10 वर्ष 7 लाखात माझा भाऊ येणार नाही... हो पण त्या मयूर मोहिते ला जन्मठेप झाली पाहिजे त्याची पूर्ण प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे कारण त्याला पण समजल पाहिजे आई बाप च बहिणी च दुःख आणि पैशाचा माज ना त्याला पैशानी सगळं विकत घेऊ शकतो ना तर तोच पैसा पण काढून घेतला पाहिजे कुत्र्या सारखे हाल झाले पाहिजे... माझा भाऊ तडफडत होता तरी ह्या माजूरड्या नी माझा भावाला हॉस्पिटल ला नय नेलं.. किती तडफडत असेल माझं बाळ आज माझा भावाची जी अवस्था झाली त्याचा डबले मोहितेची झाली पाहिजे माझा भावाचा एका एका श्वासाची भरपाई झालीच पाहिजे सरकारनी माझा भावाला न्याय दिलाच पाहिजे..
@@AshuKhillari1123खूप तळतळाट लागेल त्या माजुर्ड्या मयूरला.! अन् त्याचा बेमुर्वत चुलता म्हणतो की मयूरने त्या मुलाला ॲडमिट करून स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला म्हणून.. पण त्याला अटक केली आहे.!
@@Rahulrale- काय करणार असे राजकारणी लोक पैशावर सगळंच विकत घेऊ शकतात... आज दुःख काय ते आमचा कुटुंबाला माहिती रक्षाबंध सून सून गेलं भाऊबीज आली क्षणा क्षणाला आठवण येते.. पण ह्यांना पैशा चा माज असतो स्वतःचा पुतण्या असून पोरगा पण नय तरी त्याला पाठीशी ghatl
अपघात झाल्यानंतर तत्काळ मदतीची गरज असते. बहुतेक लोकांची इच्छा असून पण ते पुढे येत नाही.कारण जमावाची मारण्याची त्यांना भीती असते. ठरवून कुठलाही अपघात होत नसतो. परंतु जमाव तसे समजून घेत नाही.आणि मारहाण चालू होते.इच्छा असून पण ती व्यक्ती मदत करत नाही.आणि म्हणून कित्येक लोकांचा जीव जातो. यात अपघात करणारा जितका दोषी तितकाच मारहाण करणारा जमाव पण दोषी समजला पाहिजे. कुणालाही अधिकार नाही कायदा हातात घेण्याचा. सरकार ठिकाणी याबाबत विचार होऊन तसा कायदा पारित करण्यात यावा.
सर्व पत्रकारांनी वकिलांकडून काय काय प्रश्न प्रतेकदर्शिंना नक्की विचारायचे त्याचा Training घ्यावे जेणे करून नंतर केसला वेगळे वळण लागायला नको. खूप वर्ष कोर्ट कचेरी चालते. सामान्य माणूस विसरून जातो
Jo niyam lagu kela hota toch lagu asla asta tar asa jhale aste ka. Vahanachi vadhati sankhya pahun to niyam yogya hota driver lokanla bhiti nahi rahili Nivval halgargi pana ahe ha. Mal vahatuk gadyanche ka nahi hot accident hotat tar ashta mahagadya gadyancha ani paishyawalyanchech hotat mg yancha paisa cha maaj ki ankhi ky mhanav yala
पुढार्याच पोर त्यामुळे ही मस्ती, दुसरं काय.😂
ही पुढाऱ्यांची पोरं असतात ना भावा😂 कधीकाळी इतके तडफडून मरतात ना😂 साला पूर्ण जिंदगीच पाप त्यांना आठवतं😮😮
पुढारी लोकांची पोर खूप माजलेत
याला पण 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंड ठोठावला पाहिजे सरकारने तरच सर्वाना न्याय मिळेल
10 वर्ष 7 लाखात माझा भाऊ येणार नाही... हो पण त्या मयूर मोहिते ला जन्मठेप झाली पाहिजे त्याची पूर्ण प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे कारण त्याला पण समजल पाहिजे आई बाप च बहिणी च दुःख आणि पैशाचा माज ना त्याला पैशानी सगळं विकत घेऊ शकतो ना तर तोच पैसा पण काढून घेतला पाहिजे कुत्र्या सारखे हाल झाले पाहिजे... माझा भाऊ तडफडत होता तरी ह्या माजूरड्या नी माझा भावाला हॉस्पिटल ला नय नेलं.. किती तडफडत असेल माझं बाळ आज माझा भावाची जी अवस्था झाली त्याचा डबले मोहितेची झाली पाहिजे माझा भावाचा एका एका श्वासाची भरपाई झालीच पाहिजे
सरकारनी माझा भावाला न्याय दिलाच पाहिजे..
@@AshuKhillari1123खूप तळतळाट लागेल त्या माजुर्ड्या मयूरला.! अन् त्याचा बेमुर्वत चुलता म्हणतो की मयूरने त्या मुलाला ॲडमिट करून स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला म्हणून.. पण त्याला अटक केली आहे.!
@@AshuKhillari1123खुप अत्याचार केला आहे मुजोर झाला खुनाचा गुनहा केला आहे
@@AshuKhillari112310 दिवसात बाहेर आलाय
@@Rahulrale- काय करणार असे राजकारणी लोक पैशावर सगळंच विकत घेऊ शकतात... आज दुःख काय ते आमचा कुटुंबाला माहिती रक्षाबंध सून सून गेलं भाऊबीज आली क्षणा क्षणाला आठवण येते.. पण ह्यांना पैशा चा माज असतो स्वतःचा पुतण्या असून पोरगा पण नय तरी त्याला पाठीशी ghatl
तरी आमदार म्हणतो माझ्या पुटण्याची चूक नाहीये, धन्य ते आमदार 😂
त्याला घरी बसवा
आमदारांच्या नातेवाईकांना सर्व गुन्हे माफ आहेत
पळून गेला नाही, मद्य पान केलं नाही पण चूक होती ना...
मद्य प्याला नाही म्हणजे लयि देवमाणूस आहे का ??
True....bit who cares, he is politican, he can do anything
याला कडक शिक्षा झाली पाहिजे.
धन्यवाद पत्रकार फार दिवसांनी दर्शन झाले आपण धाडस दाखवले त्यासाठी आपले आभार.
कारवाई व्हायलाच हवी न्याय मिळालाचा पाहीने
पैसा आणि सत्तेचा माज
दादा देव तुमच भलं करो, पण् तुमच्या प्रयत्नाला यश आले नाही...
Dev kuthe jato accident hoto tewha
@@Mregg110are lavdya konacha kay n tuz kay. Kuthe pan kahihi bolto murkha hizdya
किती भयंकर. काही लोकांनी वेगात गाडी चालवल्यामुळे किती निरपराध लोकांचे जीव गेले आहेत
ज्यांच्याकडे पैसे सत्ता आहे ती माणूसे काही करून सुटू शकतात इथे फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय मरणार
100% हा पण वाचणार हा कोणत्या पार्टीच बेन आहे माहित आहे का😂😂😂
अजित पवार गट खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या
चौकशी केली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे
यांच्या आई बापाला उत आला म्हणून अशी घान जन्माला घातली नाहीतर नीट संस्कार दिले असते लोकांचे जीव पुढारी लोकांसाठी स्वस्त झालेत.....
जास्तीत जास्त सजा मिळायला हवी तेव्हाच चपराक बसेल इतरांना
, संविधानात कायदा सर्वांसाठी समान आहे पण आता वेगळे प्रकार आहे श्रीमंत असेल तर वेगळा कायदा गरीब असेल तर वेगळा कायदा 100% हा मुलगा निर्दोष सुटू शकतो
Tyala road roller khali taka
जेवढे तुकडे माझा भावाचे झाले तेव्हडेच त्या मोहित्याचे झाले पाहिजे कुत्र्या सारखा जिरडून टाकला पाहिजे
सखोल चौकशी केली पाहिजे
का ३०० शब्दांचा निबंध लिहायला.
jai jawan jai kisan only
Now witness will be trouble the one who is giving interview.
साक्ष देणाऱ्याला सलाम
Waaaa bhai waaaa... pragati hot ahe
Ata atak ka nhi?
यांचा माज जनतेनेच उतरवला पाहिजे पण लोकं यांचे पुढे चमचेगिरी करतात जनतेची गरज मतापुरतीच
निबंध लिहला कि विषय संपला ही गोष्ट भाऊंनी जास्तच मना वर घेतली बहुतेक
असे करता येत नाही, गाडी पंचनामा केल्या शिवाय हलवणे, योग्य नाही
आमच्या गावात आमदारांच्या कार्यकर्त्यांची खूप दहशत आहे चुकीचं वागत असले तरी दबकतात बोलायला त्यांना लोक..
अन लाळ चाटे लोक माग फूड फिरत असतात त्यांच्या
सेम घटना माझा भाऊ नि भाचा एकाच वेळी 😭😭पण कुणीच काही केले नाही . उलट पोलीस घरच्यांना त्रास देत आहेत 😔😔
Jagnya पेक्षा मरण सोपे आहे पैसे वाल्यांकडून
अशा वेळी लोक चोप देतात म्हणून कदाचित ते खाली यायला घाबरले असतील
Need a proper investigation...if Mayur wasn't drunk, some hidden reason behind this accident...
तिचे त्याला गाडी बाहेर खेचून हातपाय का ...?
निंबाळकर सर कुठे आहे
Essay again ?
अपघात झालेली car कशी काय चालेल....या मागे असलेल्या दादा च्या गाडी मधून घेऊन जायला हवा होत
पैसा सत्ता राजकारण याचा माज आहे
जन्मठेप द्या त्याला
जन्मठेप झालीच पाहिजे आणि सोबत फाशी ची तडफडून तडफडून शिक्षा झाली पाहिजे
सहकार्य केले,, वाचविण्याचा प्रयत्न केला,
Dhoptayla pahije hota changla......
अजून अटक केली नाही बहुतेक. एखादा गरीब असता तर???? आणि आमदार म्हणे पुतण्या चांगला संस्कारी आहे. मग जख्मी ला hospital मधे का नाही नेले?
जास्त पैसा .....
जर तर जर तर
लोकहो नेत्यांना जास्त डोक्यावर घेऊ नका.
Will the LAW have GUTS , TO PUNISHED THIS BUGGER....NO.....
निबंध लिहून बाहेर या...
अपघात झाल्यानंतर तत्काळ मदतीची गरज असते. बहुतेक लोकांची इच्छा असून पण ते पुढे येत नाही.कारण जमावाची मारण्याची त्यांना भीती असते. ठरवून कुठलाही अपघात होत नसतो. परंतु जमाव तसे समजून घेत नाही.आणि मारहाण चालू होते.इच्छा असून पण ती व्यक्ती मदत करत नाही.आणि म्हणून कित्येक लोकांचा जीव जातो. यात अपघात करणारा जितका दोषी तितकाच मारहाण करणारा जमाव पण दोषी समजला पाहिजे. कुणालाही अधिकार नाही कायदा हातात घेण्याचा. सरकार ठिकाणी याबाबत विचार होऊन तसा कायदा पारित करण्यात यावा.
🎉🎉🎉
Yala changali siksha zalich pahije....
😂😂😂😂 satte chi masti baki kahi nay 😂😂😂😂😂
ह्या मोहिते वर खुना चा गुन्हा दाखल झाला पाहिजे
Karvai kre kdi
Dya asle pudhari nivdun ajun..
Are mg माणुसकीच्या नात्याने या बोलणाऱ्या व्यक्तीने न्यायला पाहिजे होत का वाट बघितली बीच्याऱ्याचा प्राण वाचला असता
IPC 304 A ,10 yrs jail jaudya aat
याला पण निबंध लिहून सोडून देतील
भाऊ हा पुणे जिल्हा आहे शेवटी
माज आलाय यांना उतरवा ना आता आता डिपार्टमेंट कुठे शेपूट घालून बसले का दम नाय
Niband lihun gheun sodun detil
पोलीस सांनी घेतली पैसे वाटत
अरे पण हा मयुर मोहिते हाय कोण.. 🤔🤔
Rich with political connections can do anything in our country.
निबंध लिहायला सांगा 😂
सर्व पत्रकारांनी वकिलांकडून काय काय प्रश्न प्रतेकदर्शिंना नक्की विचारायचे त्याचा Training घ्यावे जेणे करून नंतर केसला वेगळे वळण लागायला नको. खूप वर्ष कोर्ट कचेरी चालते. सामान्य माणूस विसरून जातो
निबंध लिहून हा पण बाहेर येऊ शकेल
Pahle tar ya pudharynchya ouladina gadi chalvnyapasun ban kele pahije tyana duseyancha jiv mhanje kadi kitak marlyasarkhe vatatat
निबंध लिहिता येत असेल ना पोराला
Mi नव्हतो तिथे राव
Ata tar purava pan aahe tyala atak kara pahile
Pudharyachi por ashich majleli astat, garibanchya poranche tyana kay dene ghene naste, na tyana, na tyanchya gharchyana
भाजपा ला पाडा
त्याला इंग्लिश मध्ये निबंध लिहायला लावा
Kahi hot not nahi tyache😢😢😢
Politicians r kings no one CAN TOUCH THEM, ITS A MURDER, SHAME.....
आरोपी बोला बाकी झाट पुढारी बिढारी कोण बी असलं.
Kahhlhi honar nahi😢
300 शब्दात निबंध लिहा आणि घरी जा.
Yanna chop ka nhi dila
Yachyavr kay police karvai hot nasate
Bharat me iske liye kanoon taz karna chahiye
Karvai zalich pahije
Are tya pahilya accident ch kay zal.... To visarla ki kay lok
ह्यांनी दोघांनी ही baite द्याण्या पेक्षा त्याला लवकर नेल असता तर बर झालं असत ते forniture चा दरवाजा धरून उभे राहिले होते
पोरशे वाला सुटला ना?
Are tumhi sagtay to vachala Asta ,jar tyani tyla hospital la nel ast .
Ani to navta net tr tumhi nyache hote na tri to vachala asta
Khra sewak aamdar
Interview detoi tyane ka tyachya gaditun nehl nahi hospitala
Kahil honar nahi te rajkani ahet maharastra
निबंध लिहुन ठेवला आसेल
Driving licence hote ka te vichara doghankade
300 shabdancha nibandh😂😂
Yala 150 shabdanchach sangtil pudharyacha gharcha ahe na
Saheb tumhi tumchya gadit ka nahi nela mag ?? Ha prashn विचारला पैजे होता.
Je pratyaksh darshi hote, mg tyani tya mulala swatachya car madhe ghalun hospital la ka nahi nele😊
Patrakar evdh respect deun ka boltoy asha mansan la aho jao karun respect chi layki aahe ka tyachi
Media bandhu ani baghinina vinanti ahe.. Follow up ghya.. He sarkar bogas ahe tya shivay gor garib ani samanya lokanna nyay nahi milnar🙏
Matri sacakar aani aata chatayi uchalanare rastat maraanar
50 Lakha ru Ghari dya
Jo niyam lagu kela hota toch lagu asla asta tar asa jhale aste ka. Vahanachi vadhati sankhya pahun to niyam yogya hota driver lokanla bhiti nahi rahili Nivval halgargi pana ahe ha. Mal vahatuk gadyanche ka nahi hot accident hotat tar ashta mahagadya gadyancha ani paishyawalyanchech hotat mg yancha paisa cha maaj ki ankhi ky mhanav yala
Potyt ghalun hanla paheje hota
याला पण 1 निबंध लिहायला लावा.