मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराज साखळी कीर्तने करीत आहेत//ह भ प मधुकर महाराज बारुळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 804

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 9 หลายเดือนก่อน +53

    अतिशय महत्वाची माहीती महाराजांनी दिलीत ,धन्यवाद ! संपुर्ण राज्यभर महाराजांच किर्तन जनजागृतीसाठी आयोजीत करणे अतिशय गरजेच आहे .

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 9 หลายเดือนก่อน +17

    अप्रतिम अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत समजे असे महाराजांनाही प्रयत्न प्रबोधनकार केलें राम कृष्ण हरी महाराज

  • @krishnajinatekar8927
    @krishnajinatekar8927 9 หลายเดือนก่อน +20

    महाराज तुमचे कीर्तन जनजागृतीसाठी चांगले आहे. आभारी आहे.

  • @shyamnerkar7629
    @shyamnerkar7629 9 หลายเดือนก่อน +54

    उत्तम , स्टार - प्रचारक . हे विचार राजकीय व्यासपीठावर अत्यंत आवश्यक आहेत .

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 7 หลายเดือนก่อน +20

    धन्यवाद माऊली आपले खूप खूप आभार खरा किर्तनकार कसा असावा याचे उत्तम उदाहरण नाहीतर 70% किर्तनकार जवळ जवळ लाचारी करतायंत 🙏🙏🙏

    • @user-mb4rg3cz1p
      @user-mb4rg3cz1p 6 หลายเดือนก่อน +1

      खुप छान किर्तन करता महाराज आसेच समाजजागृती करा ,जनता जागरुक होईल , धन्यवाद ,,❤

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 5 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम किर्तन.व समाजाचे आरक्षण बद्दलचे प्रबोधन एकच नंबर.

    • @user-qp5tb9mo6x
      @user-qp5tb9mo6x 5 หลายเดือนก่อน

      7m
      ​@@d.bthorat6491

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 9 หลายเดือนก่อน +58

    महाराज खरच मराठा समाजाला तुमच्या सारख्या महाराजांची गरज आहे , आपल्या लोकांनी एकत्र राहायला पाहिजे , कोणी काही करू दे एकी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maulibhajanmandalpali634
    @maulibhajanmandalpali634 8 หลายเดือนก่อน +30

    किर्तन खूप छान अभ्यास पूर्ण कीर्तन समाज प्रबोधन खूप छान आहे महाराज सध्या जनजागृतीची खूप गरज आहे धन्यवाद महाराज👍👍🌹🙏🌹

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 หลายเดือนก่อน +18

    एकच नंबर. महाराज. समाज तुमच्या कित॔नाने समाज जागृत.होत आहे..खुप चांगला अभ्यासपूण॔ प्रबोधन केले .खूप धन्यवाद. जे आतापर्यंत आरक्षित लोकांनी सरकारी नोकरीत पैसा कमवला . त्यांची मालमतेची तपासनी करा. जय शिवराय

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 9 หลายเดือนก่อน +12

    बुडता हे जन न देखवे डोळा ! येतो कळवळा म्हणवुनी... उजळावया आलों वाटा ।
    खरा खोटा निवाडा ॥१॥ करणारे किंवा असे सत्य सांगणारे खूप कमी महाराज आहेत , आताचे महाराज फक्त पाकीट साठी कीर्तन करणारे आणि घर भरणारे आहेत . ... अश्या कळवळा असलेल्या हभप व द भ प महाराज यांना शतशः प्रणाम

  • @prakashmatole7161
    @prakashmatole7161 9 หลายเดือนก่อน +39

    खरंच महाराज किर्तन करताना जे सांगितले ते एकदम योग्य आहे महाराज तुमचे खूप खूप आभार 🙏🙏

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 9 หลายเดือนก่อน +95

    मधुकर महाराज यांच कीर्तने तुम्ही प्रसिद्ध केल धन्यवाद. ..

  • @rams4021
    @rams4021 9 หลายเดือนก่อน +73

    आपल्या सारख्या कीर्तनाची प्रबोधनकारांची मराठा समाजाला गरज आहे..भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत आहेत.

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 9 หลายเดือนก่อน +30

    अशी जनजागृति ची कीर्तनाची गरज आहे

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 9 หลายเดือนก่อน +26

    खुप छान किर्तन जयभिम जय शिवराय.

  • @shamraobhokare5783
    @shamraobhokare5783 9 หลายเดือนก่อน +63

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत समजेल असे महाराजांनी प्रबोधन केले. राम कृष्ण हरी महाराज 🙏

    • @gautamvinkar4520
      @gautamvinkar4520 8 หลายเดือนก่อน

      महाराज एकदम बरोबर बोललात पण ३%वालेबददल सांगा प्रचार करायलाच हवे हे च कळायला पाहिजे

  • @user-xl4kb6hu1v
    @user-xl4kb6hu1v 9 หลายเดือนก่อน +33

    राम कृष्ण हरी, संपूर्ण वारकरी संप्रदाय यांचे हार्दिक अभिनंदन, मराठा आरक्षणा साठी फार कीर्तन कार्याचे सहकार्य

  • @kavikishorawachar9790
    @kavikishorawachar9790 9 หลายเดือนก่อน +28

    महाराज खूप छान प्रबोधन केले आपण ! आरक्षण ज्याच्या मूळे मिळाले त्या महा मानवाचे नांव पण जनतेला कळू द्या ! चालू द्या मस्त पैकी असेच प्रबोधन !👌👌👌👌

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 9 หลายเดือนก่อน +15

    महाराज तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार,

  • @manikmanjare5030
    @manikmanjare5030 9 หลายเดือนก่อน +27

    महाराज तुम्ही खरच समाजसुधारक

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 9 หลายเดือนก่อน +27

    गरजवंत मराठ्यांचा लढा
    जय शिवराय जय भीम

  • @amitmore3869
    @amitmore3869 9 หลายเดือนก่อน +6

    खुपच सुंदर विचार मांडले महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून

  • @DRAGTHUNDER
    @DRAGTHUNDER 9 หลายเดือนก่อน +7

    द ग्रेट महाराज महाराज तुमची महाराष्ट्राला फार गरज आहे आपण जनजागृती कार्यक्रम राबवावा प्रत्येक गावागावात जाऊन

  • @Prashant-ep5tq
    @Prashant-ep5tq 9 หลายเดือนก่อน +5

    महाराज तुम्हास विनंती आहे...
    तुम्ही महाराष्ट्र भर व्याख्यान ध्या...
    आपले सर्व भावबंध जागे होतील...
    तुमची खूप गरज आहे

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली गरजवंत मराठे काळजी प्रूर्वक 2024 ला दाखवून.देऊ

  • @suryakantsawant4323
    @suryakantsawant4323 9 หลายเดือนก่อน +5

    खुप अभ्यासपुर्ण किर्तन अशा प्रबोधन पर भाषना बददल खुप खुप धन्यवाद

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 9 หลายเดือนก่อน +19

    धन्यवाद महाराज असंच प्रबोधन पूर्ण महाराष्ट्र मध्ये करत राहा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे जय हरी जय शिवराय जय भीम

  • @rushabhshinde87
    @rushabhshinde87 9 หลายเดือนก่อน +13

    अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट 🙏🚩

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 8 หลายเดือนก่อน +2

    बाबा ह भ प माऊली एकदम बरोबर बोलत आहे . खूप छान कीर्तन.

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 9 หลายเดือนก่อน +50

    अगदी बरोबर बोललात महाराज 👍👍🌹🌹

  • @pandurangshipurkar3715
    @pandurangshipurkar3715 9 หลายเดือนก่อน +7

    किर्तन हे केवळ आध्यात्मिक विषयावर न होता ते सामाजिक विषयावर प्रबोधन करणारे असावे ते असे.
    खरोखरच अभ्यासपूर्ण आणि सर्वसामान्यांना समजेल असे.

  • @gajananvyavhare9455
    @gajananvyavhare9455 9 หลายเดือนก่อน +36

    सत्य महाराज एक मराठा करोड़ मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @anilthonge4946
    @anilthonge4946 9 หลายเดือนก่อน +8

    खूप छान किर्तन हे सर्व नव्या पिढीला समजलं पाहिजे जे महाराज सांगतात ते ह्या आमदार खासदार यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @Laxmansir
    @Laxmansir 7 หลายเดือนก่อน +2

    काळानुसार समाज प्रबोधन करणारे अभ्यासु महाराज मोजकेच.... आपणास दंडवत.

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 9 หลายเดือนก่อน +10

    लय भारी महाराज

  • @babasahebwagh8665
    @babasahebwagh8665 9 หลายเดือนก่อน +10

    महाराज खूप छान विचार आहेत. मराठा जागा होईल नक्कीच

  • @balupatil5995
    @balupatil5995 9 หลายเดือนก่อน +12

    खुप अभ्यास पुर्ण किर्तन धन्यवाद महाराज 💐

  • @badreegade8639
    @badreegade8639 9 หลายเดือนก่อน +29

    खूप अभ्यासु महाराज अगदी बरोबर बोललात आपण महाराज 👏
    राम कृष्ण हरी 👏🙏🚩

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय छान समाज प्रबोधन

  • @namdevkhedekar7856
    @namdevkhedekar7856 9 หลายเดือนก่อน +4

    एकदम छान महाराज, असेच समाजप्रबोधन केले पाहिजे

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 9 หลายเดือนก่อน +11

    छान महाराज अतिशय उत्तम

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 8 หลายเดือนก่อน +3

    महाराज सत्य मेव जयते फीरवा संपूर्ण महाराष्ट्रात एक मराठा लाख मराठा एक पाटील लाख पाटील

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 9 หลายเดือนก่อน +4

    सुंदर कीर्तन समाजासाठी जनजागुती करणे अतिशय मोलाची कामगिरी आहे धन्यवाद महाराज

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 9 หลายเดือนก่อน +8

    महाराज अत्यंत भारी आपण खरे बोलतात महाराज मी पण ओबीसी आहे पण आरक्षणाचा ज्यांना फायदा होऊन गर्भ श्रीमंत झाले आहेत त्यांना वगळले पाहिजे गरिबांना त्याचा फायदा होईल हे खरे आहे. प्रस्थापित घराणेशाही राजकिय पुढाऱ्यांना यंदा धडा शिकवला पाहिजे हे खरे आहे

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 9 หลายเดือนก่อน +12

    सुंदर किर्तन......छान विश्लेषण

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 8 หลายเดือนก่อน +4

    महाराज मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून तूम्ही मराठा जागरूक केला बारुसकर महाराज धन्यवाद

  • @namdeoshirsath3164
    @namdeoshirsath3164 9 หลายเดือนก่อน +5

    माऊली जरांगे पाटील यांना सामिल व्हा काळाची गरज आहे

  • @pralhadkhandagale973
    @pralhadkhandagale973 9 หลายเดือนก่อน +31

    हे किर्तन आजच्या पुढारी मंडळीनी पाहावे नक्की तुमचे डोळे उघडतील एक मराठा लाख मराठा

  • @patelshakil2158
    @patelshakil2158 8 หลายเดือนก่อน +11

    बहुत बढ़िया अभ्यास करके आए महाराज ऐसा अभ्यास देवेंद्र फडणवीस साहब को करना करना चाहिए

  • @dnyaneshwarsalve7218
    @dnyaneshwarsalve7218 9 หลายเดือนก่อน +10

    महाराज अभ्यासपूर्ण विचार धन्यवाद

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 9 หลายเดือนก่อน +24

    महाराज आपण अतिशय उत्तम प्रबोधन करता खूप खूप धन्यवाद

  • @ramprasadwandhare9411
    @ramprasadwandhare9411 9 หลายเดือนก่อน +5

    आ पल्या कीर्तनातून जनजागृती केली खरंच खूप 🎉 आहे

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 9 หลายเดือนก่อน +191

    खरंच अशा समाज प्रबोधनाची गरज आहे . महाराज आपण जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @laxmanshinde9374
      @laxmanshinde9374 9 หลายเดือนก่อน +2

      सहमत 👍

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 9 หลายเดือนก่อน +5

      भिकार चोट बुवा आणि बुवा तिथे बाया आणि बाया तिथे बुवा

    • @subhashpatilpatil941
      @subhashpatilpatil941 9 หลายเดือนก่อน +1

      10:12

    • @Leo.91
      @Leo.91 9 หลายเดือนก่อน +6

      ​@@Kaustubh231जात दाखवली वाटत तू😂😂

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 9 หลายเดือนก่อน

      ​@@Kaustubh231तु काय संडास छाप आहेस का भाडखाऊ

  • @user-pp7yn2bs6s
    @user-pp7yn2bs6s 9 หลายเดือนก่อน +7

    छान प्रबोधन

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 9 หลายเดือนก่อน +8

    त्यामानाने आपल्या कीर्तनात भरपूर प्रमाणात ज्ञानाची उधळण केली

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 8 หลายเดือนก่อน +2

    महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 9 หลายเดือนก่อน +12

    महाराज अत्यंत भारी अभ्यास आहे आपला आणि घराणेशाही वर आपण वस्तुस्थिती कीर्तनातून समाजापुढे परखडपणे मांडली त्याबद्दल धन्यवाद आज असे कोणी स्पस्ट बोलत नाही

  • @narayanmaharajnalnikar
    @narayanmaharajnalnikar 9 หลายเดือนก่อน +37

    तुमच्या अभ्यासाला तोडच नाही बाबा राम कृष्ण हरी👍🙏🙏🌹

  • @farmersachin
    @farmersachin 9 หลายเดือนก่อน +6

    जबरदस्त कीर्तन महाराज

  • @mahanandakolhe9474
    @mahanandakolhe9474 9 หลายเดือนก่อน +10

    खरंच महाराज अगदी बरोबर बोलतात जमलं तुम्हाला एक मराठा कोटी मराठा

  • @satishsonawane2888
    @satishsonawane2888 7 หลายเดือนก่อน +2

    माऊली खुपच छान, उदाहरणासहीत स्पष्टीकरण, ग्रेट...!

  • @user-ht9ch7lc4h
    @user-ht9ch7lc4h 9 หลายเดือนก่อน +2

    जय हरि महाराज आपन,अगदी,, बराबर बोललात, रामकृष्ण हरी

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 9 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सत्य कथन

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 7 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर, आसेच मार्गदर्शन करत रहा तरच मराठा समाज सुधारेल .धन्यवाद

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 9 หลายเดือนก่อน +7

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व किर्तन कार धन्यवाद

  • @vitthalsuryawanshi5537
    @vitthalsuryawanshi5537 9 หลายเดือนก่อน +12

    संत तुकाराम संत तुकाराम संत ज्ञानेश्वर सर्व धर्म समभाव चा अध्यात्मिक ज्ञानाचे उपदेश करतात

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 9 หลายเดือนก่อน +118

    महाराष्ट्रातील सर्व किर्तनकार यांनी अशीच जनजागृती करावी सन २०२४ ला सगळ्या मराठा समाजाने आमदार खासदार की ला उभे रहावे

    • @ankushmore5529
      @ankushmore5529 7 หลายเดือนก่อน

      😊😊😊

    • @vijayraoyadav5074
      @vijayraoyadav5074 6 หลายเดือนก่อน

      ​?

    • @BhaskarPatil-cc6fh
      @BhaskarPatil-cc6fh 5 หลายเดือนก่อน

      ​@vijayr😂Fps😢Ep6 29:41 😊aoyadav5074

    • @chaitralisamant76
      @chaitralisamant76 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात !

  • @BHAGWANTKIRTAN
    @BHAGWANTKIRTAN 9 หลายเดือนก่อน +56

    2023-2024 मध्ये सर्व महाराज लोकांनी आरक्षणनावर बोलावे ही नम्र विनंती 🙏त्यामुळे जनजागृती होईल 🙏

    • @sagarmali3883
      @sagarmali3883 9 หลายเดือนก่อน +1

      😊

    • @AnilKoli-es8go
      @AnilKoli-es8go 9 หลายเดือนก่อน

      😢

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 หลายเดือนก่อน

      Santanchi naav kharab kartat he asle lok.

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 9 หลายเดือนก่อน

      लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत ते सर्व महाराष्ट्र राज्यातील आमदार व खासदार गप बसून आहेत घाबरत आहेत ed cbi कारवाई करण्यात येईल म्हणून पण महाराष्ट्रातील सर्व महाराज याच्याच माध्यमातून जनतेची जी फसवणूक व दिशाभूल करीत आहेत त्याबद्दल प्रोबोधन केले पाहिजेत त्याशिवाय पयाॅय नाहीत मान्य आहेत संप्रदायातील लोक कितॅनकार यांनी फ्वत आध्यात्मिक विषयावर कितॅन केले पाहिजेत पण आतापर्यंत अनेक वेळेस अनुभव येतोय कितॅनकार कित्येक कितॅनकार कितॅन करून थकले आहेत तरीदेखील समाजातील लोक सुधारत नाहीत 😅

    • @ganeshraoghode6709
      @ganeshraoghode6709 8 หลายเดือนก่อน

      O​@@AnilKoli-es8go❤😊

  • @ParashramNathe
    @ParashramNathe 9 หลายเดือนก่อน +6

    महाराज तुमचे सारखे प्रबोधन काराआसलयामुळे मराठा आरक्षण च काय भारत सुध्दा भरसटाचयार मुक्त होईल खासदार आमदार पंतप्रधान कुणाला पण सोडल नाही आपल्या पंतप्रधाना बदल किती अभिमान तेलंगणा मध्ये एक मुलगी टावरवर चढलेली होती पंतप्रधान म्हणतात बेटी खाली उतर मी आहे ना महाराष्ट्रात मराठा आरक्षणा मुळे साठ मराठयांनी आता पर्यंत कुणी टावर वरुनकुणी गळफास घेऊन कुणी, पाण्यात तरी आपले लाडके पंतप्रधान याना अजुन माहित नाही खेदाची गोष्ट कदाचित कळाल तर समाजावर मेहरबानी करा, जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @designerstitches7016
      @designerstitches7016 9 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

    • @jotirambarge4337
      @jotirambarge4337 9 หลายเดือนก่อน

      अरे तुला कोणी केला किर्तनकार नारदाच्या गादीवर काय सांगत बसलाय वारकरी संप्रदाय सोडून राजकारण करत बस नाही तर मनोज जरांगे पाटील सारखे निस्वार्थी काम करत रहा आणि आता किर्तनाचे पैसे घेऊ नकोस

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole2864 8 หลายเดือนก่อน +1

    खूप अभ्यास पूर्ण किर्तन खुप प्रेरणादायी विचार❤👌👌👌👍👍💐💐

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 9 หลายเดือนก่อน +38

    जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
    बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
    तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
    तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
    या अभंगा च्या निकषावर किती कीर्तन कार प्रवचन कार बसतात त्यानी स्वतः आत्मपरीक्षण कराव जय रामकृष्ण हारी

    • @gorakshagawade9483
      @gorakshagawade9483 9 หลายเดือนก่อน +4

      जनजागृतीची हीच वेळ, महाराज बोलतात हे सत्य ही सत्ताधारी एक जात झाली आणि या जातीला निवडणूक लढणे हेच आरक्षण पाहिजे, सत्ताधारी सर्व पक्षाचे आमदार ही एक मागासवर्ग म्हणून आरक्षण शासनाच्या सर्व योजना या देशाचे आमदार खासदार व सर्व राजकीय पक्षाचे नेते घेत आहेत.

    • @shantaramgadekar2593
      @shantaramgadekar2593 9 หลายเดือนก่อน

      हि गादी ती नाही
      ********

  • @ranjitdevakar7610
    @ranjitdevakar7610 9 หลายเดือนก่อน +2

    महाराज तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय वा एकदम मस्त वाटत आहे असे प्रबोधन केले पाहीजे

  • @Anuram_Khedkar
    @Anuram_Khedkar 6 หลายเดือนก่อน

    महाराजांसारख्या समाजसुधारक किर्तनकारांची खर्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे, धन्यवाद महाराज गरीब दीनदुबळ्या समाजाला जागृत केल्याबद्दल. 🙏परंतु तुम्ही जे वांझ गायीला खाटकाला द्यावे लागते ही भाषा किर्तनाची नाही, हे वाक्य तुम्ही बद्ललच पाहिजे , गायीवर दया करा जिने तुम्हाला जिवनभर दुघ पाजुन पोसलेल असतय. 🙏

  • @popatsingrathod8258
    @popatsingrathod8258 8 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन. अभिनंदन महाराज.

  • @jagannathjadhav94
    @jagannathjadhav94 9 หลายเดือนก่อน +6

    रामकृष्ण हरी महाराज
    सध्या अशाच प्रबोधनाची गरज आहे.तरच मराठा समाजाला न्याय मिळेल.

  • @mohannalawade5334
    @mohannalawade5334 9 หลายเดือนก่อน +15

    Congratulations. Very beautiful Kirtan.

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 8 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर महाराष्ट्रात आहे. महाराज तुमचे कीर्तन

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 9 หลายเดือนก่อน +3

    महाराज सांप्रदाय बरोबर राजकीय अभ्यास अत्यंत भारी विश्लेषण

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 9 หลายเดือนก่อน +27

    सत्य सागितले महाराज

  • @keshaodawane5451
    @keshaodawane5451 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अभ्यासू प्रबोधन असं सर्व महाराजांनी करणे आवश्यक तेव्हा कुठे गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 9 หลายเดือนก่อน +4

    अतीशय अभ्यासपूर्ण किर्तन अश्या समाजप्रबोधनआची खुप गरज आहे, खरोखर जर 24 डिसेंबर पर्यंत गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही तर महाराजांचे किर्तन मुंबईमध्े घ्यावे लागेल,,,,💯🙏🙏

  • @rahimshaikh9820
    @rahimshaikh9820 9 หลายเดือนก่อน +2

    आपल्या विचाराला कोटी कोटी सलाम महाराज

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 9 หลายเดือนก่อน +40

    असे सत्य सांगणारे खूप कमी महाराज आहेत , आताचे महाराज फक्त पाकीट साठी काम करणारे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 หลายเดือนก่อน +2

      Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya khup शान अभिनंदन कीर्तनकार

    • @shrikrushnahingne9956
      @shrikrushnahingne9956 9 หลายเดือนก่อน

      ​@@tulshiramambhore7206I

    • @ravindrachavan3902
      @ravindrachavan3902 9 หลายเดือนก่อน +1

      आणि हा काय बिन पाकीट न घेता किर्तन करतोय का?

    • @ranapratappawale6781
      @ranapratappawale6781 9 หลายเดือนก่อน

      @@ravindrachavan3902 ,दुसर्‍या सारख बाजारू नाहीत. तुम्ही दिलात काय ?

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 9 หลายเดือนก่อน

      ​@@ravindrachavan3902गद्दार

  • @pushpathete5137
    @pushpathete5137 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद बाबाजी दंडवत खूप छान अत्यंत महत्त्वाचे कितन

  • @RAJKUMARSankpal-fu9zj
    @RAJKUMARSankpal-fu9zj 9 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी

  • @baliramkharat667
    @baliramkharat667 9 หลายเดือนก่อน +4

    रामकृष्ण हरी महाराज 1नं

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 9 หลายเดือนก่อน +2

    खरंच सुपर किर्तन

  • @poojanikam4645
    @poojanikam4645 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ,खुप अभ्यास पूर्ण कीर्तन धन्यवाद...🙏🙏🚩🚩

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 9 หลายเดือนก่อน +3

    चांगले समाज प्रबोधनवर बोलले आहेत महाराज असेच महाराज आमदार व्हायला पाहिजेत!

  • @SwatiTodmal-pf4xn
    @SwatiTodmal-pf4xn 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान समाज प्रबोधनकार कीर्तन

  • @ct722
    @ct722 9 หลายเดือนก่อน +3

    अशा कीर्तना आज गरज . धन्यवाद

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 9 หลายเดือนก่อน +5

    जय हारी महाराज छान विचार मांडलेत धन्यवाद

  • @sanjaykatore6473
    @sanjaykatore6473 9 หลายเดือนก่อน +13

    राम कृष्ण हरी महाराज आपल्यासारखे महाराज होणे नाही ❤❤

  • @sunilpalav6793
    @sunilpalav6793 9 หลายเดือนก่อน +9

    वास्तववादी कीर्तन . किर्तनकारांनी असे विषय घेऊन समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. समाजातील गरजवंत लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. तो कोणत्याही जातीचा असो.

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 9 หลายเดือนก่อน +4

    खुपचं बोधपुर्ण कीर्तन महाराज खउपखूप धन्यवाद 🎉🎉

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम फटकेबाजी असेच प्रबोधनाचे डोक्यात आणि डोळ्यात अंजन घालत रहा. धन्यवाद .

  • @PadminShendge
    @PadminShendge หลายเดือนก่อน

    महाराजांच्या चरणी नतमस्तक कीर्तन नाची काळाची गरज आहे

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 หลายเดือนก่อน

    योग्य विचार आणि परखड नेतृत्व जय हरी माऊली

  • @ravidhabadge8080
    @ravidhabadge8080 9 หลายเดือนก่อน +5

    बारुळकर महाराज खरोखर अत्यंत सुंदर कितन

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन सांगितले धन्यवाद महाराज

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 8 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुम्चचा फारच अभ्यास आहे धन्य वाद