Manoj Jarange Patil यांच्याविरोधात पुण्यात अटक वॉरंट दुसरीकडे 5 दिवसांत उपोषण मागे,नक्की प्रकरण काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #BolBhidu #JarangePatilArrestWarrant #ManojjarangePatil
    मराठा आरक्षणासाठी 20 जुलैला पुन्हा सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी आज 5 व्या दिवशी स्थगित केलयं.पण हे उपोषण स्थगित करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 23 जुलैच्या रात्री जरांगे पाटलांबाबत एक धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये आली, ती बातमी होती जरांगेंच्या अटक वॉरंट बद्दल.
    एका नाट्य निर्मात्याला फसवल्या प्रकरणी जरांगे पाटलांविरोधात 2013 साली कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखलं केला होता.या प्रकरणासंबंधी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याच सांगण्यात येतय…गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आलेत. कधी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत झालेला वाद असो किंवा प्रसाद लाड यांच्यासोबत झालेली शाब्दिक चकमक असो,सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यावर पुन्हा उपोषणाला केलेली सुरूवात, ५ दिवसांत मागे घेतलेलें उपोषण आणि अटक वॉरंटची चर्चा जरांगे पाटलांबाबत नक्की काय घडतय समजून घेऊ या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.1K

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 2 หลายเดือนก่อน +79

    Ews घालवून बसलाय गडी..अजून काय माती करणार काय माहिती?😂😂

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน

      भाऊ ews भलं झालं...
      होऊ दे ews ची पोर मोठी.....

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 หลายเดือนก่อน

      ​@@Maxindia-o2cSEBC रद्द झाल्यावर येतोय आम्ही परत EWS मध्ये तोपर्यंत मज्जा करून घे

  • @aishwaryabangar3237
    @aishwaryabangar3237 2 หลายเดือนก่อน +271

    घोगडं सोडून उपोषण करून दाखवा
    जरांगे साहेब

    • @baldeosangat827
      @baldeosangat827 2 หลายเดือนก่อน +3

      Right

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou 2 หลายเดือนก่อน +1

      Tu tya khedar ch bag banajare

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke 2 หลายเดือนก่อน +7

      घोंगडे में कुच्छ तो गडबड है दया 😅

    • @aishwaryabangar3237
      @aishwaryabangar3237 2 หลายเดือนก่อน +3

      @@Harshad-fe9ke दाल मे कुछ तो काला है दया 😂😂

    • @youpm12
      @youpm12 2 หลายเดือนก่อน +4

      Aat vadapav aahe😂😂

  • @dnyaneshwargarande8447
    @dnyaneshwargarande8447 2 หลายเดือนก่อน +60

    हा लय भारी संघर्ष योद्धा आहे म्हणे हा स्वतःच नाटक करतो आणि नाटककारांना फसवतो काय तुझी सगळी नाटके आता उघडी होणार

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 2 หลายเดือนก่อน +85

    नाटक आहे.याचे सहकारी बघा काही दिवसांनी पोलखोल करणार आहेत.वाट पहा.

  • @marotirahire2689
    @marotirahire2689 2 หลายเดือนก่อน +9

    जरांगेचं मराठा बांधवावरील प्रेम हे बेगडी आहे. खरं प्रेम तर त्यांचं शरद पवार व राजेश टोपे यांच्यावर आहे त्यांच्याच इशाऱ्यावर ते आपलं उपोषण करतात व सोडतात. याला गोरगरीब मराठी बांधवांच्या प्रश्नाचा काहीच देणे-घेणे नाही.
    तो केवळ मराठा बांधवाच्या भावनेशी खेळत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी व मराठा वाद पेटवत आहे.

  • @jalinderDhobale
    @jalinderDhobale 2 หลายเดือนก่อน +186

    ऊगाच टाईम पास चाललाय महाराष्ट्रात बाकी काही नाही काम करा आपोआप देश सुधारेल

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 2 หลายเดือนก่อน +4

      आपलं राष्ट्र सुधारू दे बाबा आधी 😅😅😂

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉❤❤

  • @Adorableenigma
    @Adorableenigma 2 หลายเดือนก่อน +27

    सलाईन नाही लागणार
    मग चपटी कशी जाणार 🙄

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 2 หลายเดือนก่อน +155

    जरांगे नाटकी आहे तो खरोखर मराठा समाजा साठी लढत नसून स्वत:ची राजकीय पोळी भागवण्यासाठी करतोय.

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 2 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर.

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 2 หลายเดือนก่อน +1

      Masal
      tu 1 divs upashi rahun dhakv

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 หลายเดือนก่อน

      ​@@nikhildongare2347Bhau tu ek murkh aahe Diwali paryant vat bag tula khare mahit padel

  • @UshaBargir
    @UshaBargir 2 หลายเดือนก่อน +188

    पहिला तर लगेच सलायान लावायचा आणि 1. 2. महिने दवाखणेया मधी जाऊन बसायचं उपचार करत 😂😂😂😂 काय तर माझा लेकरांची काळजी आहेः एवढाच काळजीच आहेः tar करून दाखव उपशान नाटकया 😅😅😅

    • @Nikiteshkharat
      @Nikiteshkharat 2 หลายเดือนก่อน +3

      वा भाई बरोबर 🙏

    • @sanjaysonawane664
      @sanjaysonawane664 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा फोदा जरांगे पाटलांच्या केसा इतकी सुद्धा किंमत तुला नाही😢😢जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏

  • @ParikshitJoshi-i6y
    @ParikshitJoshi-i6y 2 หลายเดือนก่อน +32

    महामानव Dr Babasaheb खरं बोलले होते शिक्षण घेणे खूप गरजेचं आहे,सध्या त्याचं महत्व लक्ष्यात येत.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 หลายเดือนก่อน +842

    उपोषण सोडण्याचे कारण मात्र लई भारी आहे 😂
    मराठा बांधवांनी या मिथुन ची कला लक्षात घ्या, सुधरा

    • @Subtitleserror
      @Subtitleserror 2 หลายเดือนก่อน

      Tu Nako shiku Amala chinal

    • @FATTYLUFFY
      @FATTYLUFFY 2 หลายเดือนก่อน +87

      😂 tula kon vicharatay g bhavane 😂

    • @Subtitleserror
      @Subtitleserror 2 หลายเดือนก่อน

      @@Jyotikamble5688 tu Nako Amala sangu chinal

    • @Upscdream007
      @Upscdream007 2 หลายเดือนก่อน +63

      शरद पवारांना शिंदेंनी जरांगेला उपोषण मागे घ्यायला लावले आहे
      डाल मे तो कुच काला हैं😮

    • @Ladanepatil78
      @Ladanepatil78 2 หลายเดือนก่อน +25

      तुम्हाला पवार साहेबांची ABCD कळणार नाही

  • @HJ96k
    @HJ96k 2 หลายเดือนก่อน +612

    💯 फक्त 🌷🏹
    आम्ही 96 कुळी मराठा 🚩शरद पवार च्या माणसाच्या मागे जाणार नाही.
    परवा भेटून आले आणि काल लगेच उपोषण मागे. वाह, दुध खुळे नाहीत लोक.
    ओबीसी च नको आम्हाला , EWS बरोबर आहे.

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 2 หลายเดือนก่อน +53

      १०१ टक्के बरोबर आहे ❤

    • @FATTYLUFFY
      @FATTYLUFFY 2 หลายเดือนก่อน +15

      Bhai TU JAR SARKARI SAVLATI BAGH OBC VS EWS KUTHE JAST FAYDA AHE 😂

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน

      तू मराठा नाहीस

    • @HJ96k
      @HJ96k 2 หลายเดือนก่อน +48

      @@FATTYLUFFY भाऊ, पवार ने कधी सारथी वगैरे सुरू केलं का मराठा मुलांसाठी? का 30-40 वर्ष सत्तेत असताना दिलं नाही आरक्षण?( उत्तरं अपेक्षित )
      BJP ने केलं, आणि मराठा समाजाच्या मुलांना विचार एमपीएससी, Gr -B pre पास झाल्यावर पैसे येतात की नाही ते. शैक्षणिक मदत येते. माहिती घे.
      मित्रा कशाला उगाच दुसऱ्याच ओरबडायच. EWS मध्ये 80-85% वाटा मराठा समजाचा आहे.

    • @HJ96k
      @HJ96k 2 หลายเดือนก่อน +36

      @@FATTYLUFFY तुमचे साहेब तर जरांगेंच्या आडून हलाला वाल्यांना पण द्या, मी लढणार त्यांच्यासाठी अस बोलत आहेत. तेव्हाच कळल की कोण आहे याच्या मागे.

  • @aniket6980
    @aniket6980 2 หลายเดือนก่อน +233

    बाकी काही माहीत नाही पण या जारंगे मुळे जातीच विष शाळेपर्यंत परत एकदा पोहचलं 😢

    • @Pd15069
      @Pd15069 2 หลายเดือนก่อน +1

      जतीच विष हे obc समाजाने शाळे मध्ये पोचवले आहे. जरांगे ने फकत मराठा समाजा बद्द्ल भूमिका घेतली आहे.
      तुमच्या सारखे, मराठा लोकांना, target करत नाहि आम्ही. आम्ही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहे

    • @Harshas9766
      @Harshas9766 2 หลายเดือนก่อน +9

      Bhujbalamule Kay gharat rahile Kay?

    • @roshanshinde7506
      @roshanshinde7506 2 หลายเดือนก่อน +4

      आरक्षण रद्द करा मग सर्वांचे

  • @Nutral110
    @Nutral110 2 หลายเดือนก่อน +62

    कोणाचं प्यादं ते सर्वाँना कळलं आहे आता.....

  • @sheshrars
    @sheshrars 2 หลายเดือนก่อน +40

    लहान मुलांना सुध्दा हे कळतं, प्रक्रिया देण्याची कांहीच गरज दिसत नाही.

  • @Upscdream007
    @Upscdream007 2 หลายเดือนก่อน +97

    शरद पवारांना शिंदेंनी जरांगेला उपोषण मागे घ्यायला लावले आहे
    डाल मे तो कुच काला हैं😮

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 2 หลายเดือนก่อน +56

    राज ठाकरे एकदा अजित पवारांबद्दल बोलले होते की
    ' काकांनी हात काढला तर पान टपरीवाला तरी ओळखेल का..?'
    नेमक हेच वाक्य जरांगेबद्दल लागू होत

  • @Mpsc_1434
    @Mpsc_1434 2 หลายเดือนก่อน +170

    कोर्टाच्या वॉरंट la भिऊन स्थगित केलं म्हणा की उपोषण मग 😂

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 หลายเดือนก่อน

      शिदें फडणवीस भुजबळ नीसिल्वर ओक वर शरद पवार ची भेट घेतली आणी सेटलमेंट करुण उपोषण सोडलं आहे,

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +10

      Barobar 😂😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 หลายเดือนก่อน

      बाळ कोर्टाच नको सांगु... जरांगे पाटील ला फक्त 1 दिवस जेल मध्ये ठेवून दाखवा.... मग कळल मराठा काय असतो ते. 😂😂😂😂

    • @Ladanepatil78
      @Ladanepatil78 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@Pratikkadam950काय बोचा बरोबर हाय.

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 หลายเดือนก่อน

      छातीत का वडापाव सम्राट

  • @littlechamp3628
    @littlechamp3628 2 หลายเดือนก่อน +39

    काल शरद पवार cm शिंदे ची भेट पवारांचा 1 फोन आणि उपोषण लगेच मागे तुतारी समर्थक 😂

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 2 หลายเดือนก่อน +10

    हक्काचं EWS गेलं... पोलीस भरती मध्ये बघा EWS च किती कमी मेरिट लागत आहे...😢

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน +2

      जाऊ दे
      Ews च्या जीवावर किती दिवस राहणार
      स्वतः च दिलंय ते घ्या त्याच पण कमी मेरिट आहे
      Ews चा घेतला की फायदा आता
      ओरिजनल ews ला घेऊ दे फायदा
      सगळं मलाच पाहिजे ही वृत्तीसोड रे

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 หลายเดือนก่อน

      ​@@Maxindia-o2cतू कुठला original EWS आहे रे bhadvya..... ज्याला कोणताही आरक्षण नाहीये तो EWS आहे... EWS ची list नाहीये बाकीच्या category सारखी

  • @sksaundarmal146
    @sksaundarmal146 2 หลายเดือนก่อน +29

    अटक वाॅरंट बघून पाटलांची चांगलीच फाटलेली दिसतेय..म्हणून लगेच आंदोलन मागे घेतलं..😂😂😂

  • @karanpatil-l3s
    @karanpatil-l3s 2 หลายเดือนก่อน +78

    मी पाटलाचा खूप कट्टर समर्थक होतो पण जेव्हा जरागे पाटिल मुंबई ऊन एवढे समर्थन असताना वापस आले. तेव्हा कळल काही तरी बरोबर नाही.

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 หลายเดือนก่อน +165

    जर जरांगे साहेब घाबरले असतील तर त्यांना देशी द्या 😜😂😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 หลายเดือนก่อน +6

      1 बापाचे असाल तर जरांगे पाटील यांना 1 दिवस अटक करुन दाखवा. मग कळल. 😂😂

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp 2 หลายเดือนก่อน

      Tula kiti bap ahe.sarvana mahit ahe​@@rushimarwadkar384

    • @babasahebjadhav9728
      @babasahebjadhav9728 2 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या बापाला दे मी एक ओबीसी आहे

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 2 หลายเดือนก่อน +24

      ​@@rushimarwadkar384tujhya jaranget dum nahi anpadh chele ani guru 😂

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 2 หลายเดือนก่อน

      ​@@pranitumrsada1487tuzya aaila zwaylaka

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 หลายเดือนก่อน +311

    जरांगेमुळे मराठा समाजाचा पोपट झाला

    • @akashpawar-qu9re
      @akashpawar-qu9re 2 หลายเดือนก่อน +5

      बरोबर 😢😅

    • @vijaykumarmadke8958
      @vijaykumarmadke8958 2 หลายเดือนก่อน

      पोपट नाही बहिनी & दाजीला सांभाळायची वेळ आली

    • @Abhipra-hq5ut
      @Abhipra-hq5ut 2 หลายเดือนก่อน +6

      Correct 😂🎉😅

    • @avinashshinde5908
      @avinashshinde5908 2 หลายเดือนก่อน +5

      100%

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 2 หลายเดือนก่อน +1

      शेवटी चेला कोणाचा ?स्वकीयांच्या पाठीत सूरा खूपसणार्याचाचना

  • @chhatrapalbhadane
    @chhatrapalbhadane 2 หลายเดือนก่อน +32

    एकदा तर उपोषण पूर्ण करा .

  • @ravipende6958
    @ravipende6958 2 หลายเดือนก่อน +68

    घाबरला

  • @nitinwaghmare3514
    @nitinwaghmare3514 2 หลายเดือนก่อน +84

    जारांगे ला माझं सांगणं आहे , राजकारण्यांच्या नदी लागू नकोस , तुला , जुन्या बाजारात विकून येतील आणि पैसे वाटून घेतील , तुझं पण चित्त जागेवर नाही , आज 1 बोलतोस आणि उद्या 1 बोलतोस

    • @JayKhabale
      @JayKhabale 2 หลายเดือนก่อน +2

      😅😅😅

    • @DnyaneshPatil-l1r
      @DnyaneshPatil-l1r 2 หลายเดือนก่อน

      Chip re tu

    • @ambadasmane1174
      @ambadasmane1174 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @SangetaKoli
      @SangetaKoli 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @PriyaKavate
      @PriyaKavate 2 หลายเดือนก่อน +1

      Te saudi chi kaju badam godhi madhe khaun khaun garam padtat tya mule ti garam hawa varti ashi baher yet aste mhnun kadhi 1 tar kadhi veglach 😅😅

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 หลายเดือนก่อน +62

    जरांगेच्या बुध्दीची कीव येते.

    • @adityakoli9549
      @adityakoli9549 2 หลายเดือนก่อน

      Kharach…kiti murkh manus ahe.
      Sampurn Maharashtra tyachanule bighdala.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 หลายเดือนก่อน +47

    घाबरी झालं अटक होणार म्हणून 😅😅

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 2 หลายเดือนก่อน +102

    मराठा समाजाची चेस्टा चालवलीये ह्या माणसाने.....

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 หลายเดือนก่อน +171

    आता गोधडीत काजू बदाम खाऊन शिव्या देऊन उपोषण कोण करेल # गावठी मिथुन 😂

  • @premkankal9008
    @premkankal9008 2 หลายเดือนก่อน +150

    सलाईन लावून उपोषण करणे बेगडीपणा आहे - जरांगे 😅
    जरांगे तुमचे पहिले चार पाच उपोषण बेगडी होते का???

    • @budgetexplorer7861
      @budgetexplorer7861 2 หลายเดือนก่อน +2

      ⚠⚠⚠⚠⚠

    • @varunborate3247
      @varunborate3247 2 หลายเดือนก่อน +1

      Ho😂

    • @balajikadamjanapurikar8030
      @balajikadamjanapurikar8030 2 หลายเดือนก่อน

      नाव तुझ प्रेम कंकाल
      ... अस नाही भेडिया kankal अस आहे शेमन्या

    • @varunborate3247
      @varunborate3247 2 หลายเดือนก่อน

      @@balajikadamjanapurikar8030 🤡🤡🤡

  • @JK-lo6vy
    @JK-lo6vy 2 หลายเดือนก่อน +173

    तुझ्यासारखा आंदोलक हा कोणत्याच समाजात नसावा

  • @tractorlovervishal9262
    @tractorlovervishal9262 2 หลายเดือนก่อน +11

    मला याच गोष्टीचा वाईट वाटतोय.
    पाटील साहेब रिकामटेकडे आहेतच पण त्यांच्या नादी लागून मराठा बांधव उगाच आपला वेळ वाया घालवतोय.

  • @sandipshinde964
    @sandipshinde964 2 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्रात काय पण होऊ दे त्याला फडणवीस दोषी...😂😂😂
    कुणाला मूलबाळ होऊ दे त्याला पण फडणवीस दोषी😂😂😂😂
    सर्वर डाऊन झाला त्याला पण फडणवीस दोषी😂😂😂
    हे.. मी नाही मिथुन दादा बोलतात😂😂😂😂

  • @sonalnaik2887
    @sonalnaik2887 2 หลายเดือนก่อน +79

    मीडिया ने मोठ्ठ केलेलं एक xxx प्याद, नाहीतर कोण हा जरांगे??? चार महिन्यापूर्वी कोणाला ही माहिती नसलेल्या या प्यादाला किती महत्व द्यायच...

    • @popatpathare9435
      @popatpathare9435 2 หลายเดือนก่อน +4

      दादा पाटलांना एकदा येऊन भेट तीन महिने झाले की 20 वर्ष ते समजेल तुला

    • @pallavigavande08
      @pallavigavande08 2 หลายเดือนก่อน +1

      औकतीत राहून बोल रे

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 หลายเดือนก่อน +2

      @@sonalnaik2887 बाळ जरांगे पाटील च्या पायावर आमदार खासदार मंत्री लोटांगण घालतो कळल का.... 🤣🤣🤣🤣

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 หลายเดือนก่อน

      ​@@rushimarwadkar384 yeda jhala ka re tu 😂😂😂😂😂

    • @tejservices1899
      @tejservices1899 2 หลายเดือนก่อน +2

      जारांगे खरं सांगा, एका उपोषण सत्राचे किती मिळतात? म्हणजे बाकी बेकार तरुणांना पण रोजगार मिळेल.

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 2 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्र अशांत करून आपली राजकीय पोळी भाजनारा नेता आता कधी अल्लाको प्यारा होतो असे जनतेस वाटायला लागले आहे.

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 หลายเดือนก่อน +1

    हे उपोषण नाही, केव्हाही उठलोय,मोर्चा काढतोय, काय काय बरळतो. माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे आहे सर्व.
    महाराष्ट्र चला हवा येऊ द्या..

  • @mayureshthakur67
    @mayureshthakur67 2 หลายเดือนก่อน +54

    समाजासाठी उपोषण❌
    स्वतःचे पोषण ✅
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 2 หลายเดือนก่อน +70

    Jrange आता जेलमध्ये उपोषण सुरू कर

  • @SopanNeharkar
    @SopanNeharkar 2 หลายเดือนก่อน +102

    जरांगे हा जातीवादी आहे तो जातीवर जास्तच बोलतो तो हिंदू वर बोलत नाही राज्यावर विकासावर कुठलाही बाबतीत विचार करत नाही तो फक्त जातीचा विचार करतो जात म्हणून शिवाजी महाराजांच्या विचारावर तो मी स्वतःलाच मानून घेतो आणि त्या जरांगे ला 12 बलुतेदार कमेंट देतात साजेल असे बोलतात

  • @jayshambho302
    @jayshambho302 2 หลายเดือนก่อน +19

    सागर बंगला आठवतो ना मिथुन 😅😅😅😅 पळगा मिथुन

  • @JitendraMaskare-wx2pg
    @JitendraMaskare-wx2pg 2 หลายเดือนก่อน +36

    आता याची फाटली आहे आता 11 वर्षानंतर वॉरंट आला तरी म्हणतो की इतक्या लवकर निघाला असं म्हणतो

    • @shital5405
      @shital5405 2 หลายเดือนก่อน

      tuji phatayla vel nahi lagnar

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 หลายเดือนก่อน

      @@JitendraMaskare-wx2pg गांडुळांनो अटक करुन दाखवा पाटलाला. मग कळेल. 🤣🤣

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 2 หลายเดือนก่อน +113

    हा उपोषण करून मरत का नाही

    • @shiva_the_boss96
      @shiva_the_boss96 2 หลายเดือนก่อน +5

      गेला ... असता तर एवढ्यात आर क्षण मिळालं असतं आम्हाला

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 หลายเดือนก่อน +8

      अन्ना हजारो जसे करायचे तसे करून हिरो व्हायचे आहे.

    • @shivajithopte8897
      @shivajithopte8897 2 หลายเดือนก่อน +16

      मेलेला बरा

    • @sutradhar302
      @sutradhar302 2 หลายเดือนก่อน

      तो BJP ला घेउन मरणार आहे

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +75

    Aamhi pan Maratha aahe pan matra jaat paat visrun Kattar Hindutva vadi paksha BJP lach Vote denar 🔥🔥🔥🔥

    • @pranavvaidya__22__
      @pranavvaidya__22__ 2 หลายเดือนก่อน

      Mag tumhi pagal aahet

    • @Foxy-kj3xw
      @Foxy-kj3xw 2 หลายเดือนก่อน

      Ayodhya Jinka Aadhi 🤣🤣🤣

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Foxy-kj3xwअरे बाबा अयोध्या मधे लीड होती नं 1 ची

    • @predictor968
      @predictor968 2 หลายเดือนก่อน

      Bhau rojgarach kay.

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน

      @@Foxy-kj3xw Abee Laandya abhyaas kar nantar bhunk

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 2 หลายเดือนก่อน +64

    अरे काय सतरा वेळा उपोषण करतंय. जनता काय दूध खुळी नाहीये याची नाटकं सगळी समजतायेत लोकांना.याला खरोखरच समाजाला न्याय द्यायचा असता ना तर याने माघेच जीव सोडला असता समाजासाठी.आता फक्त राजकारण चालू आहे.

    • @popatpathare9435
      @popatpathare9435 2 หลายเดือนก่อน

      दादा आरक्षण देता येईल का तेवढं बघ ना

    • @shital5405
      @shital5405 2 หลายเดือนก่อน

      patil yancha jiv gheun tula kay milnar ahe

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 2 หลายเดือนก่อน +104

    मी छत्रपती मराठा महिला आम्ही देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार बरोबर आहोत मनोज जरांगे आरक्षणाच्या नावाखालीउपोषण करतोय, कारवाईच्या धाकाने उपोषण सोडतोय ," स्वतःची कृती काय आहे ,मराठी समाजासाठी काय काम केली .राजकारणात उतरा सर्वांचे सर्व जागा लढा
    जरांगे आमदार तुमचेच राहातील. मुख्यमंत्री जरांगे तुच रहा.🙏

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 2 หลายเดือนก่อน +7

      Rahul Mahila Pan asate ka😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน

      ​@@Uncommonsense-1barobar.
      Rahul bhaktulla ki bhaktulli.

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +1

      तुझी तिकडेच आहे फळ

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +1

      Only BJP SS Sarkar 🔥🔥

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 2 หลายเดือนก่อน +65

    १३ जून १३ जुलै १३ चां आकडा कुठून काढला आहे 😂😂, जारंगे आता फरार होणार 😂😂

  • @SunilPawar-ge4pk
    @SunilPawar-ge4pk 2 หลายเดือนก่อน +19

    काय चाललंय जारंगे पाटील चे शरद पवार यांनी काय सांगितले माहीत नाही उपोषण सोडले

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 2 หลายเดือนก่อน +53

    जरांगे शेपटी खाली करून पळून गेले

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन 2 หลายเดือนก่อน +5

    जरांगे पवारचाच माणूस आहे हे सगळ्यांना माहीत आहे

  • @1viragpatil
    @1viragpatil 2 หลายเดือนก่อน +1

    काहीही असो भावांनो कुठल्याही जातीचे आपण असो, आपल्यात फूट पडू देऊ नका😊🙏🙏

  • @prashantpatil7304
    @prashantpatil7304 2 หลายเดือนก่อน +46

    आधी हात पण हालत नव्हता आणि उपोषण सोडताना जसं काय उपोषण केलाच नाही एवढी अनर्जी 😂😂😂

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 2 หลายเดือนก่อน +20

    जरांगे मांगे मोर 😂😂😂

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 2 หลายเดือนก่อน +39

    हाकेनी आठ दहा दिवस उपोषण केले तरी तब्येत ठणठणीत, जरांगे पण ठणठणीत, काहीतरी गडबड आहे

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @amoldongare1079
      @amoldongare1079 2 หลายเดือนก่อน

      गडबड घोटाळा😂😅

  • @ArjunRaskar-m9x
    @ArjunRaskar-m9x 2 หลายเดือนก่อน +24

    घाबरून उपोषण मागे घेतले

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 2 หลายเดือนก่อน +2

    काका मुख्यमंत्र्यांना भेटले,इकडे उपोषण स्थगित. खाता ना बही, जरांगे बोले वाही सही.

  • @Yash_chavan_8-Y
    @Yash_chavan_8-Y 2 หลายเดือนก่อน +20

    मराठ्यांनो एकजुट तुटू देऊ नका.. एक दिवस नक्की आपल्याला आरक्षण मिळेल...💯💯🚩🚩🚩

    • @PeakPedalVlog
      @PeakPedalVlog 2 หลายเดือนก่อน +2

      😅

    • @sandynaik9370
      @sandynaik9370 2 หลายเดือนก่อน

      Pan jarange Ani pawar mele pahijet nahitar mazi shett ghya gol gol

  • @SunilPawar-ge4pk
    @SunilPawar-ge4pk 2 หลายเดือนก่อน +55

    एक सभा अमित शहा यांनी घेतली पुण्यात आणि इकडे जारणगे ची फाटली

  • @vivekdeshpande7664
    @vivekdeshpande7664 2 หลายเดือนก่อน +33

    जरांगे नी वेळीच माघार घेणे शहाणपणा आहे. नाहीतर तेल ही गेले तूप ही गेले.

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 2 หลายเดือนก่อน +6

    खालील प्रश्न मराठी मीडिया कधीच विचारत नाही, असे का ?
    १. मनोज जरांगे हे शेतकरी आहेत का ?
    २. जर असतील तर त्यांच्याकडे एवढा वेळ कसा काय ?
    ३. शेतकरी नसतील तर इतर उद्योग धंदा काय आहे ?
    नोकरी निश्चितच नाही, कारण उपोषणासाठी कोणी एवढी मोठी सुट्टी देत नाही.
    ४. स्वतःचा उद्योग (धंदा) असेल तर, त्याच्याकडे इतके दिवस न बघता तो कसा काय चालू आहे ?
    ५. कोण चालवत असेल ह्यांचे घर ?
    ६. ह्यांनी केलेल्या उपोषणाचे चटके आणि फटके नेमके महायुतीलाच का बसतात, महाविकास आघाडीला का नाही ?

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน

      शुश्या
      विचाराच्या कक्षा लांब कर
      राजकारण हा त्यांचा व्यवसाय
      समजा साठी जातीसाठी खास वर्गासाठी काम करणे
      ह्याला व्ययसाय बोलतात
      तरी नसेल कळलं तरी मग पोग्गो बघा😂😂😂😂

  • @jaiho550
    @jaiho550 2 หลายเดือนก่อน +6

    Ha bhurta aahe. उपोषण अंगावर येताच उपोषण सुटा याचा

  • @XFactor-who
    @XFactor-who 2 หลายเดือนก่อน +1

    मला वाटल काही नवीन असेल....पण तुम्ही.तर जे घडल आहे तेच वाचून दाखवले... त्यात काय वेगळे.... तुमचे समीक्षात्मक व्हिडियो बंद झाले आता.... बोल भिडू आता वाच भिडू झाला आहे....❤❤

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 2 หลายเดือนก่อน +10

    गरीब नाटक मंडळीची फसवणूक नव्हती करायला पाहिजे? इतक्या महान नेत्याला हे शोभत नाही. यावरून भक्त लोकाणी काय बोध घ्यावा. वाईट वाटलं.

  • @rvn2090
    @rvn2090 2 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩जोपर्यंत विधानसभा होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे,
    ज्याला कळतय त्याला कोणी बोलू देणार नाही
    ज्याला नाही कळत ते मोक्कर पेटलेले आहेत,आमचा दादा आमचा पाटील......
    एकदा महविकास आघाडी ची सत्ता आली ,पुन्हा पाटील दिसायचे नाहीत आणि त्याचे कार्यकर्ते सुद्धा ....
    आरक्षण मुद्दा सुधा निवळला जाणार...
    आमची मायबाप जनता परत फसली जाणार.......
    हे वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे ,याला कोणी रोखू शकणार नाही समजू शकणार...........💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी...........

  • @gajanankalsait7858
    @gajanankalsait7858 2 หลายเดือนก่อน +180

    Bjp चे अधिकृत उमेदवार पाडा असे बोलून जरंग्या कोनांचा माणूस आहे ते ओळखा जातीवाद करू नका

    • @vinodd466
      @vinodd466 2 หลายเดือนก่อน

      जे अत्ता सरकार आहे त्यांच्याकडे आरक्षण मागणार ना , आणि त्यांनी नाही दिले तर त्यांचे आमदार पाडणार की येवढे पण नाही का कळत

    • @omkar23549
      @omkar23549 2 หลายเดือนก่อน +9

      ​@@vinodd466 gp re bhadya.... 2014 nantr ch garib zalas kaaa... Amhala kalat nhiy hoy ky challay te.... Pawar aala ki chatun paay tyachr ghari kahyala nhi te visrun zal

    • @vijaykumarmadke8958
      @vijaykumarmadke8958 2 หลายเดือนก่อน

      लाडकी बहिन दाजी ला पैसे तरी वाटूद्या

    • @laxmanghadage5093
      @laxmanghadage5093 2 หลายเดือนก่อน

      Tu BJP cha chatu ahes

    • @nitinwadgaonkar2302
      @nitinwadgaonkar2302 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@vinodd466 Congres v Sharad pawaran chi Sarkar asate tevha kuthe jata , tevha kas Kay visar padto arakshana cha .

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 2 หลายเดือนก่อน +25

    सरकारने त्याला यावेळस भाव दिला नाही त्याच उपोषण बेगडी आहे जरांगे हा नाटकी माणुस आहे

  • @RoarMaddy
    @RoarMaddy 2 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाजाने शिक्षणात व नोकरीत फायदे किवा योग्य लाभ भेटावा या साठी सरकारकडे पर्याय उपलब्ध करून घावे कारण आरक्षण भेटणं मुश्किल आहे हे सगळे राजकारण करत आहेत बिचारे लोक अपेक्षा लाऊन बसलेत.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 2 หลายเดือนก่อน +4

    रोज उठ की सूट याचे आमदर त्याचे आमदार पाडीन देवेंद्र फडणवीस ला शिव्या देणे त्यापेक्षा आपले स्वतःचे आमदार उभा करून 288 निवडून आण रोज उठून मराठी आपली लेकरे असे म्हणून भावनिक करून लोकांना वेड्यात काढू नये आणि महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करणे जातीभेद वाढवणे बंद करावे

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 2 หลายเดือนก่อน

      पोपटाला मिरची लागली वाटते मालकाला शिव्या दिल्यावर 😂

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण मराठी आहे ते पण 96 कुळी पुन्हा जरांगे मराठ्यांचे काम करत नाही तर शरद पवार चे काम करतोय

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 2 หลายเดือนก่อน +2

    मी मराठा आहे... जरांगे वर जो गुन्हा दाखल झालं आहे तो 2013 च आहे आणि तो गुन्हा उध्दव ठाकरे चा कार्यकर्ता नी केली आहे. पण जरांगे फडणवीस ल पाडा म्हणतोय म्हणजे हा पक्का राजकारणी आहे यांनी पूर्ण महाराष्ट्र मधी जाती वाद करायला सुपारी घेतली वाटत आहे पवार कडून

  • @kirandeshmane9551
    @kirandeshmane9551 2 หลายเดือนก่อน +12

    आमरण उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण।।।😂

  • @pralhad265
    @pralhad265 2 หลายเดือนก่อน +21

    काजू बदाम खायला दिले नसावे म्हणून उपोषण मागे 😂😂

  • @pranitlad3470
    @pranitlad3470 2 หลายเดือนก่อน +22

    देशी किंग😂😂

  • @greatfire9247
    @greatfire9247 2 หลายเดือนก่อน +25

    आंदोलन भरकटले

  • @tushartalikhedkar4857
    @tushartalikhedkar4857 2 หลายเดือนก่อน +145

    जरांगेना शरद पवारांना विचारावं त्तूम्हाला obc tun आरक्षणासाठी पाठिंबा आहे का... नुसत उठ सुट फडणवीस फडणवीस करायचं पवारांचा माणूस

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน +1

      Fadanvis tuza mausa aahe Kay

    • @chumemer
      @chumemer 2 หลายเดือนก่อน +1

      sarkar fadnvisach ani vicharyach pawarala😂

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 2 หลายเดือนก่อน +1

      Sadavarte pahdnvis Cha manus

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 หลายเดือนก่อน +10

      बाळ मराठ्यांना जरी ओबीसी मधुन आरक्षण दिले तरी ते कोर्टात टिकत नाही. 😂😂😂

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 2 หลายเดือนก่อน

      @@rushimarwadkar384 deun Tak manav ki lagech , bjp wale kasala rajniti karat ahet ,tas pan court cancel kartey सरसकट

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 2 หลายเดือนก่อน +4

    हा दहशतवादी नहीपण जातीयवादी नक्कीच आहे.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 หลายเดือนก่อน +20

    जरागे यांनी पाठी मांगे सलायं न किती वेला सलायन लावल पण कॉरट कडून नोटिस अल आ
    हे मग देवेन्द्र साहेब वर का जरागे बोबल तोय

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 2 หลายเดือนก่อน +1

    आत्तापर्यंत सर्व नेत्यानी मराठा समाजाला फ़सवल. जरांगे पण त्यातलाच. मराठा समाज़ाने शहान बनाव. उत्तम अभ्यास करा, शेती विकास करा आणि skill development कड़े लक्ष द्या. आरक्षण, कार्यकर्तेगिरी, पाटिलकी या गोष्टि बाजुला ठेवा.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 หลายเดือนก่อน +5

    कुठला पक्षाने मराठा आरक्षण पाठिंबा दिला आहे ते स्पष्ट करा. रसद वापर बिळात गेले आहे.

  • @Nikiteshkharat
    @Nikiteshkharat 2 หลายเดือนก่อน +1

    माझा मराठा मित्रांनी याचा खरा चेहरा ओळखला त्यानं पण आधी वाटलं होत की हा माणूस मराठा समाजा साठी लढतोय पण हा तर “”., कृष्णाजी भास्कर “निघाला 🙏

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवारांच्या विरोधात आंदोलन करणार का कधी

  • @shankargoradwar8983
    @shankargoradwar8983 2 หลายเดือนก่อน +6

    काहीही केलं तर विधानसभेत तुतारी वाजणार नाही

  • @rajushirsat2309
    @rajushirsat2309 2 หลายเดือนก่อน +2

    जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही. जरंगेने राज्याला वेठीस धरू नये.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 หลายเดือนก่อน +43

    जरांगे ची योजना,
    माझ लाडक आरक्षण,
    फडणवीसला शिव्यांसाठी उपोषण

  • @Aryavart759
    @Aryavart759 2 หลายเดือนก่อน +2

    अडीच वर्ष उबाठा चे सरकार होते तेव्हा जरांगे कुठे होते

  • @Antunagrale
    @Antunagrale 2 หลายเดือนก่อน +8

    पहील्या उपोषणा सारखा दम नाही राहीला आणी तुम्ही पण स्वताला अण्णा हजारे करुन घेतलं. ती एक म्हण आहे ना, रोजचं मढं त्याला कोण रडं. तसंच झालंय आता 🙏🙏

  • @girishmunot
    @girishmunot 2 หลายเดือนก่อน +1

    धर्म विसरून जातीच्या मागे आपसात भांडणे केवळ आर्थिक बाबी साठी करण्यात काहीच मिळत नाही, आपसातील संबंध मात्र खराब होत आहेत गावा गावांत...! 😢😢😢

  • @GaneshShirsat-v1v
    @GaneshShirsat-v1v 2 หลายเดือนก่อน +1

    इतके दिवस सरकार झोपले hote.❤

  • @VijuPatil-f4e
    @VijuPatil-f4e 2 หลายเดือนก่อน +63

    Only BJP🎉

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 หลายเดือนก่อน

    सलाईन वर सलाईन लावुन आमरण उपोषणास बसणाऱ्या मनोज भाऊंना मानाचा कडक सॅल्युट..

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 2 หลายเดือนก่อน +4

    पाहिलंत का
    हा मिथुन 2013
    च्या आधीपासून
    नाटक(acting)करतोय
    आणि सोबत असणाऱ्यांची
    Payment पण नाही करत

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 2 หลายเดือนก่อน +1

      आत्ताही नाहीत केलेली. त्यामुळे उपोषणा दरम्यान बरेचजण सोडून गेलेत. बरेचजण विरोधही करताहेत.

    • @SangetaKoli
      @SangetaKoli 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @anandv4163
    @anandv4163 2 หลายเดือนก่อน +1

    दोन दिवस उपोषणास बसायचे आणि भूक लागली की जेवायला बसायचे. हे नाटक आता आता कितीतरी वेळा झाले. आता सवय झाली नाटकाची.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 หลายเดือนก่อน +47

    फुस्स कशासाठी अटक तर नाट्य निर्मात्यांची फसवणूक 🤦‍♂️
    आता जन्मठेप होती का काय?

    • @makarand7925
      @makarand7925 2 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणणारा ठरलेले नाटकाचे पैसे देऊ शकत नाही.आणी वरती कांगावा
      करत आहे.

  • @dattatrayabarkale7635
    @dattatrayabarkale7635 2 หลายเดือนก่อน +4

    जरांगे पाटील हे मॅनेज होत नाहीत. काही सूर्याजी पिसाळ वगळता संपूर्ण मराठा समाज त्यांचे सोबत आहे. सरकारकडून सगेसोयरे कायदा अंमलात आणल्यास संपूर्ण समाज सरकारचे पाठीशी राहील.अन्यथा लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते.

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 2 หลายเดือนก่อน +10

    कोणीही कितीही डाव रचू द्या, विधानसभा जवळच आहे तेव्हा समजेल पाटील कोणाला म्हणतात, ❤❤ पक्ष्यांची आणि नेत्याची छाटण्यापेक्षा जातीसाठी लढणारा नेता कधीही मराठा समाजासाठी श्रेष्ठ आहे🙏

    • @adityakoli9549
      @adityakoli9549 2 หลายเดือนก่อน

      Theek ahe bhau pawar kadun ghe arakshan 💪

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 2 หลายเดือนก่อน

      नेता ज्याला म्हणता त्याची अक्कल कळते त्यावरून त्याचे फॉलोअर्स चे पातळी

    • @NileshSapkal-bh3eq
      @NileshSapkal-bh3eq 2 หลายเดือนก่อน

      छत्रपति शिवरायांच्या पुतळ्या समोर शिव्या देऊन शिवरायाचे अपमान करणारे पाटील.... फितूर मराठे

  • @shubham_tilekar_0075
    @shubham_tilekar_0075 2 หลายเดือนก่อน +3

    लक्ष फक्त विधानसभा निवडणुकीत शरद पवार सीट आण्याची

  • @vishalovhal4726
    @vishalovhal4726 2 หลายเดือนก่อน +70

    कितीही प्रयत्न कारा मराठा आरक्षण मिळाल्या शिवाय राहणार नाही 💪

    • @ManojKachare-n8e
      @ManojKachare-n8e 2 หลายเดือนก่อน +3

      Ata amchich denar ,cm jatange❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @gajananpowar6179
      @gajananpowar6179 2 หลายเดือนก่อน +3

      Are arakshan मिळाले आहे ते टिकवायचं बग

    • @jaydeepbansode6106
      @jaydeepbansode6106 2 หลายเดือนก่อน +4

      Sheta.....

    • @Subtitleserror
      @Subtitleserror 2 หลายเดือนก่อน

      @@gajananpowar6179 tu Nako shiku Amala laudya

    • @Subtitleserror
      @Subtitleserror 2 หลายเดือนก่อน

      @@jaydeepbansode6106 tuzya aai che na 🤣🤣

  • @Faktnagarik1210
    @Faktnagarik1210 2 หลายเดือนก่อน +1

    मी काय म्हणतो सर्व आरक्षण द्या की फक्त ओबीसी ews आणि Scbc,बरोबर st sc आणखी कोणते असतील तर ते पण देऊन टाका आणि विषय संपवा

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 2 หลายเดือนก่อน +41

    Ata udya pasun hospital madhun live chalu aeeeee fadanvis …..😂😂😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @SangetaKoli
      @SangetaKoli 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂