कुठल्या स्तरापर्यंत राजकारण गेल महाराष्ट्रातील , संतोष देशमुखाच्या मारेकरी 19 दिवसानंतरही मोकाट फिरतोय शंड मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ महाराष्ट्र माफ करणार नाही यांना.
मोर्चा आोजित करणाऱ्यांना माझा एक प्रश्न विचारतो की मोर्चा काढून तुम्हाला न्याय मिळणार आहे का? मोर्चा काढून न्याय मिळणार असेल तर दहा वरसापासून मराठे मोर्चे काढून थकले पण न्याय मिळाला नाही. न्यायच पाहिजे असेल तर तुम्ही आरोपीला शोधून काढा आणि ठोका. टरबूज कडून न्याय मिळणे शक्य नाही
एकच नंबर जितेंद्र आव्हाड साहेब❤❤
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही एकदम मार्मिक बोललात
आपल्यासारखे लीडर्स या देशाला आवश्यक आहेत
भारी बोलता साहेब खरं बोललात 😢
जय शिवराय जय महाराष्ट्र जितेंद्र आव्हाड साहेबांना 💯 तोफांची सलामी जय हो
जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय भीम जय भीम जय शिवराय जय शिवराय जय भवानी जय शाहू महाराज जय महात्मा फुले
आव्हाड मी मराठा असून सुद्धा मला तुमचा अभिमान आहे
💙💚🧡
खर बोलतात आव्हाड साहेब एक नंबर
एकच नंबर आव्हाड साहेब जसे तुम्ही बोललात असे सगळे सत्ताधारी आमदार का चूप बसले
बरोबर साहेब...ही माणुसकीची लढाई
कुठल्या स्तरापर्यंत राजकारण गेल महाराष्ट्रातील ,
संतोष देशमुखाच्या मारेकरी 19 दिवसानंतरही मोकाट फिरतोय
शंड मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ महाराष्ट्र माफ करणार नाही यांना.
ठेचा नाही.हजारो तुकडे करण्यासाठी जनतेच्या हाती दया .
यंत्रणेवर भरवसा ठेऊ नये.
अभिमान वाटतो साहेब तुमचा
बरोबर आहे जाती पातळीचे राजकारण नको आहे आता
आव्हाड साहेब तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे😮
भाजपा हटाव देश बचाव
अगदी बरोबर 🙏
जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड च्या घरावर मोर्चा काढा आनी परीवार ला धडा शिकवा
अगदी खरं आहे
आव्हाड साहेब आम्ही तुमच्या सोबत
मा.शरद पवार यांचा खरा वारसदार.
Very nice ❤
Awhad saheb jati pati chya palikade jaun tumchya sarkhya rajkarni chi kharch garaj aahe maharastra la,,ek dam barobar bolata ❤
जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले जय शाहू महाराज जय महात्मा गांधी
Awhad saheb ek no vichar mandle
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
झणणीत विषय आहे.... लाज वाटू द्या
1number sir
मी जातीने मराठा समाजाचा आहे तरीसुद्धा पवार साहेब तुम्ही सुद्धा असे लढत
मोर्चा आोजित करणाऱ्यांना माझा एक प्रश्न विचारतो की मोर्चा काढून तुम्हाला न्याय मिळणार आहे का?
मोर्चा काढून न्याय मिळणार असेल तर दहा वरसापासून मराठे मोर्चे काढून थकले पण न्याय मिळाला नाही. न्यायच पाहिजे असेल तर तुम्ही आरोपीला शोधून काढा आणि ठोका. टरबूज कडून न्याय मिळणे शक्य नाही
साहेब अभिमान तुमचा
खूप भयानक परिस्तिथी आहे ही
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साहेब मला सांगा to मुंडे पहिला कुठल्या पक्षात होता तेव्हा तुम्हाला हफ्ता भेटत होता.
काय चाललंय हे कळत नाही
अंधारेताई कुठे गायब आहेत? गप्प का आहेत? जनतेने अशा कांही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. या प्रकरणावर बोलायची त्यांची ताकद नाही हे सिद्ध होते.
🎉🎉
आमचा सिन्नरचा वाघ
Deva bhau karad la atak kara
कारमुसे प्रकरणाचे काय झाले?
Home minister is sleeping so Karamuse is now busy in drawing sketches.Simple answer " court matter".
Magas Maharashtra, UP Bihar chya lineitala
Avhad khrch aaj tumchya bddl aadr vattoy
भाजपा हटाव देश बचाव
या sagalyacha karata karvita Fadanvis Aahe,tyamule Valmik karadala अटक hot nahi.
Walaya karad attac kara
वाल्मीक कराडला जनतेच्या ताब्यात घ्या
बरोबर
तो अजून कोणाच्याच ताब्यात नाही तर देणार कोठून
@@amolgurav2947 पण खरच न्याय मिळाला पाहिजे नाहीतर सामान्य लोकांच खुप आवघड आहे