Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis) #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
'अश्वत्थामा मेला - नरो वा कुंजरोवा ' खूप लहानपणापासून ही वाक्ये आपण ऐकत असतो, त्याचं खरा अर्थ त्या वेळी समजत नसतो. खूप उशिराने कळतो 😄 खूप छान मालिका चाललेय 👌🙏
युद्ध समाप्त करण्याचेकामं सुद्धा भगवंत खूप विचारपूर्वक करतात.... ही बुद्धी असीम.. रण नीती तुफान... फार विचारपूर्वक केलेली योजना..... अधर्माचा नाश करण्यासाठी "संभवामी युगे युगे " ते परमेश्वर... 🙏. सर्व रचना करणारे.. करवून घेणारे... फार सुंदर... 🙏🙏🙏🙏🙏
देश वाचल की नाही,पण आपलं घरदार या वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून नक्कीच वाचलं पाहिजे, त्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना करणारे आपलं घरदार तर नक्कीच वाचू शकणार नाही.त्यासाठी आपलं मतं हे आपलं घरदार पक्कं करेल.
'अश्वत्थामा मेला - नरो वा कुंजरोवा ' खूप लहानपणापासून ही वाक्ये आपण ऐकत असतो, त्याचं खरा अर्थ त्या वेळी समजत नसतो. खूप उशिराने कळतो 😄 खूप छान मालिका चाललेय 👌🙏
सुशिलजी नमस्कार.सरळ, सोप्प तुम्ही ज्या तर्हेने महाभारत उलगडून सांगतात त्याला खरोखरच तोड नाही.प्रवचनकार, किर्तनकारही एवढ्या सहजतेने पटवूनदेऊ शकणार नाही एव्हढया सहजतेनेतुम्ही सांगताहेत.जय श्रीकृष्ण.
खुपच सुंदर पद्धतिने निरूपण धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी सुशील जी 🙏🙏🙏
Ram Krishna Hari
अतिशय रंजक पद्धतीने आपण प्रस्तुत करत आहात ! सुशील जी धन्यवाद ! जय श्रीकृष्ण !
JAY SHRI RAM
युद्ध समाप्त करण्याचेकामं सुद्धा भगवंत खूप विचारपूर्वक करतात.... ही बुद्धी असीम.. रण नीती तुफान... फार विचारपूर्वक केलेली योजना..... अधर्माचा नाश करण्यासाठी "संभवामी युगे युगे " ते परमेश्वर... 🙏. सर्व रचना करणारे.. करवून घेणारे... फार सुंदर... 🙏🙏🙏🙏🙏
जय जय जयश्रीकृष्णा.......!🎉🎉
🚩🚩 जय श्री कृष्ण 🚩🚩
Hare Krishna
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्रीराम कृष्ण हरी 🙏 हर हर महादेव 🙏
खूप सुंदर विवेचन.
धन्यवाद.
जय श्रीकृष्ण 🙏
Jai Shree Krishna 🚩🚩🚩🙏🏻
महाभारत इतकं विचारपूर्वक रणनिती 👏🏼👏🏼👏🏼
असा narrative जरी आता प्रकाशित झाला असला तरी तो तेंव्हा व्हिजनरी अश्वथह्म किति apt 👏🏼👏🏼👏🏼
जय श्रीकृष्ण 💐💐💐
जय योगेश्वर 🚩🚩💐💐🙏
जय श्री राम🚩🚩🚩🚩❤❤🎊🎊🎊🎉🎉🎉
Jay Shri Krishna. ❤
राम कृष्ण हरी सुशिल जी सकाळ खूप छान होते
Very nice, very informative.thank you.
जय श्री कृष्ण माऊली!!🙏🙏🙏💐💐💐💐
🙏🙏🙏
देश वाचल की नाही,पण आपलं घरदार या वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून नक्कीच वाचलं पाहिजे, त्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना करणारे आपलं घरदार तर नक्कीच वाचू शकणार नाही.त्यासाठी आपलं मतं हे आपलं घरदार पक्कं करेल.
Jay Jay ram krushn hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jay Jay ram krushn hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली ❤
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉🎉
जय श्री कृष्णा 🎉🎉🎉🎉
राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤❤
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
जय राम कृष्ण हरी
जय श्रीराम
जय श्रीकृष्ण नमस्कार
भाग २१८ ❤❤
जय sriram😊
प्रश्न हा पडतो मग ब्रह्म जाणणारे विश्वामित्र कृष्ण राम हे ब्राह्मण की नव्हे ?
।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी
🙏🙏