अंतर्मुख करणारी प्रवचने.... भौतिक सुखात असलो तरी हेच खरी दुःखाची कारणे आहेत हे समजवणारी. या संसार गाड्यात हरवलो असा वाटले की तुमची प्रवचने, विश्लेषण नक्कीच आम्हाला पुनाच्छ परमात्माची आणि आत्म्याची एक क्षणभर भेट घडवण्यासाठी मदत करतात.
आपले शब्द किती अनमोल आहे. खरच आपल्या कीर्तनाची सवय झाली.आणि संसार पण सुखी झाला.आणि जीवन पण राग ,मोह, कृरता,या गोष्टी पासून खूप दूर झालो.धन्य आपले विचार ❤❤❤❤❤❤
माऊली राम कृष्ण हरी खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही माऊली आताच्या जगात खूप गरज आहे.हे सिध्दांते ची अश्या प्रकारे प्रवचन रोज आयकवत बसवा जे काही तुम्ही प्रवचन च्या मध्ये मातुन सांगतात एक दम सत्य आहे. जग खूप बदलत चालले देव विसरू गेले कर्म भक्ती कमी वयात खूप अनुभव घेतले मी ❤
Dhanacha Sagar asnari Ani anathaichi Mai asnari asnare dhanyashwar Mauli janina maharastra madhe rahun Je andnani lok maulina Ani jagdguru shant Tukaram Maharaj jaina Manta nhita thicha durghage Ani pap aahe r🚩🙏 Ram Krushna Hari Mauli 🙏🚩💐💐
अमृत वाणी , कितीही ऐका , ऐकावं वाटते, रोज ऐकतोच, पांचटपणा नाही, योग्य व साचेबंद, ज्ञानेश्वरी वर अगाध प्रेम असणारे, आमच्या नेवासा क्षेञात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली,निरुपण केलं, त्यावेळी आम्ही असु नसु,पण आता ऐकायला मिळतय
अंतर्मुख करणारी प्रवचने.... भौतिक सुखात असलो तरी हेच खरी दुःखाची कारणे आहेत हे समजवणारी. या संसार गाड्यात हरवलो असा वाटले की तुमची प्रवचने, विश्लेषण नक्कीच आम्हाला पुनाच्छ परमात्माची आणि आत्म्याची एक क्षणभर भेट घडवण्यासाठी मदत करतात.
जय जय राम कृष्ण हरी खूपच छान प्रवचन आताच्या तरुण पिढीला ऐकण्यासारखे आहे
माऊलींची ओवी खुप छान समजावुन सांगतात तुम्ही खरंच खुप खुप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
नामदेव शास्त्री महाराज आपली वाणी फारच गोड आहे. हरिपाठ वरील केलेले मार्गदर्शन खूपच सुंदर व अनमोल आहे.
ज्ञानेश्वर माऊली हरी.
🙏
8
😊
@@patilvaibhav899voi
त्यांना कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली जय हरी माऊली
सप्रेम नमस्कार महाराज तुम्हाला.....तुमचे प्रवचन ऐकून मन तृप्त होते
🙏🚩ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली 🚩
महाराज खूप सवय लागली आहे तुमचे सिद्धांत ऐकायची.... अंतःकरण समाधानी होते खूप❤❤❤❤
आपले शब्द किती अनमोल आहे. खरच आपल्या कीर्तनाची सवय झाली.आणि संसार पण सुखी झाला.आणि जीवन पण राग ,मोह, कृरता,या गोष्टी पासून खूप दूर झालो.धन्य आपले विचार ❤❤❤❤❤❤
दररोज ऐकाव वाटत, मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
श्री गणेशाय नमः 🌹
🙏... श्री नामदेव महाराज,आपले अध्यात्मिक, गूढ असे ज्ञान खूपच उच्च दर्जाचे आहे. मला तुमची सर्वच कीर्तने खूप आवडतात... 🙏
महाराज आपल्या मधुर वाणीने मन प्रसन्न व समाधानी होत हो..... धन्यवाद माऊली.
, रामकृष्ण हरी माऊली
, दंडवत मी महानुभाव पंथाचा आहे आपल्या वाणीतून जीवन आमरूत बाहेर पडते प्रवचन अयकुन चित्त शुध्द होते दंडवत प्रणाम
वारकरी सांप्रदायिक महात्म्यांची प्रवचने ऐकत जा
दंडवत प्रणाम दादा
आपण हिंदू आहोत please पंथ नका सांगू
❤😮नामदेव महाराज माऊली प्रमाणे🎉लव् कर् न सम् ज नारे व्यक्ति मत्व आहे 😮❤
Sanindhyat रहावे
❤विनंती 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
माऊली धन्यवाद तत्व ऐकत राहावे असे वाटते फारच समाधान लाभते राम कृष्ण हरी 🚩
कोटी कोटी दंडवंत बाबा तुमच्या चरणी❤
माउलींना जनमानसांत पोचवण्यासाठी आपण केलेले कार्य अजरामर राहील यात तिळमात्र शंका नाही. माऊली समजून सांगितल्याबद्दल मी
आपला शतशः ऋणी
माऊली राम कृष्ण हरी खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही माऊली आताच्या जगात खूप गरज आहे.हे सिध्दांते ची अश्या प्रकारे प्रवचन रोज आयकवत बसवा जे काही तुम्ही प्रवचन च्या मध्ये मातुन सांगतात एक दम सत्य आहे. जग खूप बदलत चालले देव विसरू गेले कर्म भक्ती कमी वयात खूप अनुभव घेतले मी ❤
जय हरी माऊली
जय हरी विठ्ठल माऊली प्रवचन येकताना भगवान गडावर असल्यासारखेच वाटते धन्यवाद माऊली
खूपच सुंदर आणी अभ्यास पण खूप आहे माऊली तुमचा धन्य झालो
खुप सुंदर जय हरी
Majhe awadate kirtankar Pranam
🙏श्री स्वामी समर्थ ⚘🙏
" श्री गुरूदेव माऊली "
❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉@@santoshshedage7057
Khub god Vani guruji
बाबा गुरु जी जय जवान जय किसान भारत माता कि सेवा देश सेवा शेर अमर शहीद शेर अमर सिंह शेर अमर शहीद शेर बाबा गुरु जी माता पिता गुरु
खूप छान माऊली
🙏🙏
रामकृष्णहरी माऊली अगदी अप्रतिम मृदगंधित
जय हरी मावली 🎉🎉
खुप छान राम कृष्ण हरी माउली
Maharaj tumchyasarkhe Santa punha punha janmavet ya dhartivr shat shat Naman krte tumhala
जय श्री कृष्णा धन्य धन्य माऊली 🌼🙇🌼
Ram Krishna Hari Mauli
राम कृष्ण हारी🙏🙏
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ..
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 👌
किर्तन ऐकून मन शांती मिळते. 🙏🙏
प्रवचन खूप सुंदर आहे.
Khub chhan pravachan Shastri Ji Maharaj ke charno me koti koti naman 🙏🚩🕉️🚩🙏
जयहरि
uhhh uhhh uhh, xxxrymeCgh cy. jp
uhxxxxee Uhxxxxee Uhxxxxee EEXUXH-EE hxxx-untiluntil
❤ सिद्धांत एकूण ऊर्जा आणि शक्ती मिळते
koti.koti.prnam❤❤❤❤❤❤
जय भगवान बाबा 🙏🏻🌹
Ram Krishna hari
खूप खूप छान सुंदर प्रवचन सांगितले आहे धन्यवाद महाराज
🙏 राम कृष्ण हरी 🌹🌹👌👌
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान
अतिशय सुंदर प्रवचन 🙏🙏
Ram.krushna.Hari.mauli.🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍
Mauli 1-1 word jan kayan sathi bilkul satya & mahtwache aahe ki je Lok chukichya margane janar nahi.
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान
राम कृष्ण हरी.जय श्रीराम ❤❤❤❤❤❤❤
, पन्ना कोटि कोटि प्रणाम जय हरि
खुप Chan माहुली
Ram Krish Hari... ☘️🌷☘️🙂🙏🙏Koti koti Aabhar Mauli 🙂🙏🙏
माऊली दंडवत प्रणाम
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
राम कृष्ण हरि
Thanks
महाराज मी आणि माझे वडील रोज सकाळी संध्याकाळी आपले सिध्दांत पाहत असतोत
श्रीहरि
गुरुवर्य शास्त्री बाबा 🙏
🎉
Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी मनाला खूप छान वाटले
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर 🙏
खुपचं सुंदर आहे अप्रतिम
Khibhauna sarava sukhi ❤ maulli tumi ghyannachi savalli ❤ u maulli good aamrut wanni
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी ऐकिले जे अंतकरण तृप्त झालें आई सांगत होती आज ऐकले
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
Dhanacha Sagar asnari Ani anathaichi Mai asnari asnare dhanyashwar Mauli janina maharastra madhe rahun Je andnani lok maulina Ani jagdguru shant Tukaram Maharaj jaina Manta nhita thicha durghage Ani pap aahe r🚩🙏 Ram Krushna Hari Mauli 🙏🚩💐💐
जय हरी 🌹🌹
Shree ram krishna hare
जय श्री हरी
जय हरी माऊली
Dhanyswad
मन प्रसन्न झाले खूप छान
माऊलींचा रोज प्रवचन ऐकून मन अगदी प्रसन्न होते कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤❤
😊
वा छान राम कृष्ण हरी
O(😊VG VV7 na6 डकर IU TT@@vitthalsuryawanshi5537
😊😊😊😊😊@@ShriramHonde-hv7bo
Maharaj tumchya charni koti koti parnam🙇
खूप छान राम कृष्ण हरी
Mauli Koti Koti प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप छान....
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
Great...... गुरुदेव 🙏🙏🙏🚩
माऊली राम कृष्ण हरी 🙏
अमृत वाणी , कितीही ऐका , ऐकावं वाटते,
रोज ऐकतोच,
पांचटपणा नाही, योग्य व साचेबंद, ज्ञानेश्वरी वर अगाध प्रेम असणारे,
आमच्या नेवासा क्षेञात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली,निरुपण केलं,
त्यावेळी आम्ही असु नसु,पण आता ऐकायला मिळतय
माऊली
जय हारी माऊली
Jay Hari ❤
अगदीच खरे आहे.
एकदमच पटले.
जय श्रीराम
khup chaan mavli ❤😊
राम रामचंद्र राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
संगीता सोबत प्रवचन ऐकायला खूप छान वाटते असेच एकत राहावे वाटते.