सापांचे प्रमाण वाढते आहे तर एक किंवा दोन जोड्या टर्की कोंबड्यांच्या जोड्या पोल्ट्रीत सोडा.त्या येणाऱ्या सापांना खाऊन टाकतात आणि कोंबड्यांचे आपोआप रक्षण होते.
@@farmlife_riteshshinde mi 2 mahina purvi orignal gvti sadhi kombli gola kron chalo kelo 28 kombli ahe pan adny roz 6ch mirty kombla pan ahe 2 crossing sathi ...mala sanga feeds che bddla me gehu bajri tandor kacha deo ka girni madhi barik peet kron deo (aata) .... andy denya sathi kay deo lasson kanda replay nakki kra tumche kry orignal gavti ahy mhunun mi tumhala vicharto me dp cross nahi ghelto karan markit madhy rate ahe 120 Rs kilo jivnt orignal kombli 350 kombla 700 pryant jaato andy 9 te 10 Rs la ek
@@farmlife_riteshshinde tumhi kombli khali andy thevon pillo karon mala 200 250 pilla denar ka satara karad la.... pan andy dp crozs nako og gavti ch andy karan majha shed vr mansa bgun jaaty og thevto mi dp crozz nahi 200 300 pillo bhrtnar ka
छान माहिती होती पण एकदम येव्हडी अंडी कशाला ठेवायची कमी ठेवायची होतीत.. उगाच अंडी वेस्ट झाली .. आणि कमीत कमीत कमी व्हिडिओ बनवायचाय म्हणून तर काळजी घ्यायची ना . दुसऱ्या कोंबड्या नी पण त्यातच अंडी घातली ओव्हर ऑल छान व्हिडिओ होता
Ritesh Saheb हा व्हिडीओसुद्धा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे. मी तुमचे आणि विवेक सरांच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचा फॅन आहे. माझ्या मित्राला 200 ते 300 गावरान कोंबड्यांची पिल्ले शेतात पाळण्यासाठी हवी आहेत,कृपया त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का ? किंवा कोठे मिळतील त्याबद्दल काही पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल का ? मी तुमचा खूप आभारी राहील?
राख लावा त्यानला किंवा रॉकेल लावा थोड थोड .. आणि जिथं कोंबड्या बसतात तिथं कीटकनाशक किंवा गोचिडाच औषध फवारा औषध फवारणी केल्यावर 1 तास कोंबड्या तिथे जावू देवू नका ..
सर माझा कडे पण कोंबडी आहेत... पण मला लहान पिल्ले managment नाही जमत.. एकदम ६ कोंबडी पिल्ले काढली होती पण कशी सांभाळावी ते जमलं नाही.. माहिती द्यावी सर.
Pille kami असतील तर 3 कोंबड्यांची पिल्ले एका kombdikali ठेवा .. जास्त असतील तर 2 कोंबड्यांची पिले एका kombdikali ठेवा .. एक कोंबडी 70-80 पिल्ले सांभाळते तुम्ही 30-40 पिल्ले ठेवू शकता .. बाकीच्या 6 मधून 2-3 कोंबड्या पिल्ले सांभाळतील आणि बाकीच्या कोंबड्या मोकळ्या राहतील ..
सर सध्या वातावरण खुप बदलेल आहे त्यामुळं सर्दी होवून पिल्ले आजारी पडतात आणि मरण पावतात .. त्यासाठी शेड चे पडदे व्यवस्थित बांधून घ्या .. आणि शेड मधील temprature mentain theva .. garaj padli tr बल्ब थोडे जास्त लावा .. Ymiral किंवा लहान मुलांचं antibiotic ch औषध 1 लिटर पाण्यात 2-3 ml takun dya ..
पहिल्या वेळेस कोंबडी खुडुक झाली तर ती 8-10 दिवस खुडुक बसते .. दुसऱ्या वेळेस खुडुक झाल्यावर 4-5 दिवसानंतर तिला अंड्या वर बसवा .. आणि कोंबडीच्या आकारमान नुसार तिच्या खाली अंडी ठेवा .. आणि जास्त जुनी कोंबडी असेल तर 20-30 अंडी ठेवली तरी पिल्ले काढतात
एक नंबर भाई हि खरी ओरिजनल गावरान कोंबडी पालन आहे
Thanks sir ❤️
सापांचे प्रमाण वाढते आहे तर एक किंवा दोन जोड्या टर्की कोंबड्यांच्या जोड्या पोल्ट्रीत सोडा.त्या येणाऱ्या सापांना खाऊन टाकतात आणि कोंबड्यांचे आपोआप रक्षण होते.
Ji survatichi mahiti havi aste ti yogya parine tumhi samjavli ahe mast
😊🤗
अप्रतिम 👌👌👌👌❤❤❤
Thanks sir ❤️
Im big fan sir
Hi
@@farmlife_riteshshinde mi 15 orignal gavran kombli aanli khere gavat phirun phirun gola kelo tyachat 7 kombli khurk bsli aahe mi 3 khali 45 andy pan thevlo mala sanga 1 2 gunta jaga ahe kiti pillo jagnar mi pillo sathi 2 gunta madhy jwari barji makka kassa lao kiti divsat yenar ani ghri keera kasa tayyat kro keera kombli sathi kuthe bhetnar tommato pason ksa tayyat kro mi chalo kelo orinal gavran kombli zra replay nakki kraa
मस्त भाऊ
योग्य माहिती व अचूक
धन्यवाद सर
खुप छान माहिती, असेच माहिती पाठवा
Thanks sir
नमस्कार दादा.कोंबडी पालन करत असताना सापाचा वावर जास्त प्रमाणात वाढतोय. याकरिता काय उपाय करावेत.
कोंबडीची जागा साफ ठेवावी .. कोंबड्याच्या विष्ठेचा वासाने साप जास्त येतात . आणि जास्तच त्रास होत असेल तर शेड च्या बाजूने taimith टाकावे
Sir मुंगूस साठी कोणता उपाय केला पाहीजे शेड ला
खूप छान माहिती देता रितेश भाऊ ❤️👍
Thanks sir ❤️
7 eggs vr baste ka
Khup chan june divas aathvale
Hi video banvayla khup time lagla asel ek no video ritesh bhau
Thanks sir ❤️
Sap khup tras det ahe tar kay karave
खूप छान माहिती दिली दादा
खूप छान माहिती दिलीस दादा. 😍😘
Thanks 😊
Frij mdy aandi tvli tr unhalyat chltil ka
Nay sir फ्रिज मधील अंडी चालत नाही .. पिल्ले निघत नाही त्यामधील
Sir gavthi kombadi kasi olakhayachi sir ya topic var video please 😊( pure gavthi vs dpcross ani eter) sir please reply me 🙄🙄🙄😊
Ok nakki बनवतो व्हिडिओ
Khupach chan kukutpalan hya pramane karata yete. ,,😊😊😊🙏🙏🙏🙏👍
khup chan mahiti dilit sir.
Thanks sir 😊🤗
Khudak naslele kombdi aande var Basu shkto ka
Nahi basvu shakat ... Aani tI kombdi aandyavr pan basat nahi
Achha dhnyvad bahu mahiti dilya badhal🙏
Kombadi khali bater chi पिल्ले काढून video banava ritesh bhau ❤ nice video 👌👍
Ho nakki bnvto thoda vel लागेल 😊🤗
Khup chan mahiti dita dada👍🏻👌🏻
Thanks ताई 😊🤗
जर २१ दिवस अंड जमिनीत ठेवलं तर काय होत बिना कोंबडीच ?🤔
मी पण कुकुट पालण करणारा आहे
Jast pille kadhnari kombadi kshi olkhaychi......?
1-2 वर्ष जुनी आसली पाहिजे आणि size ने थोडी मोठी
Love from Uzbekistan 🇺🇿❤
Dusre chote and kashache ahet
मार्च महिन्यात कोंबडी बसवली तर रीजट चांगला येतो का
Ho मार्च मध्ये येईल चांगला रिझल्ट . कोंबडी अंड्यावर बसवल्यवर थोडी हवेशीर राहील याची काळजी घ्या
Kombadi che ande rutata nahi ka gavtat
nahi
Kombdi viktay kay
विकायला नाही
khup chhan bhau. ek video gavaran kombadi egg madhun nighalyavar 1 kg kiti divssat hote hyachyavar banava bhau ani kiti feed khate te sanga.
तीन महिने
Ho nakki बनवतो 👍
Plzzz zra orignal gavran kombli chr pillo sathi 3 gunta jaga chalnar ka 3 gunta mdhy sheti honar ka makka kiwa bhaji lav shkto ka ani keera ksa tayyat kraycha kiti divsat keera tayyar honar hyacha vr video tayyar kra ek mi karad dist satata la orginal ghrchi gavran kombli anun mi chalo kelo atta pillo nigghnar ahe andy vr bsli aahe kombli
Ho 3 गुंठा मध्ये करू शकता .. बाजरी मका पण करू शकता ..
@@farmlife_riteshshinde mi 2 mahina purvi orignal gvti sadhi kombli gola kron chalo kelo 28 kombli ahe pan adny roz 6ch mirty kombla pan ahe 2 crossing sathi ...mala sanga feeds che bddla me gehu bajri tandor kacha deo ka girni madhi barik peet kron deo (aata) .... andy denya sathi kay deo lasson kanda replay nakki kra tumche kry orignal gavti ahy mhunun mi tumhala vicharto me dp cross nahi ghelto karan markit madhy rate ahe 120 Rs kilo jivnt orignal kombli 350 kombla 700 pryant jaato andy 9 te 10 Rs la ek
@@ZaReeF996_maharshtra_kombli अंड्या साठी poulatry ch feed mix karun dya aajun 3-4 Andi वाढतील
@@farmlife_riteshshinde tumhi kombli khali andy thevon pillo karon mala 200 250 pilla denar ka satara karad la.... pan andy dp crozs nako og gavti ch andy karan majha shed vr mansa bgun jaaty og thevto mi dp crozz nahi 200 300 pillo bhrtnar ka
खूप छान माहिती दिली
व्यक्सिन काय द्यावे
Kombdine ande dilyavar te ande kiti divsani chalte pillu tayar karnnyasati
दुसऱ्या दिवशी ठेवलं तरी चालते
Awesome 😎👍
Gav konte tumache
Chakan Pune
Dada kombadi chi pille na fowl pox var information da
Ok
अजून असेच वीडीओ बनवत राहा आणि आम्हाला शेअर करा.
छान माहिती होती पण एकदम येव्हडी अंडी कशाला ठेवायची कमी ठेवायची होतीत.. उगाच अंडी वेस्ट झाली .. आणि कमीत कमीत कमी व्हिडिओ बनवायचाय म्हणून तर काळजी घ्यायची ना . दुसऱ्या कोंबड्या नी पण त्यातच अंडी घातली ओव्हर ऑल छान व्हिडिओ होता
Dada crossing kelya nanter kiti divsat ande deti
6-8 दिवसात
@@farmlife_riteshshinde thank you🙏💕
बटेर पिल्लू हवेत हवे
आपल्याकडे गावरान कोंबडी गावरान कोंबडी चे अंडे मिळतील संपर्कासाठी मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाकावा. फक्त गावरान कोंबडी साठीच संपर्क करावा धन्यवाद.
Bhau 2 gavran komdya ani 1 komda ahe ka dayla?
Ho मिळेल
Contect no dya
Ritesh Saheb
हा व्हिडीओसुद्धा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे.
मी तुमचे आणि विवेक सरांच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचा फॅन आहे. माझ्या मित्राला 200 ते 300 गावरान कोंबड्यांची पिल्ले शेतात पाळण्यासाठी हवी आहेत,कृपया त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का ? किंवा कोठे मिळतील त्याबद्दल काही पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल का ? मी तुमचा खूप आभारी राहील?
8605472211
😮
आम्ही १५-२० अंडी बसवतो व ती झाकून ठेवतो.
Ho तसे पण ठेवू शकतो.. पण माझ्याकडे आसलेल्या कोंबड्या जुन्या आहेत v त्यानला सवय झालेली आहे त्यामुळं मी जास्त अंडी ठेवतो
25 पर्यंत ठेऊ शकता
@@farmlife_riteshshinde 6
Khup chan bhava
खुप छान माहिती सर
माझ्या कोंबड्यानं लाल होफा झाल्या आहेत उपाय काय आहे pls सांगा
राख लावा त्यानला किंवा रॉकेल लावा थोड थोड .. आणि जिथं कोंबड्या बसतात तिथं कीटकनाशक किंवा गोचिडाच औषध फवारा औषध फवारणी केल्यावर 1 तास कोंबड्या तिथे जावू देवू नका ..
@@farmlife_riteshshinde हे उपाय किती दिवस करावेत
आमच्या कडे मोठी कोंबडी आहे पण ती लहान अंडी देते कय करावे
Kapun kha
@@kiranindarkhe4883 😂
Nice information
सर माझा कडे पण कोंबडी आहेत... पण मला लहान पिल्ले managment नाही जमत.. एकदम ६ कोंबडी पिल्ले काढली होती पण कशी सांभाळावी ते जमलं नाही.. माहिती द्यावी सर.
Pille kami असतील तर 3 कोंबड्यांची पिल्ले एका kombdikali ठेवा .. जास्त असतील तर 2 कोंबड्यांची पिले एका kombdikali ठेवा .. एक कोंबडी 70-80 पिल्ले सांभाळते तुम्ही 30-40 पिल्ले ठेवू शकता .. बाकीच्या 6 मधून 2-3 कोंबड्या पिल्ले सांभाळतील आणि बाकीच्या कोंबड्या मोकळ्या राहतील ..
कोंबडी बसवलीपण अंडी फोडत नाही २२दिवस झाले काय करावे
अंडी चेक करा मोबाईल च्या टॉर्च वर अंडी खराब झाली आसतील किंवा मग दिवस कमी असतील
३१ तारखेला बसवली आणि अंडी चेक केली पण चांगली आहे
@@yogeshbhadane7484 निघायला पाहिजे होती मग
मग तरी किती दिवसात निगतील
@@yogeshbhadane7484 21 दिवसात पिल्ले निघतात
Super very nice dada 😘👌
घड घडतं असेल तर कोंबडी पिलं काढते का
पिल्ले kadte pan 100% nahi kadat khup kami प्रमाणात kadte
Sir Andi kiti divasanchi ubavayala thevali Hoti.
4-5 दिवसाची होती
@@farmlife_riteshshinde ok sir
मित्रा तुझे गाव कोणते आहे
Chakan pune
चाकण मध्ये कुठे आहे मला भेटायचे आहे मी बिरदवडी या गावात राहतो
@@mulesandesh79 8605472211 call kara
1 numbar bhava good
खुप छान
Thanks sir ❤️
खूप च छान
Nice 👍
Nice video ritesh bhau👌👌👌
छान सर..
पिल्लांची मर खूप जास्त प्रमाणात होते मा शेडवर त्यासाठी उपाय सुचवा.
सर सध्या वातावरण खुप बदलेल आहे त्यामुळं सर्दी होवून पिल्ले आजारी पडतात आणि मरण पावतात .. त्यासाठी शेड चे पडदे व्यवस्थित बांधून घ्या .. आणि शेड मधील temprature mentain theva .. garaj padli tr बल्ब थोडे जास्त लावा .. Ymiral किंवा लहान मुलांचं antibiotic ch औषध 1 लिटर पाण्यात 2-3 ml takun dya ..
Ek number bhau
आमच्या जागा नाही. आम्ही घरात बसवली आहे.. कोंबडी ला बसवले .२५ दिवस झाले .आमच्या कडे मुंगूस आहे आम्ही बाहेर नाही सोडू शकत .काही करता येईल दादा
घराच्या बाहेर थोडी जागा असेल तर एकदम लहान असे खुरुडे करा सर किंवा जाळीचे लहान शेड बनवा
Khup chaan👍👍👍
Bhava kuthala ahes tu
Chakan Pune
Kobddi vikyachi ka
Nahi
छान
Supee ❤️❤️👍
Dada,tumhcha farm address dya ,visit karaychi aahe
चाकण पुणे
gaon
Mast kukutpalan
Bhari
👌🙏 nice
Good bau
खूपच छान माहिती.
दादा तुमचा नंबर मिळेल का
नंबर भेटला तर मला पन पाठव
👌👌👌👍👍
Khup Chan sir
Andi khup zalit. Avadhi nkot. 15pryant thik aahet..
कोंबडी 25/30 पिले सुद्धा काढते
काही नाही होत 20-25 पील्ले काढते
Good explanation
गाव कोणतं आहे तुमचं
चाकण पुणे
@@farmlife_riteshshinde आम्हाला मिळेल का
@@shitalphdtare1852 पिले मिळतील 20-25 .. चाकण ला येवून घ्यावी लागतील
Hi sir namaskar tumhala you tube chi kiti income yeto sir nakki sanga mala pan you tube channel banwaicha aahe please reply kara👏👏👏
आसे वीडियो आणि पाठवा
हो
तुमचं लोकेशन काय आहे
Chakan Pune
@@farmlife_riteshshinde तुम्ही तलावात मत्स्य बीज सोडले होते त्याची काय साईझ झाली आहे
@@MangeshHanamghar-Pune गावरान कोंबडी ची पिल्ले मिळतील का
कुठे आहे मला पाहिजे प्युअर गावरान
Chakan Pune
Mast 👌
Ritesh भाऊ 👍
Thanks sir ❤️
Nice vdo
Nice video
Avadhi andi basavu naka maximum 16
25 chi 37😂😂😂 zhali...
कदी््. खंडात
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
लहान पिलं 15 दिवस राहत आणि ती मग मरण पावते अस का होते
गावरान कोंबडीचे पिल्ले असतील तर त्याला गुळाच पाणी द्या पाहिले 3-4 दिवस आणि 7-8 दिवसाचे झाले की चिंचेचं पाणी द्या
@@farmlife_riteshshinde thanks ok
बरोबर नाही कीती काङया अस कोबङी ला जीव आहे कशि बसनार नियोजन खराब आहे
19divasani tr fodte pillu
कोंबडी किती दिवस खुडुक असते? खुडुक झालेल्या पहिल्याच दिवशी पासून तिला अंड्यावर बसवायचे असते का?

Nice
👌👌👌👌👌