#काळी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #काळी #जादू करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे 1 मिनिटात ओळखा लक्षणे जाणून घ्या माहिती #black #magic
    #स्वामी #swami #गुरुचरित्र #datta #shri #swamiseva #अक्कलकोट #गाणगापूर #गुढीपाडवा #दत्त श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी TH-cam Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/c...
    TH-cam channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    ...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

ความคิดเห็น • 114

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 6 หลายเดือนก่อน +15

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏 दादा आजचा जो विडिओ पाहुन बरेच लोक जागे होतील.मी तर झोपेतून जागे झाले आहे.खरंच मोलाचा विडिओ केला आहे.धन्यवाद दादा 🌺🙏🌺

    • @PushpaMagdum-ms2tv
      @PushpaMagdum-ms2tv 6 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @shubhamnanaware5247
    @shubhamnanaware5247 12 วันที่ผ่านมา +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤🙏श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @onkar2207
    @onkar2207 6 หลายเดือนก่อน +10

    ।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह अक्कलकोट निवासी भक्त वत्सल श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।

  • @shabdavedhi
    @shabdavedhi 6 หลายเดือนก่อน +2

    अगदी रटाळ आणि कंटाळवाण , चुईंगगम् म्हणा ना ! काळी जादू ओळखा असे टायटल् आणि संपूर्ण व्हिडीओ भलत्यांच विषयांवर..!!😂😂😂

  • @swapnalisonawane9294
    @swapnalisonawane9294 6 หลายเดือนก่อน +6

    Dada Mla eka janane सांगितला की माझ्या नवीन साडीवर कुणीतरी काही केलंय....पण मी कुणालाच कपडे देत नहीं....आणि नवीन तर नहिच नाही

  • @Sunandashinde-w7c
    @Sunandashinde-w7c 6 หลายเดือนก่อน +5

    खरं आहे मी एवढं सगळं करते पण माझ्या घरात पाहिजे तसं यश भेटत नाही

  • @Ego_girl1817
    @Ego_girl1817 6 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ दादा दादा माझा एक प्रश्न आहे आमच्या घरात भाडेकरू राहात होती ती विधवा बाई राहात होती तीला रूम खाली कर म्हणल तर तीने खुप भाडण केल आणि तीन श्राप दिला आम्हाला दादा खुप भीती वाटत आहे म्हणून दादा कळकळीची विनंती आहे काही तरी ऊपाय सांगा मीपण महाराजांची सेवा करते दादा श्री स्वामी समर्थ

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  6 หลายเดือนก่อน +2

      काळजी करू नका नामस्मरण जास्त करावे गुरूचरित्र पारायण करावे

  • @kaushalyakamble3660
    @kaushalyakamble3660 6 หลายเดือนก่อน +8

    दादा तुम्ही छान माहिती सांगता
    खर सांगता आनी रोजच्या सेवेचे
    वेडचलागले आहे खूप खूप तुम्हाला
    स्वामी मय शुभेच्छा

  • @gitarajput4850
    @gitarajput4850 6 หลายเดือนก่อน +3

    माझं आणि माझ्या मुलीचं पण कपडे चोरी गेलं आहे आणि तेव्हा पासून आमल बरंच वाटत नाही हे

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 6 หลายเดือนก่อน +2

    *विषयाला धरून बोला दादा... विषय भरकटतोय*!!...

  • @ReshmaKetare
    @ReshmaKetare 5 หลายเดือนก่อน +1

    दादा. आमच्या घरा. समोर. तीन. लिबू. टाकले पाडव्याच्या. आदल्या. रात्री हरवगार.. लिबू होते पण. आमच..श्री. स्वामी. न.नवर विश्वास. आहे. म्हणून. आम्ही. कोठेच. विचार. न्या. साठी. गलो. नाही. काय कराव.

  • @aarohislive.238
    @aarohislive.238 6 หลายเดือนก่อน +29

    दादा एक request होती कि सध्या सर्व ठिकाणी पाणी ची टंचाई जाणवत आहे..... तर आपण रोजच्या सेवे मध्ये पर्जन्या सूक्त आणि पर्जन्या मंत्र.... म्हयायचे का........ कारण पाणी ची गरज सर्वांनाच असते..... 🙏🏻

  • @sarikalad864
    @sarikalad864 6 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ. माऊली तुम्हाला भेटाचा आहे तुम्हाला कॉल करू शकते का

  • @swaraswastiZarekar-lt3pi
    @swaraswastiZarekar-lt3pi 6 หลายเดือนก่อน +2

    दादा माझ्या compond मध्ये ambyachya झाडाला socks बांधून त्याला हळदी कुंकू लावले होते तर याचा काय अर्थ असतो

  • @jyotsnakumbhar7621
    @jyotsnakumbhar7621 6 หลายเดือนก่อน +5

    खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ ❤

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 6 หลายเดือนก่อน +4

    श्रीस्वामी समर्थ🙏 छान माहिती सांगितली

  • @sagarghadge9315
    @sagarghadge9315 6 หลายเดือนก่อน +5

    Dada pitrudosha vr kay seva karavi

  • @harshunavale6488
    @harshunavale6488 6 หลายเดือนก่อน +4

    Dada ...sagal karun pn kahich parinam hot naiye....kay karta yeil khup jast trass aahe....atishay pramanam hotoy ..

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  6 หลายเดือนก่อน +1

      गाणगापूर येथे जावे

  • @CricAnurag45
    @CricAnurag45 6 หลายเดือนก่อน +3

    सर खूप छान माहिती देता तुम्ही आणि जे उपाय सांगता ते फायदेशीरच ठरतात खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 6 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @smitaprakashwankhedkar6025
    @smitaprakashwankhedkar6025 6 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ 🪷👏🏻🚩

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 6 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 धन्यवाद दादा

  • @punam63241
    @punam63241 6 หลายเดือนก่อน +4

    नजर लागणे यावर उपाय काय..तुम्ही म्हणताय ते बरोबर दादा मी अनुभवलं आहे

  • @heenadalvi447
    @heenadalvi447 6 หลายเดือนก่อน +2

    Dada majya lagnaala 5 varsh jhale mulbaal hot nahi ilaz karun thakle majysathi prathna kra😢 khup changli mahiti dilit shri swami samarth

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 5 หลายเดือนก่อน

      नमस्कार ,
      जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास ,
      चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) कारणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती मधेय यश मिळते
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती -
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु.
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते तए गळ्यात घातल्यानी भूत बढा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 5 หลายเดือนก่อน

      नमस्कार ,
      जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास ,
      चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) कारणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती मधेय यश मिळते
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती -
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु.
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते तए गळ्यात घातल्यानी भूत बढा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात

  • @aarohislive.238
    @aarohislive.238 6 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती सांगितली दादा

  • @tanujamemane2134
    @tanujamemane2134 6 หลายเดือนก่อน +3

    Dada jar Swami seva karata tyancya ghari jevan kinva pani pyayle tar chalate ka?

  • @malini7639
    @malini7639 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ दादा खुप वेळा असा अनुभव येतोकी ठराविक व्यक्ती पौर्णिमा व आमावस्या लाच येते असे खुप वेळा झाले किती वेळा सांगितले तुम्ही फक्त आमावस्या व पौर्णिमाच येतात तर म्हणतात मला माहीत नाही । पुन्हा तेच करता . असे का . त्यावर काही उपाय सांगा .खरचं आहे आमावस्या व पौर्णिमा ला काही पण खायला घेवून येतात . असा लोकांना कसे बंद करायचे .

  • @manojharane5258
    @manojharane5258 6 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान दादा आज डोळे ऊघडले

  • @sarikapujari7015
    @sarikapujari7015 4 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्था

  • @AkshayBudhavale-zm1bu
    @AkshayBudhavale-zm1bu วันที่ผ่านมา

    Mnmm😊

  • @priyapowar7491
    @priyapowar7491 6 หลายเดือนก่อน +8

    🌼🙏 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏

  • @pragatikulkarni4984
    @pragatikulkarni4984 6 หลายเดือนก่อน +4

    Achankpne family member against jane,aani madhysti pn achank change hone,ka

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 6 หลายเดือนก่อน +3

    Shree swami samarth ❤❤❤
    Juni mansa kes taktana tyavar thunkayche 👍

  • @poonampanvalkar1161
    @poonampanvalkar1161 6 หลายเดือนก่อน +4

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @latawagh2365
    @latawagh2365 6 หลายเดือนก่อน +2

    Mla eka bai ने sadi dili ahe ti mi ekadach ghatli nantar mi ti takun ch dili dada

  • @babarsushma9242
    @babarsushma9242 6 หลายเดือนก่อน +3

    Shree Swami Samarth Dada 🙏🙏🙏🌹

  • @1389ssb
    @1389ssb 6 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 दादा काही भागात करणी करतात, काही लोकांच्या अंगात देव देवीच वारे येते आणि ते ही काही देवाण समोर ठेऊन देवरस्क्या चे प्रकार करतात. पौर्णिमा अमावस्या आली की त्याचं त्रास होत असेल, दुसऱ्या कोणीतरी काही केल्यामुळे पती पत्नी वाद करीत राहतात तर काय करावे. दादा पती पत्नी मधील भांडण मिटून ते दोघे एकत्र सुखात समधनी राहावे यासाठी उपाय सेवा सांगा दादा

  • @sonalshinde9055
    @sonalshinde9055 6 หลายเดือนก่อน +3

    Mag te jalun tkayche ka kesh

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली दादा श्री स्वामी समर्थ

  • @Vishwajeet.07
    @Vishwajeet.07 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा मला पण खूप अनुभव आला आहे 👌 पण घरातील लोकांचा कंगवा वापराला तर चालेल का

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 6 หลายเดือนก่อน +1

    औधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩 श्री स्वामी समर्थ

  • @mangal4032
    @mangal4032 6 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth dada. Atishy mahatv purn mahiti sangitli. Pn mg aple june kapdyanch kaay krav. 🌹🙏

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 3 หลายเดือนก่อน

    दादा मला गेल्या काही दिवसात खूप त्रास जाणवतोय हॉस्पिटल चा फरक पडेना पैसे दागिने हरवतात पाठीत छातीत खूप अचानक राहून राहून दुखत पती पत्नी मध्ये v मुलं एकमेकांशी वाद घालतात घरात निगेटिव्ह वाटत भीती वाटते शारीरिक वेदना असहाय्य होते नक्की काय दुखत होतेय तेच कळत नाही त्रासले आहे खूप plz ग्रुप वर आपल्या एक vdo सोडा 😭😭😭😭😭

  • @Baby_shorts1952
    @Baby_shorts1952 6 หลายเดือนก่อน +2

    Hoy dada mi aadhi swamincha khup Pooja karayche aatapan karte pan pooja kartana khup kantala aalyasarkhe vatte mi kitti tharavte gruvari 11 guruvar karaycha karte pan purn hot nahi Kahi na kahi aadchan yete asa ka kahitari upay sanga aani satat thakva janavto pls konti seva Karu 🙏

  • @PriyankaDhumal147
    @PriyankaDhumal147 6 หลายเดือนก่อน +3

    Shree swami samarth

  • @vedikapawar5775
    @vedikapawar5775 6 หลายเดือนก่อน +2

    Dada maza mulache kapde eka garju baila dile pan te me mithachya panuat shun dile aata kay karu

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  6 หลายเดือนก่อน +1

      नंतर देवू नका

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav7876 6 หลายเดือนก่อน +2

    🌹🌷🙏☘️श्री स्वामी समर्थ ☘️🙏🌷🌹

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 6 หลายเดือนก่อน +3

    Shree Swami Samarth

  • @tanujamemane2134
    @tanujamemane2134 6 หลายเดือนก่อน +2

    Dada .amavasya pornimela jar savashna mhanun yekhadyacya ghari jevayala gele tar chalate ka?

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 3 หลายเดือนก่อน +1

    Mazyavar pan proyog kele aahet 2017 pasun me aani Mazi aai doghanna pan 2017 ravan Dahan ya diwasapasun mala aaja yet aahet boltat negative energies mazya sobat mala abhyas Karu det nahi na konti pariksha deu detst prattek parikshe veli Medical condition aantat kahitari tayar kartat sharirat .. educated family aahe aamchi maza Bhai doctor aahe tyache lagna zale nahi 40 varshacha aahe sagle thambavale aahe konitari ha prakar kela aahe aadhi mala Varun udi gheun mar mhanale nahi kele tar mag bolla Tula cancer karun Marin nusta sharrat rahun trass Dene ha kay prakar aahe kontya lokanni kela kay uddeshya ysla lavkarat lavkar kase bahar kadhayache sarvat jahal thikani Sangha jithe gale ki ya pretanvar upchar karta yenar ...koni kela ha prakar natevaik Karu shdktat kahi lokanchya tondatun asech shabd nightat baher che lok pan asech boltat ya satta rajkarani lokancha pan yat sambandh rahu shakto ..gharchya lokanna hi ghost mahit nahi thode sangitle pan tyanni manle nahi ..aata gharchya lokanna sagle sangaveclagel sobat baaki lokanna tevach kahitari action honar ..

  • @karchana10
    @karchana10 6 หลายเดือนก่อน +3

    दादा खूप छान माहिती 🙏🏼

  • @soni5775
    @soni5775 6 หลายเดือนก่อน +2

    Dada..Vishnu sahatranam baddal sanga

  • @sandeepkokane9549
    @sandeepkokane9549 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती . श्री स्वामी समर्थ

  • @sonalshinde9055
    @sonalshinde9055 6 หลายเดือนก่อน +3

    Dada Aapale kapde Aapalya bahinila dele tar chalati n ka

  • @vasudhaghodake8241
    @vasudhaghodake8241 6 หลายเดือนก่อน +3

    छान सांगितले दादा

  • @shrutibhadsavle2031
    @shrutibhadsavle2031 6 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth,Guruji tumhi sangitlelya kahi goshti me follow karte ..mala farak janavto,tasech ya videot sangitlya pramane audumber chi kandi na todta khali padleli uchlaychi..pan majha angnat swayambhu chota audumber ahe..me roj puja karte,tyachi kandi puja kartana sahaj dhakyane padli ti uchalli chalel ka? krupaya margadarshan karave, baki sarva mahiti uttam...shree swami samarth.

  • @Ulka_11
    @Ulka_11 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

  • @SushantKulkarni-qe7bp
    @SushantKulkarni-qe7bp 3 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @radhakrushna5334
    @radhakrushna5334 6 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samrtha 🙏🙏

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ..
    पण तुम्ही त्या व्यक्ती ची लक्षणे नाही सांगितली?

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

  • @manishakhot3825
    @manishakhot3825 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sunitadhebe705
    @sunitadhebe705 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samarth

  • @mrunalinaravade3196
    @mrunalinaravade3196 6 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth

  • @krishang_super_arts
    @krishang_super_arts 6 หลายเดือนก่อน +1

    Sir thank you

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 6 หลายเดือนก่อน

    तुमच्याशी काँटॅक्ट कसा करायचा भेटायचं असेल तर कसे भेटता येईल

  • @sunandasuryawanshi5409
    @sunandasuryawanshi5409 6 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth mauli ki jai

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🌷🌻🍁!!श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🍁🌻🌷🙏🙏🙏

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @rajashreeshinde5727
    @rajashreeshinde5727 6 หลายเดือนก่อน +1

    Dil asel tar upay sanga?

  • @annapurna606
    @annapurna606 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samrth🌹🙏dada gharat kali jadu asel tr plz upay sanga dada🙏

  • @atharvanarwade7606
    @atharvanarwade7606 6 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samrath🙏

  • @nutanborase4631
    @nutanborase4631 6 หลายเดือนก่อน

    Thanku verry much clarity k liye 👍👍

  • @SurekhaYada-s7e
    @SurekhaYada-s7e 6 หลายเดือนก่อน

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹

  • @seemateli314
    @seemateli314 6 หลายเดือนก่อน +3

    First like and comment 🎉🎉

  • @AtulTambada-o2m
    @AtulTambada-o2m 4 หลายเดือนก่อน

    Avdhut chintan sri gurudev tat

  • @vinayakvasawade7792
    @vinayakvasawade7792 3 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 6 หลายเดือนก่อน

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @AparnaDusunge
    @AparnaDusunge 6 หลายเดือนก่อน

    केस जाळले तर चालतील का न फेकुन देता

  • @TheVishwajitj
    @TheVishwajitj 4 หลายเดือนก่อน

    काहीही

  • @gayatrisonawane8006
    @gayatrisonawane8006 6 หลายเดือนก่อน +3

    दादा माझी आई वारुन तीन वर्षे झाले तेव्हा मी महिना भर होते माहेरी तर माझ्या आईच्या साड्या मी काही सासरी घेऊन आले होते आणि त्या अजुन तशाच आहे आधुन मधुन मि त्या नेसत असते पण जेव्हा आई वारली त्या च्या नँतर पण मी त्या नेसत होते मला भयंकर असा ञास तेव्हा झाला आणि जेव्हा जेव्हा मी सेवा करायचे तेव्हा च बर वाटायचे पण आई माझ्या स्वप्नात पण यायची आणि म्हणायची कि तुला म्हणाले होते ना कि साड्या नको नेऊ एवढेच नाहि दादा ती म्हणायची कि आण पिको फाँल करायचा दे असे स्वप्न पडायचे आता नाही पडत पण आजुन त्या छानछान साड्या माझ्या कडे आहे दादा काय करावे सांगा अजुनही माहेरी गेले का राञी झोप लागत नाही भिती वाटते खुप राडायला😢येते दादा कि कोणीच सांगितले नाही कि तेरा दिवस किंवा वर्षे भर हात लावत नाही म्हणून .दादा काय करू सांगा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  6 หลายเดือนก่อน +2

      नामस्मरणाचे करावे

    • @gayatrisonawane8006
      @gayatrisonawane8006 6 หลายเดือนก่อน

      Sri swami samarth dada

  • @lahanumuruskar2948
    @lahanumuruskar2948 6 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth

  • @Vishwaagurav_6007
    @Vishwaagurav_6007 6 หลายเดือนก่อน

    Swami ho...!🙏🏻🚩

  • @dipalibakale
    @dipalibakale 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌹 न

  • @divyaingle7188
    @divyaingle7188 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth ❤

  • @Mahi12127
    @Mahi12127 6 หลายเดือนก่อน

    Ho तेवढंच काम आहे

  • @manjushasawant3678
    @manjushasawant3678 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @manjushasawant3678
    @manjushasawant3678 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @yaminiwaghamare2966
    @yaminiwaghamare2966 6 หลายเดือนก่อน

    Shri swami samarth

  • @ShivaniMore-n7r
    @ShivaniMore-n7r 6 หลายเดือนก่อน +2

    Hello dada mala tumcyashi bolaych no pahije hota tumcha

  • @malaprabhapatil6677
    @malaprabhapatil6677 6 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏 dada

  • @sangitajadhav-s2c
    @sangitajadhav-s2c 6 หลายเดือนก่อน +1

    Khup nam smarn kele ki khup tras hoto ase ka hote te sanga