कोंबडी पालन ही संकल्पना प्रशंसनीय आहे. खुप छान गणेश सर.. त्याच बरोबर शोधवार्ता टीम ने त्याच मेहनतीने हा व्हिडिओ सुंदर व माहितीपूर्ण बनवला आहे.. खुप खुप आभारी आहे ढाकणे सर या बेस्ट व्हिडिओ साठी.. #पाऊलवाटा
कोंबडी पालन क्षेत्रात गणेश राऊत हे नाव अगदी प्रामुख्याने घेतले जाते. आणि त्यांचा या मधील अनुभव नक्कीच नवीन व्यवसायिकांना मदत गार ठरत आला आहे आणि पुढेही ठरेल अशी खात्री वाटते... पाऊलवाटा , टीमने नेहमी शोध वार्ता टीमला प्रोत्साहन दिले आहे. ज्यामुळे आमच्या सकारात्मकतेत भर पडली आहे... त्यामुळे पाऊलवाटा टिमचे मनस्वी आभार आणि धन्यवाद🙏
सर एक नंबर छान माहिती दिली ❤❤❤❤❤❤😊
कोंबडी पालन ही संकल्पना प्रशंसनीय आहे. खुप छान गणेश सर..
त्याच बरोबर शोधवार्ता टीम ने त्याच मेहनतीने हा व्हिडिओ सुंदर व माहितीपूर्ण बनवला आहे..
खुप खुप आभारी आहे ढाकणे सर या बेस्ट व्हिडिओ साठी..
#पाऊलवाटा
कोंबडी पालन क्षेत्रात गणेश राऊत हे नाव अगदी प्रामुख्याने घेतले जाते. आणि त्यांचा या मधील अनुभव नक्कीच नवीन व्यवसायिकांना मदत गार ठरत आला आहे आणि पुढेही ठरेल अशी खात्री वाटते...
पाऊलवाटा ,
टीमने नेहमी शोध वार्ता टीमला प्रोत्साहन दिले आहे. ज्यामुळे आमच्या सकारात्मकतेत भर पडली आहे... त्यामुळे पाऊलवाटा टिमचे मनस्वी आभार आणि धन्यवाद🙏
पहिला व्हिडिओ भारी झाला होता.. thumbnail पाहून हा व्हिडिओ त्या पेक्षा माहितीपूर्ण असेल यात शंका नाही..
धन्यवाद शोधवार्ता टीम..
खुप छान सर. पुन्हा एकदा अप्रतिम विडिओ घेऊन आल्याबद्दल टीम शोधवार्ताचे अभिनंदन .
सरजी मनस्वी आभार आपल्या शुभेच्छा प्रेरणा देणाऱ्या आहेत...
Thumbnail भारी आहे सर..
आता वाट या व्हिडिओची..
ब्रायलर, पाथर्डी, गावराण तिन्ही प्रकार आपण पाळता, चिल्लर विक्री करता... ग्रेट अॕचिव्हमेंट !!
होय फार अनुभवी आहेत चेअरमन...👍
शोध वार्तचे सर्व व्हिडिओ माहिती पुर्ण ! धन्यवाद दादा !
मनःपूर्वक आभार विलास सर🙏❤️😍
Khup chahan mahiti
एकदम छान sir
श्री.गणेशजी खरी माहिती सांगतात , 💐 शुभेच्छा 💐💐
धन्यवाद सरजी🙏
साऊंड सुमधुर आहे
मनस्वी आभार🙏
खुप छान माहिती
मनस्वी आभार सरजी
धन्यवाद शोध वार्ता टीम
मनस्वी आभार सरजी
sir tumhi arogya chagle rahawe mhanun kay ghart guti upay krta
Jabardast....
धन्यवाद सर
Dhanyavad shodh varta
मनस्वी आभार सर
Best sar
Thanks sir🙏
एकदम मस्त सर
धन्यवाद सरजी
Aaplya bandist kombdi palan vishyi dileli sarv mahiti pahili aani samadhan vatal
मनस्वी आभार सरजी
Dhanyvad dhakne sir
मनस्वी आभार सर
Aika kombdila la aika divsala kiti gram khadya lagte te nakki vichara.
व्हिडिओमध्ये गणेश राऊत यांचा पत्ता, नंबर आणि लोकेशन सर्व दिलेलं आहे...🙏
Nice
Good
Si
Thanks
Bandist kombdi palan la bhet dyaychi aahe
मनस्वी आभार सर
Kombadi vikat bhetal ka sir
व्हिडिओ मध्ये राऊत यांचा नंबर आहे त्यांच्याशी बोला
Aamhala kayam ashach navnavin sanklpna det ja
अगदी देणार सर हे माझं कर्तव्य आहे
Sir ha farm kiti jaget aahe..gavran ande kamit kami kitila viklyanantar parvdte...feed management..
या सर्व माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ पहावा लागेल...
Paripurn ashi mahiti dilit aapan shetkaryana yacha nkki fayda honar aahe..,
खूप खूप धन्यवाद सरजी
Sir ,hya sarv kamasathi kiti majur ahet
केवळ एक मजूर आहे.... आणि कधी कधी स्वतः मालक करतात...
कोंबडी पालन हे तीन प्रकारामध्ये असते हे आज कळलं.....
होय सर त्याचे तीन प्रकार असतात
बंदिस्त कोंबडीपालन, अर्ध-बंदिस्त कोंबडीपालन आणि ओपन कोंबडीपालन....
Lavkar sanga
काय सांगू🙏
किती बाय किती शेड मध्ये सात आठ लाख कमवता
Welcome
धन्यवाद सरजी
Aamhi pratikshet aahot
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल....
Hi sir
बोला सर
Open kobadi palan aavadl
धन्यवाद सर
Waiting sir
धन्यवाद सर
परिपूर्ण माहितीसाठी आम्हाला भेट अपेक्षित आहे...
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
आपला चारा सुबाभुळच आहे, शेवरी नाही दादा
बंदिस्त कोंबडी पालन आनी त्यामधे खाद्याचा कमी केलेला खर्च उल्लेखनीय आहे...
मनस्वी आभार सरजी
बेभरवशी धंदा कोणी काही सांगू दे
जिथे माणूस जगण्याचा भरोसा नाही तिथे व्यवसायाचा काय देणार ,मग व्यवसाय करायचा नाही का...
गणेश सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा ना
व्हिडिओमध्ये आहे सरजी
खुप छान माहिती
धन्यवाद सरजी🙏🙏
Nice
मनस्वी आभार सरजी