ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Chhagan Bhujbal Live | शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ पत्रकार परिषद लाईव्ह । Zee 24 Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2024
  • #chhaganbhujbal #sharadpawar #ncp #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #zee24taas
    Chhagan Bhujbal Live | शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ पत्रकार परिषद लाईव्ह । Zee 24 Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 113

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 หลายเดือนก่อน +13

    भुजबळ साहेब तुम्हीच मराठा ओबीसी वाद सुरू केला व वाढवला आपण आपली दिलेली भाषण परत ऐका

  • @anantsurwase6368
    @anantsurwase6368 หลายเดือนก่อน +9

    न्हावी समाजाला मराठ्यांचे केस आणि दाढी कापायची नाही हे सांगितलेले विसरलात का साहेब ....

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

  • @PanditShinde-en7sy
    @PanditShinde-en7sy หลายเดือนก่อน +19

    छगन भुजबळ घाबरला म्हणून पळापळ करायला तू फक्त शांत बस बाकी सगळं बरोबर होतंय तू काडी लावी आहेस हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती तुझा आता वय झालंय तू शांत बस😊😊

  • @santosharude990
    @santosharude990 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ तुम्हाला मराठा समाज कधीच माप करणार नाही मराठा आरक्षण विधेयक खरे तुम्ही आहे

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil หลายเดือนก่อน +12

    घाबरलंय

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षणाचा प्रश्न हे राजकारणी सोडविणार नाही, पुन्हा मराठा समाजाचा फुटबॉल

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 หลายเดือนก่อน +6

    खरा गुरू शरद पवार हेच मराठा विरोधात आहे म्हणून कायदा कसा असतो नंतर अजून कोणता कायदा काढून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा साठी भेट घेऊन मराठा समाजाच्या लेकरांना वाटोळं कस करता येईल या साठी भेट

    • @Bpatil1234
      @Bpatil1234 หลายเดือนก่อน +2

      👍👍

  • @ujwalshendkar9332
    @ujwalshendkar9332 หลายเดือนก่อน +5

    अरे छगन तलवारी ची भाष कोण केली

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 หลายเดือนก่อน +4

    भुजबळ साहेबांनी एक पाऊल माघे घेतले म्हणजे ते काही लहान होणार नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्रात बारा बलुतेदार यांनी रयतेचे राजे छत्रपतींचे मावळे बनून स्वराज्य निर्माण केले.
    आणि देशातल्या ह्या महत्वाच्या राज्यात असा जातीवाद सुरू राहणे योग्य नाही.
    जय शिवराय, जय भगवान, जय संविधान.

  • @balusurashe2788
    @balusurashe2788 หลายเดือนก่อน +3

    आमदारकीला पवार साहेबांना जायचे किती चर्चा करा छगन भुजबळ आमदार होत नाही आता आदि महाराष्ट्र पेटविला ना आता चर्चा करायला निघाला

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +5

    बारामतीतून कोणाचा फोन आला ते पण सांगा

  • @rekhapawar4821
    @rekhapawar4821 หลายเดือนก่อน +5

    तुझा राजकीय हेतू नव्हता तर राजकीय व्यासपीठावरून कशाला बोलला

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 หลายเดือนก่อน +2

    मॅनेज दिसते पत्रकार परिषद..... बुंद से गई वो........ 🙏🚩म वि आ फक्त

  • @balusurashe2788
    @balusurashe2788 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाजाशिवाय महाराष्ट्रात पान हलू शकत नाही एवढा मोठा समाज असताना जुलैत ठेवणं चुकीचं आहे

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 หลายเดือนก่อน

    मराठयांनो लक्षात ठेवा याला 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z หลายเดือนก่อน +2

    आग लावायला हा, आणि विझविण्यासाठी पवार, व्वा भूजबळांच

  • @bappasahebmaske513
    @bappasahebmaske513 หลายเดือนก่อน +6

    अरे काही पण खोट बोलु नका
    आम्ही मराठा व ओबिसी एकत्र राहतो

    • @Shivaji2maharaj
      @Shivaji2maharaj หลายเดือนก่อน

      Thamb taklya bhang padato😂 @bappasahebmaske513

    • @ganu696
      @ganu696 หลายเดือนก่อน

      ​@@Shivaji2maharaj 😂😂😂

  • @khandumeher6527
    @khandumeher6527 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला न्याय शेवटी भुजबळ साहेब देणार हे कोणताच नेता देऊ शकत नाही

  • @sunilghadage5469
    @sunilghadage5469 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब अजूनही तुम्ही राजकारण करत आहात या विषयाचा

  • @hncreations8176
    @hncreations8176 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेबांना वाटत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शांत ठेवण्यात अपयशी ठरले असे म्हणायचे आहे का ?🤔

  • @mbbm4882
    @mbbm4882 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब सोप्या मराठी भाषेत का नाहीं सांगत दिलं का दर्द क्या हैं...

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha ❤❤

  • @DilpIgule
    @DilpIgule หลายเดือนก่อน +2

    पत्रकार मित्रांनो त्यांना तिघांना कावळा कोणाला भेटायचे त्यांना म्हणा लाईव्ह बैठक घ्या

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน

    Ek ch Maratha manus .. Jarange Patil 🎉🎉❤❤

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 หลายเดือนก่อน +1

    भाजपा शिवसेना यांचा गेम करायला आला होता...

  • @radhakisanpavhane4049
    @radhakisanpavhane4049 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ दम असेल ना आता पुढे ये

  • @radhakisanpavhane4049
    @radhakisanpavhane4049 หลายเดือนก่อน +3

    म्या बसविले होते उपोषणाला हे विसरला काय

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +2

    महविकास आघाडीने काय काय केले ते पण सांगा विरोधी पक्षाला सांगा,mediyala पण सांगा

  • @mohanchikane3683
    @mohanchikane3683 หลายเดือนก่อน

    मा अजित पवार साहेब तुम्ही संपलाय ह्या छगन मुळे!

  • @dhanajibabar3810
    @dhanajibabar3810 หลายเดือนก่อน

    ना राजकारणाची परवा ना मंत्रीपदाची परवा मग ज्याच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना का विरोध करता भुजबळांची 9% आहे

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh หลายเดือนก่อน

    जरांगे पाटिल जरा समजुन घ्या कोन गेम करतय गेम करणारे खरे हे दोनच नेते आहेत शरद पवार व छगन भुजबळ खरे पुठारी ओळखा वातावरण कोणी तंग केल हे सर्व मतासाठी खेळ सुरू आहे

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน

    Patil 👍🏻💪🏻👍🏻

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 หลายเดือนก่อน

    गुरूला भेट ,एकच माळेचे मणी.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची घेतलेली भेट म्हणजे मराठा समज्याचे अजून कसे वाटोळे करता येईल त्या साठी, कारण यापूर्वी मराठा आरक्षण मिळू न देणारा नेता म्हणजे पवार साहेब, त्यात डिग्री आहे पवार साहेबांची, बघू आता पवार साहेब ठाकरे साहेब नाना पटोले, हे मराठा साम्राज्याच्या पाठीशी खंबीर उभे राहतात का?

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 หลายเดือนก่อน

    तलवार काढा म्हणतों🚩🚩🚩🚩🚩

  • @26_pratikhire86
    @26_pratikhire86 หลายเดือนก่อน +1

    अस कुठं हि चालू नाही ये

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 หลายเดือนก่อน

    तलवारी काढून झाल्या आता काय डाव आहे?

  • @sbj1992
    @sbj1992 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील ना भेटा

  • @user-hf8rm4cv8f
    @user-hf8rm4cv8f หลายเดือนก่อน +1

    Chhagan Saheb khoob Chatur aahet

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน

    Jarange patil ❤❤🎉🎉🎉

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange หลายเดือนก่อน

    सगळ्या राजकारण्यांची अशीच फाटली पाहिजे कारण मराठा समाजाचा विचार कोणताही राजकारणी करत नाही मग मत आम्ही यंदा आमच्याच माणसाला करणार प्रस्थापित majurde राजकारणी पाडणे गरजेचे आहे

  • @rajebhaukolhe3809
    @rajebhaukolhe3809 หลายเดือนก่อน

    छगन तुझा कोयता कुठे ठेऊन आला आहे स

  • @sbj1992
    @sbj1992 หลายเดือนก่อน +1

    सारवासारव चांगली जमते आहे.😂

  • @rajebhaukolhe3809
    @rajebhaukolhe3809 หลายเดือนก่อน

    छगन तूझा कोयता कूठे ठेऊन आला आहे स

  • @PanditShinde-en7sy
    @PanditShinde-en7sy หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात सगळ्यात जातिवादी येतो त्याच्यामुळे तू शांत बस तुझ्या मार्गदर्शनाची गरज नाही तुझ्यापेक्षा हुशार लोक आहेत रडू नको तू आता😢😢😢😢😮😅

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 หลายเดือนก่อน +3

    शेवटी शरद पवारच

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 หลายเดือนก่อน

    खुट्टा उपटला वाटत........

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks หลายเดือนก่อน +6

    मग शेट उपटायला गेला होतास का

    • @nareshchalke7468
      @nareshchalke7468 หลายเดือนก่อน

      1 no

    • @dkagne3
      @dkagne3 หลายเดือนก่อน

      तू भारे बांधायला जा😂

  • @khandumeher6527
    @khandumeher6527 หลายเดือนก่อน

    पत्रकार साहेब कॅमेरा नीट धरा

  • @shahdevkotule3762
    @shahdevkotule3762 หลายเดือนก่อน +1

    Saheb etka jatiwad nahi o ha tumha rajkarnyancha dokyatch aahe

  • @mumaaskitchen681
    @mumaaskitchen681 หลายเดือนก่อน +1

    वळीला आलास ना आता

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 หลายเดือนก่อน +1

    Bhujbal cha motha dav distoy kahitari , savdhan vha ....

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 หลายเดือนก่อน

    चहा बिस्कीट 😂

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 หลายเดือนก่อน

    सत्य परिस्थिती आहे आहे पेटल तर विझवता विझवता नाकीनऊ येईल मणिपूर पेक्षा ईकडे होईल

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +2

    Sabha ghevun Maharashtra pet at hota ty velee Sharad pawar Yana bhetla hota ka?

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน

    आत्ता फaटल्यावर पवार आठवले? पवार कोण ते आपल्याला आत्ता तर नक्कीच समजले नाही.कशाला सारवासारव आपण महान आहे सोडवा प्रश्न

  • @mohanchikane3683
    @mohanchikane3683 หลายเดือนก่อน

    तूला मराठ्यांनीच दिल! मराठीच घेनाल!

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน

    भंकस छगन

  • @user-hf8rm4cv8f
    @user-hf8rm4cv8f หลายเดือนก่อน +1

    Jarangy Maratha Karta Karta Karta Karta Karta OBC la ghoda Aahat

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 หลายเดือนก่อน +1

    Arabi sea

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 หลายเดือนก่อน

    लबाड भुजबळ

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +1

    Fadnivis la bheta te Kay mhantat te pan mediyala sanga

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 หลายเดือนก่อน

    Sharad cha hach chela aahe , jarange patil ugachach badnaam kele jaat aahet, ...

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 หลายเดือนก่อน

    Ti paristhi tuch nirman keli ae kelya

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 หลายเดือนก่อน

    Namrapanacee Bhasha Kay Taree Dav Ahe

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 หลายเดือนก่อน

    Tumeech Jast Vad Nirman Kelay

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 หลายเดือนก่อน

    Yalach mhantat fukatacha aav aanane..

  • @sbj1992
    @sbj1992 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j หลายเดือนก่อน +1

    छगन नमन कर

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +4

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणाचा प्रश्न हे राजकारणी सोडविणार नाही, पुन्हा मराठा समाजाचा फुटबॉल

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 หลายเดือนก่อน

    Jarange patil ❤❤🎉🎉🎉

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

    • @Democratic12346
      @Democratic12346 หลายเดือนก่อน

      नाभिक समाजाने मराठा समाजाची हजामत करू नये हे बोलणारा भुजबळ हुशार😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 หลายเดือนก่อน

      काल जे बोललो साहेब ते चुकून बोललो माफी असावी😂😂😂

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +2

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +19

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @SirLeveL.
      @SirLeveL. หลายเดือนก่อน +1

      Lol

    • @shashikan2067
      @shashikan2067 หลายเดือนก่อน +4

      चतुर नाही शकुनीआहे

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky หลายเดือนก่อน +1

      ​@@shashikan2067विधानसभा जवळ आली आता सगळेच शकुनी होतील😂

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.