आदित्य सर नमस्कार 🙏 तुम्ही उच्च शिक्षित अहातच पण तुमच्या मेहेनत आणि जिद्दी वर तुम्ही आज या व्हेज फास्ट फूड मार्केटमध्ये स्पर्धा असताना तुम्ही तुमच्या टीम मुळे खंबीरपणे पाय रोउन उभे राहिलातच .आणि हटके वडा आणि झूप्स कॅफे चे नाव संपूर्ण महाराष्ट गुजरात आणि इतर राज्यात पण पुढे नेलेत म्हणून तुमचे आणि तुमच्या सर्व . टीम्स चे अभिनंदन आज गेल्या 7 वर्षात तुम्ही जे नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणलेत त्याला तोडच नाही ग्राहकांच्या चवीचा परिपूर्ण विचार करूनच आज तुम्ही 40 पेक्षा जास्त पदार्थ एकच छताखाली देणे ही पण एक कला आहे.. म्हणूनच दर आठवड्याला तुमची नवीन ब्रँच महाराष्ट्रात छोट्या किंवा मोठ्या शहरात किंवा गावात उघडेतच . आता पर्यंत 100 हा आकडा तुम्ही सहज पणे पर केलात गेल्या 1 वर्षात..त्या बद्दल हटके वडा संपूर्ण टीम चे अभिनंदन..तुमच्या सारख्या साध्या मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातून मेहेनतीने आणि व्यवसाय कसा करावा याचे गणित बरोबर कळ्ल्या मुळे त्यातूनच वरती आलेल्या तुमच्या सारख्या उदयोजकाचा मला खूप अभिमान आहे.. तुम्हाला आमच्या सर्व कडून खूप खूप शुभेच्छा 🎉 अशीच अथक मेहेनत घेत राहिलात तर लवकरच 500 ब्रॅंचेस पण नक्कीच उघडतील.हटके वडाच्या ह्याची . मला पूर्ण खात्री आहे .. आज या हटके वडापाव वाढत्या मागणी मुळे आणि ते भरपूर विकल्या मुळे महाराष्ट्रातील कमीत कमी 5000 लोकांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळाले असतील..आणि पुढे ही मिळत राहतीलच या फास्ट फूड व्यवसायात येणाऱ्या नवीन उदयो्जक ना चांगले मार्गदर्शन तसेच मोटिवेट करत रहा तुम्ही kamat ग्रुप ऑफ हॉटेल इंडस्ट्रीज सरांचा आदर्श डोळ्या समोर ठेहूनच तसेच खूप मोठे व्हा.. एक यशस्वी उद्योजक व्हा..हीच ईश्वर चरणी प्रार्थना..❤🎉🙏🌹💐 ऑल ध बेस्ट.. आदित्य सर..
नमस्कार मी पुण्यातुन सौ.सूषमा स.पत्ती, मला तुमची फ्रेंचांईज घ्यायची आहे त्यासाठी मला ट्रेनिंग व इतर माहिती कुठे मिळु शकेल.? प्लीज मला तुमच्या ट्रेनिंग सेंटरचा पत्ता देणे.
Kahi upyog nhi he lok nusta like ani comnt sathi video taktata . 1mont jhala mala pn business baddal information pahij hoti . Na mala call yet ahe na kahich rply nhi. Fake ahe
यशस्वी लोकांचे आत्मचरित्र बघणे व वाचण्याणे आपल्याला प्रेरणा तर मिळतेच त्या बरोबरच आपल्याला माहीत पडते त्यांनी कश्या परिस्तिथी मधून यश मीळवले
अगदी बरोबर!!
@@miudyojak Hiii
महाराष्ट्रीयन तरुणांसाठी खूप आवश्यक माहिती.👌👌👍
खरोखर अनुकरणीय
आदित्य सर नमस्कार 🙏
तुम्ही उच्च शिक्षित अहातच पण तुमच्या मेहेनत आणि जिद्दी वर तुम्ही आज या व्हेज फास्ट फूड मार्केटमध्ये स्पर्धा असताना तुम्ही तुमच्या टीम मुळे खंबीरपणे पाय रोउन उभे राहिलातच .आणि हटके वडा आणि झूप्स कॅफे चे नाव संपूर्ण महाराष्ट गुजरात आणि इतर राज्यात पण पुढे नेलेत म्हणून तुमचे आणि तुमच्या सर्व . टीम्स चे अभिनंदन आज गेल्या 7 वर्षात तुम्ही जे नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणलेत त्याला तोडच नाही ग्राहकांच्या चवीचा परिपूर्ण विचार करूनच आज तुम्ही 40 पेक्षा जास्त पदार्थ एकच छताखाली देणे ही पण एक कला आहे.. म्हणूनच दर आठवड्याला तुमची नवीन ब्रँच महाराष्ट्रात छोट्या किंवा मोठ्या शहरात किंवा गावात उघडेतच . आता पर्यंत 100 हा आकडा तुम्ही सहज पणे पर केलात गेल्या 1 वर्षात..त्या बद्दल हटके वडा संपूर्ण टीम चे अभिनंदन..तुमच्या सारख्या साध्या मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातून मेहेनतीने आणि व्यवसाय कसा करावा याचे गणित बरोबर कळ्ल्या मुळे त्यातूनच वरती आलेल्या तुमच्या सारख्या उदयोजकाचा मला खूप अभिमान आहे..
तुम्हाला आमच्या सर्व कडून खूप खूप शुभेच्छा 🎉 अशीच अथक मेहेनत घेत राहिलात तर लवकरच 500 ब्रॅंचेस पण नक्कीच उघडतील.हटके वडाच्या ह्याची . मला पूर्ण खात्री आहे .. आज या हटके वडापाव वाढत्या मागणी मुळे आणि ते भरपूर विकल्या मुळे महाराष्ट्रातील कमीत कमी 5000 लोकांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळाले असतील..आणि पुढे ही मिळत राहतीलच या फास्ट फूड व्यवसायात येणाऱ्या नवीन उदयो्जक ना चांगले मार्गदर्शन तसेच मोटिवेट करत रहा
तुम्ही kamat ग्रुप ऑफ हॉटेल इंडस्ट्रीज सरांचा आदर्श डोळ्या समोर ठेहूनच तसेच खूप मोठे व्हा.. एक यशस्वी उद्योजक व्हा..हीच ईश्वर चरणी प्रार्थना..❤🎉🙏🌹💐
ऑल ध बेस्ट.. आदित्य सर..
Thank you
@@digitalmahisocial 🤔
खुप छान माहीती दिलीत सर तुम्ही ❤
Thank you
उत्तम प्रयत्न
Amazing story 👏👏
भैया चा व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला मी पण आता नवीनच चालू केलेले आहे
एकच नंबर सर..👌👌👌
Much needed information for Maharashtrian Youth.
Thanks. Will share more useful information..
Plz help for taking franchise
Thank you sir
Nice work 👍👍👍
Thanks 👍
PRASHANT ANANT DHAVLE NAMAKAR🙏 SIR L AM INTREST
सर आपल्या फ्रॅंचाईजी बद्दल आपण आपला पत्ता देणे आवश्यक आहे.
OSM
एक नंबर सर
Best
Very informative content 👌👌
Thank You !!
Khup fraud ahe ha manus
सर आपल्या फ्रेंचायसी घेण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल व इतर प्रोसेस माहिती मिळेल का
Franchise Sathi kay karao lagan mala Vada pav cha bignesh chalu karaya vichar kart hoto
खुप छान सांगितले सर
Thank you
Khup fraud manus ahe influcers la paise deto n advertising karto n lokanche paise budavto
Sir aapke team se inquiry karne pe call hi nahi aata. Missed call bhi kiya aur msg bhi kiya
धन्यवाद
Great
Thanks!!
सर आपण आपल्या उद्योगाबद्दल जनरल माहिती सांगितली पण तरुण वर्गाने कोणत्या मार्गदर्शनाने काम करायला पाहिजे हे सांगितलं नाही ते संच
आदित्य तुला भेटायची फार इच्छा आहे , कस जमेल
त्यांचाकडून मिळणारे पदार्थ खूप महाग आहेत
आपण स्वतः शिकून तयार करा
आम्ही अनुभव घेतला आहे
👌👌
धन्यवाद!!
मला जॉब चांगला आहे इन्कम पण छान आहे ,पण मला जॉब सोडून कोल्हापूर मध्ये स्टॉल टाकायचं आहे ,काही माहिती भेटेल का ,पण मला त्या मध्ये काही माहिती नाही .
Tumcha number dya Ani aamhala franchises dya dataramade
नमस्कार
मी पुण्यातुन सौ.सूषमा स.पत्ती,
मला तुमची फ्रेंचांईज घ्यायची आहे त्यासाठी मला ट्रेनिंग व इतर माहिती कुठे मिळु शकेल.? प्लीज मला तुमच्या ट्रेनिंग सेंटरचा पत्ता देणे.
Mala pan karayche ahe dombivli
Nice video
Thank You!!
Franchise पैसे नाहीत हे भारी आहे..
Thanks
Gujarat surat madhe aayeka
Gujarat madhe aaheka
आदित्य सर मला पण चालू करायचा प्लीज मला गाईड माझी रिक्वेस्ट sir plz रिप्लाय मी sir
But i HV called and WhatsApp several times but no response
Sir there is no response from call
1 video "EMIs-wali-Shrimanti" ya Topic vishayi pan jaruri aahe...🤔👍😂😂
😂😂
Navin product madhe samosa-kadi ha suru kara
सर मला चालू करायचे आहे PCMC मधे पुणे
सर मी handicapped आहे
मला नोकरी मिळेल का तुमच्याकडे
तुमचा मेन office कुठे आहे
दादा franchyci देताना काय काय द्यावं लागत
सर आपली फ्रेंचायसी घ्यायची आहे, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे.
सर मला पण नागपूरला हटके वडाची फ्रेंच्यायसी घ्यायची आहे मला माग्र्रदर्शरण करावे
Sir konihi contact karat nahiyet tumchya organisation madhun mi 1 week jhala try kartiye
Instagram vr DM kara
फोन केला तर कॉल उचलायला पाहिजे माहिती
Mala pan karatchaya ha business
Bhau mala pahije franchyash
Mala pan chalu karaychi aahe raigad poladpur madi piz no send kara
Franchise साठी काय प्रोसेस आहे सर
Sir mla bignes chalu krne ahe.. contact ks ky honar
HAFTA-cha %💵💵 setting kasa asata -- ya vishayi video karta aala asata tar far bara zala asata...🤔
:(
मला विझित करायचे आहे
Sir tumchya team kadun maji fasvnuk hote. Team ne franchise sati apprual dila ani aata sangtat dilivery nahi deu shakt. Mala tumchyashi bolayche ahe
Tumhi follow up ghya
Very very bad experience
सर भिवंडसाठी भेटेल का
या जगात चा मोबाईल नंबर हवा आहे
Tumcha nambar kay
व्यवसायाची अजून माहिती कशी मिळेल direct communication contact or mail asel tr nakki kalvava 🙏🏻 dhanyawad
Hatke Vada Contact number : 8591901858
@@digitalmahisocialno sir
Kay nav aahe vada pav ch?
Hatke Vada
@@miudyojak Hello
सर मला आपल्या सोबत काम करायचे आहे
You don't give refundable deposit to your customrs
Sir ...factory outlet kuthe ahe tumche...?
Kuthech nhi a fraud manus ahe ha..paise budavti
@@digitalmahisocial tu gp re sagli kde hech chalu ahe tuz amchya City mdhi ghetli franchise ekani chalto pn . Jalto kashala
नंबर मिळेल का.
Sir mala hi wyawsay karaychay ples help me
Kay Madat lagel?
@@miudyojak sir me ek ladies ahe mala ha wyawsay karaychay pan majhyakade paise nahiye
Sir mala kahi madet milel ka
मझायकडे paise आहे मला फक्त man paower location भेटली की मी नक्कीच चालू करेल मला एक लेडीज पाटनर पाहिजे भोकरदन dist जालना
@@yashshirsath5392 मझायकडे paise आहे मला फक्त man paower location भेटली की मी नक्कीच चालू करेल मला एक लेडीज पाटनर पाहिजे भोकरदन dist जालना
Franchisee pahije ahepn pn paisa Ani jaga nahi sadhya
फ्रेंच कोई घ्यान
या दादाचा मोबाईल नंबर
Hatake wada taste la ajibath chgla nh
Contact
Sorry pn taste changlia nahia apli
You look like rohit sharma
Thank you
Mi call kela hota 200000maghitle hatke vada pav valyani
Side check kra tyanchi
Kahi upyog nhi he lok nusta like ani comnt sathi video taktata .
1mont jhala mala pn business baddal information pahij hoti . Na mala call yet ahe na kahich rply nhi. Fake ahe
Contact Mno
Video not proper..na gaadi na Vada pav kuch nahi Nazar aaya
Lavkarch te pn dakhau sir
Sir no pathawa hi
Hatke Vada Contact number : 8591901858
Mo no
Sir contact nabar de
मोबाईल नंबर
Hatke Vada Contact number : 8591901858
Phone uchalat hai
Kuthe aahe tumchi dukaan
100 shakha ahet..
Frud ahe ha manus..paise budavto n kam karun gheto
Kindly give details & how should i contact you.
Sir me contact kartoy pan call ala nahi ajun mala solapur ya thikani open karaychi ah
Instagram vr DM kara
एक नंबर सर
Sir mla tumci Francis milu skel ka contact no milel kay
Sir, me solapur chi ahe mala karayicha ahe व्यवसाय pn mala mahiti kahi nahi