बोलभिडू जाहीर सभा विथ प्रकाश आंबेडकर | न ऐकलेले किस्से ते आजचं राजकारण | बोलभिडू जाहीर सभा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1.6K

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo ปีที่แล้ว +423

    बोल भिडू अभिनंदन 🌹🌹 कुठल्याही न्यूज चॅनल पेक्षा बोल भिडू च्या बातमी , कार्यक्रम, चर्चे वरचा विश्वास वृध्दिंगत झाला आहे ❤

  • @Pravinbansode358
    @Pravinbansode358 ปีที่แล้ว +205

    40 वर्षापेक्षा जास्तिचा बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रदीर्घ प्रवास बोल भिडू च्या माध्यमातून साहेबांच्या तोंडून ऐकण्याचा योग घडवून आणला त्याबद्दल बोल भिडू चे जाहीर आभार अभिनंदन 💐🙏🏻🥰

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 ปีที่แล้ว +244

    साहेबांना बघितल्यावर..भिम परतून आल्यासारखं वाटतं 💙💙

    • @vihanvlogs514
      @vihanvlogs514 ปีที่แล้ว +10

      Konashi hi tulna Karu naka sir Babasaheb khup mothe aahet

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว +2

      जय रामजी की रामायण वाले
      जय भीम महाभारत वाले
      बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय
      जय संविधान

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +1

      @@vihanvlogs514 a a

    • @ashoknagrale5517
      @ashoknagrale5517 ปีที่แล้ว

      ​@@rudraraj9788हाफ चड्डी वाला आला का

    • @Terabaap527
      @Terabaap527 ปีที่แล้ว

      @@rudraraj9788 तुझा बाप मराठी माणूस तर नाही बिहारीं आहे वाटतं 😂😂😂

  • @prashant__1997
    @prashant__1997 ปีที่แล้ว +334

    वंचित कडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या स्वाभिमानी नेता 💯💪

  • @DRx7890
    @DRx7890 ปีที่แล้ว +113

    आजच्या गलिच्छ झालेल्या महाराष्ट्रातील राजकारणाला बघितल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याची ही मुलाखत तरुणांना प्रेरणादायी व आशेचा नवा किरण दाखवणारी आहे...
    अशाच प्रकारच्या वैचारिक व प्रगल्भ नेत्यांच्या मुलाखती यापुढेही बोलभिडू दाखवत राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो...
    वंचित बहुजन आघाडी ❤🇮🇳

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 ปีที่แล้ว +195

    फासेपारधी समाज्यातील सांगली जिल्हातील संपूर्ण मतदान वंचित बहुजन आघाडी ला😭 असेल.जय क्रांतिवीर समशेरशिंग भोसले पारधी.जय भीम.जय शिवराय.....

    • @Party_Line
      @Party_Line ปีที่แล้ว +11

      लढेंगे... जितेंगे ✊🙏

    • @vishakhakalamudran5606
      @vishakhakalamudran5606 ปีที่แล้ว +16

      अभिमान आहे भावांनो तुमचा एकत्रित लढू आणी जिंकू

    • @sudamughade4830
      @sudamughade4830 ปีที่แล้ว +1

      या सर्वांनी एकत्र.... आणी दाखवून देऊ... आपली ताकत.... जय भीम जय शिवराय...

    • @mahadeoathavale3037
      @mahadeoathavale3037 ปีที่แล้ว +1

      जय भीम भावा ❤

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 ปีที่แล้ว +111

    रोखठोक भुमिका बदल घडवून आणले पाहिजे वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय होय

  • @SonaliGaikwad-n3l
    @SonaliGaikwad-n3l ปีที่แล้ว +201

    अभ्यासपूर्ण,विचारवंत,दूरदृष्टीकोण,स्वाभिमानी नेतृत्व असणारे फक्त एकच आंबेडकर साहेब...भारतातील जनतेला प्रकाश आंबेडकर साहेब हेच पंतप्रधान म्हणून गरजेचे आहेत...

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा ปีที่แล้ว +102

    अतिशय मार्मिक भाष्य करणारा एकमेव राजकारणी एकचं ध्येय.. वंचितांचे सत्तेत सहभागी करण... निष्कलंक अभ्यासू नेता..🎉🎉🎉🎉🎉🎉
    जय जिजाउ..🎉🎉

  • @yogeshbnarvade5820
    @yogeshbnarvade5820 ปีที่แล้ว +339

    मी मराठा आहे आणि माझ्या गरीब समाजाला आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व पाहिजे ❤

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว +12

      एकदम बरोबर भावा... तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हीं ही तुमच्या पाठीशी आहे.. जय भीम.. जय शिवराय...❤

    • @subhashpandit3599
      @subhashpandit3599 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर जय भीम जय शिवराय❤

    • @shubhamahire4783
      @shubhamahire4783 ปีที่แล้ว +6

    • @surajwaghmare906
      @surajwaghmare906 ปีที่แล้ว +3

      Sarkhe nahi tr balasaheb nach swikara.

    • @corejava7225
      @corejava7225 ปีที่แล้ว

      Konachi garaj nahi Chatrapati cha adarsha theva tycha jari thoda vachala na bhala hoel

  • @Bhimsainik_Ashish_358
    @Bhimsainik_Ashish_358 ปีที่แล้ว +136

    2024 Fix खासदार आद बाळासाहेब आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)

    • @kadam1512
      @kadam1512 ปีที่แล้ว +2

      Swapnat 😂

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 ปีที่แล้ว +41

    एकमेव सर्वव्यापी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब

  • @vijaydoke8764
    @vijaydoke8764 ปีที่แล้ว +116

    फुले, शाहू, आंबेडकर नं चे..गाढे अभ्यासक व थोर विचारवंत, प्रगल्भ राजकीय अनुभवी व्यक्तिमत्व आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙💙
    💐🙏🙏🙏

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln ปีที่แล้ว +41

    महान स्वाभिमानी नेते वंदनीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना. मानाचा कडक जय भिम जय महाराष्ट्र

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 ปีที่แล้ว +99

    जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว +1

      जय रामजी की रामायण वाले
      जय भीम महाभारत वाले
      बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय
      जय संविधान

  • @viralreel-dy5cm
    @viralreel-dy5cm ปีที่แล้ว +38

    अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व प्रकाश आंबेडकर साहेब .. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @pratikdhivar4310
    @pratikdhivar4310 ปีที่แล้ว +229

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व दूरदृष्टी असणारा नेता. सध्याचं राजकारण पाहता अश्या नेत्याची महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला गरज आहे

  • @rashtrapalathawale4509
    @rashtrapalathawale4509 ปีที่แล้ว +34

    महाराष्ट्राच्या राजकारणातील व्हाईट कॉलर नेता ❤🔥. तो सत्तेसाठी कधीच कुणाच्या समोर झुकला नाही

  • @kapilrajahans0102
    @kapilrajahans0102 ปีที่แล้ว +87

    अतिशय परखड विश्लेषण. बाळासाहेबांची मांडणी ही देशाची पुढची दिशा सांगणारी आहे. अतिशय महत्वाची मांडणी.

  • @prashikchavan2329
    @prashikchavan2329 ปีที่แล้ว +78

    सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 ปีที่แล้ว +105

    बोल भिडे चे अभिनंदन फक्त एकच नेते प्रकाश आंबेडकर साहेब

  • @official-ani
    @official-ani ปีที่แล้ว +65

    हुशार आणि राजकारणाचा दांडगा अनुभव, अभ्यासू व्यक्तिमत्त्व❤
    जे काही आहे ते थेट ❤
    जर तर च्या गोष्टी अजिबात नाही

  • @skfitnessacademy
    @skfitnessacademy ปีที่แล้ว +298

    रोखठोक बोलणारे व दूरदृष्टी असलेला एकच नेता बाळासाहेब आंबेडकर 💙💙

  • @gabbar96k
    @gabbar96k ปีที่แล้ว +53

    परखड, बिन्धास्त, खुलेआम कोणाच्या बापाला न घाबरता भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व...!🔆
    #शेवटी आंबेडकर ❤️💯
    #करोडो के भिड के सामने अकेला खडा होना मतलब आंबेडकर👑

  • @akashpandit2607
    @akashpandit2607 ปีที่แล้ว +71

    पारंपारिक स्टेज जाहीर सभा , खुप छान बोल भिडू👌🙏

  • @Party_Line
    @Party_Line ปีที่แล้ว +37

    रोखठोक, निर्भीड, सामान्यांचे नेते आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर ♥️👑

  • @surajtayde7892
    @surajtayde7892 ปีที่แล้ว +44

    अतिशय मार्मिक भाष्य आणि खूप प्रभावीपणे आपले मुद्दे समाजापुढे मांडले . गेल्या 40 वर्षाचा दांडगा अनुभव आहे .40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव असताना कुठल्याही प्रकारची लाचारी न पकडता स्वाभिमानी पणे आपले विचार ,ध्येय ,धोरण आणि मुद्दे समाजापुढे मांडले . एवढंच नव्हे कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचराचे आरोप नाही झाले निष्कलंक आणि संपूर्ण तरुण राजकीय नेत्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व याचे आशादायी उदाहरणं म्हणजे आ. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर साहेब.

  • @Ashu.K
    @Ashu.K ปีที่แล้ว +154

    भारतात आता फक्त साहेबांकडून अपेक्षा आहे ❤️💯

    • @atuldudhare
      @atuldudhare ปีที่แล้ว +1

      भ्रम निरास होणार तूझा औरंगजेब वाले साहेब आहे हे

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 ปีที่แล้ว +753

    लागा तयारीला.. यावेळी मराठ्यांची मत सुद्धा पडतील VBA ला..नको आम्हाला जातीचे नेते कामाचे नेते पाहिजेत💯🙏🚩🇮🇳🚩

    • @anandkamble839
      @anandkamble839 ปีที่แล้ว +37

      He tu bolas bakiche marata samajatil lok kadhi bolnar ky mahit

    • @Pravinbansode358
      @Pravinbansode358 ปีที่แล้ว +38

      जाहीर आभार दादा 🙏🏻

    • @official-ani
      @official-ani ปีที่แล้ว +85

      @@anandkamble839
      भावा गरीब मराठा समाज हा प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहे ❤️
      मराठा समाजात दोन गट आहेत ,एक प्रस्थापित मराठा आणि दुसरा विस्थापित मराठा म्हणजे गरीब मराठा
      2019 च्या निवडणूकीत गरीब मराठा समाजाने वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना समर्थन केले आणि यावेळेस सुध्दा करणार ❤️
      गरीब मराठा समाजाला न्याय प्रकाश जी च देणार

    • @सुपरमॅन-ध3भ
      @सुपरमॅन-ध3भ ปีที่แล้ว +7

      👌👌👍👍

    • @shree713
      @shree713 ปีที่แล้ว +11

      AnkitPatil...🙏🙏🙏🙏

  • @ambedkaritehitesh3485
    @ambedkaritehitesh3485 ปีที่แล้ว +5

    जर एक वक्ता हा उत्तम बोलणारा असला तरी तो व्यक्तिगत पातळीवर बदल करू शकत नाही त्याला एकीचे बळ पाहिजे म्हणून एक ग्रुप असला तर सरकार वर दबाव आणून कायद्यात बदल करता येतो किंवा त्याला रोखता येऊ शकतो...
    साहेबांचे हे शब्द खूप आवडले खरच जरी निवडून आले नाही तरी सामान्य लोकांचे प्रश्न साहेब स्पष्ट पणे मांडत आहेत... ❤❤❤

  • @Buddha_quotes_07
    @Buddha_quotes_07 ปีที่แล้ว +52

    दूरदृष्टीनेता बहुजन हृदय सम्राट वंचितांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा जय भीम

  • @MyCartoon_Studio
    @MyCartoon_Studio ปีที่แล้ว +36

    शिवसेना +वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤❤ Very Good Bol bhidu Team❤

  • @harshvardhankamble7119
    @harshvardhankamble7119 ปีที่แล้ว +659

    हा माणूस एकदा मुख्यमंत्री व्हायला हवा राज्याला सोन्याचे दिवस 100%येणार.

    • @VedantSaner-ls5jg
      @VedantSaner-ls5jg ปีที่แล้ว +72

      औरंग्याच्या कबरीवर फुलं वाहणारा छत्रपतींच्या राज्यात मुख्यमंत्री कधीच होणार नाही 💯💯💯

    • @SachinRathod-ux4kv
      @SachinRathod-ux4kv ปีที่แล้ว +23

      हा प्रश्न तुझ्या सडक्या मेंदुलाच पडू शकतो..
      औरंगजेब हा तुमचा आजोबा होता का या प्रश्नाचं उत्तर द्या...

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว +29

      चंद्र सूर्य असेपर्यंत भिमटयाची सत्ता येणार नाही.जा तुझ्या घराच्या भिंतीवर लिहून ठेव.😂😂😅😅😅😃😀😀😀😀😀😃😃😃

    • @sagaranand665
      @sagaranand665 ปีที่แล้ว

      @@VedantSaner-ls5jg तुझ्यावर व तुझ्या घरावर चढायला बामनच पाहीजे

    • @sagaranand665
      @sagaranand665 ปีที่แล้ว +43

      @@vishwastripure6010 बिगर बापाच्चा औलादी

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 ปีที่แล้ว +15

    प्रकाश आंबेडकर साहेबांचा राजकीय प्रवास आज बोल भिडू च्या माध्यमातून समाजासमोर आला त्या बद्दल बोल भिडू चे अभिनंदन💐

  • @jitendrakarmankar1368
    @jitendrakarmankar1368 ปีที่แล้ว +38

    सर्वांना पुरून ऊरनारा स्वाभिमानी एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +14

    अभ्यासपूर्ण मदेसुद परखड अप्रतिम विचारांची मुलाखत, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी🙏

  • @mithungaikwad9680
    @mithungaikwad9680 ปีที่แล้ว +20

    अजूनहि वंचित आणि बी टीम वर प्रश्न विचारणाऱ्यांना खरंच सलाम अजूनहि असा प्रश्न कसा विचारावासा वाटतो

  • @sonaljadhav8942
    @sonaljadhav8942 ปีที่แล้ว +12

    प्रकाश आंबेडकर साहेब एक देशाला दिशा देणारं वेक्तीमहत्व....जे देशाला महासत्ता बनऊ शकतात...वंचित बहुजन आघाडी

  • @imakshayg
    @imakshayg ปีที่แล้ว +49

    मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो की आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत यावे. आपण सर्वजण नवीन शासन स्थापन करू शकतो. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, इ. जुन्या पक्षांना मतदान न केल्यास मराठा समाज नक्कीच बदल घडवू शकतो.
    #prakash_ambedkar
    #manoj_jarange
    #bol_bhidu
    #sambhaji_raje
    🚩जय शिवराय जय भीम 🇪🇺

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +3

      Aurangya premi aurangyachi Pooja karnarya Ani gungaan ganarya barobar maharastrache lok kadhich janar nahit.
      Jay shivray 🚩

    • @Spiritual_Insights_SI
      @Spiritual_Insights_SI ปีที่แล้ว +2

      आरे दादा तुझा नेत्याला म्हणावा जरासा मराठी माणसांचा विचार कर..
      ह्याला फेमस होण्या साठी औरंग्याची चाटायला लागते आसा हा माणूस आहे

    • @yogeshdawane1
      @yogeshdawane1 ปีที่แล้ว +3

      @@Sourabh_81 tumhi zatu marathe kadhich sudharnar nahit

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +2

      @@yogeshdawane1
      Tu loudya amhala shikvu nako Kona barobar kashe rahayche.
      Aurangya Ani Mughal amche kaymche shatru aahet.
      Tuze astil te purvaj mhanun jaata tyachya kabrivar.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +2

      @@yogeshdawane1
      Moden pn zuknar nahi.

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 ปีที่แล้ว +118

    VBA all time power one and only leader prakash Ambedkar Saheb all time right the king 👑 c.m👑🙏📘🖊️🙏💥👌

  • @VBK1997
    @VBK1997 ปีที่แล้ว +35

    महाराष्ट्र मधील रॉयल पॉलीटीशन नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +68

    No1 leader. Most intelligent educated leader. Nice interview . thanks Bol Bhidu.❤

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 ปีที่แล้ว +169

    One of the most fearless politician in india.!

    • @IMAniruddha_09
      @IMAniruddha_09 ปีที่แล้ว

      Why is the I in small case in India??

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani ปีที่แล้ว +73

    *मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
    🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥✌️😎

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว +3

      Tu jay bhim wala aahes distoy

    • @sanjaysalve221
      @sanjaysalve221 ปีที่แล้ว

      ​@@AT-wp8rijay shivray 🚩🚩jay bhim

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว +2

      @@sanjaysalve221 Jay bhim che jaatiwaadi aastat log khup…faltu….brahmin cha dwesh kartat ugach!

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว

      @@sanjaysalve221 bharpur brahmin lokkani keli…C Rajagopalachari naav mahiti aasel…..aani tasa pan tu jay bhim mhanat firtoy tr tu pan jaatiwaad ch kartoy!

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว

      @monkeydluffy5004 Arey mag purn brahmin log kashe yetat tyat brahmins madhe changle log pan aahet…tu purn brahmin samaja la ka shivya deto l

  • @Doc_SuchiR
    @Doc_SuchiR ปีที่แล้ว +40

    Adv Prakash Ambedkar Sir speaks to the point. Nishnant jaankar aani sansad patu. Saheb Indian🇮🇳 Parliament madhech pahijet.

  • @mayurilakhan2956
    @mayurilakhan2956 ปีที่แล้ว +3

    खुपच लाघवी...
    बोल भिडू नी मुलाखतीचा हा साधारणपणा कायम ठेवावा.
    दुरदृष्टी, अभ्यासू, निष्कलंक नेतृत्व
    अॅड. बाळासाहेब आंबेडकर

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 ปีที่แล้ว +51

    Thanks a million बोल भिडू... आमच्या मनातला व्हिडिओ आणलात... जाहीर आभार...❤

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 ปีที่แล้ว +10

    बोल भिडू चॅनेल चे मनःपूर्वक आभार की आपण मा. प्रकाश आंबेडकर यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केलं, आपल्या माध्यमातून मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांचा राजकीय,सामाजिक क्षेत्रातील विलक्षण अभ्यास व आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आम्हला समजला, खरंच मा. प्रकाश आंबेडकर हे सद्या महाराष्ट्रातील एकमेव पारदर्शीक व स्वाभिमानी नेते आहेत जे महाराष्ट्रातील जनतेला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतील,महाराष्ट्रातील जनतेने फक्त एकदा मा. प्रकाश आंबेडकर यांना एक अभ्यासु व प्रामाणिक व्यक्ती म्हणून सत्ता देऊन बघावी, हीच आपल्या चॅनेल च्या माध्यमातून मी तमाम जनतेला विनंती करतो, पुन्हा एकदा बोल भिडू चे अभिनंदन व आभार 🙏🏻

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 ปีที่แล้ว +30

    महान लिडर प्रकाश आंबेडकर साहेब

  • @nileshjadhav9053
    @nileshjadhav9053 ปีที่แล้ว +5

    बोल भिडू चे जाहीर आभार ,आदरणीय साहेबांना सन्मानपूर्वक आमंत्रित केल्या बद्दल धन्यवाद

  • @akashdongre2833
    @akashdongre2833 ปีที่แล้ว +207

    दूरदृष्टी असलेला नेता....
    श्रधेय्य बाळासाहेब आंबेडकर.

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว

      जय रामजी की रामायण वाले
      जय भीम महाभारत वाले
      बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय
      जय संविधान

    • @wcreation321
      @wcreation321 ปีที่แล้ว +4

      ​@@rudraraj9788 काल्पनिक वाले भैया यहा भी आ गये

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +5

      @@rudraraj9788 andbhkt manuvadi

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว

      @@wcreation321
      अरे भाई तुम ही बताओ भीमराव रामजी आंबेडकर इस नाम में क्या काल्पनिक है?

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว

      @@ashawaghmare6690
      रामजी पुत्र भीमराव आंबेडकर जी को जय भीम जय रामजी की

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว +27

    बोल भिडू चे खूप खूप आभार. चांगल्या व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेतल्याबद्दल. ❤👍🏼💐💐

  • @sanjaykumarsirg
    @sanjaykumarsirg ปีที่แล้ว +641

    Only Balasaheb Ambedkar can speak reality in politics ❤❤❤

    • @Rajnarwade1986
      @Rajnarwade1986 ปีที่แล้ว +4

      Exclusive interview

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 ปีที่แล้ว +3

      सुजाता आंबेडकर

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 ปีที่แล้ว +2

      ​@@maheshshinge709😂😂😂

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n ปีที่แล้ว +15

      ​@@nileshkadam3452😂😂😂😂has tuzhya aaicha navra aahe sujat ambedkar..ata has

    • @gamezoftrading2277
      @gamezoftrading2277 ปีที่แล้ว

  • @Mr.sonu1994
    @Mr.sonu1994 ปีที่แล้ว +30

    बाळासाहेब तत्वाशी तडजोड करत नसल्यामुळे सत्तेत नाहीत ❤ Jay bhim

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 ปีที่แล้ว +18

    साहेब आपल्या चॅनेल ला खुप खुप खुप शुभेच्छा मला जगाशी काही घेणे देने नाही पण आपण मला जे पाहीजे ते दिले धन्यवाद आपले माझा ईतिहास खुप कच्चा आहे धन्यवाद

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc ปีที่แล้ว +22

    खुप चांगलीं मुलाखत झाली.जय भीम , धन्यवाद.

  • @vaibhavwankh2015
    @vaibhavwankh2015 ปีที่แล้ว +35

    खुप छान वाटलं साहेबांना ऐकून असेच साहेबांवर प्रेम ठेवा तुमच्या cahinal का खूप खुप शुभेछा 🎉🎉

  • @SamratSonkamble55
    @SamratSonkamble55 ปีที่แล้ว +38

    Excellent personality Prakash Ambedkar only VBA 🇮🇳

  • @nitintelgote8594
    @nitintelgote8594 ปีที่แล้ว +283

    Mostly tallented and real hero ❤

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว +3

      जय रामजी की रामायण वाले
      जय भीम महाभारत वाले
      बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय
      जय संविधान

  • @SonaliGaikwad-n3l
    @SonaliGaikwad-n3l ปีที่แล้ว +10

    सर्व धर्म समभाव मानणारे..सर्व जाती धर्मतील समाजाला आपली लेकरच समजुन त्यांच्या पाठी खंबीर ऊभे राहणारे स्वाभिमानी नेतृत्व फक्त एक प्रकाश आंबेडकर साहेब..

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 ปีที่แล้ว +41

    स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ✊👍

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate ปีที่แล้ว +13

    किती हुशार व्यक्ती आहेत हे 👌, ग्रेट 🙏 महाराष्ट्र ला गरज आहे यांची👌

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 ปีที่แล้ว +60

    Intelligent.. प्रामाणिक नेता ❤

  • @official-ani
    @official-ani ปีที่แล้ว +3

    हि मुलाखत जवळ जवळ दिड ते दोन तास चालली , एवढा वेळ एकाच ठिकाणी प्रकाशजी मांडी घालून बसले होते, त्यांना थोडं अवघडल्यासारखं झालं पण त्यांनी कुठलीच तक्रार केली नाही❤ दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याने तर खुप च नाटक केली असती

  • @panjabuparwat2237
    @panjabuparwat2237 ปีที่แล้ว +23

    बोल भिडु 1 नंबर 👍👍only आदरणीय साहेब 💪💪💪💪💙💙💙

  • @sachinkhandve5845
    @sachinkhandve5845 ปีที่แล้ว +4

    प्रकाश आंबेडकर विचारांशी प्रामाणिक असणारे सत्य वचन करणारे निर्भिड व्यक्ती. देशाला अशा नेत्रुत्वाची गरज आहे मुलाखती बदलबोल भिडुचे आभार

  • @vikassonawane9367
    @vikassonawane9367 ปีที่แล้ว +83

    स्वाभिमानी नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @sushilmagaritsme3009
    @sushilmagaritsme3009 ปีที่แล้ว +6

    पहिल्यांदा बोल भिडू चे मनापासून आभार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना बोलावल्याबद्दल

  • @sagarmore246
    @sagarmore246 ปีที่แล้ว +29

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व , बाळासाहेब आंबेडकर

  • @sanjaykamble417
    @sanjaykamble417 ปีที่แล้ว +163

    The interview was very meaningful, educative and nicely coordinated by the youngsters.

  • @navnathpagare5045
    @navnathpagare5045 ปีที่แล้ว +22

    अतिशय छान उपक्रम...# बोल भिडू 👌🌹🌹✌️

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 ปีที่แล้ว +30

    Bol bhidu respect❤ prakash ambedkar sir great man great leader❤❤

  • @vaibhavwankh2015
    @vaibhavwankh2015 ปีที่แล้ว +7

    या नेत्याची महाराष्ट्राला आणि देशाला खुप गरज आहे अश्या लोकांच्या हातात सत्ता द्यायला हवी आणि या वेळेस शभर टक्के सत्ता येणार यांची वांचीतांची

  • @abtunes07
    @abtunes07 ปีที่แล้ว +7

    ॲड.प्रकाश आंबेडकर हे एक अभ्यासू ,निर्भिड आणि दूर दृष्टी असलेले खऱ्या अर्थाने वंचित,बहुजन तसेच समाजातील सर्वच घटकांचा सकारात्मक दृष्टीने विचार करणारे नेते आहेत.

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 ปีที่แล้ว +60

    Very intelligent person... ❤❤

  • @advmahadeonagojidhandar2763
    @advmahadeonagojidhandar2763 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब आंबेडकरांचा प्रमाणिक राजकिय प्रवास आणि ऐक राजकारणाचा आदर्श

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr ปีที่แล้ว +16

    निडर लोकनेता आदरणीय प्रकाश आंबेडकर 🙏

  • @sachinnikam5327
    @sachinnikam5327 ปีที่แล้ว +259

    सर्व पक्ष BJP चा दाव नि ला बांधले आता फ़क्त VBA कडून अपेक्षा आहे...

  • @nishantgangurde4161
    @nishantgangurde4161 ปีที่แล้ว +2

    अगदी छान आणि सुरेख सभा झाली. या सभेतून खूप छान व अभ्यासिका माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद..!
    जय भारत

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 ปีที่แล้ว +32

    Next Time CM Of Maharashtra Government Adv Prakash Ambedkar Saheb 💯 Great

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 ปีที่แล้ว +6

    आज या घडीला प्रकाश आंबेडकर हेच देश वाचवू शकतात त्यांचे बरोबरी करणारा एकही नेता आता उरलेला नाही

  • @sagarmore246
    @sagarmore246 ปีที่แล้ว +80

    Most awaited Video ❤

  • @pratikg5486
    @pratikg5486 ปีที่แล้ว +73

    Most down to earth leader..❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 ปีที่แล้ว +32

    जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान

  • @jayshreetapale1225
    @jayshreetapale1225 11 หลายเดือนก่อน +1

    Jabardast abhyasu parkhad nishakalank manus babanche vaicharik varsadar jai bhim

  • @santoshjogdand9328
    @santoshjogdand9328 ปีที่แล้ว +25

    ग्रेट मुलाखत👌👌👌👌👌

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 ปีที่แล้ว

      जय रामजी की रामायण वाले
      जय भीम महाभारत वाले
      बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय
      जय संविधान

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 ปีที่แล้ว +29

    अशे हुशार नेत्यांना सत्तेत आणत नाहीत आणी अंगठा बहादूर ला सत्तेत आणतात ...भारतचे दुर्दैव आहे ...साहेब हरलो तरी चालेल पण माघार नाही ....जय भीम💙💙💙

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 ปีที่แล้ว +4

    Khup chhan...... Sarv Bol bhidu team che mana pasun abhivadan

  • @rupeshsable1931
    @rupeshsable1931 ปีที่แล้ว +1

    द ग्रेट साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला आणि देशाला

  • @suresh.358
    @suresh.358 ปีที่แล้ว +49

    This is an ingenious discussion. Thanks bol bhidu.

  • @Originalvlogchannel
    @Originalvlogchannel ปีที่แล้ว +2

    ह्या एका मुलाखतीमुळे चॅनले किती वाढ झाली किती ताकद आहे आंबेडकर मध्ये ग्रेट मुलाखत

  • @ajitpagare2177
    @ajitpagare2177 ปีที่แล้ว +38

    बोल भिडू टीम चे खूप खूप आभार❤❤❤

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 ปีที่แล้ว +6

    जय भीम जय शिवराय साहेब समत वंचित समूह सोबत आहे तुमच्या 🙏

  • @vishalpahare
    @vishalpahare ปีที่แล้ว +57

    Waiting for this #BALASAHEB 🔥💙

  • @sp_speaks__1
    @sp_speaks__1 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू thank you माझ्या स्वाभिमानी नेत्यांची सभा घेतल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @karanshejul317
    @karanshejul317 ปีที่แล้ว +70

    Down to Earth Person 💯👏 साहेब

  • @prajwalgudadhe315
    @prajwalgudadhe315 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रात झालेल्या गढूळ राजकारणाला एकच पर्याय...वंचित बहुजन आघाडी🙏

  • @Subhashofficial41
    @Subhashofficial41 ปีที่แล้ว +151

    Most talented and educated person 👏 if we really want see Nayak movie in real life we must vote VBA there is no discrimination and corruption

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 ปีที่แล้ว +25

    Only prakash ambedkar saheb VBA support

  • @pravintayade8457
    @pravintayade8457 ปีที่แล้ว +2

    एक निर्भीड नेता
    अशाच नेत्याची देशाला गरज आहे