला बदल हवा आहे या वेळेस अमोल खताळ एक चांगल नेतृत्व आहे. थोरात नको आता.❤❤❤
अमोल खताळ 👍
Amol Dada🔥🔥
विखे पाटील म्हणजे समाजाचा विकास ❤विखे पाटील म्हणजे गोरगरिबांचा दाता 💪✨ आमचे विखे पाटील म्हणजे जनतेचा खरा नेता ❤🤗 विखे पाटील म्हणजे जनतेला सुखी करणारा जनतेचा राजा🐯#प्रवारेचा वाघ🐯💪
यावेळेस हसून हसून थोरात ची सर्व लोक जिरवणार
आपले साहेब अमोल खताळ पाटील आमदार होणार
जनतेची लूट करणाऱ्या बाळासाहेब थोरात आला यावेळी जनता माफ करणार..
यंदा संगमनेर मध्ये परिवर्तन अटळ आहे..
जय हो विखे साहेब
गोरगरीब जनतेचा विकास म्हणजे विखेपाटील
Amol bhau❤❤🎉🎉
एकच वादा सुजय दादा...🚩🚩
संगमनेर फक्त विखे साहेब सांभाळू शकतील
हा बोलणारा कार्यकर्ता एकदम सच्चा बोलणारा आहे आणि खरा आहे
जबरदस्त प्रतिक्रिया आहेत थोरात साहेब यांचे विरोधी.परिवर्तन व्हावे ही जनतेची अपेक्षा दिसते.😅
यावेळेस अमोल खताळ आमदार झाल्याशिवाय राहत नाही थोरात पडल्याशिवाय राहत नाही
अमोल खताळ पाहिजे आमदार होणार
लोकांच्या भावना आगदी बरोबर आहे.
एकदम बरोबर बोल्ले काका थोरातने नुसतं स्वतःचं घर भरलंय
विकास पाहिजे असेल तर विखे साहेबांशिवाय पर्याय नाही
वस्तूत स्थिती आहे, परिवर्तन होणार..
Khatala patil ❤
अमोल दादा आमदार फिक्स हे
ओन्ली अमोल दादा ❤
#Vikhe Patil mahanje vikasachii disha 🤟✨✨✨
Liting of everyone's life 🙏❤
Ata fkt amol khatal yenar fix ❤❤
Ok wait and watch ✨
Have you watched 😂@@Shivaniiiiiiiz
परिवर्तन घडव्याचे असेल तर विखे सहेबांशिवाय पर्याय नाही
मिञांनो संगमनेर मध्ये बदल व्हयाला पाहिजेत आता नवीन आमदार अमोल खताळ साहेब 🎉🎉🎉
1 no kaka
Right
सुजय विखे यांच्या दोन-चार सभा लावा बदल होऊन जाईल🎉🎉🎉
आता संगमनेरकरांची विकास विकासाची वाट महायुती सरकारच दाखवणार
लोकांनी न्याय केला....
❤
बाळासाहेब थोरात पडणार आहे
Amol khatal 👑👑
Amol khatal
पठार भागात बाळू येत नाही
फिक्स आमदार अमोल दादा ❤🚩
यंदा परिवर्तन अटळ आहे संगमनेर मध्ये
मी संभाजीनगर चा आहे मी एक महिन्या पुर्वी संगमनेर ला गेला होता, मला वाटला की मी 25वर्ष मागे आलो आहे, संगमनेर हा पाकिस्तान करुण ठेवला आहे काँग्रेस नी.
एकगठ्ठा मतांसाठी लांगूलचालन
विखे साहेब ओन्ली
अमोल भाऊ ला एक दा संधी द्या
ठेकेदार मोठे केले,ये सही था गुरू😂😂😂
आता फक्त अमोल खताळच.
निळवंडे धरण थोरात साहेब आणि पिक्चर साहेबांमुळे झालेली आहे त्यापासून पाट पाणी देखील थोरात साहेबांची संकल्पना कोणत्या विभागातून पाठ जर गेला तर पाटाच्या खालील भाग हा पाण्याने जिवंत होत असतो आमची चंदनापुरी व इतर गावे वरल्या बाजूला असल्यामुळे आम्ही जरी पाठ पाण्यापासून वंचित असलो तरीही साहेबांनी पाठ कालवा पाण्याच्या प्लॅनमध्ये लिफ्टिंग सुविधा करून ठेवलेली आहे आगामी काळात वंचित राहिलेल्या गावांना लिफ्टिंग द्वारे देखील पाणी दिले जाईल यासाठी मोठा खर्च आहे आणि तो खर्च आगामी काळात करून वंचित गावांना सुद्धा पाठ पाणी देण्याची काम थोरात साहेबच देणार आहे यात काही शंका नाही
खताळ पाटील🎉🎉💯💯
अगदी बरोबर आहे ❤
अमोल भाऊ
संस्था नातेवाईक लोकांसाठी काढून ठेवल्या आहेत. फक्त विकास विकास जप चालू आहे.
परिवर्तनाच होईल असे दिसते.
Only saheb ❤️