जोपर्यंत संगमनेरकरांनो बाळासाहेब थोरात आमदार आहे तोपर्यंत संगमनेरचा विकास होऊच शकत नाही.थोरात हा महाभकास आघाडीवाले महानालायक आहेत. सुजय दादा कामाचा माणुस आहे. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@@ganeshjadhav-vs5hy भाऊ राहत्याचा खूप विकास झाला ना? जिथं गावात जायला रस्ते धड नाही. तिथला नालायक नेता आता संगमनेरच्या विकासाच्या गप्पा करतोय😂😂. अरे बाबा आडगाव,केलवड,पिंपरी यांची जी हाल आहे ती संगमनेर मध्ये का आणता राव. तिथं जी घाण केली ते बघा अगोदर
भाऊ संगमनेर 50 वर्षांपासून व्यापार दार आहे आणि व्यापारी लोक भरपूर असल्यामुळे त्याचे प्रगती आहे आमदाराची प्रगती दाखव राहता 10 वर्षांपूर्वी काहीच नव्हतं आम्हाला सगळं काही कोपरगाव वरून आणावं लागत होतं आता राहत्यात शिर्डीत येऊन बघ🎉@@akibshaikh7175
बाळासाहेब थोरात यांनी फक्त स्वतःच्या माणसाला मोठ केल आहे बाळासाहेब थोरात यांची दशहत फक्त सुजय दादा विखे हेच मोडु शकणार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नको तुझ्या सुजय विखे चे गुण गावू एकदा निवडून आल्यावर कधी नगर दक्षिण मध्ये फिरकला नाही म्हणून आम्ही लोकांनी त्याला पाडला. लयं वळवळ होत असेल तर त्याला कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा यांच्या विरोधात लढ म्हणावं. मग दाखवतो परत एकदा कर्जत जामखेड चा झटका.
बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध प्रमुख तक्रारींपैकी एक म्हणजे स्थानिक विकासकामांमध्ये अपूर्णता. काही मतदारांच्या मते, संगमनेरमध्ये अपेक्षित विकास झाला नाही आणि अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत, ज्यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे.
आदरणीय सर, संगमनेर तालुक्यातील पाठार भाग प्रामुख्याने आश्वी, शिपलापूर,पानोडी, चौधरवाडी,खांबा,वरवंडी,खरशिंदें,या भागाचा सर्व्हे आवश्यक करा, खरा भारत खेड्यात आहे, या भागातील गरीब,शेतमजूर,तरुण मुले,मुली या सर्वांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्या ही विनंती आपणास आहे, धन्यवाद सर
आता खूप मोठीं संधी सुजय विखे पाटील यांच्या निमीत्ताने संगमनेर तालुक्यातील जनतेला चाळीस वर्षे नंतर आलेली संधी सोडू नका निळवंडे पाणी विखेपाटील यांनी दिले आहे
मी संगमनेर ला काम केल आहे.... तिथे असताना माहिती पडलं कि 40% property थोरात आणि 40% मालपाणी ची प्रॉपर्टी आहे.... बाकी 20% मध्ये बाकी सर्व आहे..... लोकांनी या गोष्टी च पणन विचार करावा 👏🏻
थोरात यांची कार्यपद्धती पारंपारिक असल्याने तरुणांमध्ये असंतोष आहे. युवक वर्गाला अधिक उत्साही आणि आक्रमक नेतृत्व हवे आहे, जे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल.
सुजय दादा हे विखे घराणे मधले म्हणजे सर्वसाधारण व्यक्तींसाठी नक्कीच फायदा होईल
Nagar madhi kahi nahi kela khajdar asun
💯💯
Tumche dolyat kahi gel ka tevha kahich dist nay@@AkshaySalunke-si2uh
बाबा एकदम बरोबर बोलले
आरक्षणावर बोलना मग येईल निवडून आसा नाही येत
जोपर्यंत संगमनेरकरांनो बाळासाहेब थोरात आमदार आहे तोपर्यंत संगमनेरचा विकास होऊच शकत नाही.थोरात हा महाभकास आघाडीवाले महानालायक आहेत.
सुजय दादा कामाचा माणुस आहे.
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
खरय
@@ganeshjadhav-vs5hy भाऊ राहत्याचा खूप विकास झाला ना? जिथं गावात जायला रस्ते धड नाही. तिथला नालायक नेता आता संगमनेरच्या विकासाच्या गप्पा करतोय😂😂. अरे बाबा आडगाव,केलवड,पिंपरी यांची जी हाल आहे ती संगमनेर मध्ये का आणता राव. तिथं जी घाण केली ते बघा अगोदर
Mahayutti che ch sarkar pahije 😍
संगमनेर बदल करून बघा 100% विकास होईल सुजय विखे आमदार करून बघा
गली भी तेरी मतदारसंघ भी तेरा पर शेर हमारा 🔥💪✌️
लोकसभेत शेर कुठे गेला
@@chotukhadke8544loksabehet vikhe Pata ni lankela halkyat ghtl tyamul prabhavi zala
लोकसभेत शेराने 6:30 लाख मतदान मिळवलं तुझा खासदार आहे राह त्याला उभा राहा 6500 मत पडतील का@@chotukhadke8544
सुजय विखे साहेबांचा विजय नक्की होईल
काळाची गरज आहे... परिवर्तन... डॉक्टर सुजय दादा.. 25 वर्षे संगमनेर मागे गेली असली तरी ते पाच वर्षात पुढे येणार... डॉक्टर सुजय दादा विखे पाटील❤❤
😅😊
😂😂😂😂
Sangamner vs Rahata एकदा तुलना karun bagha😂😂
Nhi yet
भाऊ संगमनेर 50 वर्षांपासून व्यापार दार आहे आणि व्यापारी लोक भरपूर असल्यामुळे त्याचे प्रगती आहे आमदाराची प्रगती दाखव राहता 10 वर्षांपूर्वी काहीच नव्हतं आम्हाला सगळं काही कोपरगाव वरून आणावं लागत होतं आता राहत्यात शिर्डीत येऊन बघ🎉@@akibshaikh7175
संगमनेर येथील व्यापारी कापड दुकानदार शेतकरी मुळे सुधारणा झाली आहे आता सुजय दादा विखे पाटील निवडून येणार आहेत ❤
प्रश्न अनेक उत्तर फक्त एक ना. सुजय विखे पाटील साहेब ♥️
संगमनेरची जनता बाळासाहेब थोरातांवर नाराज आहे,स्थानिक समस्यांवर थोरतांचे अपयश.
Sujay vikhe patil 🚩🚩
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे महत्त्वाचं होते आणि आहे, त्यामुळे आता फक्त परिवर्तन ओन्ली सुजय दादा .
बाळासाहेब थोरात यांनी फक्त स्वतःच्या माणसाला मोठ केल आहे बाळासाहेब थोरात यांची दशहत फक्त सुजय दादा विखे हेच मोडु शकणार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नको तुझ्या सुजय विखे चे गुण गावू एकदा निवडून आल्यावर कधी नगर दक्षिण मध्ये फिरकला नाही म्हणून आम्ही लोकांनी त्याला पाडला. लयं वळवळ होत असेल तर त्याला कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा यांच्या विरोधात लढ म्हणावं. मग दाखवतो परत एकदा कर्जत जामखेड चा झटका.
सुजय दादा
बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध प्रमुख तक्रारींपैकी एक म्हणजे स्थानिक विकासकामांमध्ये अपूर्णता. काही मतदारांच्या मते, संगमनेरमध्ये अपेक्षित विकास झाला नाही आणि अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत, ज्यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे.
Only BJP विखे पाटील.. नकिच येणार....❤❤
संगमनेरमधील या नाराजीमुळे आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरातांना आव्हान निर्माण होऊ शकते
आजोबा ह्या वेळेस करू निर्धार आणि घडवू नवीन आमदार फक्त सुजय दादा विखे पाटील
लबाड बादशहा विखे
आपले शेतकऱ्याचे सरकार महायुती सरकार
परिवर्तन जर पाहिजे असेल तर सुजय दादा पाहिजे 🎉🎉🎉
विकासात्मक योजना आणि प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुजय दादा हे करत आहेत
संगमनेर मध्ये यावेळेस नक्कीच बदल होईल असं वाटतं😊
😂
@@surajborhade1596हसतो काय बदल होणार आहे
विकासासाठी फक्त विखे पाटील पाहिजे
Sujay vikhe 🔥🔥
सुजय विखे कामाचा माणूस आहे एकदा बदल करा अनुभव घ्यावा खूप मोठा काम सुजय विखे करु शकतात
दादा दुरूनच डोंगर साजरे असतात जास्त जवळ गेल्यावर समज येते
सुजय विखे 👍
बाळासाहेब थोरात निवडणूक अवघड जाणार.आमदार झाल्यावर हे मुबईला च असतात.
सुजय दादा विखे पाटील जय हो
आता फक्त सुजय दादा विखे पाटील
आदरणीय सर, संगमनेर तालुक्यातील पाठार भाग प्रामुख्याने आश्वी, शिपलापूर,पानोडी, चौधरवाडी,खांबा,वरवंडी,खरशिंदें,या भागाचा सर्व्हे आवश्यक करा, खरा भारत खेड्यात आहे, या भागातील गरीब,शेतमजूर,तरुण मुले,मुली या सर्वांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्या ही विनंती आपणास आहे, धन्यवाद सर
विकासाची नांदी आणायची असेल सुशिक्षित तर सुशिक्षित युवा नेतृत्वला पाठबळ हवे. यासाठी खासदार डॉ. सुजयदादा हवेत.
100%vikhe patil saheb
आता खूप मोठीं संधी सुजय विखे पाटील यांच्या निमीत्ताने संगमनेर तालुक्यातील जनतेला चाळीस वर्षे नंतर आलेली संधी सोडू नका निळवंडे पाणी विखेपाटील यांनी दिले आहे
आगामी निवडणुकांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुजय दादाच गरजेचे
Ekch dada Sujay vikhe dada🎉❤
परिवर्तनाचं सुजय पर्व
संगमनेर ला पाकिस्तान करुन ठेवले आहे यंदा परीवर्तन शंभर टक्के सुजय विखे आमदार होणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही शिर्डी आहोत शिर्डी तील जनतेची विखे पाटील काम करत नाही नाही जनता फार वैतागले
एक दम बरोबर दादा
@@SopanMandale-cu3xo❤❤
100% Khari Gost Bhawano💪👌🙏🙏
ओन्ली सुजय विखे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आमदार होणार जय श्री राम 🙏🙏
Only sujay vikhe ❤
फिक्स आमदार सुजय दादा विखे पाटील संगमनेर विधानसभा
मुस्लिम लोकांचा विकास झाला आहे फक्त😂😂
संगमनेर म्हणजे पाकिस्तान हे खरं आहे जनता म्हणती
फक्त सुजय दादा 💥💥
नुसते फलक लाऊन काही होत नाही थोरात साहेब
ताई साहेब बोलले महागाई कमी करा... आणि खायला पिझ्झा बर्गर खायला हॉटेल मधी आहे मग कशावरून बजेट बस्त नाही ताई....
ताईचाअर्ज असेल पहिला लाडक्या बहिणीला, नाहीतर पैसे आले नसतील...😂😂😂
😂😂😂😝😝💯💯
Tyanni akada Pakistan chi mahagayi pahavi..aho 450 kg aata,250 ru 12 egg,400 ru 12 banana..yanna ashi mahagayi asati tar mahit zali asate.
ताईचं डोक फिरलप
@@शामवैदिकशेतीतुझ्या आईचं ल विचार तुझं फिक फिरल
Only Sujay dada❤
संगमनेर मध्ये यावेळेस नक्कीच बदल होईल
विखे पाटील ❤❤
💯👌 सत्य आहे संगमनेर भकास करून ठेवले साहेबांनी पाण्यापासून वंचित ठेवले
सुजय दादा म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन निर्णय होईल संगमनेर मध्ये
संगमनेर ला
सगळा भरस्टाचार आहे
सुजय विखे
भावी आमदार सुजय दादा विखे पाटील❤
युवा नेतृत्वाला महत्त्व देणे,युवा पिढीच्या सक्रियतेसाठी प्रेरणा.
100%टक्के परिवर्तन होणार सुजय दादा विखे निवडुन येणार ❤❤
सुजय दादा विखेच संगमनेरचा पुढचा आमदार होणार परिवर्तन नक्की... शिवसेना 🚩✌️🏹
Sujay dada ❤
महायुती200+
संगमनेरला गोहत्या खरच चालू आहे का
हो आहे
हो
Ho😢
मी संगमनेर ला काम केल आहे.... तिथे असताना माहिती पडलं कि 40% property थोरात आणि 40% मालपाणी ची प्रॉपर्टी आहे.... बाकी 20% मध्ये बाकी सर्व आहे..... लोकांनी या गोष्टी च पणन विचार करावा 👏🏻
Sujay dada n shivay paryay nhi
सुजय दादा 💯
यंदा संगमनेर चा आमदार सुजय विखे पाटील होणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Sujay Dada⛳⛳ in Sangamner
संगमनेर मध्ये परीवर्तन होणार सुजय दादा आमदार होणार
संगमनेरची जनता तशी खरं बोलत आहे बाळासाहेब थोरात यांना पाडायचं आहे म्हणतात जनतेचा खरा आहे हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा
फक्त सुजय दादा विखे पाटील 👑
फिक्स आमदार सुजय दादा विखे पाटील 💯💯 आमदार ❤❤
सन १९९० सालीच पराभव झाला होता पण मत मोजणी केंद्रात दमबाजी करून सत्तेचा उपयोग करून निकाल फिरून घेतला
He 100 %khary
@@OmkarPomnar-ih2do👌👌
💯 vikhe patil
संगमनेरच्या जनतेला बदल हवा आमदार होणार तर सुजय दादा विखे पाटील
एकच पर्व सुजय विखे पाटील सर्व
विखे साहेबांनी फक्त त्यांचे मोठे कार्यकर्ते आणि पुढारीच मोठे केले गोर गरीब सर्वसामान्य जनता उपाशीच आहे
दहशत आता तरी थोडी कमी झालीय लोकसभेनंतर
फक्त घरात सत्ता आणली थोरात नी. राधाकृष्ण विखे साहेबाना पाण्याचे प्रश्न सोडवल्या बद्दल आम्ही सदैव कृणी राहू.
यावेळी परिवर्तन अटळ. सुजय विखे फिक्स.👍
हो बदल होणार सुजय दादा नक्की निवडूण येणारं 🚩🚩🚩🚩
ओन्ली सुजय दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sujay dada
निलेश लंके
निलेश लंके म्हणतील तसं
Sujay vikhe
थोरातचा पराभव निश्चित
विखे पाटील हाच आमचा पक्ष
Only Sujay Dada Vikhe Patil
येणार तर सुजय दादा विखे पाटिल 👍
काळाची गरज आहे सुजय दादा
जय श्री राम जय हनुमान जय शिवसेना 🙏🌹🙏
डॉ. विखे पाटील यांच्या सामाजिक कार्यांवर जोर, जसे की शिक्षण, आरोग्य, आणि ग्रामीण विकास, हे त्यांचे प्रभावीतेला आणखी धारक करते.
आता सुजय दादा शिवाय पर्याय नाही ❤ सुजय पर्व
सुजय विखे पाटील
Sangmner chi janta sujay vikhe dada sobat rahi 🚩😍💐
एकच वादा सुजय दादा
समनापुर चा माणूस मुस्लिम समाजाचा त्याच्यामुळे तो काँग्रेस कट्टर
सुजय दादा ❤❤❤
बाळासाहेब थोरात पाडा ..विकास निश्चीत होणार
पीएमटी ला म्हणजे 1500 ते 1600 मध्ये बायांचे डिलिव्हरी संगमनेरला येथे खाजगी मध्ये आज मध्ये 35 ते 40 हजार रुपये लागतात
हुशार मतदार आहे संगमनेर ची..❤
थोरात यांची कार्यपद्धती पारंपारिक असल्याने तरुणांमध्ये असंतोष आहे. युवक वर्गाला अधिक उत्साही आणि आक्रमक नेतृत्व हवे आहे, जे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल.
संगमनेर चे नामांकरण मदिनानगर करायचे असल्यास थोरतांना मतदान करा हि नम्र विनंती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संगमनेर तालुक्याला जर पुढं घेवुन जायचं असल तर डॉ सुजय विखे पटलांशिवाय पर्याय नाही.
थोरात तुम्ही चाळीस वर्षे फक्त झुंडशाही, दहशत केली. यावेळेला बाळू काही निवडून येत नसतो.
परिवर्तन तर होणारच. फिक्स आमदार सुजय विखे.👍
Sujay dada ❤❤🎉🎉
💯 sujay vikhe
परिवर्तन होणे काळाची गरज आहे थोरात साहेबांनी पैसे खाऊ टोळी मोठी केली आहे
टक्केवारी घेऊन काम चालू आहे
सुजय पर्व
सुजय दादा विखे ❤❤