पैलवान माऊली कोकाटे विरूद्ध पैलवान महेंद्र गायकवाड | mauli kokate vs mahendra gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 178

  • @ganeshjagdale8816
    @ganeshjagdale8816 ปีที่แล้ว +70

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावचे वादळ भावी महाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे
    Congratulations🎉🎉

  • @vijaysinhmarkad
    @vijaysinhmarkad ปีที่แล้ว +13

    भावी महाराष्ट्र केसरी इंदापुर भुषण माऊली कोकाटे विजयी ❤

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 ปีที่แล้ว +75

    गुणांच्या आधारे माऊली कोकाटे विजयी आहे...

  • @pailwannageshborate6686
    @pailwannageshborate6686 ปีที่แล้ว +55

    दोन्ही पैलवान चांगले लढले ,,, हार जीत चालूच राहणार परंतु या वेळेस माऊली विजयी झाला

  • @sadikshaikh2692
    @sadikshaikh2692 ปีที่แล้ว +60

    चितपट कुस्तीत महेंद्र जरा कमी पडतो ,मैदानी कुस्तीत माऊली कोकाटे आणि सिकंदर बेस्ट आहेत

  • @amolbhavsar4429
    @amolbhavsar4429 ปีที่แล้ว +19

    माऊली पहिलवान विजयी जाला आहे महिंद्र पहिलवान हार मान्य कर😂😂😂

  • @rahulpisal624
    @rahulpisal624 ปีที่แล้ว +5

    माऊली कोकाटे विजय झाला आहे पंचांनी निर्णय योग्य देणे गरजेचे आहे

  • @atulhajare741
    @atulhajare741 ปีที่แล้ว +25

    आमचा गाव आमचा अभिमान पैलवान माऊली कोकाटे ♥️👑💥

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 ปีที่แล้ว +11

    आता निघाली महेंद्र ची हवा झाला आता फुस😂😂😂एक नंबर माऊली भाऊ

  • @ramchandralandage7001
    @ramchandralandage7001 ปีที่แล้ว +26

    स्वतः पैलवानाने जाहीर करावे कुस्ती झाली की नाही खिलाडू वृत्ती दाखवा महेंद्र

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 ปีที่แล้ว +44

    माऊली पाॅईंट वर विजयी झाला आहे.
    पंच कशाचा विचार करीत आहेत ??

  • @vikrantdeshmukh2175
    @vikrantdeshmukh2175 ปีที่แล้ว +3

    प्रथम दर्शनी माउली कोकाटे विजयी झाला आहे

  • @IrfanShaikh-yk4rg
    @IrfanShaikh-yk4rg ปีที่แล้ว +2

    माऊली जिंकून

  • @arjunfate2096
    @arjunfate2096 ปีที่แล้ว +6

    # माऊली भाऊ विजयी

  • @ournaturesvoice7805
    @ournaturesvoice7805 ปีที่แล้ว +8

    प्वाइंट्स कुश्ती च्या नियमा प्रमाणे मावली विजयी झाला आहे. कोणावर अन्याय करने बरोबर नाही.

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +27

    माऊलीचा विजय झालेला आहे काय पंच निर्णय देतात आपल्याला सगळे दिसतंय ना पंचमंडळी तोंड बघून निर्णय देत असतात महिंद्र पैलवानाचा वस्ताद कोण आहे आणि माऊलीचा वस्ताद कोण आहे यावरती निर्णय देत असतात ज्या वस्ताद चा जवळचा पंच असतो त्याच्या बाजूने पंच निर्णय देत असतो हे ध्यानात ठेवा कारण आपण पण कुस्ती खेळून आलो आहे प्रेक्षकांनी निर्णय स्वतः घ्यायचा पंचाचार्य निर्णयाची आपण कधी वाट बघायची नसते कुस्ती आपल्याला कळते ना जे दिसतय ते योग्य आहे आणि आपण निर्णय घ्यायचा माऊली हा विनर आहे

    • @SKamble8643
      @SKamble8643 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर महाराष्ट्र केसरी मध्ये सुद्धा पंचांनी तोंड बघूनच विजयी दिले याला...😂😂😂😂😂😂😂

  • @RanjitBadkar-pv9eq
    @RanjitBadkar-pv9eq ปีที่แล้ว +3

    माऊली कोकाटे विजयी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dattramawatirak576
    @dattramawatirak576 ปีที่แล้ว +3

    माऊली कोकाटे विजयी ❤

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 9 หลายเดือนก่อน +1

    इंदापूर तालुक्यात भविष्यात महाराष्ट्र केसरीची गदा येणार...

  • @vijaykadam4654
    @vijaykadam4654 ปีที่แล้ว +15

    निकाल झाला आहे पंचांच्या मनाविरुद्ध निकाल असल्याने निकाल दिला नाही
    पण माऊली विजय आहे ❤

  • @SKamble8643
    @SKamble8643 ปีที่แล้ว +22

    महेंद्र हरला आहे तरी मैदानात थांबतोय...m😂😂😂😂😂😂 प्रत्येक कुस्तीत हाच जिकला पाहिजे असे वाटते याला.... मंद पैलवान आहे तो😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mangeshwaghmare1778
    @mangeshwaghmare1778 ปีที่แล้ว +26

    सरळ सरळ दिसत आहे माऊली विजयी झाला आहे .

  • @krushnakale2357
    @krushnakale2357 ปีที่แล้ว +1

    वाट कशाची बघतात काय माहिती सरळ सरळ माऊली विजयी झाला आहे वाटलं तर डबल लावा पण या कुस्तीच बक्षीस पाच लाख द्या माउलीला

  • @athex-6929
    @athex-6929 10 หลายเดือนก่อน +1

    पंचांचा निर्णय..खरा

  • @nilesdeshmukh7047
    @nilesdeshmukh7047 ปีที่แล้ว +2

    माऊली कोकाटे विजयी

  • @ankushwaghmare1459
    @ankushwaghmare1459 ปีที่แล้ว +1

    माऊली विजय झाले आहे एक नंबर माऊली अभिनंदन माऊली 🙏🙏

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 ปีที่แล้ว +3

    माऊली दादा विजय

  • @awesomemarathi9271
    @awesomemarathi9271 ปีที่แล้ว +13

    क्लिअर खट माऊली जिंकला आहे..

  • @tushargorad3608
    @tushargorad3608 ปีที่แล้ว +19

    माऊली विजय मिळवला आहे

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 ปีที่แล้ว +1

    ही कुस्ती जोरात झाली
    येथून पुढे सुद्धा जिथे कुठे कुस्ती होईल जोरातच होईल

  • @kisanpawar3329
    @kisanpawar3329 ปีที่แล้ว +5

    गुणांच्या आधारे माऊली कोकाटे विजयी

  • @pankajkashid795
    @pankajkashid795 ปีที่แล้ว +1

    दोन्ही पैलवान मस्त लढले ..

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 ปีที่แล้ว +17

    माऊली गुणा वरती विजयी

  • @jameerjartar-fi9rj
    @jameerjartar-fi9rj ปีที่แล้ว +1

    Mouli Pailwan won🎉

  • @ramchandralandage7001
    @ramchandralandage7001 ปีที่แล้ว +9

    माऊली कोकाटे कुस्ती विजयी झाला आहे पंच कमिटी चुकीचं वागू नका निर्णय द्या

  • @nitinpatil7831
    @nitinpatil7831 ปีที่แล้ว +2

    Donhipan changle pahilwan ahet ..pan Mauli kokate vijayi zala ahe.. point vr kusti lavta ..aani point ghetlyavar Mauli la win dya na ..🎉👍

  • @BapuGujale
    @BapuGujale ปีที่แล้ว +16

    माऊली विजय झाला आहे

  • @VitthalSor-d2q
    @VitthalSor-d2q ปีที่แล้ว +7

    माऊली भाऊ कोकाटे जिंकले आहे 💪

  • @SwapnillWabale
    @SwapnillWabale ปีที่แล้ว +2

    Lal matitil king sikandar

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 ปีที่แล้ว +4

    माऊली कोकाटे विजयी झाला आहे.

  • @RajuSudrik-d4c
    @RajuSudrik-d4c ปีที่แล้ว +3

    सर्व कमेट आणि कुस्ती व्हिडिओ पाहूनच वाटते पंचांनी निर्माण माऊली कोकाटे विजय दिला पाहिजे

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 ปีที่แล้ว +11

    माऊली कोकाटे विजय मिळवला आहे सरळ दिसतय राव

  • @santoshdeshmukh6326
    @santoshdeshmukh6326 ปีที่แล้ว +1

    माऊली win झाला आहे

  • @dadakokate3656
    @dadakokate3656 ปีที่แล้ว +18

    लाल मातीत उभा आहे पंच छोटा रावसाहेब मगर आपण सगळे उघड उघड कुस्ती बघितलेली आहे तरी निर्णय चुकीचा देत आहात आपण असे केल्यावर कुस्ती संपेल

    • @ganeshjagdale8816
      @ganeshjagdale8816 ปีที่แล้ว +1

      Right

    • @dnyaneshvarzatkavde3466
      @dnyaneshvarzatkavde3466 ปีที่แล้ว

      तुम्हाला कुस्तीच करायचे तर मग सिकंदर सोबत लावायची ना

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 ปีที่แล้ว

      @@dnyaneshvarzatkavde3466 तू सांग मग सिकंदर ल कुस्ती कर म्हणून

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 ปีที่แล้ว +81

    माऊली विजयी झाला आहे भेदभाव करू नका . आता कसं वाटतय गायकवाड भाऊ

  • @SanjayDevkule-ey3pg
    @SanjayDevkule-ey3pg ปีที่แล้ว +1

    आभिनंदन माऊली विजयी भव

  • @BITS93598
    @BITS93598 ปีที่แล้ว +11

    मैदानी kushti कशी करावी तर सिकंदर कडून शिकावं

  • @kachrupaikrao9154
    @kachrupaikrao9154 ปีที่แล้ว +1

    फक्त देखावा.

  • @bapugaikwad2444
    @bapugaikwad2444 ปีที่แล้ว

    Mahendra GAIKWAD vijai

  • @vijaysinhmarkad
    @vijaysinhmarkad ปีที่แล้ว +5

    माऊली विजयी झाला

  • @NikeshDamale-t1i
    @NikeshDamale-t1i ปีที่แล้ว +1

    Asa atyachar karu naka panch mauli kokate vijayi jhala ahe

  • @sohanbhavare2009
    @sohanbhavare2009 ปีที่แล้ว +1

    Maouli win

  • @AmitKhandekar-r1z
    @AmitKhandekar-r1z ปีที่แล้ว

    Mahendra Bhai ❤

  • @rameshjagtap4692
    @rameshjagtap4692 ปีที่แล้ว

    रॉयल..खेळणारा...पैलवान..महेंद्र.. ..बाहेर.. अगं.. पॉ ई ट..दिला

  • @shahidpathan5885
    @shahidpathan5885 ปีที่แล้ว +1

    Mauli Vijay zala aahe

  • @M.RashidMuftiRashid-ip3ev
    @M.RashidMuftiRashid-ip3ev ปีที่แล้ว +1

    Mauli jita

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk 10 หลายเดือนก่อน

    दोन्ही पैलवान गुणवान आहेत. काही लोक माउलीचे चाहते आहेत तर काही महेंद्र चे माझे ही दोन्ही पैलवान आवडीचे आहेत.माप करा पण मला आस वाटत कुस्ती बाहेर गेली .

  • @anilshingade791
    @anilshingade791 ปีที่แล้ว +2

    Mauli kokate

  • @shivajiwaghmare9384
    @shivajiwaghmare9384 ปีที่แล้ว

    Kiran Bhagat ❤❤

  • @tigerb4939
    @tigerb4939 ปีที่แล้ว

    कुस्ती बघावी तर महेंद्र बाहुबली ची 🚩🚩

  • @bapugaikwad2444
    @bapugaikwad2444 ปีที่แล้ว

    Mahendra GAIKWAD vaghach kalij ahe

  • @sureshbakale7256
    @sureshbakale7256 ปีที่แล้ว +1

    रावसाहेब मगर यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती 😮😮😮

  • @hemantpatil6146
    @hemantpatil6146 9 หลายเดือนก่อน

    Only 605💪

  • @SantoshGavali-c7i
    @SantoshGavali-c7i ปีที่แล้ว

    महिंद्रा 605 नाव लक्षात ठेवा हे वादळ आहे

  • @krupalsinggirase6955
    @krupalsinggirase6955 ปีที่แล้ว

    Mauli bhau vijayi ahe

  • @ramchandralandage7001
    @ramchandralandage7001 ปีที่แล้ว +2

    जे कोणी निवेदक त्यांनी निर्णय स्वतः घ्यावा स्वतःचे अंग झटकून बाजूला निघू नका उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहावत नाही

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 ปีที่แล้ว

    कुस्तीची शूटिंग चालू असताना फोन केले तर सर कधी शूटिंग करणार आणि आपल्याला कुस्ती दाखवा प्रेक्षक मंडळींना कळलं पाहिजे

  • @aniketumate9637
    @aniketumate9637 ปีที่แล้ว

    माऊली विन गुण घेऊन

  • @dhondibapatil2277
    @dhondibapatil2277 ปีที่แล้ว

    Mauli vijayi zala

  • @athex-6929
    @athex-6929 10 หลายเดือนก่อน +1

    माऊली विजय नाहीच...

  • @shivramovhal2423
    @shivramovhal2423 ปีที่แล้ว

    mauli win 👌🏻👌🏻

  • @SohelPathan-qr3jl
    @SohelPathan-qr3jl ปีที่แล้ว

    Mauli kokate Vijay

  • @देवीदाससोनवाने
    @देवीदाससोनवाने ปีที่แล้ว +2

    Mauli.pailwan.vijay.jhala.aahe

  • @hemantkarape7454
    @hemantkarape7454 ปีที่แล้ว

    Mahendra Gaikwad ajun hi ringnat ahe.....mauli la khelun det nahit.....ya varun kaltay kon jinklay....jar mauli takaywar asel tar ka kusti keli nahi

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 ปีที่แล้ว

    या दोन्ही पैलवान मध्ये दम असेल तर सिकंदर सोबत मैदानी कुस्ती करावी चित्पट

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 ปีที่แล้ว

      तू खेळतो का zattu

  • @sagargavade125
    @sagargavade125 ปีที่แล้ว +1

    Mouli ch vijayii jhala ahe

  • @पै.साजनसाळवे
    @पै.साजनसाळवे ปีที่แล้ว +1

    अहो पंच कमिटी सरळ सरळ दिसत आहे विजय कोणाचा झालं कुस्तीत चुकीचा निर्णय द्यायचं नाही सगळ्या जनतेने कुस्ती बघितली आहे निर्णय योग्य द्यावा अशी विनंती 🙏

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 ปีที่แล้ว

    महेंद्र ला पण माहित आहे तो हरला आहे जर पॉइंट असता तर महेंद्र ने ओबजेक्तियन घेतलं असतं

  • @varunkadam8393
    @varunkadam8393 ปีที่แล้ว +4

    Mauli kokate win
    🎉🎉🎉

  • @pailwan555
    @pailwan555 ปีที่แล้ว

    Maharashtra kesari ravsaheb magar tumchya kadun ashya nirnayachi apeksha navhti

  • @Abhikale.15
    @Abhikale.15 ปีที่แล้ว +4

    माऊली विन झाला🔥🔥🔥

  • @bashirsayyad8382
    @bashirsayyad8382 ปีที่แล้ว

    1नंबर निर्णय pan विजय कोण झाला चुकेच आहे आपा मगर

  • @LionofIndia001
    @LionofIndia001 ปีที่แล้ว +2

    Mauli kokate point le gaya harshad mauli kokate win ❤❤❤

  • @atishthakur6051
    @atishthakur6051 ปีที่แล้ว

    माउली विन

  • @tusharsawant92
    @tusharsawant92 ปีที่แล้ว

    Mauli win 🔥

  • @shambhusharanyadav2427
    @shambhusharanyadav2427 ปีที่แล้ว

    kuthe jhali kusti are purn kustit mage palat hota mauli

  • @rkbhagat7183
    @rkbhagat7183 ปีที่แล้ว +1

    भाई प्वाइंट की कुश्ती में नीचे रहने वाला पहलवान अगर अखाड़े से बाहर भी निकला है तो भी हार गया है।
    ऐसा लगता है रेफरी नही चाहते कि पहलवान महेंद्र गायकवाड हारे। वर्ना कुश्ती का फैसला हो चुका है।

  • @RahulPawar-ik2
    @RahulPawar-ik2 ปีที่แล้ว +3

    Mauli kokate 💪💪

  • @mangeshshendge2856
    @mangeshshendge2856 ปีที่แล้ว

    Mauli vijay ahe

  • @noushadshaikh9898
    @noushadshaikh9898 ปีที่แล้ว +2

    एवढा मोठ्ठा पैलवान आहे
    याला कळत नाही का आपण हारलोय😂😂😂😂😂😂😂

    • @SKamble8643
      @SKamble8643 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @noushadshaikh9898
      @noushadshaikh9898 ปีที่แล้ว

      बघ की भावा😂😂😂😂😂

  • @ashokbansode7772
    @ashokbansode7772 ปีที่แล้ว

    Mauli win

  • @sukhjindersingh5638
    @sukhjindersingh5638 ปีที่แล้ว

    Mauli win hai

  • @ParmeshwarTawre
    @ParmeshwarTawre ปีที่แล้ว +2

    आसा भेदभाव करता कामा नाही पै सिंकदर ला आस झाल होत

  • @refatshaikh
    @refatshaikh ปีที่แล้ว

    Mauli win ahe

  • @umeshgawade8991
    @umeshgawade8991 ปีที่แล้ว +1

    छान coverage

  • @sureshasawale4761
    @sureshasawale4761 ปีที่แล้ว

    Kay sagla kulaycha gondal 35 mintachi kusti tari kusti koni marli hech mahit nhi avgad ahe

  • @gopalkeche9031
    @gopalkeche9031 ปีที่แล้ว

    Mauli win..

  • @eknathghode3565
    @eknathghode3565 ปีที่แล้ว

    Part kusti theva citpat theva nahi zli tr shikendra shek Parker citpet theva dhoghnci pen

  • @User96kj
    @User96kj ปีที่แล้ว

    मैदानी कुस्ती करावी तर सिकंदर शेखने च

  • @citybikeautomobile4978
    @citybikeautomobile4978 ปีที่แล้ว +1

    Mauli