संगमनेर तालुक्यामध्ये प्रवरा नदीचा काठ सोडता इतर भागात कुठेही विकास नाही फक्त विकास झाला तो यांचे कार्यकर्ते ठेकेदार यांच्या पाहुण्यांचा ना तळेगाव आणि साकुर भागात रस्ते धडा ना पाणी यामुळे बाळासाहेब पडले
थोरात साहेबांनी तरळागाळापर्यत लक्ष ठेवायला पाहिजे जे कार्यकर्ते नेमले असतील ते स्वतचीच पोळी भाजतात आणि हा परिणाम बघायला मिळला तेव्हा कार्यकत्यांनी मनमीळाऊ स्वभाव असावा असं मला वाटत.✋🙏
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .
पराभव दिसायला लागताच विक्रम खताळला आपल्या कडे ओढले पण लोकांनी ठामपणे ठरवलं होतं.
संगमनेर तालुक्यामध्ये प्रवरा नदीचा काठ सोडता इतर भागात कुठेही विकास नाही फक्त विकास झाला तो यांचे कार्यकर्ते ठेकेदार यांच्या पाहुण्यांचा ना तळेगाव आणि साकुर भागात रस्ते धडा ना पाणी यामुळे बाळासाहेब पडले
40 वर्षांची निष्क्रियता
कर्माची फळे...दुसरे काही नाही😂😂😂😂
बाळासाहेब किती पण फिरले असते आणि 24 तास दरोराज पर्चार केला असता तरी ते 100 टक्के पडले असते.कारण संगमनेरकर आता फसणार नव्हते.
गायत्री तु दिसायला 🎉 किती सुंदर आहेस आणी बोलणं सुध्दा किती सुंदर आहे तुझे आभार
😂😂😂😂
😢😢😢😅😅😅😅😅
उत्तम
चाळीस वर्ष आमदार मंत्री राहुनही तुमची अपेक्षा पुर्ण होत नसेल तर जनतेने योग्य काम केले आहे.
थोरात साहेबांनी तरळागाळापर्यत लक्ष ठेवायला पाहिजे जे कार्यकर्ते नेमले असतील ते स्वतचीच पोळी भाजतात आणि हा परिणाम बघायला मिळला तेव्हा कार्यकत्यांनी मनमीळाऊ स्वभाव असावा असं मला वाटत.✋🙏
The Best explanation
गायत्री श्रीगोंदे कर मॅडम अहील्यानगर जिल्ह्यात शेगाव नाही तर शेवगाव मतदार संघ आहे.
माणूस म्हणून अत्यंत चांगले पण चुकीच्या विचारसरणीच्या पक्षात असलेमुळे पराभव !
योग्य वेळी योग्य निर्णय योग्य खेळी
एके काळी मधुकर चौधरी हा एकच चेहरा पाहून लोक नां वाट आला व त्यांना लोकांनी योग्य जागा दाखविली तो फॉर्म्युला बाळासाहेब थोरात यांचे बाबतीत लोकांनी वापरला
मधुकर पिचड
तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा विषय पण सुंदर आहे
थोरातला पाडलं ते बरोबरच झालं काय कामाचा माणूस वाट लावली त्यांना संगमनेरची
एकच वादा, सुजय दादा, टायगर अभि जिंदा है.
40 वर्षे भोजापूर चांरीपासून वंचित ठेवलेले शेतकरी ❤❤
एकच नंबर माझा लाडका भाऊ अमोलभाऊ
टायगर अभी जिंदा है
कोणाला दुःख झाले पडलेत पडू द्या
Very Very good illustration about Balasaheb and Vikhe patil..
निमोण तळेगाव पट्टा ने गेम केला
तळेगाव निमोण साकुर् गटातील पाट पाणी प्रश्न कारणीभूत आहे हे नाकारून चालणार नाही नक्कीच
विखे पाटील सरकार
विजयश्री खेचून आणली
आणला नाही. 😅
थोरात यांची निष्क्रियता व विखे यांना दिलेले आव्हान, अती आत्मविश्वास यामुळे पराभव झाला.
निवडून येण्यासाठी विकास करावा लागतो 😂😂
Waqf बोर्ड ची खूप जमीन आहे संगमनेर मध्ये
तुम्हाला लेक नडली
Tyacha P.A. Santosh Domse
yamule padla thorat
थोराताचा गेम कांग्रेसनी आणी राहुल गांधींच्या हिंदू विरोध देशविरोधी राजकारणाने झाला. 40 वर्षे कँग्रेस मध्ये आसून पण एक नाकाम नेता म्हणून प्रसिद्ध 😂😂😂
आता हिंदु मतदार सगळ समजून घेतोय
मूळ मतदारांना फाट्यावर मारत.... वा ताई वा... काय भाषा आहे.....😮😮
हिंदु धर्म सोडनारा पडनारच
जाऊद्या ताई तुम्ही खूप छान बोलत होत्या व सुंदर पण आहे तुम्ही
ह्यांच्या गेम करायची गरज काय फक्त संगमनेर पूर्ती ताकद एवढी वर्ष मंत्रिपदी असूनही एकही उल्लेखनीय काम नाही फक्त खुर्चीसम्राट
श्री. सुजय विखे यांनी संगमनेर मध्ये जे राजकारण केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पुढील राजकारणा साठी शुभेच्छा समाजाभिमुख काम अधिक व्हावे अशी विनंती.
जागरूक संगमनेरच्या जनतेने😂
शेगांव नाही शेवगाव
Mast
साहेबांना पाडण्यामध्ये फक्त गाव बोके हे कारणीभूत आहे
से गावों चिं ग जा न न चि मूर्ति जर दिली असती तर निव दुन जि क ले अस् ते
थोरात चे कर्तुत्व काय
छान
अकोले झाले संगमनेर झाले आता नंबर लोणी च्या टायगर चा आहे का मॅडम
मॅडम दारून पराभव नाही,दारूनं पराभव झाला.
Require body language, hands moment...
❤
मॅडम फाट्यावर मारणे म्हणजे काय ? 🤔
Evm
विखे पाटिल
Thorat fakt swatache Ghar bhartat.Janateche kahi padalele nahi tyana.
सगळीकडे ईव्हीएम मुळेच पराभव झालेत
B
Swatachi poli rajkarnachya tavyavar yanni bhajli aani dusryanchi karpavli yach gostimule he harle ayushya bhar rajkaranat ghalvle tari harle yaanni rajkaran sodayalach pahije ashya lokanna jantenech haklayala pahije jai shree Ram
थोरात सपले नाही त तर विखेपाटील संपले आहे त राष्ट्रवादी अजितदादा 4 तर शरद पवार 1विखे संपले आहे त
Balasaheb thorat yanncha jalm dusaryala padapadit gela jentene tyana padla
लाडकी बहिण एकमेव ....
paise watun jinkale
Bjp evm ni kela
विखे सगळीकडे पाणी लावतात जिकडे जाईल तिकडे वाटच लागली समजल sangmnerla आता
😅😅