Special Report | गणेश नाईक अस्वस्थ? नाईकांनी थोपटले मुख्यमंत्र्यांविरोधात दंड? | Zee24Taas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- #specialreport #ganeshnaik #eknathshinde #zee24taas
Special Report | गणेश नाईक अस्वस्थ? नाईकांनी थोपटले मुख्यमंत्र्यांविरोधात दंड? | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
गणेश नाईक साहेब घ्या हाती मशाल आणि पेटवा ❤❤❤
ठाकरे यांच्या सोबत जा...विजय पक्का आहे...
जावा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात
Ka tumla ...dusra udyog nahi vayta. Kay kelay re evdhe tujya komdyane ...chatya ....😊
उद्धव साहेब यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला पाहिजे अभिनंदन
साहेब ..उद्धव साहेब सोबत या..या दाढी वालाची करूया बरोबर..
नाईक तुम्ही उधव ठाकरे कडे जा निवडून येनार
अभी भी जिंदा हैं 🙏 दि बा पाटील 🙏
गणेश नाईक आणि शिंदे यांचे पहिल्यापासून च वैर आहे
नाईक साहेब तुमचे स्वतंत्र नेतृत्व असू दे त्यांना पाठिंबा देऊ नका.
मा. आमदार गणेश दादा नाईक साहेब , भाजपाचे पाठीमागे काय लागलात भाजपा मगरमच औलादी पक्ष आहे तरी तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात या हे भाजपाचे आणि एकनाथ शिंदे पक्षाचे 12 वाजवून टाकूया दादाश्री तुम्हाला शिवसेनेमध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या तुम्हाला सर्वोच्च स्थान मान मिळेल ही नम्र विनंती.
नाईक साहेब आपण खरे ठाण्याचे वारसदार आहात. स्थानिक भूमिपुत्र
सदैव सत्य समोर ठेवून बोळनारे नाईक साहेब हे नेहमी संघर्ष करत आले आहेत. मग ते सत्येत असो वा विरोधी पक्षात असो ते जनहीतासाठी मागेपुढे पहात नाही हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे.
तुम्हाला कोण विचारतंय नाईक साहेब..
King of Mumbai Ganesh Naik
😂😂😂 लवड़ा घे
Welcome UBT
गणेश नाईक साहेब तुतारी वाजणार
Naik is great
साहेब परत या ओरिजिनल शिवसेनेत
स्वगृही परता साहेब बीजेपी आणि मिंदे तुम्हाला काहीही करू देणार नाही
SAHEB tumi MASHAL Hati gya ❤❤❤❤❤
Ganesh Naikanna parat sarv milvaiche asel tar option fakt ekach - Uddhav Balasaheb Thackeray
Airoli ani Belapur donhi jaga parat miltil
3 mahinya nantr palakmantri vhal Thane jilhyache
का थांबता
शरद पवार राष्ट्रवादी वादीत जा यश आणि मंत्री निश्चित.
Pls join Sharad pawar saheb or Uddhav thakre 🚩
झी न्यूज चे बातमीदार म्हणतात की नवी मुंबई चे एकेकाळचे सम्राट होते. यावर मी सुधारणा करून सुचवू ईच्छतो की नाईक सहेब हे नवी मुंबई चे सम्राट होते. ते आजही आहेत आणि पूढेही राहतील. हे पुर्ण वाक्ये आणि हेच पुर्ण सत्य आहे
Dada is the man who doesn't care for the politics that happened in the state. He is a man of Big ❤ for the people who live in Navi Mumbai. He is the man who cares about every single person who lives in Navi Mumbai.
And he will always be the Godfather for Navi Mumbai.
Only Sharad pawar
Ubt
Naik. Saheb. Pawar Saheb Yancha sobth raha
पहिल्या पासून चं गणेश नाईकांच आणि शिंदे चं जमत नाही
तुतारी हातात घेण्याची संकेत
Ja apaly swaghati parat saheb..
Ganesh naik matoshrichya watewar.
खोटी बातमी,नरेश म्हस्के यांना गणेश नाईक यांच्या कडुन मताधिक्य! खोटी बातमी 24 तास.😅
Kon vichartay?shindenchi barobarobari nahi karu shakat ,deepa chauhan prakaran baher kadha
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Tumche nav fakt tevdch ahe pan tumhi UDHAV THAKRE SAHEB made ya tumche nav purn Maharashtra hovil
Kasle nagarsewak koni niwdun aanle.
Kay pan.
Saglyanchi hich avastha honar ahe.
अण्णा नाईक 😂😂
पुढचा अकं बिल्ली माजंर होऊन,बसणे
बैल गाभण तेरावा महिना
Chougle tumcha shinde mukhmantri asla tari nike sahebanchya khalti aahe tar jast awaj karu naka khasdar ki nahi bhetli mhanun aaamdar ki bhetnar nahi asa samju naka