बंजारा समाजाने आंबेडकरी विचारांची कास धरावी ! श्याम मुळे यांचे भाषण का गाजतयं Banjara Samaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 235

  • @vasantraowaghmare4529
    @vasantraowaghmare4529 2 ปีที่แล้ว +30

    जयभीम मुळे साहेब !
    आपण केलेल्या समाज प्रबोधन अप्रतीम आहे.

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 2 ปีที่แล้ว +12

    प्रा.मुळे सर आपल्या अभ्यासाला आणि विचाराला तोडच नाही .त्याच बरोबर मुलाची आयएएस च भविष्य किती धाडसाने सांगितले सर खरच आपल्या विचाराला सलाम हे विचार परिस्थितीने गरीब असणार्‍या तांडयातील लोकांपर्यंत खूप लवकर पोहोचले पाहिजे जय सेवालाल सर .

  • @vikramjadhav6056
    @vikramjadhav6056 2 ปีที่แล้ว +7

    धन्य छो भियावं...... गोरूर नामेहेट दुसरेर मोटापानो करेवालो......कणायी जान देको दुसरे र केरी संमेलने म कानायी भाया रो नाम कोई लेदेते काई....पालन कोनी आपलेन तो समाजेर चकेर समाजे र फिक्र छ🙏.

  • @sandeepahire8361
    @sandeepahire8361 2 ปีที่แล้ว +28

    अभिनंदन सर ..खूप खूपअभ्यासपूर्ण विश्लेषण ... योग्य मार्गदर्शन ...🙏🙏💐💐👍👍👍

  • @gajananjadhao6018
    @gajananjadhao6018 2 ปีที่แล้ว +8

    आंबेडकरी साहित्याचा अभ्यास करून शाम चव्हाण यांनी चांगले विवेचन केले आहे.
    गोर धाटी चा अभ्यास केला असता तर याही पेक्षा चांगले विवेचन केले असते. जै सेवालाल.

  • @vijaykharat2785
    @vijaykharat2785 2 ปีที่แล้ว +3

    सर मी माझ्या गावात आम्ही आयोजीत केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पाच वर्षापूर्वी बोरखेडी बावरा येथे ऐकले होते. आज You tube च्या माध्यमातून एवढे विवेचक आणि उद्बोधक व्याख्यान प्रथमच एकले. तुमच्या वैचारीक मशागतीत व्याख्याना दरम्यान व्यत्यय आननारांचा मी खूप मनस्ताप सहन केला.
    सर आपणास खूप खूप धन्यवाद. जय सेवालाल.जय भीम.
    .

  • @shridharnagtilak2771
    @shridharnagtilak2771 2 ปีที่แล้ว +20

    फार छान प्रबोधन पर भाषण केले मुळे सराने जय भीम सर.

    • @trivenipotbhare2589
      @trivenipotbhare2589 2 ปีที่แล้ว +1

      मुळे सर खुप खुप आभार, आपण सर्व मुळभारतीय आहोत .हे बजांरा समाज जाणत आसुनही .बाम्हमणी कावा आम्ही सर्वजण ओळखत आसुनही .आम्ही त्यांच्या बरोबर आणखी किती काळ विचारांचा संघर्ष करत बसु कारण लोकशाहीतील महत्त्वाचा न्यायदानाचा स्तंभच मुन वाद्यांच्या तालावर नाचत आहे . इथे फार पुर्वि जो कोणी बाहेर च्या देशातुन आला आणि आमच्या छाताडावर बसुन आमचे जिने लाचार केले नव्हेतर आमची बुद्धीच बंदिस्त करुन टाकले ले आणखी कीती फुले शाहू आबेडकर गमवनार आहेत .त्यापेक्षा जेबाहेरचे आहेत ,त्यांना च बाहेर कसे घालवता येईल यासाठी .आंदोलने करावीत जेनासके आहेत त्यांना फेकून दिले तर बाकी चे आपोआपच चांगले राहतील आणि आपल्या सारख्याच्या प्रोबोधनाणे साफहोतील.जयभिम नमोबुद्धाय जयसेवालाल

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 2 ปีที่แล้ว +14

    सुंदर विवेचन ,आणि विचार मांडणी .जयभीम

  • @hemantpetkar2471
    @hemantpetkar2471 2 ปีที่แล้ว +2

    खूप बहुमुल्य मार्गदर्शन केलात सर आपण.विनम्र जयभिम मुळे सर.माणुस कुठल्याही धर्मात असला तरी तो शेवटी मानव आहे.व अखिल मानवजातिला बुध्दाच्या धम्माचि गरज आहे.तुमच्या या प्रबोधनाने 100 तरुण ऊद्या बुध्दाला,बाबासाहेबांना नक्कीच वाचतिल हे मी खात्रीने सांगू शकतो.

  • @vinayakkandalkar4341
    @vinayakkandalkar4341 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान... खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचार आपण मांडले. जयजोती जय सेवालाल

  • @atulbhagat4229
    @atulbhagat4229 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान सर तुमचे विचार समजदार बंजारा समाजातील लोकांना नक्की समजतील...

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900 2 ปีที่แล้ว +4

    .... अत्यंत परखड विवेचन.....मुडेसर....हे अमृत समाज पचवेल काय ? खूप ब्रेन वॉशिंग करावे लागणार आहे....आपली पोटतिडीक, तळमळ , वैचारिकता प्रशंसनीय .....!!!

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 2 ปีที่แล้ว +5

    सर आपण खरंच ग्रेट, खूपच महान आहेत, आणी अभ्यासू चिकित्सक आहात, 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 2 ปีที่แล้ว +12

    प्रा. श्यामजी मुळे सर मी गोर बंजारा समाज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दोन व्हिडीओ पाहिले. आपण व्यक्त केलेल्या विचारांना मनाच्या गाभाऱ्यात जागा मिळेल की नाही हे माहित नाही.परंतु जगण्याची जीवन पध्दती समतोल असावी ,मानवतावादी असावी असं मलाही वाटते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अजूनही युगप्रवर्तक होऊनही महार बौद्ध आहेत हेच लोकांच्या मनात पक्के घर करून आहे. सलणारी बाब म्हणजे त्यांनी बुध्द धम्म दिक्षा घेऊन दिलेल्या आचरणासाठीच्या बावीस प्रतिज्ञा .खरं तर हे पत्थ्य यासाठी की, लोकांनी पुन्हा मागील वळणावर न वळता सामाजिक ,कौटुंबिक आणि स्वतःच्या प्रगतीच्या महामार्गावर कार्यरत होणे अभिप्रेत होते.पत्थ्य पाळणे हा ज्याचा त्याचा धर्म याचा अर्थ मी नियम म्हणून समजतो. जो या मार्गावर चालत राहिला तो कुठपर्यंत पोहचला हे दिसतेच आहे. डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या पूर्वी हिंदू म्हणून असलेल्या अस्थित्वानेच भारतीय राज्यघटना लिहिली , सर्वांच्या सहमतीने लागू झाली .त्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन हितांचे बहुजनांच्या सुखाचे
    कल्याणकारी राज्य ,देश याचा विचार केलेला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वचन होते की ,मी विषमतावादी असलेल्या धर्मात जरी जन्माला आलो तरी मी हिंदु म्हणून मरणार नाही.हयातीतच त्यांनी ते समाजाला दिलेले वचन पाळले .आपणास सविनय जयभीम 👋जय सेवालाल 🌷💐🌷👋

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +5

    अगदी, बरोबर,आहे,सर,,जय भीम, जय शिवराय, जय ज्योती,जय मल्हार, जय सेवालाल, जय संविधान, जय मूलनिवासी,,

  • @chandusingrathod2902
    @chandusingrathod2902 2 ปีที่แล้ว +4

    पा शाम मुळे साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार वादी फार पेरणा दायी आहे हे बाजारात समाजाला जर समजले तर समाजाची पगती होईल

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद मुळे सर समाजाला भविष्यातील कल्याणकारी विचारांचा मार्ग सांगितलात
    नमो बुद्धाय जय भीम

  • @kishorrajguru8405
    @kishorrajguru8405 2 ปีที่แล้ว +8

    जय भीम सर खुप छान आमच्या डोळ्यात अंजन घातले आहे खूप खूप आभारी आहोत

  • @bhalchandrabhslerao5207
    @bhalchandrabhslerao5207 2 ปีที่แล้ว +6

    Great Logical Speech sir, JAI BHIM NAMO BUDDHAI JAI SAVIDHAN JAI BHARAT.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 2 ปีที่แล้ว +2

    सर,मानलं तुम्हाला, धन्यवाद ग्रेट नॉलेज 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @gautammokal7766
    @gautammokal7766 2 ปีที่แล้ว +2

    विचार करायला लावणारी सुंदर मांडणी

  • @gangadharmadle4020
    @gangadharmadle4020 2 ปีที่แล้ว +2

    खूपच अभ्यास पूर्ण विवेचन 👍👍👌👌🙏🙏🙏

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान समजावत आहेत शाम मुळे साहेब...

  • @hanumantwaghmare7827
    @hanumantwaghmare7827 2 ปีที่แล้ว +7

    मुळे सरांचं हार्दिक अभिनंदन.

  • @panjabkamble3209
    @panjabkamble3209 2 ปีที่แล้ว +9

    कोणाला धर्म बदलण्याची गरज नाही फक्त शिका विचार प्रगल्भ होतील आपल्याला कोणी उघड नागडं केलं हे कळेल.

  • @shrimantnikalje2635
    @shrimantnikalje2635 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सर, जी तुमचा मला तुमचा सार्थ अभिमान आहे ,की मी तुमचा शिष्य आहे

  • @prashantdongre9730
    @prashantdongre9730 2 ปีที่แล้ว +8

    "Khup chhan vishleshan", sir Jay bharat jay savidhan.

  • @wemakefast5597
    @wemakefast5597 2 ปีที่แล้ว +3

    बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. विकिपीडिया
    मराठी मध्ये शोधा : बंजारा

  • @ratanlalbatham5782
    @ratanlalbatham5782 2 ปีที่แล้ว +2

    बहुत शानदार विश्लेषण किए हैं

  • @kailashtayde5646
    @kailashtayde5646 2 ปีที่แล้ว +8

    साहेब एक नंबर जय भिम जय मूलनिवासी जय संविधान

  • @sheshraonitnavre1935
    @sheshraonitnavre1935 2 ปีที่แล้ว +2

    खूपच क्रांतिकारक विचार धन्यवाद सर

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 2 ปีที่แล้ว +1

    श्याम मुढे सुंदर व्याख्याण

  • @jagannathkamble7722
    @jagannathkamble7722 2 ปีที่แล้ว +2

    जय भीम सर्वात महत्त्वाचे आपण अश्या पध्दतीने प्रभोदन करत आहात त्या बदल अभिंदन

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 2 ปีที่แล้ว +3

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण.
    अभिनंदन सर!

  • @shrimantnikalje2635
    @shrimantnikalje2635 2 ปีที่แล้ว +1

    डॉ.श्याम मुडे सत्यशोधक विचारवंत

  • @arunpawar4895
    @arunpawar4895 2 ปีที่แล้ว +3

    आपका विश्लेषण के धन्यवाद🙏💕

  • @dkjadhav8826
    @dkjadhav8826 2 ปีที่แล้ว +12

    माननीय मुळे साहेब आपले लाखात एक भाषण केले. हार्दीक शुभेच्छा

  • @chandrakantdhotre7089
    @chandrakantdhotre7089 2 ปีที่แล้ว +3

    मुळे सर खुप छान व्याकेन करत आहेत तरी अपले अभिवादन !

  • @mr.satishpoetry
    @mr.satishpoetry 2 ปีที่แล้ว +7

    जय् भिम् 🙏

  • @sanjaysonawane679
    @sanjaysonawane679 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर संभाषण कौशल्य आहे.

  • @savitathorat2673
    @savitathorat2673 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम व्यक्तिमत्व, आणि व्याख्यान सर फार सरळ आणि सोप्या भाषेत व्याख्यान
    जयभीम सर🙏💐तुमचे स्वागत आहे सर, तुम्ही खरे मूलनिवासी आहात या देशाचे मुस्लिम पण पहले बुद्ध मार्गी आहेत.

  • @sanjaykamble5678
    @sanjaykamble5678 2 ปีที่แล้ว +3

    Very nice sir namo Buddhai. Jai Sevalal 🙏🙏🙏

  • @panjabkamble3209
    @panjabkamble3209 2 ปีที่แล้ว +4

    बुद्ध ही विचार धारा आहे जीवन जगण्याची पद्धत आहे आपण बुद्ध होऊ शकत नाही बरोबर आहे त्याला बुद्धीचा विकासच होयाला पाहिजे आपण फक्त अनुयायी बस.

  • @deepchandjaiswal4746
    @deepchandjaiswal4746 2 ปีที่แล้ว +4

    बंजारा समाज को बिल्कुल सही संदेश सिर ने दिया
    इसे बंजारा समाज को इस मैसेज को ग्रहण करना ही पड़ेगा?
    इसी में बंजरा सम्माज की भलाई है???
    जय सेवालाल , जय भीम जय संविधान जय मूलनिवासी ✊✊✊✊✊

  • @adeshbadge4562
    @adeshbadge4562 2 ปีที่แล้ว +11

    excellent speech for all bahujans

  • @bhushanchavan672
    @bhushanchavan672 7 หลายเดือนก่อน

    सर, अतिशय छान आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाषण विचार मांडले .

  • @hemantbhone566
    @hemantbhone566 2 ปีที่แล้ว +5

    परखड विश्लेषण

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 7 หลายเดือนก่อน

    मुळे सर खूप महत्त्व पुर्ण विश्लेषण केले धन्यवाद

  • @madandurge5023
    @madandurge5023 2 ปีที่แล้ว +4

    Dear.sham.mule.sir.very.genious.speech.thank.you.jay.bhim

  • @shankarrathod1541
    @shankarrathod1541 2 ปีที่แล้ว +4

    अतीशय चांगले आहे मीवीचारांचा पाईक आहे

  • @ganeshrathod9950
    @ganeshrathod9950 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला कुठल्या धर्मात जायेच नाही आमच्या धर्माला इतकं मजबुद करू की दुसऱ्या धर्माचे लोक आमच्या धर्मात आले पाहिजे

    • @avinashchavhan9
      @avinashchavhan9 2 ปีที่แล้ว

      अपळे समजर विचार already प्रगट छ भिया, ये अशे कई डावे लोक चाल कारण हिंदुमाई फूट पाडरेच... देडशहाणे छ ये लोक

  • @shantaramsardar7931
    @shantaramsardar7931 2 ปีที่แล้ว +7

    Great speech, salut

  • @Ashafashion07
    @Ashafashion07 2 ปีที่แล้ว +2

    जै सेवालाल सर खूप छान बोललात 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @mahendrabhalerao60
    @mahendrabhalerao60 2 ปีที่แล้ว +2

    Abhinadan mule saheb.. Jaybheem

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations Sir, for your clarity of thoughts. 👌👍
    Jay Bhim Sir

  • @sanjaykokate1427
    @sanjaykokate1427 2 ปีที่แล้ว +4

    सर!अप्रतिम विचार!!

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 2 ปีที่แล้ว +3

    सर फारच सुंदर विचार मांडला त धनेवाद सर

  • @dilipmule7973
    @dilipmule7973 2 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर मुडे सर.

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 2 ปีที่แล้ว +3

    Satyamev Jayate,Mudesaheb👍✊✌️

  • @athex-6929
    @athex-6929 2 ปีที่แล้ว +2

    Very very nice sir Shyam muleji

  • @arunture9093
    @arunture9093 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan margdarshan jai sevalal namo buddhay jai bhim 👍👌🙏🙏🙏

  • @sitaramduve8916
    @sitaramduve8916 2 ปีที่แล้ว +2

    👍 अतिसुंदर जय सेवालाल जय भीम जय मुलनिवासी

  • @arunpawar4895
    @arunpawar4895 2 ปีที่แล้ว +2

    बहोत बहोत साधुवाद
    विडियो सुनकर बहोत अच्छा लगा
    आपका जय मंगल हो

  • @The.book.reader.014
    @The.book.reader.014 2 ปีที่แล้ว +1

    Saheb, kiti spast, kiti ucch drjache,kiti apratim..aapn nav.baudhache sudha
    Prabhodhan kaewe hi winanti aahe.
    .jai shiwaji.jai jyotiba.jai bhim.jai sewalal.
    Ramash Rathod..friend group..
    Dikshabhumi.nagpur..

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 ปีที่แล้ว +1

    शिक्षित बना संघटित बना संघर्ष करा डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 2 ปีที่แล้ว +8

    Very nice speech jay bhim sir

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल ปีที่แล้ว

    मुळे साहेब 100% खर आहे, मिरवणूक हे डॉ आंबेडकर यांची ही सुरू केली सर्वात आधी.
    नंतर आले इतर महापुरुष यांचे मिरवणूक 😊

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर विचार. सर अभिनंदन.

  • @Ashafashion07
    @Ashafashion07 2 ปีที่แล้ว +1

    खरच सर तुमचा एक एक शब्द खरा आहे 👌👌👌👌

  • @arvindsawale7017
    @arvindsawale7017 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली सर..👍

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली

  • @vikramjadhav6056
    @vikramjadhav6056 2 ปีที่แล้ว +2

    भिया यी गोर साहित्य संमेलन छक कोर साहित्य संमेलन छ......तमेन ओंदुरो समाज जर आत्राच प्रिय छ तो खुशाल तं ओंदुर गुणगान गा सकोचो पलन यि व्यासपीठ ओरसारू छेयी तमार संमेलने म एक भी भाषण आसो सामलो कोनी जे की फक्त गोरुर बारीम बोले विहे.... .........जय सेवालाल.....🙏.

    • @swapnilrathod5201
      @swapnilrathod5201 8 หลายเดือนก่อน

      Pahile vichar kar badem bol bhiya

    • @vikramjadhav6056
      @vikramjadhav6056 8 หลายเดือนก่อน

      @@swapnilrathod5201 आरे भाई ओर माई गोरुरो काई दकरोच तोन.... चक जना तो कोरुरच गुणगान कररेच...जर उच करेर रिये तो कार्यक्रमेर नाम कोर संमेलन रकाडेन चवतोनी.....

  • @ratnadiphiwale1986
    @ratnadiphiwale1986 2 ปีที่แล้ว +2

    जयभीम सर जी
    अतिउत्तम मांडणी

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar869 2 ปีที่แล้ว +5

    सर तुमच्या विचारला क्रांतिकारी जय भीम.

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 2 ปีที่แล้ว +20

    खूप खूप छान व्याख्यान दिलात सर पण समाज फार झोपलेला आहे तो आतातरी जागा होन गरजेचे आहे त्या शिवाय समाजाची प्रगती नाही

  • @ashokrodge1112
    @ashokrodge1112 2 ปีที่แล้ว +3

    Outstanding 👌Awesome👏✊👍

  • @shivajihiwale9073
    @shivajihiwale9073 2 ปีที่แล้ว +2

    जय भिम सर अभिनंदन

  • @prakashangarakh964
    @prakashangarakh964 2 ปีที่แล้ว +1

    छा न प्रबोधन सर.

  • @dts1283
    @dts1283 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट सर अतिशय सुंदर 👌💐

  • @pradnyasawant8422
    @pradnyasawant8422 2 ปีที่แล้ว +4

    Extremely well and important speech.

  • @shauryamimicri3611
    @shauryamimicri3611 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्याख्यान

  • @gunvantbhagat4126
    @gunvantbhagat4126 2 ปีที่แล้ว +2

    सर आपले विचार एकदम बरोबर आहेत

  • @rahulkamble3022
    @rahulkamble3022 2 ปีที่แล้ว +5

    Great speech sir

  • @prabhuramchaudhary7103
    @prabhuramchaudhary7103 2 ปีที่แล้ว +4

    Jai Bhim
    Adiwasi Bhai bhai
    Moolniwasi Bhai bhai

  • @Ravi_yede_
    @Ravi_yede_ 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sir apratim

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 ปีที่แล้ว +2

    Khoopach chan Mule sir

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 2 ปีที่แล้ว +4

    Very nice analysis

  • @ahgaming7826
    @ahgaming7826 2 ปีที่แล้ว +5

    Very excellent speech sir

  • @bapuraomaske4835
    @bapuraomaske4835 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन sir

  • @कृषिरत्न-र7म
    @कृषिरत्न-र7म 8 หลายเดือนก่อน

    श्याम मुडे सर आहेत हे मुळे नव्हे , मला ९ वी १० वी मराठी शिकवायचे. खूप च प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे . सत्यशोधक चे खंदे समर्थक आणि सर आम्हाला सांगे की महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करावा. 🙏🙏🙏

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal 2 ปีที่แล้ว +3

    Great speech.... Sir

  • @dhyanamrut1411
    @dhyanamrut1411 2 ปีที่แล้ว +3

    great sir,salute you.

  • @bazigarchavhan1434
    @bazigarchavhan1434 2 ปีที่แล้ว +2

    एक दम मस्त सर 🙏🏻

  • @thakurade2554
    @thakurade2554 2 ปีที่แล้ว

    💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐
    Super super speach for use for all gore samaj

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว +1

    साहेब सुंदर विचार आहेत।

  • @prakashangarakh964
    @prakashangarakh964 2 ปีที่แล้ว

    Nrc चा मुद्दा छान मांडला आहे सर. हिच गरज आहे

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 ปีที่แล้ว +1

    Sir aapan khup chan spust.wakte .aahat. Namo Buddhay Jay Bhim.

  • @narayantaksande3006
    @narayantaksande3006 2 ปีที่แล้ว +2

    farach chhan prabodhan kele sir
    jai bhim

  • @yashpalshinde458
    @yashpalshinde458 2 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान व्याख्यान दिल सर