आधी कुलकर्णी मग टिळक आणि आता बापट ? ब्राह्मणांचं पुणं हे समिकरण कस झालं? ते आता संपत चाललयं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2023
  • #BolBhidu #kasba #Pune
    कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला आत्ता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार… कसबा पोटनिवडणूकीसाठी टिळक घराण्याची उमेदवारी नाकारून भाजपने हेमंत रासणेंना उमेदवारी दिली आणि पुण्यात पाट्या लागल्या त्या ब्राह्मण समाजाच्या असंतोषाच्या.या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत.
    पुण्यात ब्राह्मण समाजाचे उमेदवार कसे निवडून येत गेले. ब्राह्मणांच पुणे हे समीकरण कस निर्माण होत गेलं आणि आत्ता खरच हे समीकरण संपत चाललय का? आणि हे समीकरण संपण्यामागची कारणं काय आहेत…
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1K

  • @NishadKelkar
    @NishadKelkar ปีที่แล้ว +247

    मी ब्राह्मण आहे, पण योग्य नेता आणि उमेदवार बघून मतदान करायला हवे असे मला वाटते, जातीचा काय प्रत्येक जातीत चांगली वाईट माणसे आहेतच, दुसऱ्या जातीतील आहे म्हणून तो माझ्या समाजाच भलं करणार नाही असं मानायची गरज नाही.....जात पात विसरून उमेदवार बघा, विचार महत्वाचा.....

    • @krushnachatte569
      @krushnachatte569 ปีที่แล้ว +8

      बरोबर आहे भाऊ, जो उमेदवार योग्य त्यालाच मतदान करावे , त्यासाठी सर्व मतदारांनी जातीभेद न करता मतदान करावे......

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว +1

      Vey well said....im maratha and must say NCP is only culprit for caste politics

    • @dayanandchikhalkar4395
      @dayanandchikhalkar4395 ปีที่แล้ว +2

      Appreciate sir

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 ปีที่แล้ว +2

      Absolutely true 👍🏻 appreciate your thoughts

    • @sudhirsathe7141
      @sudhirsathe7141 ปีที่แล้ว +2

      Agadi barobar

  • @sorovyadav5893
    @sorovyadav5893 ปีที่แล้ว +451

    पुणे महाराष्ट्राचे!
    ना ब्राह्मणाचे, ना मराठ्यांचे, ना दलितांचे.

    • @akshayjadhav152
      @akshayjadhav152 ปีที่แล้ว +145

      बाळा पुणेच काय अख्खा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे

    • @atulkhairnar9539
      @atulkhairnar9539 ปีที่แล้ว +45

      @@akshayjadhav152 एक नंबर जय शिवराय

    • @unknown_49018
      @unknown_49018 ปีที่แล้ว +20

      @@akshayjadhav152 🔥🚩🧡

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +38

      @@akshayjadhav152 nahi te sarvanche mi hi manu ka mag sapurn Maharashtra ha mahar lokancha ahe manun

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर.

  • @neerwaghamare5831
    @neerwaghamare5831 ปีที่แล้ว +562

    मी बौद्ध समाज्याचा आहे,,, पण मला 27 वर्षात एक पण ब्राम्हण जातीवादी नाही भेटला,, मी माझा अनुभवाने सांगू इच्छितो की आताच्या काळात सर्वात सेक्युलर समाज हा ब्राम्हण आहे,,, हा फक्त माझा अनुभव आहे ,,,,, बाकी नाही मला माहित

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +85

      Are mi pan jay Bhim wala ahe he lok ajunahi jatiwadi ahe jaat manatat yana sarv mothya jaga pahije sarv pakshat cm pad pahije

    • @That_Introvert_Guy22
      @That_Introvert_Guy22 ปีที่แล้ว +8

      🤣🤣🤣

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew ปีที่แล้ว +25

      Brahman good pan aahet tyana chook samazali history chi

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew ปีที่แล้ว +21

      Babasahab no kadhi Brahman lokana mara vagera Nahi bolale ..fakt samaj kasa sudharal pagije hua kade interest ghetala sarv Brahman vait nahit Kahi good Brahman aahe jyancha samajel fayada zala

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o ปีที่แล้ว +44

      हो ...
      तुझ्या म्हणण्यानुसार भारतरत्न बाबासाहेब जातीयवादी होते,
      निर्लज्ज...
      लाज वाटते का तुला...
      बाबासाहेबांनी धर्म का बदलला मग

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou ปีที่แล้ว +32

    भारत अजूनही जातीत अडकून बसलाय. खरोखरच, खूपच मागासलेले आहोत आपण अजून. 😔

  • @sjb2065
    @sjb2065 ปีที่แล้ว +35

    मी 80 च्या दशकात पुण्यात आलो तेंव्हा तेथे काँग्रेसमध्ये दोन गट होते. टिळक आणि गाडगीळ. पुण्यातील मनपा, आमदारकी, खासदारकी सगळ्यांवर यांचा वरचष्मा होता. तरीही या दोघांना कधीही ब्राम्हण समाजाने पाठींबा दिला नाही. परिणाम आपण बघतोय.

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +173

    🙏🙏🙏बापटांचे प्रकृती स्वास्थ्य ठिक नाहीय! त्यामुळे त्यांचा पत्ता तसाही कट होणारच आहे. शिवाय ज्यावेळी ठणठणीत होते तेव्हाही निवडून आल्यावर फारसे दिवे लावले नव्हते. त्यामुळे फार पुळका आणू नये.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว +11

      Bapat Modi chi chamache giri karat nahi
      Tya mule patta kat

    • @pratikkherde3484
      @pratikkherde3484 ปีที่แล้ว +4

      तुफान परखड मत😜🤣🤣🤣

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@pratikkherde3484 धन्यवाद प्रतिक!😁🙏
      जे हाय ते हाय आन् नाय ते नाय!!😁😁😁
      आला राग कोणाला तर आला! एकंदरीत पुण्याला लाभलेल्या आतापर्यंतच्या सर्वच खासदारांनी (भाजप/कॉंग्रेस) काहीही भरीव कामगिरी केलेली नाहीय. आणि पुणेकरही त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा ठेवत नाहीत. लोकशाहीचे कर्तव्य बजवायचे म्हणून कोणाला तरी निवडून देतात. बस्स!!😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +4

      @Saiyaan Beimaan मी पुळका यासाठी म्हटलं की हे आज पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. जर खरोखरच एखादा विप्र उमेदवार दिला असता तर ह्याच्या उलट व्हिडिओ बनवला असता. इतर ठिकाणी जात बघून उमेदवार देतात तसे इथेही द्यायला हरकत नव्हती. पण आधीच ‘फ’ ला जातीच्या नावाखाली बदनाम करून ठेवलंय! त्याच्यावर सगळं बिल फाडलं गेलं असतं. गंमत म्हणजे ह्यांना ‘ग’ चालतो पण ‘फ’ नको असतो दोघांची जात एक असली तरी!!😁😁😁 कारण ‘फ’ हा ‘प’ची मारून ठेवतो तसा ‘ग’ करत नाही. ‘ग’ जुळवून घेतो ‘प’ बरोबर म्हणून ‘ग’ लई ‘गोड’ लागतो.😁😁😁

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 ปีที่แล้ว +1

      @@Khavchat ह्ये मात्र एकदम खरंय... बाकी तुमची "फ ", "प " आणि "ग" ची मात्रा नाही म्हटलं तरी अनेकांच्या पोटात कळ उठवून गेलीच आहे... 🤣🤣🤣🤣
      बाकी बापट विप्र असले तरी त्यांनी कायम बहुजन राजकारण केलेलं आहे... सुरुवातीपासून ते मुंडे कॅम्प मधले... त्यांचा ब्राम्हण म्हणून ब्राम्हण समाजाला काहीही फायदा झालेला नाही... हां, पण इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे गेल्यावर अगदीच दुर्लक्षित वागणूक मिळत नाही... इतरांप्रमाणेच सर्व नागरिकांची दखल घेतात... ब्राम्हण म्हणून विशेष वागणूक नाही, आणि तिरस्कारही नाही... बापटांच्या जागी कोणीही ब्राम्हण नेता आला तरी तो ही हाच कित्ता गिरवणार, आणि त्यात काही चूक नाही... पण तरीही, बापटांना "तुम्ही ब्राम्हणांचा तिरस्कार का करत नाहीत?" असा संतप्त प्रश्न विचारणारेच आता मुद्दाम खिजवतायत... त्यामुळे या बेगडी लोकांबद्दल तुम्ही "पूतनामावशीचं प्रेम " हा शब्द जो वापरला आहे, तो १०००% योग्य आहे... 👍👍👍

  • @openreview1271
    @openreview1271 ปีที่แล้ว +217

    एक ब्राह्मण अर्धा मंत्रिमंडळाचा मालक होऊन बसला आहे

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 ปีที่แล้ว +15

      पूर्ण*

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +7

      मग कुठे वाईट झालं.

    • @ingalemithila4452
      @ingalemithila4452 ปีที่แล้ว +4

      फडणवीस बापट ब्राह्मण नाहीत काय ?

    • @jyotikadlag9132
      @jyotikadlag9132 ปีที่แล้ว +4

      @@sd6795 changla Kay zal

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 ปีที่แล้ว +3

      @@jyotikadlag9132 point bro 💥👌

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 ปีที่แล้ว +11

    पुणे हे कुठल्या जातीच्या प्रभावामुळे नाही तर इथल्या वैचारिक विचारांमुळे ओळखले जाते. याच पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांची परंपरा आहे. त्यामुळे हि जातीपाती वरील चर्चा थांबवा.

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 ปีที่แล้ว +30

    आम्ही ब्राह्मण नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांविरूद्ध जे चाललं आहे ते चूकीचं आहे, याबद्दल ब्राह्मण समाजाविषयी आमची सहानुभूती आहे...

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o ปีที่แล้ว +26

    हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणता आणी एक ब्राह्मण मुख्यमंत्री तुम्हाला चालत नव्हता 🥵✌️
    देवेंद्र फडणवीस 🧡❤️✨✌️💯

    • @sadabehere
      @sadabehere ปีที่แล้ว +1

      लै झोंबलं कित्त्येकांना

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว

      Tya brahmanacha kartutva kay hota , tya kali eknath khadse , munde hote je tala galat jau paksha vadvat hote aani aata baghtoys na toch brahman kasa malidar khatyancha malak jhala aahe javal paas 9 mantri pad 6 jilyancha palak mantri pad aani obc marath, st sc hyanchya hatat Hindutva Hindutva karu kay tar faktha kela🍌

    • @jiti5034
      @jiti5034 ปีที่แล้ว

      Manohar Joshi

  • @krantipatankar595
    @krantipatankar595 ปีที่แล้ว +111

    पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. बामणांचे नाही.

    • @devendrakulkarni3258
      @devendrakulkarni3258 ปีที่แล้ว +11

      Ye bai bhasha nit vapar

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว

      @@devendrakulkarni3258 निघ लवड्या भिकमाग्या बामना 😁😂

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @Magnum697
      @Magnum697 ปีที่แล้ว

      @ASK ME those who are mentally and educationally sick

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 ปีที่แล้ว +2

      @@devendrakulkarni3258 PN KHARACHE BHARAT ANI MAHARASHTRA SOBAT ADHI PUNE HE JIJAU ANI MAHARAJANCHECH

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh ปีที่แล้ว +70

    भारतातील प्रत्येक समाज हा आपल्या परीने अनमोल रत्न आहे आणि बहुतांशी ब्राह्मण समाज सकारात्मक ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारे अद्वितीय रत्न आहे 💐🙏💐.....

    • @prithvirajmasal8189
      @prithvirajmasal8189 ปีที่แล้ว

      Ho ho.. Asa ratna ahe ki itar samajala tuchha lekhto bramhan samaj... Ha tyancha itihaas ahe..

    • @santoshvs4136
      @santoshvs4136 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh ปีที่แล้ว +14

    पण दुसरा उमेदवार हिंदू आहे न.,.. त्यात काय वाईट... खुश व्हायला हवे... हिंदु म्हणून

  • @kanya7576
    @kanya7576 ปีที่แล้ว +81

    👌ब्राम्हणांच्या किती जमिनी हडपल्या यावरती माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवा 😁

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +9

      तेवढा दम नाही त्यांच्यात.

    • @aashutoshpathak4753
      @aashutoshpathak4753 ปีที่แล้ว +4

      @S Jजमीनच हड़पली.

    • @kartikeyjoshi679
      @kartikeyjoshi679 ปีที่แล้ว

      @Saiyaan Beimaan are aahe ka olakah #tupatil COVID test 😱

    • @kartikeyjoshi679
      @kartikeyjoshi679 ปีที่แล้ว +1

      बनवा बरं ....

    • @ajayspathak9255
      @ajayspathak9255 ปีที่แล้ว +1

      सत्य वचन

  • @dfmjfshjdd7939
    @dfmjfshjdd7939 ปีที่แล้ว +7

    सर्व महापुरुषांना कोणी त्रास दिले आहेत लक्षात आहे आमच्या

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว

      हो ना भाऊ खूखूप त्रास दिला मुस्लिम कट्टरपंथी नी इंग्रजांनी
      ..

  • @satyamborse
    @satyamborse ปีที่แล้ว +34

    फक्त छञपतींचे पुणे❤️❤️❤️

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर दादा, जय शिवराय जय भीम ⛳⛳

    • @pavankhindhistorychannel9693
      @pavankhindhistorychannel9693 ปีที่แล้ว

      Udhav thakre Ani Aditya thakre ckp ahet

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว

      @@bhushanwaghmare8427 जय श्री राम

  • @sachinp849
    @sachinp849 ปีที่แล้ว +102

    इतर उमेदवार हिंदू च आहेत की.
    ब्राह्मण पण हिंदू च की ?? 🚩🚩

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +6

      Good joke 😂

    • @kakjhal
      @kakjhal ปีที่แล้ว

      तुमच्या तर्कानुसार आपण सर्वांनी ओवेसीला मत दिले पाहिजे, तोही भारतीय आहे आणि आपणही भारतीय आहोत. मुर्ख शिरोमणी !

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav ปีที่แล้ว +2

      He tu manun bas 😂😂😂😂😂

    • @yashdate691
      @yashdate691 ปีที่แล้ว +2

      💯💯💯

    • @saranggujrathi83
      @saranggujrathi83 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर

  • @kishan7650
    @kishan7650 ปีที่แล้ว +133

    ब्राह्मणांनी काँग्रेस मध्ये पण फायदा घेतला आणि बीजेपी मध्ये पण..

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว +19

      सगळ्यांचेच तसे आहे.
      केवळ ब्राह्मणांचे नाही.
      मराठा, महार, मांग, ओबीसी, कोळी, माळी, शिंपी, सोनार, कुंभार, चांभार सर्व जातीचे लोक सर्व पक्षात पाहायला मिळतील तुम्हाला.

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +1

      @@krishna_raj9331 kiti mantri zale te sang

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว

      @@SHIVAJIMAHARAJ151
      मराठा आणि कुणबी एकत्रित 40-45% आहे.

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว +1

      @@Peaceful_World130
      मोजत बस तुझ तू.

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว +4

      @ASK ME बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 ปีที่แล้ว +53

    महाराष्ट्र मधील उपमुख्यमंत्री हे कोण आहे।
    ते पुर्ण महाराष्ट्र चे नेते।
    गर्व से कहो हम हिंदु है।

    • @prafullgupte4782
      @prafullgupte4782 ปีที่แล้ว +5

      गर्व से कहो हम हिंदू है
      असे म्हणण्याची वेळ संपली.
      आता " सनातन धर्म की जय हो......"
      ब्राम्हण्यवादाकडे वाटचाल....😢

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +1

      @@prafullgupte4782 विरोधकांच्या डोळ्यांनी बघितलं तर हे असंच दिसणार.
      तरी पण ब्राम्हण राहुल गांधी ला पंतप्रधान बनवण्याच्या वाटचाली साठी आमच्या शुभेच्छा.

    • @II-gt3gc
      @II-gt3gc ปีที่แล้ว +3

      🍉🍉🍉🍉🍉🍉

    • @vishalsuradkar9509
      @vishalsuradkar9509 ปีที่แล้ว

      गर्व से कहो,हम भारतीय है..

  • @rajeevvilekar8135
    @rajeevvilekar8135 ปีที่แล้ว +39

    ब्राम्हण समाज का अजून कुठला हे बोलायच कोणी?शैलेश टिळक योग्य उमेदवार आहेत का?काम करतात का?हा मुद्दा महत्वाचा आहे.लोकशाहीत कुठल्याही मतदार संघात अयोग्य पारंपारिक उमेदवार हा विचार लोकशाहीला घातक आहे.

    • @pranavc24
      @pranavc24 ปีที่แล้ว +2

      हा नियम पिंपरी चिंचवड निवडणुकीत पण लागू होतो

  • @viveknaik776
    @viveknaik776 ปีที่แล้ว +125

    Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason.

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 ปีที่แล้ว +10

      Atta pori bhetat nahi mhanun marathe pan karayla lagle nahitar tumhi gharat pan ghusun det nahi. Amhich shresta hi vichar dhara ahe bahutek brahmnache

    • @reshimdeshmukh
      @reshimdeshmukh ปีที่แล้ว +6

      Aho kaka ekda punyat rahun bagha mhanje kalel ho tyancha bhedbhav

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i ปีที่แล้ว +7

      @@reshimdeshmukh jara Hyderabad mde jaun bg tithle muslim Hindu na kiti bhedbhav kartat

    • @shreedharlohar9306
      @shreedharlohar9306 ปีที่แล้ว +6

      देशस्थ आणि कोकणस्थ मध्ये झालेल्याना intercaste marriage म्हणात nahi

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 ปีที่แล้ว +2

      बिलकुल नाही ❌️

  • @shivajibhosale8675
    @shivajibhosale8675 ปีที่แล้ว +27

    कुणाची मक्तेदारी नाही. पुणे

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 ปีที่แล้ว +14

    ब्राह्मण समाजावर अन्याय होत आहे मंग धनगर समाजाचे किती आमदार खासदार आहेत कुठे आहे आमचा धनगर समाज फक्त सतरज्जा उचलायची काम बंद करा आणि तिकिटे मागा जय मल्हार जय अहिल्या माता 💪🇮🇳🇮🇳

    • @vijay88h
      @vijay88h ปีที่แล้ว

      अहो अपला धनगर समाज हिंदूच आहे

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 ปีที่แล้ว +2

      @@vijay88h अरे आपण हिंदू म्हणून किती दिवस जगायचं आमदार-खासदार आपले जास्तीत जास्त निवडून आले पाहिजे

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว +1

      @@vijay88h बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.

    • @vijay88h
      @vijay88h ปีที่แล้ว +1

      आपला समाज कधी सुधारणार आणि राजकारण्याची चाकरी करणार का

    • @Indian17872
      @Indian17872 ปีที่แล้ว

      ​@@sushilk.6451कुठे आहेत रे वीस पेक्षा जास्त आमदार?

  • @vikassawant005
    @vikassawant005 ปีที่แล้ว +61

    ब्राह्मण समाज म्हणजे फक्त bjp nahi खूप ब्राह्मण भावांनी महात्मा ज्योतिबा phulena ना मोठी मदत केली आता सुधा खूप ब्राह्मण रॅशनल आहेत उलट काही मराठा मोदी भक्त झाले आहेत

    • @AkshayCW22
      @AkshayCW22 ปีที่แล้ว +1

      काय रे लवड्या

    • @Kafir9097
      @Kafir9097 ปีที่แล้ว +4

      मग तुझी का जळतया भावा

    • @AkshayCW22
      @AkshayCW22 ปีที่แล้ว +1

      तू तुझी निट आय घाल मादरचोद

    • @Indian__07
      @Indian__07 ปีที่แล้ว +6

      Maratha bjp la support karta tar tuzi ka ka jalte

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว +4

      Only bjp🚩🚩❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rakeshbhat199
    @rakeshbhat199 ปีที่แล้ว +12

    Pune हे मराठी लोकांचे, ना कुठल्या जाती ना धर्म, चे

  • @rahulnimishe1352
    @rahulnimishe1352 ปีที่แล้ว +39

    मी ब्राम्हण नंतर आणी भारतीय आधी आहे आणी राहणार, पण ब्राम्हणानां दुय्यम वागणूक आणी गृहीत धरणे आणी ब्राम्हण द्वेष चालू आहे ही भावना प्रचंड प्रमाणात दिसते.. " ह्यंना खतरे की घंटी " आइकायला येत नसेल तर मज्जाच समजा.

    • @kakjhal
      @kakjhal ปีที่แล้ว +7

      मी आधी ब्राह्मण आहे आणि मग मी जे काही होऊ शकेन ते... आजकाल लोकांमध्ये हिम्मत नाही. ब्राह्मण असणं ही तुम्हाला लाज वाटावी अशी गोष्ट नाही, त्याचा अभिमान असायला हवा

    • @shreedharlohar9306
      @shreedharlohar9306 ปีที่แล้ว

      @@kakjhal तुमच्या अभिमनापोटीच या समाजाची वाट लागली अजून कसला अभिमान बाळगणार.
      बरोबर बोललात, तुम्ही ब्राम्हणाच आहात आणि यापलीकडे तुमच्याकडून अपेक्षा करणं योग्य नव्हे.

    • @shreedharlohar9306
      @shreedharlohar9306 ปีที่แล้ว +4

      समाज जातीत विभागून बाकीच्यांना खालच्या दर्ज्याच ठरवायचं याचा अभिमान बाळगायला तुम्हाला च शोभते

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +1

      @@kakjhal tu Brahman ahes tar mag hindu kon ahe

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +1

      @@kakjhal brahman asanyat kahi abhiman nahi jaticha abhiman bas zal sarv lok ek ahot apun ata

  • @soham1356
    @soham1356 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र निर्माण होऊन ६२ वर्षे झाली तरी आपण ब्राह्मण मराठा आणि दलित आहोत!!! हे अत्यंत दुर्दैवी आहे 😔😔😔

  • @abhiram4865
    @abhiram4865 ปีที่แล้ว +103

    हे आपल काम नवं बोल भिडू .....
    पुणे कधीच कोणत्या सामाजिक घटकाचे शक्तिस्तान नाहीये...
    उगी भांडण लावाचे काम करू नये...

    • @TheOpposition
      @TheOpposition ปีที่แล้ว +3

      आर पर अस का र म्हांतुया?

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +2

      बरो्बर 👍

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว +7

      👌👌👌
      Ncp sponcered vattey bolbhidu

    • @abhishekshinde7748
      @abhishekshinde7748 ปีที่แล้ว +1

      Tyani facts deun apla mudda mandlay, tyat gair kay? Tumhala jar patat nasel tar tumhihi aple facts manda, ugach nava kashala thevta. Mhanje brahman samajane jaativad karaycha ani itarni chupchap sagla aikun gyaycha yaat kasla logic ahe?

    • @rahuljadhav3481
      @rahuljadhav3481 ปีที่แล้ว +1

      ​@@abhishekshinde7748pune mdhe jati bghun Koni nivdun yet nahi so bol bhidu ni jo khota fact dakavlay toh brobr nahi

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 ปีที่แล้ว +6

    जातिवरुन भांडलात तर विनाश नक्की आहे.
    हिंदू म्हणून संघटित व्हा,उमेदवारांच्या जाती पाहू नका,आपले अमूल्य मत हिंदु राष्ट्रवादाला द्या.जातीचा नाही तर देश आणि धर्माचा विचार करा.यातच सर्वांचे भल आहे.

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +4

    ताई, तुम्ही फार सुंदर माहिती दिली आहे. राजकारणात असे नेहमी होत असते.प्रत्येक वेळी एकाच समाजाला उमेदवारी देणे योग्य वाटत नाही.सच्या व निवडुन येणाऱ्या उमेदवारालाच तिकिट दिले पाहिजे.याबाबत उत्तर प्रदेशाचा विचार करणे आवश्यक आहे.

  • @Mayasworld243
    @Mayasworld243 ปีที่แล้ว +48

    मुक्ता टिळक यांनीच वाट लावली पुण्याच्या रस्त्यांची

    • @PK-lc3bn
      @PK-lc3bn ปีที่แล้ว +3

      😂kadhi punyat payi chala lakshat yeil

    • @Magnum697
      @Magnum697 ปีที่แล้ว +3

      Roads of pune are good.i lived there for 6 years

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant ปีที่แล้ว +60

    मराठा बहुजन समाजातील सर्वसामान्य तरुणांना संधी मिळण्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीचा वारसा पुढे नेणाऱ्या संभाजी ब्रिगेड ला पाठबळ मिळणं गरजेचं...

    • @ganeshshelke8923
      @ganeshshelke8923 ปีที่แล้ว +7

      Sambhaji bridge che mothe yogdan ahe

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +2

      फक्त उद्धव साहेब

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว

      हो पण दुर्दैव म्हणजे आजकाल त्या किडे भुर्जी सारख्या थेरड्या भटांनी प्रामुख्याने काही मराठा आणि इतर समाजातील तरुणांचे माथी भडकावून सोडले आहे.. आणि ते ही त्याला बळी पडत आहेत.

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 ปีที่แล้ว +1

      हाच संभाजी ब्रिगेड आहे का तो ज्यांना बीजेपी सोबत युती करणार होता

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      *राजकीय पक्ष जाती च गाजर दाखवत आहेत आणि तुम्ही त्यात सफशेल गंडलात*
      ह्या समाज चा उमेदवार त्या समाजाचा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा *तो उमेदवार काम कसा करतोय?* काम तरी करतोय की एक समाजच जयजयकार करून 5 वर्ष झोपा काढतोय? हे बघा आधी.

  • @shubhamkshirsagar1182
    @shubhamkshirsagar1182 ปีที่แล้ว +5

    जातीयवाद सोडा हिंदू म्हणून एकजूट ठेवा. सध्याच्या काळात हेच जास्त महत्वाचं बनलय.

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +1

      बरोबर पण कॉमेंट टाकून वाद घालत बसतात बिनडोक जास्त आहेत आपल्या देशात.
      तुमचा विचार चांगला आहे पण अनुकरण नाही करत हे लोक

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 ปีที่แล้ว +8

    बस झाला त्यांचा लाड किती दिवस इतर लोकांना पण संधी हवी

  • @DrGRAnap
    @DrGRAnap ปีที่แล้ว +12

    Very well prepared video. Thanks

  • @babadesai6166
    @babadesai6166 ปีที่แล้ว +62

    ब्राह्मणाच्या हातात पुणे कायमच रहाणार आहे शेवटी राज्य तेच करणार ते कायमच म्हणतात तुम्ही लढाया करा आम्ही राज्य करू

    • @nik9643
      @nik9643 ปีที่แล้ว +6

      Hahaha.....swapna bagh...

    • @sandeepdagwar1728
      @sandeepdagwar1728 ปีที่แล้ว

      😁😁😁😁😁

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +1

      Nahi rahanar aata

    • @nik9643
      @nik9643 ปีที่แล้ว +6

      Pune he marathyanchya hatat ahe Ani te marathyanchyach hatat rahil...punyatail sagalyat backward area ha Brahman area ahe ....kahi development karata ali nahi brahmanana ....fakt thodachi hava fulatat

    • @paragaware4121
      @paragaware4121 ปีที่แล้ว +1

      आपले मनस्वी अभिनंदन आपण पुढचा घरी दशना मागावी .

  • @रहस्यभेद
    @रहस्यभेद ปีที่แล้ว +7

    ज्यांच्या डीत दम असेल त्यांनी शाळेच्या दाखल्यावरून जात हा रकाना हटवून दाखवा

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 ปีที่แล้ว

      मार्मिक.... 👍

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว

    खूपच छान विश्लेषण. तुमचा अभ्यास आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व छान आहे . असेच सुंदर व्हिडियो बनवून share करत जाणे हिच अपेक्षा.

  • @atulalhat9350
    @atulalhat9350 ปีที่แล้ว +10

    Change should be there

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai1591 ปีที่แล้ว +17

    ब्राह्मणांनी गळा काढू नये, आरएसएस ब्राह्मणांची, बीजेपी ब्राह्मणांचे, ब्राह्मण महासंघ ,हिंदू एकता मंच, विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल ,राहुल गांधी ब्राह्मण, शिवसेना ब्राह्मणांचे, राज ठाकरे ब्राह्मण, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, हिंदू धर्मावर सर्वच्या सर्व धर्ममार्तंड ब्राह्मण, सर्वच्या सर्व शंकराचार्य भारतातील ब्राह्मण ,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्वच्या सर्व ब्राह्मण, सर्व मंत्री राज्यमंत्री यांचे पीए वगैरे ब्राह्मण, सर्व केंद्रीय मंत्री यांचे पीए वगैरे ब्राह्मण, सर्वच्या सर्व सैन्य दलाचे प्रमुख हे देखील ब्राह्मण , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वच्या सर्व प्रमुख हे देखील ब्राह्मण ,अजून वरून ब्राह्मण आणि तुमच्यासारखे मिडीयावाले गळे काढतात लाज वाटू द्या रे भारतातील सर्वच्या सर्व मंदिरांचे उत्पन्न ब्राह्मण खातात आणि दाखवत नाहीत आयता मलिदा खाऊन वरून रडतात

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว +7

      Tu nakki reservation ne admission ghetli...mandir madli sgla paisa trustee ghetatat..sagle trustee maratha aahet..murkha...

    • @DJosh20
      @DJosh20 ปีที่แล้ว

      @@manisherande4568 😂😂manla baki

    • @prasadkulkarni3502
      @prasadkulkarni3502 ปีที่แล้ว +1

      Deepak PawarJi
      Tumhi namolekhit keleli sarva pade nivadun aleli ahet.
      Buddhijivi asane ha. Bramhnana cha dosh nahi gunadharma ahe.
      Fukat nahi budhikoushalyavar mothe hotat bramhan, konala hi duyyam na manata.
      Nyunaganda asel tyani tapashhchharya karavi, dvesh balagu naye.
      Ani ho, Shri Chhatrapati Shivaji Maharaj yanchya nantar PESHWE nasate tar attacha Pune sudhha nasta.
      Jai Shree Ram

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว

      @@prasadkulkarni3502
      पेशवे नसते तर पुणे नसतं म्हणून म्हणण्याला काय लॉजिक आहे. कायपण.. 😂😂

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว

      @@prasadkulkarni3502 te lok buddhi varti nahi tar lobby mule nivdun aale aahet

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 ปีที่แล้ว +8

    काय पण म्हणा ... जात लय वाईट ही ...

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +3

    काहीजण म्हणतात बोलू भिडू हे जातीवादी पक्षाचे चॅनल आहे , खरंय की काय?
    जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳

  • @kishan7650
    @kishan7650 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्रातील इतर जातींचं काय मग??? ज्यांचे उमेदवार नाहीत त्या जातींनी रस्त्यावर यावं लागेल.

  • @TheOpposition
    @TheOpposition ปีที่แล้ว +11

    BJP येणं महत्त्वाचं की ब्राह्मण निवडून येणं? उपमुख्यंत्रीपदाची जबाबदारी पण ब्राम्हणाच्या हातातच ना?तेव्हा नाही कोणी म्हणाल की 4% लोक संख्या असून मुख्यमंत्री पूर्वी आणि उपमख्यमंत्री आताचे ते का?
    जातीच्या पलीकडे बघा जरा.
    म्हणे पुरोगामी महाराष्ट्राचे.

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +2

      बरोबर पण जातीभेद करण्याऱ्या अंधल्याना कोण सांगणार

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk ปีที่แล้ว +22

    विधानसभा,लोकसभा मराठा आमदार मोजून घ्या मग लक्षात घ्या अवघा महाराष्ट्र हा मराठ्यांचा 🚩🚩🚩

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 ปีที่แล้ว +1

      Fakt kasabya poorate bol bhidu 🙃

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว

      Chal

    • @ramnimbalkar5294
      @ramnimbalkar5294 ปีที่แล้ว

      उपयोग काय? जे मराठा आमदार खासदार मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देऊ शकत नाहीत. सगळे नेते स्वार्थी आहेत.सामान्यांचे त्यांना दुःख काय कळणार.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 ปีที่แล้ว

      🚩🚩💪

    • @pravinmahangade6732
      @pravinmahangade6732 ปีที่แล้ว +1

      Tarihi Aarakshan Nahi 😔

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 ปีที่แล้ว +28

    फडणवीस बापट ब्राह्मण नाहीत काय ?

  • @ganeshpalhal7339
    @ganeshpalhal7339 ปีที่แล้ว +15

    लोकशाही असणार्‍या भारत देशात बहुजन घटक असणार्‍या धनगर समाजाचा लोकसभेत 1947 पासून आतापर्यंत एकही खासदार निवडून आला नाही. देश जर संविधानावर चालत आहे. बहुजन समाजाला न्याय का नाही मिळत. Dhangar tribal community असूनही आरक्षण का मिळत नाही. जाती पाती सोडून सर्वाना समान प्रतिनिधित्व मिळावे. जय संविधान.....

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 ปีที่แล้ว

      अजून एकही धनगर खासदार झाला नाही. ह्याला source आहे का? खरं वाटत नाहीये.

    • @maheshchavan1240
      @maheshchavan1240 ปีที่แล้ว

      Bjp ne pathval tri bghagvat karad na baki kuni khi det nhi

    • @vijay88h
      @vijay88h ปีที่แล้ว

      आपला धनगर समाज हा कट्टर हिंदूवादी आहे त्यामुळे हिंदू खासदार आमदार होतील यामध्ये काही शंका आहे का

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 ปีที่แล้ว +15

    Pune he छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण,पुणे हे पुण्यश्लोक शिक्षण समाजसुधारक सावित्रीबाईंचे,पुणे हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे,पुणे नव्या पिढीतील तरुण मंडळींसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर.म्हणून माझ्या मीडिया वाल्यांना नम्र विनंती आहे कृपया पुणे हे कोणा एका विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही. मिर्च मसाला साठी दुसऱ्या बातम्या आहेत. 🙏

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      बेशक. पुणे हे जिजाऊ सरकार व शिव छत्रपतींचे होते व राहील...पन भिडू ला मुद्दाम बामण बदल वितुष्ट निर्माण कसे होईल हे बघायचे आहे.
      हा चॅनल काय बामण चा प्रतिनिधित्व करत नाही. तो फक्त आग लावायची काम करतोय

    • @kenkaneki4925
      @kenkaneki4925 10 หลายเดือนก่อน

      Ho pune he ya sarvanch aahe pan Pune he Peshwa Bajirao 1 ch pan aahe.
      Pune he Peshwa Balaji Bajirao ch pan aahe
      Pune he Peshwa Madhavrao 1 yanch dekhil aahe
      Pune he Lokmanya Bal Gangadhar Tilkanch pan aahe
      Pune he Gopal Ganesh Agarkar yanch dekhil aahe
      Pune he Chaphekar Badhun ch dekhil aahe
      Pune he Gopal Krishna Gokhale yanch pan aahe
      Pune he Mahadev Govind Ranade Ani Ramabai Ranade yanch dekhil aahe
      Pune he India's first Female doctor Anandi Gopal Joshi yanch dekhil aahe tyani Punyatch aapla pran sodla
      Pune he Vasantrao Deshpande yanch dekhil aahe
      Pune Pu.La.Deshpande yanch pan aahe
      Pune he Ninad Bedekaranch pan aahe
      Pune he Chintaman Vinayak Joshi yanch pan aahe
      Pune he 28th Chief of the Army Staff General Manoj Mukund Naravane
      Pune he industrialist Babasaheb Neelkanth Kalyani founder of kalyani group yanch dekhil aahe
      Pune he Laxmanrao Kashinath Kirloskar founder of Kirloskar group yanch dekhil aahe
      Pune he Indian scholar, orientalist, and social reformer R.G.Bhandarkar yanch dekhil aahe
      Pune Prahlad Keshav Atre yanch janmasthal dekil aahe
      Pune he Balasaheb Thackeray yanch janma sthal dekhil aahe
      Pune he Senapati Bapat yanch dekhil aahe
      Pune he badminton player and Olympian Nikhil Kanetkar yanch dekhil aahe

  • @mohsinshaikh2470
    @mohsinshaikh2470 ปีที่แล้ว +11

    We all must come out of stereotypical mindset about a particular sections of our society. The times have changed and we also should. Change is what CONSTANT at the end. Sometimes the stereotypical mindset has it's own consequences which can ultimately impact on the our relations with other communities in the society.

  • @sushilk.6451
    @sushilk.6451 ปีที่แล้ว +7

    एक बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.

  • @mayurnshinde4258
    @mayurnshinde4258 ปีที่แล้ว +28

    आजचा विषयचं काही गरजेचा नव्हता. तुम्ही हा विषय कशासाठी घेतला .आणि या विषयाची माहिती कशासाठी दिली व त्यामागचा हेतू काय होता हे काय कळलं नाही .का उगाच समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा विषय घेतला होता अस वाटत .

    • @Prasaddongare
      @Prasaddongare ปีที่แล้ว +1

      Correct Mayur

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      हाच तर मुख्य हेतू आहे. जाती जाती मध्ये गैरसमज पसरवून आग लावणे व त्या द्वारे झालेल्या एकगठ्ठा मताचे Polarisation आपल्या पदरात पाडून घेणे!
      Day1 पासून लक्षात येते...हा propoganda चॅनल आहे.
      रिसर्च, travel videos, इतर माहिती ही फक्त एक by product आहे 😀

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu ปีที่แล้ว +81

    हा जागरूक नागरिक नक्कीच आनंद दवे असणार...

    • @tusharbarsagade8347
      @tusharbarsagade8347 ปีที่แล้ว +2

      😂

    • @rameshpawar7683
      @rameshpawar7683 ปีที่แล้ว +6

      बस झाली पेशवाई बहुजनांचा पण विचार केला तर काय झाले. जय महाराष्ट्र.

    • @ajitdhole7801
      @ajitdhole7801 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      @@rameshpawar7683 भीमा कोरेगाव मध्ये पेशवाई संपवून टाकली अस म्हणून छाती बडवतात ती लोक.
      आता तुम्ही पेशवाई अभि जिंदा है अस म्हणू लागलात तर तुम्हाला पण फटके पडतील

  • @sharadwadhai5046
    @sharadwadhai5046 ปีที่แล้ว +3

    ओबीसी ची जगणनना झालीच पाहिजे .

  • @racing_car
    @racing_car ปีที่แล้ว

    आतिशय जागरुक समाज आहे, असेच प्रत्येक समाजाने जागृत होउन आपापल्या लोकसंखेनुसार हक्का साठी उभे राहिले पाहीजे,म्हणजे आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोहचेल. इति देशभक्त

  • @Peaceful_World130
    @Peaceful_World130 ปีที่แล้ว +29

    Manaje he lok ajun hi jaat manatat

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว +2

      खरंतर हिंदू धर्माच्या पोखरणी ला ही जातच कारणीभूत आहे, पण आजकाल बामणा पेक्षा त्यांचे भाडोत्री बिनडोक चेले आहेत, जे स्वतःला क्षत्रिय आणि ओबीसी म्हणवतात..अश्या लायकी नसलेल्या गुलामांना आधी चपलेने बडवून त्यांची गाढवा वरून धिंड काढली पाहिजे.

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว

      @@sorovyadav5893 ka

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 ปีที่แล้ว +10

      Jatichya nava vr sagl fuktat ghenare...dusryana jativadi mhnta... Hach joke aahe...🤣🤣🤣🤣

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +2

      @@akshayjaitapkar6801 jatichya navavar evadhe divas khalle tyach kay

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 ปีที่แล้ว

      @@Peaceful_World130 tula koni advl hot... 1818 pasun british rajvat hoti...tevha ka nahi shikle tuze baap jade ...sglikde aapl dusryana dosh dyaycha... Aani fuktat khaych ...he tuze kam...🤣🤣🤣

  • @user-lg9sf8sj3x
    @user-lg9sf8sj3x ปีที่แล้ว +6

    ब्राह्मण पण माणूसच आहेत ना?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +2

      नाही. पंचिंग बॅग झालाय बिचारा 😤

  • @vijayahirwar7566
    @vijayahirwar7566 ปีที่แล้ว +1

    Nice information thanks 👌👌💅👌👌

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 ปีที่แล้ว +3

    योग्य अनुभवी हवा...काम करणारा....कसबाच ठरवील

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 ปีที่แล้ว +4

    जात निर्माण करणारे ब्राह्मण याबद्दल माहिती दिली तर बरं होईल

  • @shabbirkazi7351
    @shabbirkazi7351 ปีที่แล้ว +1

    टिळकांना तिकिट मिळाले असते तर बरं झालं असतं.अशा प्रकारे राजकारण करणे ही शोकांतिका आहे.मुक्ता ताई एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांच्या घराण्याला डावलले ,व्यक्तीगत आम्ही नाराज आहोत

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +2

    100%. बरोबर आहे

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 ปีที่แล้ว +6

    BARAMATI che rajkaran - Maharashtra sada diya

  • @Pappu5565
    @Pappu5565 ปีที่แล้ว +3

    घरातील लोकांना तिकिट दिले नाही याबद्दल पक्षाचे आभार.. घराणेशाही नको असेल तर फक्त भा.ज.पा.. Best

    • @shamraokale494
      @shamraokale494 ปีที่แล้ว

      Wrong pankha munde puanm mahajan d fadanvis ashvini jagtappritam munde sujay vikhepatil kititari udaharane ayet

    • @adhikshinde1852
      @adhikshinde1852 ปีที่แล้ว

      Good job 👌

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    सर्व समाजाला घेऊन जाणारे लोक प्रतिनिधी हवेत

  • @dj-gp9sw
    @dj-gp9sw ปีที่แล้ว +17

    फक्त जात बघून मतदान करणारी ब्राह्मण ही जात नाही.

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว

      सम्पूर्ण देशाची वाट लावली तुम्ही भिकाऱ्यांनो 😂😂

  • @dvsh4756
    @dvsh4756 ปีที่แล้ว +14

    Before brief period of Brahmins Pune belonged to marathas only... it even has mostly maratha culture like sinhagad, pratapgad etc.

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 ปีที่แล้ว +1

      प्रतापगड पुण्यात आहे ??? हा नवाच जावईशोध लावला म्हणायचा... आणि सिंहगड, प्रतापगड हे किल्ले आहेत, संस्कृती नाही... नावातच dvsh (द्वेष) असणार दुसरं काय बरळणार म्हणा...

  • @satya5197
    @satya5197 ปีที่แล้ว +24

    खरं तर सर्वंच मतदार संघात मराठा जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे उमेदवारी देताना

  • @apekshit2612
    @apekshit2612 ปีที่แล้ว +1

    जे झालं ते बर झालं...हिंदू आहे ...ते पुरेसं आहे...

  • @paragrane4760
    @paragrane4760 ปีที่แล้ว +2

    बाकीच्यांना संसदेत जाऊंन काय करायचं आहे ? नांगर हाकायचा आहे काय ? स्वतःला आणि समाजाला विकणारे .

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 ปีที่แล้ว +6

    भारतीय राजकारणात जाती पातींना महत्त्व देणं चुकीच आहे.
    पण सध्या मात्र टिळक घराण्याला डावललं जाणं आणि त्याआधी मेधा कुलकर्णी ह्यांचं टिकीट कापणं हे नैतिक दृष्ट्या चुकीचंच आहे . . . .

  • @Peaceful_World130
    @Peaceful_World130 ปีที่แล้ว +11

    Band kar Brahman maratha kunabi mahar mang aata jaat khatam kara

    • @pravinmahangade6732
      @pravinmahangade6732 ปีที่แล้ว +2

      Aadhi te shaletlya college chya dakhlyatun java lagel 👍

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le ปีที่แล้ว

    Thanks 👍

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 ปีที่แล้ว +1

    ब्राह्मण पण हिंदूच आहेत . त्यामुळे कुणाला पोटशूळ उठायचं कारण नाही.

  • @ganeshpalhal7339
    @ganeshpalhal7339 ปีที่แล้ว +39

    1947 पासून आजपर्यंत धनगर समाजाचा लोकसभेत एकही खासदार का निवडून आला नाही. यावर bolbhidu ने vidio बनवावा. 🙏

    • @pravinchavan188
      @pravinchavan188 ปีที่แล้ว +2

      Te tuma lokana kelale pahije aple met

    • @unknown_49018
      @unknown_49018 ปีที่แล้ว

      सक्षम नेतृत्व धनगर समाजात नसल्यामुळे शिवाय गोपीचंद पडळकर चुतिया लोकं धनगर समाजात असल्यामुळे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +6

      ह्यात पण ब्राम्हणांचा हात आहे असं म्हणू नका. 🙏 हात जोडून विनंती आहे.

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 ปีที่แล้ว

      अण्णा डांगे कोण होते? ब्राह्मण कीं धनगर

    • @TheOpposition
      @TheOpposition ปีที่แล้ว +4

      मुद्दा चांगला आहे

  • @raintaid
    @raintaid ปีที่แล้ว +104

    पण bjp आणि rss तर ब्राह्मणवादी आहे मानतात काही लोक !!!

    • @yashs1373
      @yashs1373 ปีที่แล้ว +12

      Gujarat wadi

    • @pravinchavan188
      @pravinchavan188 ปีที่แล้ว +9

      He dekava ahe kherech bjp bhramenwadi party ahe

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 ปีที่แล้ว +8

      @@pravinchavan188 pm obc aahe...tumch logic tumhala mahit...

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 ปีที่แล้ว +5

      @@akshayjaitapkar6801 to kay chitpavan brahman lokancha hatakhali ahe mohan bhagwat hach pm ahe

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +1

      @@pravinchavan188 rahul gandhi jati n kon ahe mahite tumhala?

  • @madhuripol6405
    @madhuripol6405 ปีที่แล้ว +19

    .....जेव्हा काॅम्पुटर मुळे...राजकारणातुन आणि सरकारी नोकरीतून "भ्रष्टाचार "कमी होईल..तेव्हा परत..ब्राह्मण समाज तेथे येईल...

    • @nik9643
      @nik9643 ปีที่แล้ว +4

      Hahaha... Maratha are born leader...no one have gut to challenge..

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 ปีที่แล้ว +2

      Brahmin yane default loan deun sarvvat jasta brashtachar kela ahe. Sagle government Bank madhe brahman manager. Monopoly keli

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว +1

      Fadnavis ne 1700 crore cha ghotala kela mhanje to brahman nahi aasa hi purvi passun aanaji pant ghotale baaj hotech

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว

      परत यायला ब्राह्मण कुठे गेलेला नाही.
      फक्त बाकीचे वाढले बाहेरून येऊन तिथे म्हणून ब्राह्मण कमी झाले तुलनेत.
      Like, मराठी लोक मुंबई मध्ये कमी झाले.

    • @manojphadke7277
      @manojphadke7277 ปีที่แล้ว

      @@nik9643 tari arakshan magtat

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 ปีที่แล้ว

    Right..

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 ปีที่แล้ว +2

    It is election science.
    1.During last 25 years,bramhins from kasba constituency are shifted to other places and their vote share is considerably decreased.
    2.similarly,in Kothrud,the population occupying the newly constructed flats is non bramhin,reducing the number of bramhin voters .
    3.In the present political sinerio, New bramhin generation is not at all interested in electoral politics,hence there are no bramhin candidates available to any political party for election.(just like marwadi,Jain,Sikh,)

  • @bharatrananaware7012
    @bharatrananaware7012 ปีที่แล้ว +7

    पुण्यात फक्त बुद्धीची देवाण घेवाण होते, आम्ही पुणेकर आमच्या बुद्धी ने भारताला दिशा देतो,आमच्या मध्ये कधीच जातीभेद आडवा आला नाही आणि येणार सुध्दा नाही,आम्ही पुणेकर याचा आम्हाला सदैव अभिमान.

  • @ranvirbhagwan6278
    @ranvirbhagwan6278 ปีที่แล้ว +16

    आ... रे... परभणी ते चैत्यभूमी धम्म पद यात्रा चा व्हिडिओ बनवा यार..

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว

      कशाला दुसर काही काम नाहीये का त्यानं

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +2

    कामाला बहुजन पदाला सर्व बहुजन जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी माता जय शनीदेव जय नवनाथ महाराज जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 ปีที่แล้ว +1

    पिपरी चिंचवड येथील जगताप यांच्या कुटूंबातील सदस्य व्यक्तीला नैसर्गिक न्याय प्रतिनिधित्व करिता दिला जातो तोच नैसर्गिक न्याय मा.आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कुटूंबातील सदस्यांना का दिला नाही .? यावर चर्चा करणे आवश्यक आहे.

  • @pramodsawai5532
    @pramodsawai5532 ปีที่แล้ว +4

    पहिले कुलकर्णी.....
    आता टिळक.........
    नंतर बापट का ?
    😡😡😡😡

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว +1

      तू पण उभ रहा तुला कुणी अस्वल

  • @suyashvaghale4949
    @suyashvaghale4949 ปีที่แล้ว +1

    कसब्यातील मतदार वर्ग हा केवळ सहानुभूती म्हणून शैलश टिळक यांना मतदान करणार नाही. हेमंत रासने हे कार्यक्षम उमेदवार आहेत. तसेच त्यांचा जनसंपर्क हा शैलेश टिळक यांच्या पेक्षा जास्त आहे. इथे जातीचा मुद्दा येतच नाही. आनंद दवे सारखे लोक विनाकारण जातीवाद करत आहेत.

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 ปีที่แล้ว +2

    इतर उमेदवार हिंदू च आहेत की.
    ब्राह्मण पण हिंदू च की ??

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว

      गु खा आणि शांत बस नको आऊ अनु 😂😂 आला सांगायला पूरा खानदान पीढ़ियो से मंदिर की भीख पर टिका है!

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 ปีที่แล้ว +7

    आणि आली ब्राह्मण व्देश करायला व जातिवाद वाढवायला नालायक पोरी टिळकांच्या राजकारणाची बरोबरी करतेय

  • @adhikkadam9312
    @adhikkadam9312 ปีที่แล้ว +6

    कधी तरी दलित चळवळ बद्दल विडिओ बनवा.

  • @Mayur_Satale900
    @Mayur_Satale900 ปีที่แล้ว +2

    आणि जातीयवादी मात्र बारामतीचे पवार साहेब असतील 😂🤣😃

  • @samiahmed6905
    @samiahmed6905 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र छत्रपती महाराजांचे राज्य आहे

  • @lifetoexplore5213
    @lifetoexplore5213 ปีที่แล้ว +25

    तुमचा संपादक पण बामन आहे वाटतं

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว

      कदाचित तुझा बाप पण

    • @lifetoexplore5213
      @lifetoexplore5213 ปีที่แล้ว

      @@d.vaidya7172 are bhosadichya kai bolalo te bagh

  • @sanjaysontakkey3972
    @sanjaysontakkey3972 ปีที่แล้ว +12

    ब्राम्हण समाज जिथुन आले होते तिथे जावे

    • @dilipsangle7384
      @dilipsangle7384 ปีที่แล้ว

      कोठे, यूपी ला

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว

      युरिशियन आहेत हे साले भिकारी

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 ปีที่แล้ว

      का रे..

  • @atharvasarmukadam8787
    @atharvasarmukadam8787 ปีที่แล้ว

    ब्राम्हण समाज हा अत्यंत शांत आणि निरुपद्रवी असा समाज आहे. त्यामुळे जरी कसब्यात ब्राम्हण समाजाला उमेदवारी मिळाली नसली तरी त्याचं उगाच भांडवल करू नये.

  • @ashokyenpure9388
    @ashokyenpure9388 ปีที่แล้ว +1

    अरविंद लेले यांचा फोटो चुकीचा आहे तो हॉटेल श्रेयस चे मालक दत्तात्रय चितळे यांचा आहे

  • @jagdishp614
    @jagdishp614 ปีที่แล้ว +25

    I think all over maharashtra, brahmins from Pune are different, excellent and talented. They don't see the cast ...they just believe in great thoughts.

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว

      That's true.

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว +1

      Ncp is behind this...

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 ปีที่แล้ว +1

      I am not bramin but I appreciate your thought

    • @mrxyxcxxc
      @mrxyxcxxc ปีที่แล้ว

      Nice joke! The bamans of Pune refuse to rent their properties to non Brahmins. No Pune baman was willing to rent his flat to me

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 ปีที่แล้ว +5

    2024 मध्ये पक्ष ब्राह्मण नेतृत्वाला संधी देईल अशी आशा आहे. 💯✅️👍
    तरी देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी यांचा अभिमान वाटतो. 🔥👏💐🚩

  • @sureshnavgale567
    @sureshnavgale567 25 วันที่ผ่านมา

    बरोबर.आहे.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 ปีที่แล้ว

    माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे प्रकाश जावडेकर कुठे गेले? ... त्यांना विसरलात का ?

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 ปีที่แล้ว +8

    चंपा ला राजीनामा द्यायाला सांगा व त्या जागी Brahmin उमेदवार द्या व रासने ला पाडा व टरबूज्या ला धडा शिकवा चंपा ने मेधा कुलकर्णी चा गेम केला

  • @laxmanatre
    @laxmanatre ปีที่แล้ว +27

    Brahman must boycott this election so they can assess their strength for future elections.

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 ปีที่แล้ว

      Tevdha gandit dum nhi

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 ปีที่แล้ว +3

      12 takke ahe tumhi Maharashtra atta BJP obc obc kartay 52 takke maratha 35 takke naka boycott karu dya rasne la mat. You are not accountable now.

    • @ishwariandfavorite1600
      @ishwariandfavorite1600 ปีที่แล้ว

      @@miteshwalunj1402 Dhangekar

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 ปีที่แล้ว +1

      Maratha ahe mi ammhi morcha pan shantatet kadto pahile asel tumhi. Jeun gele aste tar bare zale aste ase kon bolto

    • @sameeri32
      @sameeri32 ปีที่แล้ว +2

      Bhava sarv hindu eak na?
      Mag ka boycott?

  • @knowledgefunwithniteen76
    @knowledgefunwithniteen76 ปีที่แล้ว

    खरय