Anjali Damania यांचा आरोप, Suresh Dhas, Sandeep Kshirsagar यांच्यावर आरोप | Dhananjay Munde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 165

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 วันที่ผ่านมา +170

    सगळे राजकारणी सारखेच आहेत
    आपली पोळी भाजून घेत आहेत
    बरोबर ताई

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई पण त्यातली. मलिदा भेटला किं गप्प बसते 😂

  • @am-hv1gu
    @am-hv1gu วันที่ผ่านมา +76

    देवस्थान जमीन घोटाळा आष्टी चा ते पण उघड करा

  • @R.D.R112
    @R.D.R112 วันที่ผ่านมา +51

    येऊद्या संगळच बाहेर... तुम्हाला पूर्ण पाठींबा मॅडम.👍🏼👍🏼

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo วันที่ผ่านมา +51

    बरोबर बोलल्या ताई❤

  • @Rock-star143
    @Rock-star143 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुरेश धस ने जो पर्येंत आरोपी सापडत नाहीत तो पर्येंत राजीनामा द्यायला पाहिजे 🙏🙏

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 วันที่ผ่านมา +91

    बीड मधील सर्व खासदार, आमदार यांचे राजीनामे घ्यावेत. प्रशासकीय राजवट लावावी

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अगदी बरोबर बोललात ताई जीतेन्द्र आव्हाडांनी कीती जणांना संपविले व धसानी कोणाला मारलं संदीप ने काय केले‌यची चौकशी केली पाहिजे

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale วันที่ผ่านมา +51

    योग्य मागणी आगे बडो मॅडम

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 วันที่ผ่านมา +58

    बीड मधील हे गुन्हेगाराचे सिंडीकेट उखडून टाकायची वेळ आली आहे.

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b วันที่ผ่านมา +46

    आता मात्र खरी तपासणी व्हावी . राजकीय भूमिकेतून कोणा एकालाच टार्गेट करु नये .

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 20 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धस चे पण काढा, मग कळेल की तुम्ही खरच समजसेविका आहेस

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 วันที่ผ่านมา +30

    बीड मधील सर्व राजकारणी असेस आहेत

  • @जयशिवशंकर11
    @जयशिवशंकर11 วันที่ผ่านมา +21

    सगळे सारखेच आहेत 💯

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 วันที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर आहे धनंजय मुंडे पूर्वी राष्ट्रवादी शरद पवारां बरोबर होते.

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सुरुवात कुठून झाली मग

  • @DnyaneshwarMunde-nh1mn
    @DnyaneshwarMunde-nh1mn 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता काढायचे तर पूर्ण बीड जिल्याचे आमदार खासदारांची चौकशी करायच जय भगवान ❤जय शिवराय

  • @vinodkhakalpatil2280
    @vinodkhakalpatil2280 วันที่ผ่านมา +22

    एकदम बरोबर ताई

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 วันที่ผ่านมา +26

    धसला वाटलं मी महाराज आहे तुझे पण पुरावे आहेत बरं 😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याची काळजी करु नको त्याची तरतूद आधीच करतील

  • @RishiKumar-q5o
    @RishiKumar-q5o 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ऐका मानसा चा जीव गेला आणि धस आढ काका पवार आपलि राजकीय फायदा करत आहेत बाकी धस चे पण घोटाळा प्रकरण बाहेर ऐणार

  • @am-hv1gu
    @am-hv1gu วันที่ผ่านมา +19

    ताई मग धस आणि shikrsagar चा पण राजीनामा घ्या की आमदार की चा….. की फक्त मुंडे ना target करायचं

  • @poojavaje7916
    @poojavaje7916 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदम खर बोल्यात ताई सगळेच राजकारणी सारखेच

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 วันที่ผ่านมา +17

    बरोबर आहे

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 วันที่ผ่านมา +15

    आता कुठे गेले बरोबर आहे ताई करणारे 😂

  • @Sonu-2545
    @Sonu-2545 วันที่ผ่านมา +21

    कशाला आरोप करून विषय बाजूला घेऊन जात आहे

  • @jagdishsakhare7320
    @jagdishsakhare7320 วันที่ผ่านมา +7

    अंजलीताई याला शरद पवार साहेबांनी पैसा पुरविला आहे

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 วันที่ผ่านมา +6

    धनंजय मुंडे सारखे अनेक आमदार खासदार सरकार मध्ये आहेत.

  • @MahadevPokale-u7f
    @MahadevPokale-u7f วันที่ผ่านมา +11

    ताई अगोदर संतोष देशमुखाच्या हत्या विषयी बोला त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढा योग्य आहे तुम्हाला बाकीचे राजकारण करण्याची ह्या टायमाला आवश्यकता नाही

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 วันที่ผ่านมา +12

    ताई सध्या फक्त देशमुख प्रकरणावर च लक्ष करा एकच वेळेस सर्व प्रकरण काढू नका हे ताजे प्रकरण निपट्वा

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h วันที่ผ่านมา +11

      Ho ka?
      वेड्यात नका काढू, सर्व सरसकट प्रकरण संलर येउद्या.
      धस असो व क्षीरसागर आणि सोळंके यांची सर्व प्रकरणे बाहेर येउद्या.

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 วันที่ผ่านมา +2

      Kele ka bai chale suru😂

    • @ravishep768
      @ravishep768 วันที่ผ่านมา +1

      संदीप shirsagar सारखे का झणझणीत विषय अरे अजून किती मुर्खात निघणार तुम्ही

    • @Ramaish14
      @Ramaish14 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ka zombal ka

  • @हिंदूधर्म-म6झ
    @हिंदूधर्म-म6झ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चोकशी व्हावी दोन्ही आमदाराची...

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    118 आमदाराचे आमदारकीचे राजीनामे घ्या तेव्हा महाराष्ट्र शांत होईल

  • @abc251-j
    @abc251-j วันที่ผ่านมา +6

    बरोबर

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b ชั่วโมงที่ผ่านมา

    असल्या नालायक पणा मुळे कोणाला न्याय कसा मिळायचा.दमानिया मॅडम आरोपीचं बोला..नको तिथे नका भावना व्यक्त करू😢

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 วันที่ผ่านมา +5

    अहो ताई, विरोधी पक्ष च कामाचं ते आहे जनतेच्या अन्याया विरोधी आवाज उठवणे.. जर तस केल नाही तर सत्ताधारी मनमानी कारभार करतील कोण बोलणार जनतेसाठी .. तुम्ही च क्रेडिट घ्या हो पणा मेन मुद्दा बाजूला राहायला नको

  • @AshokAage-d1h
    @AshokAage-d1h วันที่ผ่านมา +5

    Great

  • @GVS422
    @GVS422 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आशेचा किरण.. support her

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वा रे पत्रकार....
    अंजलिया दमानिया बोलतो...(दोन वेळा)

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 วันที่ผ่านมา +2

    ताई मग द्या मिडीया मध्ये करा सार्वजनिक कोनाची वाट बघत आहात हे सर्व सारखेच असतात याची सुध्दा पराक्रम कळू दे हया भोळया जनतेला ...😁😁😁

  • @बंजारा123
    @बंजारा123 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई 👏🏻 बरोबर बोलत आहे ❤

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो तो मीच समजून बाकीच्यांना कमी लेखतो 😂

  • @namdevshinde5168
    @namdevshinde5168 55 นาทีที่ผ่านมา

    अश्या समाजसेविका प्रत्येक जिल्ह्यामधी असायला पाहिजे

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 5 นาทีที่ผ่านมา

    सगळे राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @sudhakarbrid4481
    @sudhakarbrid4481 วันที่ผ่านมา

    अंजली ताई
    देश्यात , राज्यातील राजकारण अगदी खालच्या पातळीला गेलेलं आहे , जनता या अश्या राजकारण्यांना कंटाळालेली आहे .
    सर्व देशभर आपल्या सारख्या लोकांनी असाच आवाज उठवला. पाहिजे , जनतेचा आशीर्वाद , सहकार्य आपल्या पाठीशी आहे ❤

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b ชั่วโมงที่ผ่านมา

    संदीप क्षीरसागर,आमदार धस,जितेंद्र आव्हाड या तिघांनी च अधिवेशनामध्ये आवाज उठवला. बाकी आमदार मेले होते काय....
    इथे कोणीही राजकारण करत नाही . जो तो स्पष्ट बोलतोय .

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हलकट नेते डोक्यावर घेतले की , त्यांना खाली घेण्यासाठी किती लोकांना लढावं लागतं , हे समजून घ्या !

  • @anilrajguru7015
    @anilrajguru7015 วันที่ผ่านมา +4

    ताई माझा पाठिंबा आहे.

  • @anilkudale673
    @anilkudale673 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांची पन चौकशी करून योग्य कार्यवाही करा

  • @Adu_Hri
    @Adu_Hri 26 นาทีที่ผ่านมา

    वा वा ताई वाह.. श्रेय दुसर्‍याला नाही गेले पाहिजे , जे जे संतोष अण्णाला न्याय मिळावा म्हणून लढत आहेत त्यांना राजकारणचे नाव देऊन श्रेय तुमच्याकडे घ्या...
    ह्या राजकारण्यांवर comments करून तुम्ही काय करत आहात तुम्ही पण राजकारणच तर करत आहात की.......
    FYI तुम्ही जे करत आहात त्याला पण राजकारणच म्हणतात.........

  • @dnyaneshwaryeul8573
    @dnyaneshwaryeul8573 59 นาทีที่ผ่านมา

    बीड जिल्ह्याचा सगळं पितळ उघड करा ताई

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk วันที่ผ่านมา +10

    ताई मस्साजोग प्रकरणावर बोला बाकी काही नाही

    • @ravishep768
      @ravishep768 วันที่ผ่านมา +4

      कारे भाऊ राजकारण का करत आहेत मग धस, संदीप, आव्हाड, सोळंके. घटना काय तिथे पण राजकीय शेन कशाला खात आहेत. होवू द्या की सर्वांची चोकशी

  • @Ana_22702
    @Ana_22702 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👍

  • @Walmik-q8x
    @Walmik-q8x ชั่วโมงที่ผ่านมา

    वंजारी समाज जर तुमच्याकडे आला सगळा ऑल महाराष्ट्राचा मग कसं होईल तुमचं

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दमानिया ला मलिदा मिळाला किं गप्प बसते 😂

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 วันที่ผ่านมา +5

    ही बाई वेगळाच गेम करतेय. बीड जनता एका बाजूला...ही बाई फडणवीस क्या नीती वापरत आहे. तुम्ही क्रेडिट घेऊ नका.😮😮

    • @0007-ut8
      @0007-ut8 วันที่ผ่านมา +1

      Gpppppp

  • @NikhilsanjayKadam-l6i
    @NikhilsanjayKadam-l6i วันที่ผ่านมา

    Khup chan tai

  • @NarayanBudhavant
    @NarayanBudhavant 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम ज्या ज्या आमदारावर गुन्हे दाखल आहेत त्या सर्वांचेच राजीनामे घ्या की मग

  • @sandeepsanap4611
    @sandeepsanap4611 วันที่ผ่านมา +3

    त्यांच्या विरोधात पुरावे आहेत मग एवढे दिवस काय झोपली होती का

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 วันที่ผ่านมา +1

    जनता उठली पाहिजे या सगळ्या विरोधात

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 วันที่ผ่านมา

    अंजलीताई ग्रेट 👏👏👏🙏🇮🇳🚩

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई neutral आहेत.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे ताई तुमचं तुम्ही च नाय देवू शकता

  • @shashikantdhakne829
    @shashikantdhakne829 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    118 आमदाराचा राजीनामा मागा आहे

  • @KishorThore-yz3tn
    @KishorThore-yz3tn 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली दमानिया यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मुलींचे प्रकरण चालू आहे शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास होत आहे किडनी किडनॅपिंग केस आहेत दोन दिवसापूर्वी माझ्या गावातील मुलीला शाळेकरीता गेलेली मुलगी तिने तिची सुटका लातूर मध्ये केलेली आहे त्याच्याबद्दल ही काहीतरी बोलावं

  • @treadingvideos3829
    @treadingvideos3829 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर सगळे सारखेच आहेत

  • @ashoksanapvlog_sahyadrisafar
    @ashoksanapvlog_sahyadrisafar 2 นาทีที่ผ่านมา

    हा धस पण काही शुद्ध नाही..
    सगळे मयघले आहेत....

  • @prakashrupnur4728
    @prakashrupnur4728 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे चुकीचं आहे तर मी आणि त्या तुम्हाला काय कळतंय

  • @Re75640
    @Re75640 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक एक प्रकरण मिटवा

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas saheb 😢😢😢

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 วันที่ผ่านมา

    ताई बरोबर बोलत आहेत

  • @simpleman8322
    @simpleman8322 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही दिवसा पुर्वी हि डमानियाला काहि लोक full support होता आता काय झाल।
    सुरेश धसा संदिप्या चे समर्थक कोमात 😂😂😂

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 วันที่ผ่านมา

    ताई खर आहे आमचा पाठिंबा तुम्हाला

  • @sanjayshitole511
    @sanjayshitole511 วันที่ผ่านมา

    गुन्हेगारांनी कायदे बनवणे हे महाराष्ट्रातील कोणत्या जनतेला मान्य होणार नाही. सर्व 118 गंभीर गुन्हा असलेल्या आमदारां विरुद्ध असलेल्या केसेस लवकर निकालात काढून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि जनतेने त्यांचे राजीनामे मागितले पाहिजेत. अन्यथा बीड सारखी परिस्थिती सर्व महाराष्ट्रात दिसू शकेल?

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Santosh Deshmukh la nyay bhetel ka

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 วันที่ผ่านมา +3

    राजकारण व्हायला लागलय

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सर्वांचे मास्टर माईंड बारामतीचे काका शरदचंद्र पवार साहेब हेच आहेत

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    झाशिचि रानि आज मला आठवली आणि बघितली पन तुमच्या रुपात

  • @sanketware4544
    @sanketware4544 วันที่ผ่านมา +1

    Mag ghya cm saheb dhas cha rajinama Ani kara dhasapasun chaukashi chi survat Ani mag dhananjay mundhe chi pan kara

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे एकाच माळेचे आहेत बरोबर ताई तुम्ही .बोलता .

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢

  • @mahendran5161
    @mahendran5161 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली हे आंदोलन फुस्स करायला आल्या का? कारण फोकस बदलू नका? धनूला आतमध्ये टाका?

  • @ishwarkhawane9916
    @ishwarkhawane9916 วันที่ผ่านมา

    अंजली ताई आताच प्रकरण मिटवा मग एक एक बाहेर काढा.

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड लोक टिकून बोलतात ओबीसीचे लोक एकूण बोलतात बीडमध्ये बिहार कोणी केला यांनी त्या लोकांना केला सर्वांना वरच केस तयार झाल्या पाहिजे

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bai konyatari eka gosticha nikal lava
    As kelyas kahich bhetnar nahi

  • @kishorpawar2056
    @kishorpawar2056 16 นาทีที่ผ่านมา

    अंजली ताई 👍

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 วันที่ผ่านมา +2

    Dhas Ani sandip kshirsagar proved sp pathav.yachavar karvi ho daya.

  • @Lifechangingblogger
    @Lifechangingblogger วันที่ผ่านมา +1

    कोण आहे ही बाई ..इला किती खोके दिलेत ...😂😂😂

    • @0007-ut8
      @0007-ut8 วันที่ผ่านมา +1

      Gppppp bulya

  • @PrashantMahajan-th4pc
    @PrashantMahajan-th4pc วันที่ผ่านมา +1

    Khadse sahebavar aarop koni karayla sangitale hote te sanga Maharashtra la

  • @deepakjadhavar536
    @deepakjadhavar536 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vat kasli bagta dhakva tai

  • @Bablubhaiya2
    @Bablubhaiya2 วันที่ผ่านมา +2

    Hya baicha rate kiti ahe, manage krycha

    • @VeerSwami-jb1df
      @VeerSwami-jb1df วันที่ผ่านมา

      Ticha rate tula nahi pravdnar😂

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 วันที่ผ่านมา +1

      @VeerSwami-jb1df tyach tu tension gheu nko amhi jamini vikat nhit tumchya sarkhya mehnat krun pese fekto

  • @janardhanshiravale9360
    @janardhanshiravale9360 วันที่ผ่านมา +1

    तु आताच कस्याला बोलतेस

  • @vishalpare3023
    @vishalpare3023 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गे सुपारी उठ दुपारी

  • @TheVickypawar
    @TheVickypawar วันที่ผ่านมา +2

    Dhananjay munde cha rajinama ghya ani sit marfat tyanchi choukashi kara

  • @GaneshJagtap-n4u
    @GaneshJagtap-n4u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आर एस एस नि पठवले हिला

  • @MANOHARTAWADE-w9z
    @MANOHARTAWADE-w9z วันที่ผ่านมา

    Great Damania. What happened to Dr. Narendra Dabholkar case. Nothing will happen.

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 วันที่ผ่านมา

    👏👏👏👏👏👏🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏

  • @Archy45
    @Archy45 วันที่ผ่านมา +2

    अंजली ताई आपले अभिनंदन

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas la vatte te maharaj aahe

  • @maheshdahiphale4201
    @maheshdahiphale4201 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kadhi detay mag damaniya bai

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही च न्याय देऊ शकता बीडला

  • @opn3325
    @opn3325 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजलिया दमानिया😮

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 วันที่ผ่านมา

    सर्व BJP पुरस्कृत आहेत असे वाटते

  • @tlruser72
    @tlruser72 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोंबला 😂