LIVE सावधान! काळी जादू तुम्हाला बरबाद करू शकते! काळ्या जादूची लक्षणे वेळीच ओळखा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @sunilaghumare4556
    @sunilaghumare4556 8 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ, जय तुळजाभवानी माते नमः,

  • @SandhyaShinde-ho1rq
    @SandhyaShinde-ho1rq 8 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ
    धन्यवाद गुरुजी
    वाईट नजरे साठी उपाय

  • @ujwalabhawsar3233
    @ujwalabhawsar3233 8 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत छान व्हीडिओ आहे समक्ष वार्तालाप केल्याचा अनुभव वाटला व्हीडिओ ऐकुन. हे सगळं माझ्या बाबतीत घडले आहे त्यातून मी बाहेर पडले आहे. श्री स्वामी समर्थ 🙏.जय श्रीराम🙏🚩🚩, अंबा माता की जय 🙏. बाळूमामाना 👣 स्पर्श .Like very much

  • @mangaldarwatkar8615
    @mangaldarwatkar8615 8 หลายเดือนก่อน +3

    जयतुळजाभवानी प्रसन्न 🙏🙏🌹🌹

  • @rajanikotkar1939
    @rajanikotkar1939 9 หลายเดือนก่อน +10

    खुप छान माहिती दिली श्री शिवाय नमः स्तुत्य 🙏🙏

  • @prachibhadsale1188
    @prachibhadsale1188 9 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री र्दिबादेवी रामेश्वर प्रसन्न

  • @PramodJaokar
    @PramodJaokar 9 หลายเดือนก่อน +12

    जय श्री स्वामी समर्थ! गुरुदेव दत्त!मला एका जाणकारांनी सांगितले की असा काहीसा प्रकार घडला आहे पण मी स्वामी समर्थांच्या पिठले महाराज परंपरेतील अनुग्रहीत असून काही अनुचित घटना घडुनही स्वामींच्या कृपेमुळे वाचलो आहे.

    • @laxmidalvi-pg1mh
      @laxmidalvi-pg1mh 3 หลายเดือนก่อน +1

      Kuldevi Tuljabhavani please sanga gharamadhe khup chid chid hote upay kay

    • @sureshwamanshewale8390
      @sureshwamanshewale8390 3 หลายเดือนก่อน

      Ýelkot yellow Jay malhar .

    • @sureshwamanshewale8390
      @sureshwamanshewale8390 3 หลายเดือนก่อน

      Jay khandoba Jay Yelkot Yelkot Jay Malhar.

  • @supriyaambre3951
    @supriyaambre3951 8 หลายเดือนก่อน

    🙏 कुलदैवत काळभैरव नमोस्तुते कुलस्वामिनी भैरीभवानी आई नमोस्तुते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 9 หลายเดือนก่อน +15

    खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤

    • @savitamane4482
      @savitamane4482 9 หลายเดือนก่อน +1

      Sidhnathacha navani changbhale swami samarth

    • @DipakBorude-w4z
      @DipakBorude-w4z 8 หลายเดือนก่อน

      माझे वडील वारले पासून घरात काही बरकत येत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सतत आजारपण चालू आहे आमची कुलदेवता श्री महालक्ष्मी कोल्हापूर

  • @sanikaghade1554
    @sanikaghade1554 หลายเดือนก่อน

    ओम नम भगवते कुलदेवत ईश्वर पार्वती माता की जय❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @Mangal-zt6qh
    @Mangal-zt6qh 8 หลายเดือนก่อน +1

    कुलस्वामिनी अंबाबाई 🙏ॐ नमो आदेश🙏

  • @VaidehiAmbre-x6e
    @VaidehiAmbre-x6e 9 หลายเดือนก่อน +12

    छान माहित. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @sanjanaloke8350
      @sanjanaloke8350 7 หลายเดือนก่อน

      ❤Shree Anbhavani Mate Ki Jai❤

  • @bapugadadare1132
    @bapugadadare1132 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर खुप छान जय जय स्वामी समर्थ👌👌❤❤

  • @sondasganvir
    @sondasganvir 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर छान माहिती सागीतले 41:25

  • @DeepaliMorade-z5g
    @DeepaliMorade-z5g 9 หลายเดือนก่อน

    श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी माता नमः श्री सप्तशृंगी माता नमः

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 9 หลายเดือนก่อน +8

    खर आहे भाऊ माझ्या बाबतीत हे प्रसंग खुप अनुभव ले आहे पुर्ण माझा लग्न झाल्या पासून माझी तब्येत खुप ढासळले हे माझ्या नवर्याने केली नंतर भावकीने पुर्ण बरबाद झाले लग्न केल या माणसा बरोबर बाहेरच्या नाद आहे त्याला काय कराव काही सुचत नाही मी कुठे जात नाही भक्ता कडे भटा कडे देवाने जे कुणी आहे त्यांना देवाने वाढ वडीलाने शिक्षा द्यावी हीच प्रार्थना मी करते

    • @DilipGowalkonde-z9f
      @DilipGowalkonde-z9f 9 หลายเดือนก่อน +1

      अतिशय खर आहे कारण माझ्यात आळस चीड चीड पना आणि अस्वत वाटणे कामात लक्ष न लागणे सतत आजारी पडते आणि घरातील मुलावर आणि पत्नी वर चिडतो आणि मी ज्यांना आपल समजून वागतो ती व्यक्ती माझे पासून दूर जातात आणि आउष्यात वडिलांचं प्रेम मिळालं नाही नातेवाईक च प्रेम नाही कोणाचाही आधार नसताना सद्गुरू गजानन महाराज यांचे कृपेने जीवन घडले व माझे दुश्मन सुधा वाडले आणि आता जीवन नकोस वाटू लागले काय करावे

    • @dattaraut4944
      @dattaraut4944 9 หลายเดือนก่อน

      हे बरोबर आहे

    • @dattaraut4944
      @dattaraut4944 9 หลายเดือนก่อน

      तुम्ही ओनल ईन आहे का

    • @dattaraut4944
      @dattaraut4944 9 หลายเดือนก่อน

      तुम्ही ओल नाईन कधी येता

    • @dattaraut4944
      @dattaraut4944 9 หลายเดือนก่อน

      मला 1 विचरण आहे

  • @reshmakhandare1104
    @reshmakhandare1104 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद, तुमि je,sagat, hai he, सर्व आमस, त्रास हो toy,tar,,upay,saga,khup,upakar,hotil

  • @sharadkulkarni693
    @sharadkulkarni693 9 หลายเดือนก่อน +16

    धन्यवाद गुरुजी आपण अनमोल मार्गदर्शन दिले

  • @ulhasalad6205
    @ulhasalad6205 8 หลายเดือนก่อน +1

    जय कुलदेवता नमो नमः रेणुका माता की जय❤❤❤😮

  • @manasborde8813
    @manasborde8813 9 หลายเดือนก่อน +4

    माझे नाव मीना आहे मागच्या पौर्णिमेला माझा काही नसताना एक्सीडेंट झाला मी एका महिलेला उडवणार होते मी टू व्हीलर चालवते त्या दिवसापासून मला नुसतं अस्वस्थ वाटते घरात पडून राहावंसं वाटतंय मी एक सोशल वर्कर आहे मी नेहमी बाहेर छोटी-मोठी कामं करत होती नेहमी बाहेर असायची नेहमी फ्रेश असायची पण आता माझा कलर एकदम काळा निळा मला एकदम अस्वस्थ वाटते सारखं बेडवर झोपावसं वाटतं ह्या लक्षण माझ्यामध्ये आढळून येत आहेत गुरुजी काहीतरी

  • @SangitaLokhande-o3h
    @SangitaLokhande-o3h 6 วันที่ผ่านมา +1

    ओम काळेश्वरी जानाई मळाई देवी नमः

  • @ankit-yn5gw
    @ankit-yn5gw 8 หลายเดือนก่อน +4

    पंढरपूरला जावून माळ धारण करा
    पूर्ण आयुष्य साठी आणि पंगत घाला
    किती ही मोठा तांत्रिक असो काही करू शकणार नाही.
    शुद्ध वारकरी कुठलाही पहा तो परिस्थितीत गरीब असेल पण जीवनात आनंदी राहतो.

  • @nitapawar8848
    @nitapawar8848 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरूजी
    आमच्या घरात सुध्दा बाधा आहेत. त्यामुळे मुलं व्यसनाधीन आहेत. आता तुम्ही सांगीतलेले उपाय करेल.

  • @mamtasawant9083
    @mamtasawant9083 9 หลายเดือนก่อน +4

    ओम श्री भैरी भवानी नमः.

  • @sondasganvir
    @sondasganvir 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर आपण खूप छान माहिती सागीतले 24:31

  • @SushmaDeshpande-qy7mx
    @SushmaDeshpande-qy7mx 9 หลายเดือนก่อน +45

    बेडवर लोळत बसावे वाटते.मी अतिशय उत्साही स्त्री होते.नातेवाईक उत्सुकतेने भाग घ्यायची.पण आता काही ही नको वाटते.आपण आपले काम,आपले घर बरे वाटते.अचानक च थंडी वाजते, हुडहुडी भरते ,ताप भरतो,पण आपोआपच कमी होते.डाॅकटर तर म्हणतात फार सिरिअस असे काही नाही.असे का होत आहे हे कळत नाही.तर काय करावे

    • @priyankanayak2138
      @priyankanayak2138 8 หลายเดือนก่อน +6

      Same majha pan problem

    • @priyankanayak2138
      @priyankanayak2138 8 หลายเดือนก่อน

      Plz upay saanga

    • @राजश्रीनांदगावी
      @राजश्रीनांदगावी 8 หลายเดือนก่อน +5

      माझ्या नवरा सगळ्या सोबत चांगले असते पण बायकोला पाहिले भांडण करतं असतं काही तरी उपाय सांगा

    • @roshnipatil6408
      @roshnipatil6408 7 หลายเดือนก่อน +4

      Hanuman chalisa pratek vait gosthivar ekach tod hanuman chalisa ani gurucharitra parayan me anubhav ghetla aahe mhn suggest karen ka hanuman chalisa continue karat raha bagha anubhav nakki yeil.

    • @bhagyashrikhandagale3859
      @bhagyashrikhandagale3859 5 หลายเดือนก่อน +1

      सेम मला आसच होत

  • @mayamohite6634
    @mayamohite6634 9 หลายเดือนก่อน +8

    Guruji msza mulaga sarakha ajari asto doktraca kahi aram nahi tycy nehami pot dukhate yacyvar upay sanga

  • @gorakhchavan709
    @gorakhchavan709 2 หลายเดือนก่อน

    श्री तुळजाभवानी प्रसन्न 🌹🌹👏👏🚩🚩

  • @balkrishnakumbhar4167
    @balkrishnakumbhar4167 9 หลายเดือนก่อน +38

    धन्यवाद गुरूजी, मला जवळपास कुणीतरी आहे हे भास मला होत होते, घान वास कधी कधी होत होते, सद्या घराच्या बाहेर पडायला नकोसे वाटते, माझ्या मोठ्या मुलाचे तर फार हाल आहेत, पत्नी जवळ राहत नाही, तिच्याशी पटत नाही, पहिला घटस्फोट झाला आहे, दुसऱ्या मुलाला लग्न करण्याची इच्छा नाही, पत्नी आजारी रहते, मी माझ्या मनाने हनुमान चालीसा वाचू लागलो, रोज वाचतो, त्याने भास व घान वास कमी झाला आहे, पण डोके दुःखी आधुन मधुन डोके दुखी होत असते,, आपण कुठे राहता मी प्रत्यक्ष भेट घेईन , आपला मो. नंबर कृपया द्यावा,

    • @ashwinipawar-kx9vc
      @ashwinipawar-kx9vc 9 หลายเดือนก่อน +3

      ओममहाकल
      ओममहाकालिकेनम🎂🙏🙏🙏💐💐🎉🎉🎉🙏

    • @ashwinipawar-kx9vc
      @ashwinipawar-kx9vc 9 หลายเดือนก่อน +4

      ओममहाकालिकेनम🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉

    • @नथूभोयणे
      @नथूभोयणे 9 หลายเดือนก่อน +2

      गुरूजी माझा मोठ दुकान होते एक दुकान बंद केले दुसरं पण बद करतो कजॅ खुप झाले काय सुचत नाहीये आता दुकान विकायचे लोकांचे पैसे देऊन टाकू मानतो दुकान ला गिराईक मिळाना लोक काही.भाव मागायला लागलं काय करू

    • @nitindhawale442
      @nitindhawale442 9 หลายเดือนก่อน +3

      मेंदुवडा खाल्यावर त्रास कमी होईल

    • @sangeetakadam7872
      @sangeetakadam7872 9 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @Laxmichougule-k2u
    @Laxmichougule-k2u 9 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद गूरूजी मला ही सगळी लक्षणे आहेत गेली पाच वर्षे आहे खूप त्रास होत आहे कृपया उपाय सुचवा

  • @sachinmali8831
    @sachinmali8831 8 หลายเดือนก่อน

    खंडोबा नमः जय तुळजाभवानी नमः

  • @radhikabhosaleradhika1041
    @radhikabhosaleradhika1041 9 หลายเดือนก่อน

    श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री तुळजाभवानी माता नमः

  • @sudhakarrasal4791
    @sudhakarrasal4791 5 หลายเดือนก่อน +3

    श्री खंडोबा पाल जिल्हा सातारा व औंधची यमाई
    दादा माझ्या घरावर अशीच काही भयंकर काळी जादू केली आहे पण मुलाचे लग्न झाले नाही तो देवाची पूजा करत होता पण आता पूजा करण्याची ईच्छा बंद होऊ लागली आहे माझ्या मुलाचे वय पस्तीस होत आले आहे त्या ची लग्न करण्याची ईच्छाच बंद झाली आहे त्याला नवनाथ ग्रंथ वाचन गुरुचरित्र वाचन कर श्री गुरुदेव दत्ताचे नामस्मरण कर म्हणले तर तो चिडचिड करतो मी काय करू शकते

  • @PushpaK-n6i
    @PushpaK-n6i 9 หลายเดือนก่อน

    श्री तुळजाभवानी प्रसन्न 🌺🙏🌺

  • @amarsinghpatil8418
    @amarsinghpatil8418 8 หลายเดือนก่อน +5

    Swami samarth 💐🚩🙏

  • @sharadachavan3342
    @sharadachavan3342 9 หลายเดือนก่อน

    जय जय श्री स्वामी समर्थ माझे माझ्या लेकरांचे लेकरांच्या लेकरांचे मायबाप रक्षणकर्ते स्वामी समर्थ.आणि तुमच मार्गदर्शन आणि तुमची सद् भावना.

  • @vijaymalabate8190
    @vijaymalabate8190 8 หลายเดือนก่อน +4

    नैराश्य येते,बेडवर पडून रहावे असे वाटतेय, उत्साह वाटत नाही,शारीरिक दुखणी वाढू लागली आहेत ,कामात अडथळे येतात, मानसिक त्रास होतोय, पायाची नखे काली पडली आहेत.आमचे कुलदैवत महादेव व गणपती आहेत.ओम नमःशिवाय,गणगणपतये नमःतरी हे कय असेल???.

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 8 หลายเดือนก่อน +2

    जय खंडेरायाय नमः. जय तुळजाभवाननी माताय नमः

  • @purvaparkar3964
    @purvaparkar3964 8 หลายเดือนก่อน +1

    Sir, tumhi sangitlele lakshne majhat aadhlahet, khup tras hoto vyaktiv gharatilach aahe mahiti aahe, thank you. 🙏

  • @RamjanMulla-b2f
    @RamjanMulla-b2f 7 หลายเดือนก่อน +4

    करणी बादा चे मुळ लकशन भांडन अमावस्या पोर्णिमेच्या वेळी होतात.मझया बाबतींत आसच होत होते कर्णी काढुन घेतली

    • @manisha-kalamkar786
      @manisha-kalamkar786 7 หลายเดือนก่อน +3

      कुठे घेतली आमच्या बाबतीत पण सेम पोर्ब्लेम सांगाल का

  • @savitawararkar4399
    @savitawararkar4399 8 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा,मार्गदर्शन केले.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🌹🌹🌺🌺❤️❤️🌼🌼🙏🙏

  • @marutisavant3957
    @marutisavant3957 9 หลายเดือนก่อน +3

    मगसुळी देवस्थान खंडोबा आहे मला एक महिना झालं पोटात दुखतंय परत डोकं पण जास्त दुखत उपाय सांगा

  • @vandanasangle8352
    @vandanasangle8352 7 หลายเดือนก่อน

    Khup chaan mahiti Guruji ...kharach khup vaaeet vrutti aahet ya jagat andkana aapan sangitalelle anubhav aalel astatach
    pan aapan n ghabarata parmeshwaravar kuldevtevar shraddha theun changle karm karat rahile tar aapla Aura spiritual power ne prabhavi theu shakto .Hanumaan chalisa ..Sundarkaabd ..Athva aaplya Ishtdevateche beej mantra jarur vachave ....Aani Gurujini sangitalele upay karavech sagle changle hoil ...Shree Swami Samarth 🙏 Om Namah Shivay 🙏Jay Shree Ram 🙏Jay Hanuman 🙏

  • @LalitaPrabhu
    @LalitaPrabhu 9 หลายเดือนก่อน +9

    Kup changli mahiti dili

  • @yogitavishe1026
    @yogitavishe1026 8 หลายเดือนก่อน

    श्री कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेय नमः

  • @VishnuHragude-v9t
    @VishnuHragude-v9t 8 หลายเดือนก่อน +1

    श्री मार्तंड भैरवाय नमः

  • @Sanjana-ug1bs
    @Sanjana-ug1bs 9 หลายเดือนก่อน +4

    Guruji mazya mahiri alibagla mazzya kakachy mulga hyaca naralacya zadavaruan padun mrutu zala tar amhala bhiti vaty tar Kay karav

  • @MaheshFirame
    @MaheshFirame 8 หลายเดือนก่อน +1

    ॐ श्रीधानेश्वरी सोमेश्वराय नमः 🙏🙏🙏

  • @Palashdo
    @Palashdo 9 หลายเดือนก่อน +7

    Shree Swami Samarth 🙏

    • @artibansode5443
      @artibansode5443 9 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth mahit nahi Majhi kuldevi Kay karave lagel

    • @sholkBhawari
      @sholkBhawari 9 หลายเดือนก่อน +1

      2yarsaZaleahet parles zalay mala Kali jaduChi sankaa ahe

  • @bhagwankamble650
    @bhagwankamble650 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद जय सत्पुरुष❤

  • @sushilamane4617
    @sushilamane4617 9 หลายเดือนก่อน +6

    तुमचा नंबर मिळेल का खूप सुंदर तुम्ही सांगता आहात माझ्या घरी सुध्दा सुंदर सेम असच आहे

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 9 หลายเดือนก่อน +6

    माझी कुलदेवता खंबीर आहे.
    स्वामी समर्थ

  • @amarsinghpatil8418
    @amarsinghpatil8418 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan sangta Gruji💐🙏👌👍

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार.. खूप छान माहिती..

  • @UshaKachwaha
    @UshaKachwaha 3 หลายเดือนก่อน

    Dhany wad🎉 guruji tum cha yekun. Far bara watla.

  • @pmpatil25
    @pmpatil25 8 หลายเดือนก่อน

    Sir khup chan mahiti..
    Thanks

  • @arunpawar2457
    @arunpawar2457 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरुजी मझ्यापत्नीचा काही महिन्यांपूर्वी axidant झाले आहे मेंदू la मार लागल्यामुळे ती २४ तास झोपेतच रहाते खूप डॉक्टर झाले, काही खात पीत नाही ती बरी झाली पाहिजे, तुमचे खूप उपकार होतील

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 3 หลายเดือนก่อน

      देवाला मनापासून हाक द्या सर्व व्यवस्थित होईल

  • @vaibhavmandvakar-yr2vh
    @vaibhavmandvakar-yr2vh 9 หลายเดือนก่อน +1

    Thank aabhari aahe tumhi dileli mahiti kharokar changali aahe

  • @miragavande6946
    @miragavande6946 6 หลายเดือนก่อน

    जय 1:05:17 श्रि लक्ष्मि माता

  • @SK_Gaming1345
    @SK_Gaming1345 9 หลายเดือนก่อน +2

    Thanks Guruji👍👍

  • @arvindkshirsagar5775
    @arvindkshirsagar5775 7 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili dhanyavad💐💐🙏🙏

  • @sagarpore2306
    @sagarpore2306 9 หลายเดือนก่อน +2

    प्रणाम गुरुजी मला खूप सवपन पडतात आणि सर्व मेलेली मानस येतात यावरच उपाय सांगा

  • @govindraobiradar4844
    @govindraobiradar4844 9 หลายเดือนก่อน

    जय हनुमान जय महादेव प्रसन्न 🌺🌼💐🌹☘️☘️🌼💐🌹 माझे व माझ्या कुठूबाचे व प्रॉन्टीचे रक्षण करून मुलाला चांगली नोकरीत स्थायीक करावे . आणि मुलीचे सर्व काही निर्विगण चांगले होवो .🪔🪔🌹💐🌼☘️🌺🥀🥥🥥🙏🙏

  • @angadchavan4807
    @angadchavan4807 7 หลายเดือนก่อน

    श्री महालक्ष्मी कुलदेवता नमः

  • @sopaningale7685
    @sopaningale7685 8 หลายเดือนก่อน

    Vvimp, very nics
    Sopan ingale,
    Thanks

  • @manishovhal5216
    @manishovhal5216 8 หลายเดือนก่อน

    ओम् नमः जालिंदर नाथ महाराज

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद .आदेश 🌹 🙏 🌹 रोज नितीनेमाने देव पुजा आरती करा. जप करा. १०८.होम हवन करा . घरामध्ये धुप जाळा. म्हशान भोमी मध्ये जाने टाळा . मी यातून गेलो आहे. श्री स्वामी समर्थ 🌹 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे 🚩 जय हिंद 🇮🇳 जय भारत 🚩🚩🚩🚩

  • @SunilPatil-yw6yd
    @SunilPatil-yw6yd 8 หลายเดือนก่อน +2

    ओम नमः शिवाय

  • @sugandhadevgude2671
    @sugandhadevgude2671 3 หลายเดือนก่อน

    जय श्री खंडे राया माजे पति पन्द्रा दिवास् ज़ले ayishu मधे आहेत् तर् tyanchavar कोणी कर्णी केली ahe ka

  • @dattatraynavale3913
    @dattatraynavale3913 5 หลายเดือนก่อน

    गुरुदेव दत्त 🌹🙏🏻मल्हार मार्तंड खंडोबा राया 🌹🙏🏻

  • @sachinnikam7284
    @sachinnikam7284 8 หลายเดือนก่อน +2

    कुल देवता श्री क्षेत्र खंडोबा पाल , मार्तंड मार्तंड जय मल्हार

  • @sakshamkate3522
    @sakshamkate3522 8 หลายเดือนก่อน +1

    Om shri कुलस्वामिनी yallamma deivya namah

  • @pramilanitanaware8070
    @pramilanitanaware8070 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद! कुळ देवता मांढरदेवी काळूबाई

  • @seem503
    @seem503 2 หลายเดือนก่อน +2

    Halo...om namha shivay 🙏.... मी एक गृहिणी आहे ...मी 2 वर्षा पासुन शिलाई मशीन घेतली आहे त्याला चंगली मोटर प्ण basvli pn maze मन त्या kamat लागतच नही मन उडाल आहे...

  • @laxmihightechagroagencies984
    @laxmihightechagroagencies984 8 หลายเดือนก่อน

    !! 🙏🌹 हर हर महादेव शिव शंभो शिव शंकर नारायण पार्वती 🌹🙏 !!!

  • @himlatashinde3736
    @himlatashinde3736 4 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही खुप छान माहिती सांगितली

  • @tanvikhude7744
    @tanvikhude7744 8 หลายเดือนก่อน +1

    श्री काळू बाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @DipakBorude-w4z
    @DipakBorude-w4z 8 หลายเดือนก่อน +1

    जय महालक्ष्मी कोल्हापूर माझे वडील वरल्यापासुन घरामध्ये काही पुरल्या येत नाही खुप आडचन आहे

  • @chanchaladevis1053
    @chanchaladevis1053 8 หลายเดือนก่อน +2

    Om namo Narayana 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @jayathube7178
    @jayathube7178 8 หลายเดือนก่อน +1

    धन्य वाद गुरुजी

  • @PriyankaJadhav-w2x
    @PriyankaJadhav-w2x 8 หลายเดือนก่อน +1

    आई राजा उदो उदो ❤🌹🌹🙌🙌🌷🌷संत श्री सेवालाल महाराज की जय ❤ जगदंबा मातोश्री की जय ❤🌷🌷🙌🙌🌹🌹

  • @shubhangeekholamkar3558
    @shubhangeekholamkar3558 8 หลายเดือนก่อน +1

    Om kudewtey nma.. Om nmha shiwaay. Shree swami samarth .

  • @vijaylaxmikaradage9222
    @vijaylaxmikaradage9222 หลายเดือนก่อน

    ॐ नमो भगवते वासुदेवाय।

  • @sagarpore2306
    @sagarpore2306 9 หลายเดือนก่อน +1

    कुलैवत shiddnath jogai कुलस्वामिनी येमाई देवी

  • @jatinrjadhav
    @jatinrjadhav 8 หลายเดือนก่อน +1

    Om ekavira devi mata,sarv vait shaktipasun aamche saglyanche rakshan kar.sukhi thev.

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरुजी

  • @pallavi1325
    @pallavi1325 4 หลายเดือนก่อน

    Thanks for give the imp information

  • @anandpandit9560
    @anandpandit9560 7 หลายเดือนก่อน

    हे माझ्याजीवा वर बि बेतले होते श्री सेमीस्वामी समर्थ महाराज यांनी मला वाचवले की जय🙏🙏वयांची क्रुपा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @surekhas17
    @surekhas17 7 หลายเดือนก่อน

    श्री अन्नपूर्णा माता नम:

  • @suchitravairal7890
    @suchitravairal7890 8 หลายเดือนก่อน

    श्री रेणुकामाता व खडोबा नमः

  • @ShitalJoshi-sm6kp
    @ShitalJoshi-sm6kp 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही जी माहिती सांगितली ती अगदी खरी आहे असं माझ्या घरात आहे

  • @35.rutujajagtap49
    @35.rutujajagtap49 8 หลายเดือนก่อน

    ॐ काळेश्वरी नम:❤

  • @rajnishinde2661
    @rajnishinde2661 7 หลายเดือนก่อน

    तुळजा भवानी आई श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @yojanashewale5478
    @yojanashewale5478 8 หลายเดือนก่อน

    श्री एकवीरा माता नमः

  • @sandhyadabholkar5583
    @sandhyadabholkar5583 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth . Khup Chan Mahiti dilit.

  • @avinashpuranik3993
    @avinashpuranik3993 8 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती.

  • @NandaMore-es3dt
    @NandaMore-es3dt 5 หลายเดือนก่อน +1

    !! श्री स्वामी समर्थ!!

  • @jayshreeyerunkar9935
    @jayshreeyerunkar9935 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरूजी तुम्ही खूप छान माहिती सांगत आहात माझा एक प्रश्न आहे माझं पोट दोन महिने झाले दुखत आहे रिपोर्ट चांगले आहेत मला उपाय सांगा माझी कुळसमी झोलाई

  • @RuchitaPotdar-z8i
    @RuchitaPotdar-z8i 8 หลายเดือนก่อน

    🌺🌹जय मता वजरेश्वरी🌹🌺 जयमाता महालक्ष्मी 🌹🌺 जय सदगुरू 🌹🌺🙏

  • @dipeshkerkar7987
    @dipeshkerkar7987 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤