बघा कसा बनतो मंगळवेढा मधील फेमस जम्बो वडापाव mangalvedha famous vada pav solapur street food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • #famousvada #streetfood #mangalvedha
    बघा कसा बनतो मंगळवेढा मधील फेमस जम्बो वडापाव mangalvedha famous vada pav solapur street food
    समर्थ जम्बो वडापाव शिवप्रेमी चौक आठवडा बाजार ,मंगळवेढा जिल्हा सोलापूर
    phone no : 9890118856
    फेसबुक पेज ला लाईक करा या लिंक वर क्लिक करा :
    www.facebook.c...
    आमचे आणखीन व्हीडिओ बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
    नावातच आहे समाधान पोहे,उपीट आहे खूप फेमस kolhapur famous kanda poha kolhapur street food
    • नावातच आहे समाधान पोहे...
    मोठ्या तव्यावर एका वेळी बनतात तब्बल २० डोसे famous dosa in hyderabad hemanth dosa food vlogs street
    • मोठ्या तव्यावर एका वेळ...
    mangalvedha , street food , kha ki kha ,
    vada pav,spicy vada pav,mumbai special vada pav,aloo bonda,mirchi vada,crispy vada,evening snacks,khau galli,khau gali,favourite snacks,maharashtrian snacks,bombay vada pav,mumbai snacks,solapuri that,nagpur street food,street food india,vada pav recipe,aloo bonda recipe,indian kitchen,aloo bonda video,vada pav video

ความคิดเห็น • 725

  • @prasadpatil4273
    @prasadpatil4273 2 ปีที่แล้ว +92

    मी काय विकतो याला महत्व नाही,
    Coustumer ला काय पाहीजे याला महत्त्व आहे...! Nice 😍👌

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much prshad sir...

  • @archanalabhade9356
    @archanalabhade9356 3 ปีที่แล้ว +224

    एका स्त्री चे कौतुक करण्यात खूप हिंमत लागते. ती सरांमध्ये आहे. बायकोला हिरोईन म्हणून तुम्ही खरोखरचे हिरो झालात. 👍👍👍

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +10

      तसे नाही ताई जो कष्ट करतो त्याची नावे घेतली पाहिजे

    • @addmeadmin
      @addmeadmin 2 ปีที่แล้ว +4

      Khara bolat Tai tumhi

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      Dnyavad....

    • @valudhongade5616
      @valudhongade5616 2 ปีที่แล้ว

      Himmat !!!!
      No way ....

    • @munirmullani2633
      @munirmullani2633 2 ปีที่แล้ว

      Yekdam brobr bolla tai

  • @m.d.maheshdeshmukh2300
    @m.d.maheshdeshmukh2300 2 ปีที่แล้ว +42

    काजल ताई सारखी सगळ्या बायकांनी खोट्या दिखाव्या पेक्षा नवऱ्याला मदत केली तर खूप उद्योजक घडतील. 🙏🏻

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      हो नक्की दादा

  • @sarikapatil3600
    @sarikapatil3600 6 หลายเดือนก่อน +3

    मालक म्हणून नाही कामगार म्हणून आहे वा दादा हे खूपच प्रेरणादायी विचार आहेत आणि स्वतःबरोबर इतरांचे ही कौतुक करणे मस्तच 👍 लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय हवं हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंत 👌

  • @gurunathgaikwad64
    @gurunathgaikwad64 3 ปีที่แล้ว +26

    राहुल साहेबांचा वडापाव मंगळवेढा आणि परिसरात एक नंबर फेमस सविस्तर चवदार आणि योग्य किंमत आणि मनमिळावू ची सर्विस

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 2 ปีที่แล้ว +14

    खूप छान! दादांचं बायकोवरचं प्रेम विशेष आवडलं! राहुलदादा प्रामाणिक व कष्टाळू आहेत. उभयतांचे अभिनंदन व शुभेच्छा! असेच वीडिओ बनवत रहा!

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद दादा

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 2 ปีที่แล้ว +1

      @@rahuljawale4761 भारीच दादा! खूप शुभेच्छा!

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      वेळ भेटला तर नक्की या वडापाव ख्याल

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 2 ปีที่แล้ว +1

      @@rahuljawale4761 😊१००%

  • @estudybooster
    @estudybooster 3 ปีที่แล้ว +66

    राहुल सर वडापाव फेमस आहेतच ,परंतु त्यांचे व्यवसायिक विचार अतिशय प्रगल्भ वाटले .
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

    • @mohanyenpure2332
      @mohanyenpure2332 2 ปีที่แล้ว

      Ho aapan kai deto tya peksha grahak
      Kai magto 👍👍👍👍

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      ग्राहका laa काय आवडते हे महत्वाचे आहे दादा

    • @ganeshsadamate912
      @ganeshsadamate912 2 ปีที่แล้ว +1

      भारी

  • @shubhamgurav6321
    @shubhamgurav6321 2 ปีที่แล้ว +12

    धंदा करायचा असेल तर स्वताला सगळं आल पाहिजे.... हे एक नंबर दादा . मी पण नोकरी सोडून वडापाव व्यवसाय करणार आहे..

  • @harshvardhanbansode2799
    @harshvardhanbansode2799 2 ปีที่แล้ว +45

    यांच्या वडापाव पेक्षा यांचं बोलणं जास्त आवडलं !! 🙌

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +2

      दादा मग या की एकदा भेटायला

    • @pradeep14357
      @pradeep14357 2 ปีที่แล้ว +2

      @@rahuljawale4761 दादा मी मुंबईमध्ये राहतो मला पण वडापावचं दुकान चालू करायचं आहे तुम्ही मला फ्रेंचाइजी किंव्हा मार्गदर्शन करू शकता काय?

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      @@pradeep14357 हो नक्की मार्गदर्शन करेन कॉल करा

  • @akshay.03
    @akshay.03 ปีที่แล้ว +4

    सर मी कुंडलचाच आहे जे तुम्ही अंकुश नाव घेतलं तेही कुंडलचेच आहेत मलाही असा व्यवसाय करायचा आहे माझं वय आत्ता 2023 ला 21 आहे भविष्यात मीही असं काही तरी करेन असा मला विश्वास आहे..व्हिडीओ मनापासून आवडला धन्यवाद

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 ปีที่แล้ว +12

    ग्रेट दादा आपल्या आई, बायोको सर्वांना आपण सन्माने कवतुक करता अभिनंदन 💐🙏

  • @preetiphule6333
    @preetiphule6333 3 ปีที่แล้ว +21

    खूप छान वाटले असैच वेगवेगळी ‌खादयपदार्थ , खाऊ गल्ल्या दाखवता राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @madhvishinde8524
    @madhvishinde8524 2 ปีที่แล้ว +6

    आम्हीपण मंगळवेेढा आहोत खरच खुप छान आहे वडापाव वहिनी साथ आहे

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताईसाहेब......

  • @niteshrajiwale1742
    @niteshrajiwale1742 2 ปีที่แล้ว +22

    मराठी माणूस लाज सोडून, काहीतरी व्यवसाय करतोय हेच motivation आहे 👍

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      दादा यात लाजण्यासारखे काही नाही

    • @satishvasane6812
      @satishvasane6812 2 ปีที่แล้ว +1

      @@rahuljawale4761 खरं आहे

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 2 ปีที่แล้ว +5

    मी काय विकतो ते महत्वाच नाही लोकांना काय लागत ते महत्वाच हे तुमच्या तोंडुन आलेल वाक्य लय भारी वावा दादा खुप छान

  • @user-es5de8eq1h
    @user-es5de8eq1h 3 ปีที่แล้ว +28

    राहुल दादा जावळे खरंच अभिमान वाटावा अशी तुमची मेहनत आहे. अनेक सुशिक्षित तरुणांसाठी प्रेरणा मिळते..

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +6

      धन्यवाद दादा तुम्ही जे काही अशी कॉमेंट करता त्या मुळे मला आजुन व्यवसाय करायला ऊर्जा. भेटते ... धन्यवाद

    • @sagarmasuti3898
      @sagarmasuti3898 3 ปีที่แล้ว

      Rahul dada number de n tuja

    • @balasahebkurund2198
      @balasahebkurund2198 3 ปีที่แล้ว +1

      रोपोसो ॲपवर ताईसाहेब चे पोस्ट पहा

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      मला पटावा ती पोस्ट

    • @sting4283
      @sting4283 3 ปีที่แล้ว +1

      मस्तच राहूलभाऊ

  • @sahilmulla1826
    @sahilmulla1826 3 ปีที่แล้ว +27

    आत्ता पर्यत चा सगळ्यात चांगला व्हिडीओ म्हनायला हरकत नाही
    फुल मोटिवेशन आहे ह्यात

  • @pappurajbhar6763
    @pappurajbhar6763 11 หลายเดือนก่อน +4

    Very nice shaheb khup chan
    Marathi masla tumhi udharan aahat. Tumcheya mule lokana rojgar milala. 🙏💐😘

  • @karanadhane4539
    @karanadhane4539 2 ปีที่แล้ว +4

    Tumcha,vichar,vada,pav,ati,sundar,ok,adhane,patil

  • @vaibhavveturlekar1810
    @vaibhavveturlekar1810 3 ปีที่แล้ว +4

    खूपच मस्त वाटले...मराठी माणूस कामधंदा सोडून नोकरी च्या पाठी मागे लागतो..उद्योगामध्ये सुरुवातीला कष्ट , तोटा , बोलले सोसावे लागते पण नंतर तेच बोलणारे चवीने खातात...👌👌

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      हो दादा खरे आहे तुमचे मत

  • @rakeshbhorde3898
    @rakeshbhorde3898 3 ปีที่แล้ว +5

    खूप मनापासून आपली व्यथा मांडली रेसिपी पण सांगितली एकदम निस्वार्थ भावनाने परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो येऊ कधीतरी योग आला तर बेस्ट ऑफ लक

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      हो नक्की या...

  • @sjawale2718
    @sjawale2718 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन जावळे, राहुल अशीच प्रगती करत रहा व फ्रंचाईजी खरंच चालू कर आणि तुझी प्रतिभा पसरू दे भारतभर.

  • @dattatrayghodake6249
    @dattatrayghodake6249 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान दादा मी मंगळवेढ्याला गेलो की वडापाव खातच असतो.मनमिळाऊ स्वभाव आहे दादाचा.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @s_vp_143
    @s_vp_143 3 ปีที่แล้ว +16

    ❤️❤️❤️❤️❤️❤️😋😋😋एक नंबर वडापाव आहे मी खाल्ला आहे

  • @SushilKumar-xu5hi
    @SushilKumar-xu5hi 3 ปีที่แล้ว +7

    वा राहुल भाऊ आपल्या पप्त्निला योग्य आनि बहुमोल सम्मान देत आहात. पाहुन आनंद होतो.तुम्हाला भावि व्यव् सयासथि शभेछा .

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @kaushiksheje7142
    @kaushiksheje7142 2 ปีที่แล้ว +2

    Bayko sange yevda Prem khup Chan aaye bhau parmeshvar tummala khup vadavo Amen 🙏

  • @atulkakade9255
    @atulkakade9255 4 หลายเดือนก่อน +1

    राहुल वडापाव एकदम झक्कास आहे..आणि स्वादिष्ट पण...शुभेच्छा...

  • @vaibhavbhalerao2963
    @vaibhavbhalerao2963 3 ปีที่แล้ว +10

    भावा तुझा नाद नाय कुठं कुठं फिरतयस मर्दा! 👍👍

  • @mahanandajadhav5994
    @mahanandajadhav5994 3 ปีที่แล้ว +7

    स्त्रियांना दिलेला मान सन्मान हिच तुमची माणुसकी दाखविते.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      ताई तो त्याचा हक्क आहे त्यांनी केलेले कष्ट आहे त्याची नावे घेतली पाहिजे

    • @vitthalpatil5157
      @vitthalpatil5157 2 ปีที่แล้ว

      Nad khula mangalwadha

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @ankushdhanave9795
    @ankushdhanave9795 3 ปีที่แล้ว +19

    राहुल अजून खूप पूढे ज़ायाचे आहें तुला . माझी अशिच साथ राहिल क़ायम सोबत ❤️❤️❤️

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +4

      हो अंकुश राव आज जो काही आहे तो तुमच्या मुळे आहे

    • @rmk9820647850
      @rmk9820647850 3 ปีที่แล้ว +2

      वा, support खूप महत्वाचा असतो.

    • @ankushdhavale1990
      @ankushdhavale1990 3 ปีที่แล้ว +1

      या मागे खूप मेहनत आहे.
      Good👍👍

    • @ankushdhavale1990
      @ankushdhavale1990 3 ปีที่แล้ว +1

      Mi पण अंकुश ढवळे.
      छान वाटलं व्हिडिओ पाहून

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

  • @vinuaiwale3544
    @vinuaiwale3544 2 ปีที่แล้ว +3

    Aami aashtekar from ashta i like चंदु वडा (nice dada)

    • @kartikshetty6915
      @kartikshetty6915 2 ปีที่แล้ว

      🙏🏼

    • @shubhammandekar6855
      @shubhammandekar6855 26 วันที่ผ่านมา

      भेळ नढे, अवजिनाथ वसडापाव, राजहंस दूध,पेढा, प्रसिद्ध आहे संगमनेरत येता का, परिवार बाजार, आपला बाजार, असावा नावंदर औषधे mhanun sai श्रद्धा चौक hare ram एजन्सिस मुळे बाजारपेठ अण्ण, कपडा, दुकान म्हणून तर माणसांत माणुसकी आहे व्यापार आहे बाजार आहे पैसा लक्ष्मी आहे. लोकांच्या सहकार्यातून, कामगारांच्या कष्टातून, गरजूनाच्या मदतीतून, साहेब, व्यापारी, कष्टकारी, कामगार, एजन्ट, dilller, ड्राइवर लोक, महत्वाकांक्षी लोक, बँका, सरकार मुळे तर सर्व chalu आहे. जे आदिनाडीचे पण गुंतवणूक, पैसा, जमीन,कामगार जे दररोज कामाला येतात त्यांकडून काम घडत जाते
      ......गरजू लोक आहेत sangitlyapramne hहोते.**शुभम मांडेकर संगमनेर....

  • @prashantkodachwad9756
    @prashantkodachwad9756 3 ปีที่แล้ว +72

    मंगळवेढ्यात बऱ्याच वेळा गेलो. आपल्या चॅनल द्वारे एवढा चांगला वडापाव मिळतो हे समजले, धन्यवाद! याचा स्वाद घेऊन पुन्हा एकदा कमेंट करणार.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +6

      हो दादा नक्की या आमच्या गाड्यावर आम्ही तुमची वाट बघत आहे धन्यवाद

    • @vinodkamble3432
      @vinodkamble3432 2 ปีที่แล้ว +2

      मंगळवेढा खूप वेळा आलो, पत्ता कुठे मिळेल खाण्यासाठी येतो सर

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +2

      शिवप्रेमी चौक मंगळवेढा

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +2

      Aditya divasala 15000 vevsay hoto 15000 kamvat nahi

    • @surajsawaisarje1427
      @surajsawaisarje1427 ปีที่แล้ว

      Ha he matra khara ahe

  • @sachingaykar559
    @sachingaykar559 2 ปีที่แล้ว +6

    दादा काय सांगू तुमची माहिती देणे आणि आपल्या घरचांची तारीफ करणं खुप मनात बसले......👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐एक नंबर

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.....!

    • @shubhammandekar6855
      @shubhammandekar6855 26 วันที่ผ่านมา +1

      Kharokhar he sagle manushyalok ani saglyaanche kutumb palne khup important ahe yethe manushy maitri, prem, asha, aksanksha prerna detat. V manushyat man, sanman, anand, dhan, sukj, shanti prapt hote......🎉🎉🎉🎉❤❤❤🙎🏻‍♂️🙎🏻‍♂️👩‍❤️‍💋‍👨👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦

  • @easyshorthand
    @easyshorthand 3 ปีที่แล้ว +11

    RJ Kharach great....Lokanchya hatala kam dene mhanjech aapli pragati. Tumhi 7-8 jananche kutumb chalwat aahat. Kharach great Rahul...🙏🙏👍👍👌👌

  • @udaypatekar
    @udaypatekar 2 ปีที่แล้ว +3

    खूप positive विचार आहेत तुमचे, मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे ? भावा साठी तो अपंग आहे पण खूप मेहनती आहे.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 ปีที่แล้ว

      Ho nakki kara

    • @shubhammandekar6855
      @shubhammandekar6855 26 วันที่ผ่านมา

      करा सुरु मग भांडवल गुंतवून मनुष्य भांडवलदार गुंतवणूक दर साहेबलोकांची सिरलोकांची पप्रेरणा घ्या फोल्लोव करा. कष्ट जिद्द मेहनत घ्या
      ..

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर हे माझे माहेर आहे मंगळवेढा,, मी लहानपणी आमच्या गावात आबा ची वाडापाव आणि भाजी खाली,, पण या दादा ना पहिलाच पहिला,, नकीच कधी मंगळवेढा जाऊ तेव्हा खायला नकीच करू,, आणि दादा तुमचे विचार खूप सुंदर आहे,, 🙏🏻😊

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      Thank you so much gavi आल्यावर नक्की या आम्ही वाट बघू

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 3 ปีที่แล้ว +9

    Marathi mulani asach ata nokaricha mage palanyapeksha dhandyatch utarayla hava.. ha khup preranadayi video hota👌

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा... .! हो माझे पण हेच मत आहे

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 ปีที่แล้ว +7

    Maharashtrian peoples always tasty and favorable dish any time wada pav 😋 😍

  • @dvr.sujeetrayban1376
    @dvr.sujeetrayban1376 3 ปีที่แล้ว +13

    सुरेख आणि चवदार असा रूचकर जम्बो वडापाव 👍 एकवेळ नक्की भेट द्या आणि वडापाव चा आस्वाद घ्या 🤝

  • @swati5830
    @swati5830 ปีที่แล้ว +3

    Khupach chan 😊 kadhi aaleki naki khanya yeu....😊mast

  • @abhijeetpatil5075
    @abhijeetpatil5075 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान वाटले. व्हिडीओ पाहून आणि राहुल सर यांचे वडापाव पण खुप च स्वादिष्ट आहे. मी रोज घरून टिफीन घेऊन येतो तरीसुद्धा सोबत वडापाव असतो एवढा स्वादिष्ट वडापाव आहे.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

  • @nskp1945
    @nskp1945 3 ปีที่แล้ว +4

    Rahul yani kahi na lapwta khup chan mahiti dili ani protsahan suddha.

  • @rahulbodke5521
    @rahulbodke5521 2 ปีที่แล้ว +4

    एकदम भारी बाऊ.... धंदा कधीच नोकरीला ऐकणार नही...... मग ते छोटीसी वडापाव ची टपरी असो किव्वा मोठ हॉटेल असो

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

    • @satishvasane6812
      @satishvasane6812 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे आपले मालक आपणच असतो

  • @kaveribade1622
    @kaveribade1622 ปีที่แล้ว +1

    Khup chan beed Jilla prli vaijnath

  • @santoshkumbhar1574
    @santoshkumbhar1574 2 ปีที่แล้ว +5

    Ho maz gov ashta ahe khup chan ahe vada pav chandu vadevale yancha

  • @abdullahshaikh8048
    @abdullahshaikh8048 2 ปีที่แล้ว +3

    Rahul bhai very good nature moklee pananee boltat Allah kush Rakhee

  • @sandeepkhot572
    @sandeepkhot572 3 ปีที่แล้ว +11

    सलाम राहुल च्या कर्तृत्वाला 🙏🙏🙏🙏🙏

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा ...

  • @aparnasalve6995
    @aparnasalve6995 3 ปีที่แล้ว +5

    1 no aaahe hee sir 🙏🏻chan boltatt aani kharch baykochi sath kup mahtvachi aahe aaj 🙏🏻

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      जे कष्ट करतात त्याची नावे घेतली पाहिजेत ताई

  • @shahajibagal536
    @shahajibagal536 3 ปีที่แล้ว +9

    1 no ahe vadapav👍

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब

  • @INFOMINE10
    @INFOMINE10 2 ปีที่แล้ว +3

    चंदू वडे वाला पण खूप फेमस आहे 👌

  • @Raakesh_u_agrawal
    @Raakesh_u_agrawal 2 ปีที่แล้ว +2

    Marathi thodi thodi samaj me aati he but ye bhai jo he rahul bhai bahut achhe insan he

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 3 ปีที่แล้ว +5

    Good Job Rahul Bhau
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
    खुप छान वाटले कि आपले मराठी माणसं आपल्याला स्वता चे व्यावसाय करत आहे खुप शुभेच्छा
    तुम्हाला आणि तुमच्या फैमली आणी सर्व टीम ला शुभेच्छा.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा....!

  • @deeparangole435
    @deeparangole435 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan baykoche supporting mast

  • @Reshmaraut-pf9vn
    @Reshmaraut-pf9vn 24 วันที่ผ่านมา

    किती chan बोलता दादा तुम्ही 🥰खूप chan वडापाव करत आहे.. खूप जोरात बिझनेस चालेल तुमचा.. नावं chan आहे हॉटेल च ❤️❤️

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +1

    चैतन्य सर खुपच छान व खूप च झक्कास!❤❤❤❤❤!वडा.पाव.चा VIDEO 🌹 📹 ♥ ❤ 👌
    झाला आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
    सर, खुप च अप्रतिम सादरीकरण करण्यात आले !
    आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!WOW ! खुप च छान खूप च सुंदर VIDEO! जावळे सर खुपच छान वडापाव !अतिसुंदर!खुप च झक्कास वडापाव रेसीपी.खुपच.
    भन्नाट रेसीपी.खुपच सुंदर खूप च अप्रतिम !!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!❤❤!

  • @chandrarekhadesai7537
    @chandrarekhadesai7537 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपण सर्व श्रेय पत्नी आणि आई यांना देता आणि हीच खरी व्यवसायाची गोम आहे. शुभेच्छा.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      गोम नाही दादा हे त्याचे कष्ट आहे

  • @shoaibmulla1535
    @shoaibmulla1535 3 ปีที่แล้ว +14

    Tyani jas sangitl Ashtyat Chandu Vada famous aahe. Ithe ek video banav. Mi hi Ashtekar ch aahe geli 15-17 varshe ithe vadapav khatoy. Ekdam unique taste aahe.

  • @ganeshpawar3214
    @ganeshpawar3214 2 ปีที่แล้ว +3

    अनुभव दाडंगा आहे दादाला खुप छान जे आहे ते खर बोलने 👍👍👍

  • @veenasonawane8187
    @veenasonawane8187 3 ปีที่แล้ว +7

    खरचं तरुणांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      हो तरुणाने व्यवसाय कडे वळलाच पाहिजे

  • @maheshpatil7401
    @maheshpatil7401 ปีที่แล้ว +2

    दादा तु खुप छान काम करतोयस तुला देव कधीच कमी करनार नाही

  • @SuperSumo007
    @SuperSumo007 3 ปีที่แล้ว +10

    चैतन्य खूपच मस्त विडिओ.राहुल भाऊ, त्यांची सौ आणि आई यांचं पण अभिनंदन :)

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @120vivektandale5
    @120vivektandale5 2 ปีที่แล้ว +4

    Ashtyat la chandu vadevale ek no test✌😍🤤

  • @ENTERTAININGGAMECHANNEL
    @ENTERTAININGGAMECHANNEL 2 ปีที่แล้ว +17

    I really like this video

  • @adityajamdade8168
    @adityajamdade8168 3 ปีที่แล้ว +8

    Ak no saheb hats off rahul bhaou

  • @ROCKYROCKSTAR2112
    @ROCKYROCKSTAR2112 2 ปีที่แล้ว +5

    Seller is too good hard working n friendly nature 👍

  • @MonaliShinde-gk9gm
    @MonaliShinde-gk9gm 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan vadapav aahe...

  • @sujatapatil3939
    @sujatapatil3939 3 ปีที่แล้ว +11

    बायको असतेच नेहेमी नवर्‍याला support साठी

  • @vishalreddy5310
    @vishalreddy5310 3 ปีที่แล้ว +9

    आई भवानी तुम्हाला अशीच भर भरून देवो.

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +2

      हो दादा तुमच्या मुळे आम्ही आहोत

  • @PramodAmane
    @PramodAmane 2 ปีที่แล้ว +2

    पांडुरंग पावला तुमच्या रूपाने मला मी पण वडापाव चा धंदा टाकणार आहे पण मला समजत नव्हते की सुरवात कशी करू मला तुमच्या या विडिओ द्वारे मला समजले तुमचे उपकार किती मानू हेच मला समजेना मी याना भेटायला येणार आहे आणि यांचेकडून मी शिकणार खूप आभारी आहे आपला

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  2 ปีที่แล้ว +2

      करा नक्की प्रयत्न करा

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      Ho nakki ya...amhala भेटायला

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 3 ปีที่แล้ว +3

    राहुल जांभळे खूप छान माहिती दिली आणि वडापाव मस्त

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      जाधव ताई धन्यवाद पण माझे आडनाव जावळे आहे

  • @dhanashreepatil84
    @dhanashreepatil84 3 ปีที่แล้ว +4

    Anytime favorite food 😋thanks for video

  • @kiranjoshi1509
    @kiranjoshi1509 ปีที่แล้ว +2

    Lok Kay boltil ya peksha swatacha manacha awaj aikla ki life easy hote hech disun yetay👏
    Bhava tula shubhechha

  • @siddhiee27
    @siddhiee27 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुमच्या व्यवसायाचा भरभराट होवो

  • @user-dx7zh5lr2k
    @user-dx7zh5lr2k ปีที่แล้ว +2

    परमात्माने नम
    जय परमेर्श्व🙏

  • @Varshachoudhari
    @Varshachoudhari 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan video

  • @munirmullani2633
    @munirmullani2633 2 ปีที่แล้ว +2

    Zan dada zabardast

  • @VijayKumar-hf9wv
    @VijayKumar-hf9wv 2 ปีที่แล้ว +3

    Tumche sglech video khupch msst astat 👍👌🙏

  • @vrushalisakhare5194
    @vrushalisakhare5194 3 ปีที่แล้ว +11

    खूपच छान👌👌👌👍

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 3 ปีที่แล้ว +7

    मानलं भावा तुला...👌👌

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      खरेच की काय दादा

  • @prakashparase4249
    @prakashparase4249 3 ปีที่แล้ว +3

    आताच तर खाऊन आलो खुप मस्त

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 2 ปีที่แล้ว +1

    सगळं एक नंबर ...👌
    फक्त ते वाटणा च पीठ नाही वापरत ते ,बेसन च आहे पण ते सोलापूर च बेसण आणि तिकडील पाण्यामुळ वडापाव आणि भजी चविष्ट होतात हा फॅक्ट आहे मी सोलापूरचा आहे मला माहिती आहे

  • @VK1008
    @VK1008 2 ปีที่แล้ว +3

    1 नंबर भावा
    तोंडाला पाणी सुटलं.
    👌😋👍

  • @user-es5de8eq1h
    @user-es5de8eq1h 3 ปีที่แล้ว +6

    राहुल सर तुम्ही फ्रांचायझी द्यायला सुरु करा. तुमचं वडापाव खूप टेस्टी आहे .मोठा ब्रँड तुम्ही निर्माण करू शकता..

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว +1

      Ho nakki लवकरच धन्यवाद दादा

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 ปีที่แล้ว +2

    kharch sundar dada manapasun shubheccha

  • @shubhampanhale4303
    @shubhampanhale4303 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विचार आहे तुमची ..दोन दिवसात माझी ही वडापाव ची गाडी येत आहे...midc रांजणगाव संभाजीनगर मध्ये...

  • @krantipawar858
    @krantipawar858 ปีที่แล้ว +1

    Ho bhari asto vadapav..
    Agadi gharpoch sudha aanun detat...
    Ekdam best quality aahe

  • @utkarsh5505
    @utkarsh5505 2 ปีที่แล้ว +4

    Proud to be mangalwedhekar... Bhava

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 2 ปีที่แล้ว +19

    Your presentation is too good. You are able to cover everything in short time. Congratulations.

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 2 ปีที่แล้ว +2

    राहुल सर खुप छान तुमच्या स्वभावात माणुसकी झळकते नोकरी सोडुन व्यवसायाकडे येण्यास प्रवृत्त करताय हे महत्वाचे आजकाल नोकर्या राहिल्यात तरी‌ कुठे

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      Ho na dada

    • @bapubagul4692
      @bapubagul4692 2 ปีที่แล้ว

      @@rahuljawale4761 सर मला गुजरात मध्ये हा व्यवसाय सुरु करायचा तरी आपण आपलि वडा रेसिपी शेअर कराल काय आभार

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 2 ปีที่แล้ว +2

    👌👌 मस्त व्हिडीओ ! श्री. राहुल जावळेंना खूप खूप शुभेच्छा !!

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद....दादा

  • @diliptipugadetipugade9417
    @diliptipugadetipugade9417 3 ปีที่แล้ว +3

    Good idea आणि मस्त पैकी माहिती दिली 😢😢👌👌👌👍👍

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचे विचार खूप छान आहेत ईश्वर तुम्हाला खूप यश देवो

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताईसाहेब...

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 3 ปีที่แล้ว +2

    Wow Amazing wonderful beautiful nice sharing friend

  • @PeaceAlways
    @PeaceAlways ปีที่แล้ว +8

    I'm from uttarakhand and I love maharashtrian food. 😊

  • @addmeadmin
    @addmeadmin 2 ปีที่แล้ว +2

    Loka kahi hi mhanu de ...tumhi kush ahat na .....enjoy kartay na kam ...mag zhala .....vadapav hi paushtik nashta ahe.....ani tumhi chan banavta

  • @mahendrawarule2976
    @mahendrawarule2976 2 ปีที่แล้ว +2

    Nashik la ya mazyakade
    Mazha gada ahe
    Wow vadapav
    Warurule vadapav centre

  • @kiranshinde1274
    @kiranshinde1274 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर वडापाव आहे

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @chhaganchavan3766
    @chhaganchavan3766 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे. 👍👍👍👍

  • @NeelamSharma-sh5tj
    @NeelamSharma-sh5tj 3 ปีที่แล้ว +17

    Rahul ji is awesome. a marketing wizard , hardworking,👌👏

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      Thank you so much...

    • @sairajshinde6620
      @sairajshinde6620 2 ปีที่แล้ว

      पीठ कोणते वापरायचे

  • @Hidden-j1d
    @Hidden-j1d 3 ปีที่แล้ว +3

    Maza like Rahul sathi aahey,great himatwala .himmat e marda toh madad e Khuda

    • @rahuljawale4761
      @rahuljawale4761 3 ปีที่แล้ว

      Hooo परमेश्वर आपल्या पाठीशी कायम आहे.... धन्यवाद भाई