गावकरी खाली पडू पडू हसले ! मधुकर महाराज सायाळकर यांचे नवीन किर्तन l Madhukar Maharaj Sayalkar Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @HanumanBande
    @HanumanBande 13 วันที่ผ่านมา

    जमलं बुवा

  • @jagannathborate1932
    @jagannathborate1932 2 หลายเดือนก่อน +2

    महाराज एकचं नंबर

  • @statuswala....6830
    @statuswala....6830 ปีที่แล้ว +6

    मागचे भजने आपल्या च नादात दिसत आहेत त्यांना फक्त chalishi घेणेदेणे ahy vatty

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 ปีที่แล้ว +8

    माहाराज कीर्तन करायले की जागरण गोधल माहाराज आम्हाला देवकसा आहे सागा तूमच्या सारखे जोक सागनारे गलीगली फीरायले

  • @SagarPandule-h9e
    @SagarPandule-h9e 3 หลายเดือนก่อน

    सुंदर किर्तन

  • @jagannathborate1932
    @jagannathborate1932 2 หลายเดือนก่อน +2

    नंबर मिळेल का

  • @NILESHJADHAV-ft5wc
    @NILESHJADHAV-ft5wc ปีที่แล้ว +8

    नंबर आहे का महाराजा चा

  • @shyampatil6472
    @shyampatil6472 ปีที่แล้ว +3

    Magache ubhe kase hastay

  • @narayansurushe6572
    @narayansurushe6572 10 หลายเดือนก่อน +2

    धंदे आहेत यांचे धर्माच कार्य होत नाही नुसता पैसा बंद केले पाहिजे अशा लोकाचे कार्यक्रम

    • @dycgu
      @dycgu 8 หลายเดือนก่อน +1

      कुणाच्या जरी मनाला शांती भेटत असेल कीर्तन ऐकून तर चालू द्यान तुझ्या काय घरी येऊन मागीतले काय त्यांनी पैसे

  • @ashoklad5075
    @ashoklad5075 ปีที่แล้ว +4

    आरे शेतात काम करून खावा. कसला शानपणा शिकवता ? याचं लयं पेव फुटलं.

    • @YashvantChavan-ft5qf
      @YashvantChavan-ft5qf 4 หลายเดือนก่อน

      हे किर्तनकार सांगतात तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आणि हे लोक ते सांगायला पैसे घेतात हे आमच्या संप्रदायाचे दुर्दैव आहे

  • @kadubarathod8008
    @kadubarathod8008 ปีที่แล้ว +17

    महाराज 2 नाही 3 किर्तन करतो म्हणतात परंतु पैसे कमी सांगितले की तारीख खाली नाही म्हणतात काय धर्माचे पालन करू शकसाल😅

    • @KaranBade-jc9nd
      @KaranBade-jc9nd ปีที่แล้ว +3

      😊खघं

    • @Yvftghgtbbbbhjjhhgb
      @Yvftghgtbbbbhjjhhgb 8 หลายเดือนก่อน

      खर आहे लबाड लोक आहे महाराज लोक

  • @SachinNirwal-oe2tr
    @SachinNirwal-oe2tr 6 หลายเดือนก่อน

    मधुकरमहाराजसायाळकर

  • @pradeepkamble8664
    @pradeepkamble8664 6 หลายเดือนก่อน

    जोकर 😂

  • @sgdikale
    @sgdikale 8 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u
    @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u 8 หลายเดือนก่อน

    आज दि १०.४.२०२४ रोजी यांचे कीर्तन आहे.. वर्दडी बु: येथे

  • @giridharjavir
    @giridharjavir 10 หลายเดือนก่อน

    महाराजांचा मोबाईल नंबर टाका

  • @RameshwarGirhe-bp8mh
    @RameshwarGirhe-bp8mh 5 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂