सुंदर विचारांचे सुदर्शन चक्र म्हणजेच विश्वप्रार्थना सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा म्हणजे वाईट परिस्थिती, वाईट माणसे तुमच्याजवळ येणार नाहीत. वाईट परिस्थिती जाऊन सुंदर परिस्थिती निर्माण होईल .यासाठी शुभचिंतन ,शुभइच्छा,शुभ बोलणे आणि शुभ करणे एवढेच करायचे म्हणजे जीवन पण तसेच होईल. सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना. Excellent 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया आज आपण खुप छान ज्ञान दिलेत.विश्वप्रार्थना म्हणजे सुर्दशन चक्र आहे ते सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा त्यामुळे काय होईल वाईट लोक तुमच्या वाटेला येणार नाहीत तुमची परिस्थिती बदलेल जे जे हवे ते आपल्याला मिळेल.सद्गुरु आपण किती छान उदाहरण देऊन सांगता हे सद्गुरु आपण करु शकता असे सद्गुरु आम्हांस लाभले हे आमचे खुप मोठे भाग्यच आहे.Thank u God bless all 🙏🙏
विश्व प्रार्थनेचे सुदर्शन चक्र सतत तेवत ठेवले पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. आपल्या वाटयाला आलेले काम आवडीने व प्रामाणिक पणे करणे. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी.
आपल्या वाटेला आलेले काम आपण प्रामाणिक कपणे करावीत म्हणजे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आपल्या कामावर आपण सतत प्रेम करावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
विचार हा सम्राट आहे.विचारांच्या ठिकाणी सावध राहून, त्याला ओळखून पारखून वाकवता आला पाहिजे.तसेच आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे,गोडीने, आनंदाने, केले तर आपल्याला अतिशय समाधान व शांतीची अनुभूती मिळते.विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र म्हणजेच, कृतज्ञता. विठ्ठलविठ्ठल. 🙏
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र फिरवत राहा आणि कामावर प्रेम करत रहा . सद्गुरूंनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन करून जगावर उपकार केले आहेत. विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र हे तर अद्भुत आहे थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या थँक्यू थँक्यू
चांगले विचार, चांगले माणसं, चांगली परिस्थिती हवी असेल तर ही "विश्वप्रार्थना" हे एकमेव सुदर्शन चक्र सत सतत आपल्या भोवती आपल्या मनात फिरवत ठेवलं पाहिजे. विचार बदलून माणसं बदलतात माणसं बदलून परिस्थिती बदलते. सुरुवात स्वतः पासून होते. 🙏🙏🙏🎉🙏🙏🙏
मंत्र तीन अक्षरी सोपा सदगुरु श्री पै माऊलींनी दिला ! समोर जो कोणी दिसता म्हणती मंत्र बोला ! " होऊदे यांचं भलं ! होऊदे यांचं भलं ! होऊ दे यांचं भलं !! 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ जय सदगुरु । जय जीवन विद्या !! जय नामधारक !! God Bless All.
विश्वप्रार्थना हे सुदर्शन चक्र आहे ही प्रार्थना सतत म्हणत राहा बसता उठता खाता पिता म्हणत राहा म्हणजे तुमच्या जीवनात काय अनुभव येईल ते तुम्हीच अनुभवा. सतत प्रार्थना म्हटल्याने ती अंतर्मनात जाऊन बसेल आणि जीवनात अनेक चांगले चांगले होईल. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन आहे धन्यवाद सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम आणि संपूर्ण टीमला कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐🌹
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात सतत विश्वप्रार्थना करा विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र आहे या मध्ये शुभ चिंतन शुभ विचार आहेत या मुळे जीवन सुखाचे होणार आहे ज्ञान हाच देव ज्ञानाची ऊपासना करा जय सद्गुरू जय जीवनविद्या
आपलं काम प्रामाणिकपणे केल आणि प्रत्येकाने love work केलं, तर आपल्या राष्ट्र सर्व राष्ट्राच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. हे सांगणारे किंबहुना love work शिकवणारे हे एकमेव सद्गुरु. सद्गुरुराया तुम्हाला कोटी कोटी वंदन.
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर विचार सतत करीत रहा सतत मिनिट तो मिनिट शुभ विचार करा सतत विश्व प्रार्थना करत रहा आपल्या जीवनातील सर्व अनिष्ट गोष्टी आपोआप दूर होतील.Khupch Sundar apratim margdarshn satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे देवा सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
सतत सूदर विचार करत राहा ,सतत शुभ बोल ला आणि सतत विश्व पाथ्नाना् म्हणत राहा , म्हणजे तुमचं सव बाजूने तूमची भरभराट होईलच सतगुरू तुमचे खूप खूप धन्यवाद , माऊली माई दादा वैनी पै कुटुंब ह्यांना कतज्ञतेने कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🌹
विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र.... Amazing ....
विश्व पार्थना म्हणजे सुदर्शन चक्र, वाईट विचार, वाईट लोक व वाईट परिस्थिती आपल्या जवळ येणारच नाही 👌👌 फार सुंदर विचार जय सद्गुरू जय जीवन विद्या 👏👏
सुंदर विचारांचे सुदर्शन चक्र म्हणजेच विश्वप्रार्थना सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा म्हणजे वाईट परिस्थिती, वाईट माणसे तुमच्याजवळ येणार नाहीत. वाईट परिस्थिती जाऊन सुंदर परिस्थिती निर्माण होईल .यासाठी शुभचिंतन ,शुभइच्छा,शुभ बोलणे आणि शुभ करणे एवढेच करायचे म्हणजे जीवन पण तसेच होईल. सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना.
Excellent 🙏🙏
Thank you so much सुंदर विचार देई जिवन आकार मनजे काय सुंदर मागदशन
Tumhala maza koti koti pranam.
Sanket Narvekar ❤❤🙏🙏
Thank you satguru mai mauli
🙏प्रार्थना स्क्रीन वरद्या विनंती
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
I am proud of you SADGURU. 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jeevan vidya mission ani Sadguru Pai yani ayushbhar purel yevadha changale vichaar perun gelet
Vinamra Abhivadan🙏🙏 🌹🌹🌺🌺🌸😌😌👍
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया आज आपण खुप छान ज्ञान दिलेत.विश्वप्रार्थना म्हणजे सुर्दशन चक्र आहे ते सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा त्यामुळे काय होईल वाईट लोक तुमच्या वाटेला येणार नाहीत तुमची परिस्थिती बदलेल जे जे हवे ते आपल्याला मिळेल.सद्गुरु आपण किती छान उदाहरण देऊन सांगता हे सद्गुरु आपण करु शकता असे सद्गुरु आम्हांस लाभले हे आमचे खुप मोठे भाग्यच आहे.Thank u God bless all 🙏🙏
Vitthal vitthal deva
खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन,कोणतही काम छोटा नाही तर ,मिळालेलं काम हे love work and bless all and u will bless by God कोटी कोटी प्रणाम माऊली 👌🌹🙏🙏🇮🇳
सद्गुरुराया अप्रतिम मार्गदर्शन आम्हाला प्रार्थना करण्याची बुद्धी द्या हीच प्रार्थना
विश्व प्रार्थनेचे सुदर्शन चक्र सतत तेवत ठेवले पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. आपल्या वाटयाला आलेले काम आवडीने व प्रामाणिक पणे करणे. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी.
Vishwaprathnemule sarva changale changale te aaplya jeevanat yete 🙏🌹
आपल्या वाटेला आलेले काम आपण प्रामाणिक कपणे करावीत म्हणजे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आपल्या कामावर आपण सतत प्रेम करावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
विचार हा सम्राट आहे.विचारांच्या ठिकाणी सावध राहून, त्याला ओळखून पारखून वाकवता आला पाहिजे.तसेच आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे,गोडीने, आनंदाने, केले तर आपल्याला अतिशय समाधान व शांतीची अनुभूती मिळते.विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र म्हणजेच, कृतज्ञता. विठ्ठलविठ्ठल. 🙏
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन
Satagurunishi conecta रहा विठ्ठल विठ्ठल mauli god bless all
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
Khup Sundar pravachan sadaguru all bless thanku
आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केले तर हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल धन्यवाद सद्गुरूं 🙏🙏💐💐👍
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना , हे सद्गुरू सांगताय , कोटी कोटी वंदन
अप्रतिम मार्ग दर्शन
विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र फिरवत राहा आणि कामावर प्रेम करत रहा . सद्गुरूंनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन करून जगावर उपकार केले आहेत. विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र हे तर अद्भुत आहे थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या थँक्यू थँक्यू
🙏🙏शुभ चिंतावे ,शुभ इच्छावे ,वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने🙏🙏💐💐👏👏👏👏
अनंत कोटी कोटी वंदन माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात जीवनातील प्रत्येक गोष्ट उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत ग्रेट माऊली धन्यवाद 🌹💐
Vitthal Vitthal Mauli aThanku Dada n Vahini
सद्गुरु नी विचारांचे महत्त्व पटवून दिले त्याबद्दल सद्गुरूंचे सदस्य ऋणी जय सद्गुरु जय जीवन विद्या
👏👏Vitthal vitthal 🙏🙏Jay sadguru Jay Jivanviday 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹
Vitthal vitthal guru mauli
अप्रतिम margadarshan
Koti koti pranam mauli
सुंदर विचारांची धारणा धरा
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
Koti koti pranam Jay gurudev 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
आपल्याकडे अल्लाउद्दिनचा दिवा आहे ... तो घासुन आपल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या ते माऊली खूप छान सांगितलंत... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
God bles you
देवा सर्वांचं भलं कर!
Sudarshanchak vishaprathanech great great 🙏🙏🙏🙏🙏
Khup Khup Chaan.
Sadguruche knowldge mhanje bhavsagar par karnyache sukanu aahe🙏💐🙏💐🙏
धन्यवाद सद्गुरू 🙏
Sundar margdarshn thank you
चांगले विचार, चांगले माणसं, चांगली परिस्थिती हवी असेल तर ही "विश्वप्रार्थना" हे एकमेव सुदर्शन चक्र सत सतत आपल्या भोवती आपल्या मनात फिरवत ठेवलं पाहिजे. विचार बदलून माणसं बदलतात माणसं बदलून परिस्थिती बदलते. सुरुवात स्वतः पासून होते. 🙏🙏🙏🎉🙏🙏🙏
Deva sarvanchi भरभराट kar.
Sundar vichar hich parmeshwarachi upasana 👏👏👌👌
जीवनविद्येत आल्यापासून खरच सुंदर विचारांची जोपासना होतेय.🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻
मंत्र तीन अक्षरी सोपा
सदगुरु श्री पै माऊलींनी दिला !
समोर जो कोणी दिसता
म्हणती मंत्र बोला !
" होऊदे यांचं भलं !
होऊदे यांचं भलं !
होऊ दे यांचं भलं !!
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
जय सदगुरु । जय जीवन विद्या !!
जय नामधारक !! God Bless All.
विश्वप्रार्थना हे सुदर्शन चक्र आहे ही प्रार्थना सतत म्हणत राहा बसता उठता खाता पिता म्हणत राहा म्हणजे तुमच्या जीवनात काय अनुभव येईल ते तुम्हीच अनुभवा. सतत प्रार्थना म्हटल्याने ती अंतर्मनात जाऊन बसेल आणि जीवनात अनेक चांगले चांगले होईल. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏🙏
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
सुंदर विचारांची जोपसना हीच परमेश्वरा ची उपासना
सुंदर विचाराची जोपासना हिच ईश्वराची उपासना खूप छान Thank you Sadguru koti koti pranam
विश्वप्रार्थना हे तुमचे सुदर्शन चक्र आहें 🌹
जीवनात क्रांती होण्यासाठी सुंदर विचारांचं सुदर्शन सतत फिरवत ठेवा सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
Sundar vichar acchi Jo upasna hichkhari parmeshwar upasna
सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना 👌Great guidance 🙏🏻
Thank you #satguruShriWamanraoPai
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
Khup khup dhanyavad Sadguru
Sunder vicharanchi jopasana karayala shikavalit.
अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा खूप छान सांगतात माऊली धन्यवाद देवा 🙏🙏
खूप खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू
Kamavar prem karayla shikha thank you Satguru
सुंदर विचाराची जोपासना करणे म्हणजे परमेश्वराची उपासना करणे थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
वाईट परीस्थिती चांगल्या परीस्थितीत कधी आणि कशी बदलते हे सर्व होते ते सुदर्शन चक्रामुळे. हे सुदर्शन चक्र आहे विश्व प्रार्थनेचे.
सुंदर विचार करुन जीवनात प्रगती होईल
Vishwaprarthana he sudarshan chakra aahe . Sunder vicharanchi jopasana .
Jay sadguru , jay jeevanvidya .
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन आहे धन्यवाद सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम आणि संपूर्ण टीमला कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐🌹
पै मॉर्निंग सुंदर मार्गदर्शन सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
सुंदर विचार का आणि कसे करावेत? याबाबत सद्गुरुंनी यात अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात सतत विश्वप्रार्थना करा विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र आहे या मध्ये शुभ चिंतन शुभ विचार आहेत या मुळे जीवन सुखाचे होणार आहे ज्ञान हाच देव ज्ञानाची ऊपासना करा जय सद्गुरू जय जीवनविद्या
Sundar🙏🙏👌👌🌹🌹
तूच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार आहेस
🙏🙏💐खूप छान मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता🙏🙏
आपलं काम प्रामाणिकपणे केल आणि प्रत्येकाने love work केलं, तर आपल्या राष्ट्र सर्व राष्ट्राच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. हे सांगणारे किंबहुना love work शिकवणारे हे एकमेव सद्गुरु. सद्गुरुराया तुम्हाला कोटी कोटी वंदन.
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
विष्वप्रार्थना सुदर्शन चक्र आहे
👏
Jay gurudev 🙏🙏🌺
कामावर प्रेम करायला शिका, सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
Think beautiful be beautiful .. as you think so you become
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
विश्वप्रार्थनेचा सुदर्शन चक्र आपल्या भोवती सतत फिरत ठेवा
Mast.
कामावर प्रेम करा व देशाला प्रगतीपथावर न्या धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जयजीवनविद्या
Thank you
सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वरा ची उपासना थँक्यू माऊली
सुंदर विचार सतत करीत रहा सतत मिनिट तो मिनिट शुभ विचार करा सतत विश्व प्रार्थना करत रहा आपल्या जीवनातील सर्व अनिष्ट गोष्टी आपोआप दूर होतील.Khupch Sundar apratim margdarshn satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
जय सद्गुरु जय जीवनविद्या
तुमच्या वाट्याला आलेले काम आवडीने व प्रामाणिकपणे करणे हा कर्मयोग आहे
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे देवा सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
सतत सूदर विचार करत राहा ,सतत शुभ बोल ला आणि सतत विश्व पाथ्नाना् म्हणत राहा , म्हणजे तुमचं सव बाजूने तूमची भरभराट होईलच सतगुरू तुमचे खूप खूप धन्यवाद , माऊली माई दादा वैनी पै कुटुंब ह्यांना कतज्ञतेने कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🌹
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल🙏🙏🙏🌺
Khup chan
2022 आलं तरी आपला देश महासत्ता झाला नाही धन्यवाद सद्गुरू great माझे सद्गुरू 🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन
Vitthal vitthal Mauli Vicharache Sudarshan chakkar tumchya bovti firvat theva. thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹 Mauli