Suresh Dhas On Trollers : “दोन्ही नेत्यांचे वॉररूम, ट्रोलर्स…” सुरेश धसांनी कुणाचं उहाहरण दिलं? AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 18 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस यांचा उद्धार कोणी केला हे सर्वांना माहीत आहे उगीच चमचेगिरी नको.

  • @BalajiDongare-l3h
    @BalajiDongare-l3h 19 วันที่ผ่านมา +7

    10 जातीवादी कशाला करतो

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 19 วันที่ผ่านมา +1

    अण्णा ऑन फायर 🔥🔥🔥

    • @DyanesearPawar
      @DyanesearPawar 19 วันที่ผ่านมา

      गरिबाला त्रास देऊ नकोस मला फोन कर ओरिजिनल अकाउंट आहे

  • @pandulepandurang__licagent
    @pandulepandurang__licagent 18 วันที่ผ่านมา

    छान काम

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 19 วันที่ผ่านมา

    बीड मध्ये संताची देखील भूमि म्हणून पाहिले जाते......
    बीड इतकाही वाईट जिल्हा नाही
    जितका जातीय राजकारण करण्यासाठी कुणाला फायद्याचा ठरेल...

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o 19 วันที่ผ่านมา +4

    अरे आम्ही नाही होणार आमचा वंजारी समाज एकनिष्ठ आहे आणि राहणार तू फक्त राजकारणासाठी असं बोलतो बाकी काय करतो तू आता धनंजय मुंडे टारगेट करतो तुझी पण भारी येईल थोड्या दिवसातच नको बोलायला लावू

    • @शेतकरीराजा-य7फ
      @शेतकरीराजा-य7फ 18 วันที่ผ่านมา

      आम्ही मराठे पण आता एकत्र होऊ. तुमच्या नेत्याने लोक मारले तरी तुम्ही कौतुकच कराल. तुमच्या घरातला माणूस जर अश्या पद्धतीने मारला असता तरी जातीवाद केला असता का?

    • @शेतकरीराजा-य7फ
      @शेतकरीराजा-य7फ 18 วันที่ผ่านมา

      आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना प्रचंड मानतो मात्र या धनजंय मुडेंनी बीडचा बिहार केला

  • @vilasd3u
    @vilasd3u 19 วันที่ผ่านมา +1

    दुसरा कोणता विषय आहे

  • @subhashnagare9410
    @subhashnagare9410 19 วันที่ผ่านมา +4

    डास पाणी प्या

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 19 วันที่ผ่านมา

    th-cam.com/users/shortstUHfd6lu9D0?si=ePUYXNaEN9n-OUgH