जयंत पाटील यांच्यासोबत मराठा आंदोलकांची चर्चा || Manoj Jarange Patil || Jayant Patil || Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • जयंत पाटील यांच्यासोबत मराठा आंदोलकांची चर्चा
    Manoj Jarange Patil
    Jayant Patil
    Sharad Pawar
    Manoj Jarange Patil live
    मनोज जरांगे पाटील
    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
    आंतरवाली सराटी येथून लाईव्ह..
    Manoj Jarange Patil News,
    Manoj Jarange Patil Live,
    Maratha Reservation,
    Maratha Aarakshan,
    Jarange Patil Live,
    Sagesoyre Kunbi Maratha,
    Maratha Kunbi Aarakshan,
    Ek Maratha Lakh Maratha,
    Maratha Protest Maharashtra,
    Swarajya Marathi Channel,
    Swarajya Marathi,
    Maharashtra Politics,
    #manojjarangepatil #jayantpatil #ncp #maratha #rajeshtope #shardpawar
    #jarangepatillive
    #मनोजजरांगेपाटील
    #maratha
    #मराठा_आरक्षण
    #व्हायरलव्हिडिओ
    #व्हायरल
    #marathaobcreservation
    #marathaprotest
    #marathaaarakshan
    #marathinewslive
    #marathinews
    #manojjarangepatil
    #marathaarakshan
    #maratha96kmh21
    #aavaj_marathyancha
    #आवाज_मराठयांचा
    #maratha
    मनोज जरांगे पाटील
    Swarajya Marathi Channel
    #swarajyamarathi
    #swarajya
    #स्वराज्यमराठी
    #swarajyamarathichannel
    #marathinews
    #marathaaandolan
    #marathanews
    #maharashtranews
    #marathi
    #newsmarathilive #maratha #manojjarangepatil #marathinews

ความคิดเห็น • 832

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 2 หลายเดือนก่อน +157

    खरच..अभ्यासपूर्ण माहिती भावा..पश्चिम महाराष्ट्राच सुद्धा नाव घे भावा..

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 2 หลายเดือนก่อน +9

      भाऊ ते सगे सोयरे मध्ये बसते नाहीतर सातारा ग्रॅज्युएट किंवा मुंबई ग्रॅज्युएट घेतले तर बसते ती

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 หลายเดือนก่อน +145

    मराठा तरुण मित्रानो, लै भारी. असेच जागरूक राहून सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरलं पाहिजे.

  • @pawarpatll2642
    @pawarpatll2642 2 หลายเดือนก่อน +189

    खूप छान प्रश्न मांडले मराठा भावाने धन्यवाद.....

  • @RameshDake-tm2eu
    @RameshDake-tm2eu 2 หลายเดือนก่อน +163

    मित्रानो आपली एक जुट कायम राहुदया एक मराठा लाख मराठा🚩⚔️⚔️⚔️🔥

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 หลายเดือนก่อน +147

    खूप छान भावांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @DeepakPatil-th5jg
      @DeepakPatil-th5jg หลายเดือนก่อน

      Khari jat dakhavli jaynt patil la

  • @ASHOKHAWL
    @ASHOKHAWL 2 หลายเดือนก่อน +270

    महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाज आपल्या भुमेकेशी सहमत आहे श्री मान महोदय आपण जयंत पाटील साहेब यांच्या समोर मराठा समाजाविषयीच्या भावणा प्रमाणिक पणाने मांडल्या त्याबद्दल सर्व सकल गरजवंत मराठा समाज आपला रूणी आहे

    • @Duchii23
      @Duchii23 2 หลายเดือนก่อน

      कायच भावना माडल्या नाही. त्यांनी मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यास मन्या केला नाही अजून. उगा गोलगोल वाक्य घुमवत आहे.

    • @pawalavalkar7621
      @pawalavalkar7621 2 หลายเดือนก่อน +4

      मनोज जरांगेचा माजपवार उतरवणार जय शरद पवार

    • @dattatrayakadam1800
      @dattatrayakadam1800 2 หลายเดือนก่อน

      स्पष्ट चांगले ऐकू येत नाही

    • @tusharbhange9826
      @tusharbhange9826 2 หลายเดือนก่อน

      हा सगळ्यात लबाड आहे

  • @kkcgroup5298
    @kkcgroup5298 2 หลายเดือนก่อน +93

    खुप छान जाब विचारला 🚩🚩🚩
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩
    Only जरांगे 🚩

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 2 หลายเดือนก่อน

      अस वाटत हे जे करताय ते लोकांना दाखविणे साठीच आहे की काय?
      खोट खोट

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 2 หลายเดือนก่อน +87

    जे या भावाने आपली भूमिका मांडली आहे अतिशय सडेतोड मस्त भाषणं केले अपेक्षा आहे प्रश्न सुटावा अशी विनंती आहे

  • @AS-oc4fk
    @AS-oc4fk 2 หลายเดือนก่อน +62

    खुप छान प्रश्न विचारले भावाने आगदी मुद्दे सुद बोललास भावा

  • @Shri_Shivay_namstubhyam_07
    @Shri_Shivay_namstubhyam_07 2 หลายเดือนก่อน +109

    आजच्या पिढीला तुमच्यासारखेच भावांची गरज आहे खूप छान भूमिका मांडली

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 หลายเดือนก่อน +84

    असाच जाब विचारण्याची ताकद फक्त मनोज दादा जरांगे पाटलांमुळे सर्वसामान्य मराठा समाजात निर्माण झाली त्याबद्दल मनोज दादा जरांगे पाटलांचे खूप खूप आभार

  • @Shetkari979
    @Shetkari979 2 หลายเดือนก่อน +85

    डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे हा सभागृहात एक बोलतो सभागृह बाहेर दुसरच बोलतो यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 2 หลายเดือนก่อน +6

      प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला....

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 2 หลายเดือนก่อน +6

      अविश्वासू माणूस. नुसता गोलमाल. विश्वासात घेतले पाहिजे म्हणतोय. नाही घेतले तरी स्पष्ट भूमिका घे ना. पण घेणार नाही. पहा कशी वेळ मारून नेतोय.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน

      ​@@bhausahebchitale1458ह्या वेळेस कुणालाच सुट्टी नाही ना महायुती ना महाविकास आघाडी.
      जर भिडे गुरुजी म्हणत आहेत तर आरक्षणाला पाठिंबा द्यायला पाहिजे.
      मनोज जारांगे यांच्यपाठोपाठ मोर्च्यात सामील झाले पाहिजे.
      आता आम्ही कुणालाच सोडणार नाही प्रस्तापित पाहिले विस्थापित करणार.
      ना ह्यातून पुणे, मुंबई सुटू शकत ना उर्वरित महाराष्ट्र!

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 หลายเดือนก่อน +96

    खूप खूप छान दादा घरा घरात जरागे पाटील पैदा झाले याचा अभिमान वाटत आहे आज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 หลายเดือนก่อน +33

    गुळमुळीत उत्तर देऊन दिशाभूल करु नका याची दखल मराठा समाजाने लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी.

  • @balukolate5896
    @balukolate5896 2 หลายเดือนก่อน +36

    मराठ्यांनो कोणालाच सोडु नका जाब विचारणे आमचा हक्क आहे. जय शिवराय

  • @dattajadhav9291
    @dattajadhav9291 2 หลายเดือนก่อน +66

    एक मराठा लाख मराठा

  • @gajanandeshmukh1725
    @gajanandeshmukh1725 2 หลายเดือนก่อน +26

    फडणवीस भुजबळ सरकारची भूमिका सगळ्यांना कळाली आहे एकदा आपली भूमिका स्पष्ट करा

  • @manikmande435
    @manikmande435 2 หลายเดือนก่อน +37

    अभ्यासपूर्ण एक नंबर भावा. अभिनंदन. असे गावा गावातून जरांगे निर्माण व्हावे.

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 2 หลายเดือนก่อน

      सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला....

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 2 หลายเดือนก่อน +35

    जयंत पाटीलचा आवाज फुटत नाहीये स्पष्टपणे बोलायला. सदानकदा गुळमुळीत, संभ्रम निर्माण करणारी भूमिका ठेवली आहे या शरद पवाराने आणि त्याच्या पक्षाने

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 2 หลายเดือนก่อน

      भडवा कसा असावा..हा तो...संडासात..याचा फोटो लावा..

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 หลายเดือนก่อน

      Sanghi lokani sangu naye.

  • @SunilKalubarme
    @SunilKalubarme 2 หลายเดือนก่อน +86

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 หลายเดือนก่อน +40

    गोल गोल उत्तरे..50% चे आत ओबीसी मधून आरक्षण च काय करणार हे राहिले बाजूला..स्वार्थी नेते आणि पक्ष..

  • @sureshdeshmukh8216
    @sureshdeshmukh8216 2 หลายเดือนก่อน +37

    हम सब जरांगे

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 2 หลายเดือนก่อน +31

    खूप छान भावानो एक मराठा लाख मराठा

  • @sonalidabhade126
    @sonalidabhade126 2 หลายเดือนก่อน +47

    जय महाराष्ट्र १ नंबर

  • @gajanandeshmukh1725
    @gajanandeshmukh1725 2 หลายเดือนก่อน +31

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमची नक्की भूमिका स्पष्ट करावी कारण की येणाऱ्या काळात आम्हा कार्यकर्त्यांना भैया साहेबांची भूमिका कुठली आम्हाला मांडावी लागणार आहे त्यामुळे कृपया रोखठोक मनातली भूमिका स्पष्ट करावी

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน +13

    खूप छान प्रश्न विचारले बांधवाने.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 หลายเดือนก่อน +41

    भावानो काय रास्त भुमिका घेतली तुम्ही, सलाम तुमच्या मागण्यांना

  • @ShivajiSolunke-w5y
    @ShivajiSolunke-w5y 2 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाकडून तुम्ही जे प्रश्न मांडले त्याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 หลายเดือนก่อน +11

    आता फक्त मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील एक मराठा लाख मराठा

  • @gajanandeshmukh1725
    @gajanandeshmukh1725 2 หลายเดือนก่อน +14

    ही बैठक फार महत्त्वाचे आहे संपूर्ण महाराष्ट्र ही बैठक पाहत आहे यातूनच काय तो निर्णय होईल हे निवडून नक्की सांगतो

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 หลายเดือนก่อน +15

    कसे माजरा सारखे ऐकतात बघा ना, जसं त्याना काहीच समजत नाही, आता खूप उलथापालथी होणारच

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 2 หลายเดือนก่อน

      भडवे गिरी करून आत्ता भिजलेले उंदीर जाहले आहे..!! आपल्या जीवावर खूप मोठे जाहले आत्ता जातीच्या विरोधात..उठले भाड खाऊ...लाज नाही वाटत..अश्या वेळी नाही बोलणार तर हा ..नालायक कधी बोलणार आहे..सांगलीचा कलंक आहे हा...

  • @anilkokitkar9567
    @anilkokitkar9567 2 หลายเดือนก่อน +36

    जयंत पाटलांचा स्पीच बरोबर ऐकू येत नाही

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 หลายเดือนก่อน +6

    # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏

  • @narayanbhosale5928
    @narayanbhosale5928 2 หลายเดือนก่อน +23

    खूप छान भूमिका मांडली भाऊ कुठले आहात तर तुम्हाला तिथलं आमदार करायलाच पाहिजे असे आमदार झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षणच मिळणार नाही🙏

  • @patal-rahul
    @patal-rahul 2 หลายเดือนก่อน +35

    मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष असावा एक मराठा लाख मराठा

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 2 หลายเดือนก่อน +14

    मस्त भाऊ ❤🎉

  • @दत्तूकोल्हे-र5ध
    @दत्तूकोल्हे-र5ध 2 หลายเดือนก่อน +16

    एकदम बरोबर आहे

  • @gajanandeshmukh1725
    @gajanandeshmukh1725 2 หลายเดือนก่อน +41

    मी पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आणि राजेश भैय्या टोपे साहेब यांचा एक कार्यकर्ता आहे जयंत पाटील साहेब मराठा आरक्षणासंदर्भात जो कार्यकर्ता भाष्य करतो आहे त्यावर नक्की विचार करावा मराठा समाजाला न्याय द्यावा आणि आमच्या बाळासाहेबांच्या मेहनतीचे फळ वाया जाऊ देऊ नये

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 หลายเดือนก่อน +2

      अरे भावाच्या शरद पवारांनी स्वतः सांगितलं रेकॉर्ड मध्ये आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्यांच्याकडून तुम्ही ह्यापेक्षा काय ठेवतात

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 2 หลายเดือนก่อน +10

    खरी वस्तूस्थिती आहे कोणत्याही नेत्याने मराठा समाजाची बाजू मांडली नाही

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 หลายเดือนก่อน +6

    असाच असाच जा विचारतो त्याच्या अर्थ आमच्या मागणीमध्ये तथ्य आणि सत्य आहे त्यामुळे ही आम्ही गुंडगिरी नाही धुंडगिरी नाही तर हे आमचे रास्त मागणी असल्यामुळे आम्ही मागतोय एक मराठा लाख मराठा

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 2 หลายเดือนก่อน +46

    हाके बग सर्व सामन्य मराठा कसा मुद्दे सुद बोलतोय पोपटपंची नसते करायची

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 หลายเดือนก่อน +19

    भाऊ मस्त बोलला. कमी शब्दात माडणी.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 หลายเดือนก่อน +5

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. महाराष्ट्रातील सर्व. पक्षाचे. आमदार मंत्री पाढा. महाराष्ट्र. वाचवा.

  • @swamikhose2822
    @swamikhose2822 2 หลายเดือนก่อน +32

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 2 หลายเดือนก่อน +6

    वा अभ्यासपूर्ण माहिती
    जयंत पाटलांना सांगण्यापेक्षा high court /सुप्रीम court ने मान्य केले पाहिजे. यांना वकील म्हणून कोर्टात उभे करा

  • @subashkdhapatkar6552
    @subashkdhapatkar6552 2 หลายเดือนก่อน +7

    समाजात हळूहळू संघर्ष योद्धे तयार होत आहे
    गरीब शेतकरी संपला नाही पाहिजे
    मनातल्या वेदना तळ तळ खुपच स्पष्ट मांडल
    नेत्यांनी सुध्दा हीच वेळ न्याय देण्यासाठी

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 2 หลายเดือนก่อน +11

    आपल्या मराठा बांधवांनी छान मांडणी केली रंग तू महाविकास आघाडीचे लोक वेळ काढू मला करत आहे येणारे विधानसभे कदाचित महायुतीचे जे पानिपत झाले त्याची पुनरावृत्ती विधानसभेला

  • @bapusahebpawar6239
    @bapusahebpawar6239 2 หลายเดือนก่อน +8

    जयंत पाटील यांची भूमिका ही नाटकातील एका पात्र सारखी आहे.
    प्रसंग नुसार ती भूमिका बदल करीत आहेत.

  • @balapa890
    @balapa890 2 หลายเดือนก่อน +4

    सर्व मराठा समाज आज जागरुक झाला आहे
    हे जिवंत उदाहरण
    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph 2 หลายเดือนก่อน +8

    मस्त भाऊ

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤विधायक सगळे मांडू शकतात ❤❤विरोधकही मांडू शकतो ❤❤ मराठा कुणबी एकच ❤❤हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट लागू करण्यास भाग पाडू शकतात ❤❤पण ह्यांना ते करायचे नाही ❤❤आपण फुकट मते देतो ❤आपणच जागरूक झाले पाहिजे❤❤❤❤❤

  • @ViswaGhodse
    @ViswaGhodse 2 หลายเดือนก่อน +3

    काय भारी प्रश्न विचार ले भाऊ खुप छान

  • @ANKUSHUGALE-n6e
    @ANKUSHUGALE-n6e 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar ahe bhawano

  • @maheshkhose3902
    @maheshkhose3902 2 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण आणि मांडणी... धन्यवाद

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 หลายเดือนก่อน +8

    बलिदान दिलेल्या बांधवाना विरोधी पक्ष नेत्यानी घरी जाऊन भेटलं पाहिजे

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 หลายเดือนก่อน +10

    या मंत्र्यांसोबत राहणारे लोक यांचीच पाठ लावू

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 หลายเดือนก่อน +4

    जयंत पाटलांनी स्पष्ट सांगावे की, मराठ्यांना OBC तून आरक्षण दया. लगेच होईल पण हे उघड भूमिका घेणार नाहीत गुळमुळीत बोलतील.

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SANTOSHDUNGAHU-ex2nw
    @SANTOSHDUNGAHU-ex2nw 2 หลายเดือนก่อน +2

    मुद्देसूद मांडणी एक नंबर 👌 रोखठोक भुमिका हिच आपली ओळख निर्माण झाली पाहिजे

  • @sachinahire4073
    @sachinahire4073 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

  • @pravinjadhav2920
    @pravinjadhav2920 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 หลายเดือนก่อน +4

    या मराठा मावळ्याने योग्य पद्धतीने जयंतराव पाटलांच्या समोर मराठ्यांची भूमिका मांडली तेव्हा या मावळ्याला जय भवानी जय शिवाजी सर्व सहा कोटी मराठा आपल्याबरोबर आहे या सर्व नेत्यांना मराठा समाज मतदान करणार नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivrajdeshmukh2401
    @shivrajdeshmukh2401 2 หลายเดือนก่อน +3

    निर्णायक आणि ठोस भूमिका सर्व पक्षाकडून आपल्या पक्षाच्या सर्व भहुमाताने प्रस्तापित कराव्यात आणि त्यापण पक्ष प्रमुख किंवा च्या बरोबरीचा पक्ष पदाधिकारी 🚩

  • @vilaskale_Photography
    @vilaskale_Photography 2 หลายเดือนก่อน +1

    बोलबच्चन करून दिशाभूल करणारे नेते आहेत मराठा विरोधी भूमिका आहे पवार साहेबांची 50 वर्षाची राजकीय कारकिर्दीत कोणतेही कार्य दाखवा पवार साहेबांचे

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 หลายเดือนก่อน +3

    दादा यांना ना कुभि ना मराठा यांना फक्त यांचा कुळचि प्यारि आहे है डुपळिकेट आहे दोन्ही पण एक मराठा लाख मराठा कोठि मराठा आरक्षणावर ठाम सरकारला घाम 🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 2 หลายเดือนก่อน +4

    खूप सविस्तर माहिती दिली आहे आमच्या मराठा बंधुनी त्याचे उत्तर मिळाले तरच ठीक आहे नाही तर मराठा हिसका दाखविल्या शिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय भिवंडी

  • @सुभाषवाघ-म7म
    @सुभाषवाघ-म7म 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा कुणबी समाज मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है.मराठा बांधवाने खुप छान प्रश्न उत्तर देणारा चा आवाज समजला नाही

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 2 หลายเดือนก่อน +13

    मुलमळीत उतर

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 2 หลายเดือนก่อน

      भडवा आहे हा..सांगलीचा कलंक..

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 หลายเดือนก่อน +4

    प्रश्नाची व्यवस्थीत मांडनी केली.
    पेट्रोल, डीझेल कांदा निर्यातबंदी जमीन आधीग्रहण हे किंवा असले कायदे पास करतांना कुणा कुणाला समोरा समोर बसुन कायदे पास केले.जे की मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी समोरासमोर बसुन चर्चेद्वारे व्दारे मार्ग काढावा लागेल

  • @GaneshSuroshe-x5z
    @GaneshSuroshe-x5z 2 หลายเดือนก่อน +7

    भाऊ,यकदम,बरोबर,बोलत,आहे

  • @SambhajiMore-bo6dn
    @SambhajiMore-bo6dn 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान प्रश्न मांडले मराठा भावांनो धन्यवाद

  • @pratapshendage1167
    @pratapshendage1167 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भावा

  • @madantaur883
    @madantaur883 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान प्रश्न विचारला दादा जय शिवराय

  • @KiranGholap-y4l
    @KiranGholap-y4l 2 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण भूमिका रोखठोक भूमिका❤ सलाम भावांनो tumala ❤

  • @ShaileshDeshmukh-yj9cl
    @ShaileshDeshmukh-yj9cl 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मुद्दे मांडले भावांनो एक मराठा लाख मराठा

  • @darshanyerunkar569
    @darshanyerunkar569 2 หลายเดือนก่อน

    Khup chan bhau...👌👌

  • @BalasahebKadam-q9u
    @BalasahebKadam-q9u 2 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान भावा

  • @mohanraovyawhare9058
    @mohanraovyawhare9058 2 หลายเดือนก่อน +4

    याने म्हणता मराठा समाजाचा प्रवक्ता अशीच आमदार खासदारांना प्रश्न दिले पाहिजे वरून त्यांच्याकडून उत्तर घेतले पाहिजे

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 หลายเดือนก่อน

    ❤खूप छान ❤जय हो मराठा ❤

  • @limbrajjugdar9393
    @limbrajjugdar9393 2 หลายเดือนก่อน +3

    Great bhava

  • @knivara9122
    @knivara9122 2 หลายเดือนก่อน +8

    वेगळा आवाज सोडुन स्पष्ट ऐकू येत नाही

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 หลายเดือนก่อน +2

    अरे भावांनो ज्या शरद पवार यांनी स्वतः रेकॉर्डवर सांगितले मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही तुम्ही त्या जयंत पाटलाला काय विचारता तेच तर खरे मराठा आरक्षणाची मारेकरी आहे शरद पवार फक्त पिळत पिळत राहील पण मराठा आरक्षणावर बोलणार नाही म्हणजे नाही

  • @dhanrajbhise1785
    @dhanrajbhise1785 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान दादा ❤❤ धन्यवाद 🚩🚩 दादा

  • @anandkalyankar7208
    @anandkalyankar7208 2 หลายเดือนก่อน +7

    No 1भावानो🚩🙏🙏

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची बुलंद तोफ माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 2 หลายเดือนก่อน +5

    आवाज काहीच बरोबर येत नाही. पुढं असं होणार नाही ह्याची काळजी घ्या. जोशात येऊ नका होशात काहीच सोडू नका 🌺🌹🙏🏻

  • @pramodpatil7542
    @pramodpatil7542 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय ❤

  • @sukhadeokhandare
    @sukhadeokhandare 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर🎉

  • @UmeshpawalPawal
    @UmeshpawalPawal 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार मांडले दादा एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harikavde6016
    @harikavde6016 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान विश्लेषण केले आहे 🎉🎉🎉🎉

  • @sagargharge9644
    @sagargharge9644 2 หลายเดือนก่อน +1

    Parfect

  • @anilzambare8069
    @anilzambare8069 2 หลายเดือนก่อน +11

    गोल गोल सगळेच गोल आहेत.

  • @navanathmore3926
    @navanathmore3926 2 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य मुदे मांडले भाऊ मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय🚩🚩

  • @PandurangAdhude-y9i
    @PandurangAdhude-y9i 2 หลายเดือนก่อน +2

    खुप खूप भारी बोलतात तुम्ही तुम्हाला मानाचा मुजरा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 หลายเดือนก่อน

    खुप छान भुमिका मांडली दादा

  • @anildeshmukh8630
    @anildeshmukh8630 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👍

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान विश्लेषण पूर्ण बाजू मांडून समाजाची भूमिका स्पष्ट केली धन्यवाद भावांनो😢 एक मराठा लाख मराठा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर बांधवांनो.....