खुप छान कथा आहे प्रत्येक आईने असे पाउल उचलावे म्हणजे म्हातारी माणसे रस्त्यावर येणार नाही व कष्टाची परत फेड मीळेलअशा मुलांना तर मुल होण शक्य च नाही परमेश्वर धडा शीकवतो बरोबर
सून एकवेळ ठीक आहे कारण अवतीभोवती सगळीकडेच सूनांची करामत ठाऊक आहे, पण मुलगा एवढा बेशरम नालायक असू शकतो ही गोष्ट भूतलावर शर्मनाक आहे, सध्या सूनवास घराघरात बोकाळत आहे, ह्या अशा अवदसा घरात आणण्यापेक्षा मूल आयुष्यभर तशीच राहिलेली बरी
मुलं असे वागल्यास आई-वडिलांनी हे पाऊल उचलले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल का आपली परिस्थिती कशी होते तर आई-वडिलांचे कमीत कमी विचार करत राहतील असा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही
आजच्या जगात हेच चालले आहे मुलगा असो की मुलगी आई वडिलांनी जास्त कुणाचा विचार न करता स्वत:चा विचार करावा,हेच बरोबर आहे,आज कल आई वडील नको, त्यांची प्रॉपर्टी फक्त हवी आहे.गंगाजिंचा निर्णय अगदी💯💯💯✔️बरोबर आहे
एकदम बरोबर केले.
अशी मुले नसलेली बरी.
आता च्या मुलांवर विश्वास ठेवु नयेत
आईने घेतलेला निर्णय खूप योग्य आहे.....
खुप छान कथा आहे प्रत्येक आईने असे पाउल उचलावे म्हणजे म्हातारी माणसे रस्त्यावर येणार नाही व कष्टाची परत फेड मीळेलअशा मुलांना तर मुल होण शक्य च नाही परमेश्वर धडा शीकवतो बरोबर
26:07 26:07
@@ashwinipalande516😮.
@ashw5eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeefssseesssseeseeeeeeeessassseeeinipalande516
एकदम बरोबर निर्णय घेतला
खुप छान आईने विचार केला
Khup chhan
बरोबर केले आहे
अशा प्रकारे वागणारे यांच्यावर पण वेळ यापेक्षा वाईट येणार.
अशी लोक आजचा विचार करतात उद्याचा विचार करत नाही.
योग्य निर्णय घेतला.
खुप छान असे केले पाहिजे अशा मुलांना तेणा धडा शिकविण्यासाठी असे केले पाहिजे
Katha kup chan aahe. Gangajinni barobar kele aahe.
Khupach chan kele ashya mulala va sunela addal hi ghadlich pahije
खुप छान आईने बरोबर निर्णय घेतला
अगदी बरोबर केले
खुप छान केले होते आई नें अगदी बरोबर 🌹🌹
सून एकवेळ ठीक आहे कारण अवतीभोवती सगळीकडेच सूनांची करामत ठाऊक आहे, पण मुलगा एवढा बेशरम नालायक असू शकतो ही गोष्ट भूतलावर शर्मनाक आहे,
सध्या सूनवास घराघरात बोकाळत आहे, ह्या अशा अवदसा घरात आणण्यापेक्षा मूल आयुष्यभर तशीच राहिलेली बरी
खुपचं छान केले.
योग्य निर्णय
अगदी योग्य निर्णय घेतला आहे 🎉🎉
आई ने बरोबर आहे
Barobarch kele
खूप छान कथा आहे आईने असे पाऊल उचलायला हवेत
Very nice
Khup chan decision ghetla gangaji ni. Mulana changle dhade shikvale paheje
गंगाजीनी योगय निर्णय घेतला
हो बरोबर केलं आईने
योग्य केले मुलाला आणि सुनेला बाहेर काढून
मुलं असे वागल्यास आई-वडिलांनी हे पाऊल उचलले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल का आपली परिस्थिती कशी होते तर आई-वडिलांचे कमीत कमी विचार करत राहतील असा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही
अगदी बरोबर केले आहे 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आईने घेतलेला निर्णय योग्य च 🙏
योग्य निर्णय घेतला आईने
खूप छान निर्णय घेतला
🙏🙏maa. Ko. Salam
Maa ko. Salam
आईला त्याने घराबाहेर काढले. परंतु नियतीने त्याच्या वर तशीच वेळ आणली. नियतीचा फेरा कधीही चुकत नाही.
माझी.ही.आशिच.परिस्थितीत. आहे.
गंगाजीनी योग्य निर्णय घेतला
Agdi barobar kele tya aaine
आईने बरोबर केले.
खूप छान
आजच्या जगात हेच चालले आहे मुलगा असो की मुलगी आई वडिलांनी जास्त कुणाचा विचार न करता स्वत:चा विचार करावा,हेच बरोबर आहे,आज कल आई वडील नको, त्यांची प्रॉपर्टी फक्त हवी आहे.गंगाजिंचा निर्णय अगदी💯💯💯✔️बरोबर आहे
अगदी योग्य निर्णय गंगाजीने घेतला
त्यांना माझा सलाम
छान आहे ❤👌👌👌👌👍
योग्य
मुलगा इतका पण लाचार नसावा व आईने ही असं काही खपवून घ्यायला नको
Gangajinni yogya nirnay ghetla.
Katha.mup.chan.aahe.pratek.aaine.aasech.paul.uchlave.hech.sathya.aahe.😮
बरोबर आहे
प्राऻॅपर्टी हवी आहे फक्त
👌👌👍👍
Narration must be accurate
Khup chan
Gangajine yogya nirnay ghetala ashya mulala ashach dhada shikavala pahije
Katha khup chan ahe prtek aine ase paul uchalle pahije gangajini je kela te 💯
प्रत्येक आईने असेच पाउल उचलावे तरच त्यांना आई आणि वडीलांची किंमत कळेल कथा खुप छान वाटली ❤🎉
योग्य निर्णय घेतला गंगाजीनी
खरंच खूप छान आहे कथा प्रत्येक आईने असंच केलं पाहिजे
गंगाजिनी. अगदीं. बरोबर. केले. अश्या. कृतघ्न. मुलाला. आणि. सुनेला. अशीच. अद्दल. घडली. पाहिजे
गंगाजींनी घेतलेला निर्णय योग्य च आहे.
छान केलं
Asha mulana gangaji sarkhich aai asayla havi karan mazya aaichya nashibi sudha hach prasanga aala farak evdhachhota gangajina mulgi naslyane ti vrudhashramat geli pav mazya aaila 4 muli hotya mhanun tine shevat paryant swatach ghar jamin lagvadichi cashcrop asleli sheti sodun mulinchya ghari rahili
👍
Gangagi is wrong.n.catagory I like son.n.daught in law.
अगदी बरोबर निर्णय घेतला.
😭
खूप छान आहे कथा
🎉 Khoob Chhan ke lo
Agadi barober nirnay ghetla
अनाथ मुलीशी लग्न करावे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही.
आईने योग्य च केले .अशा स्वार्थी मुलांना अद्दल होणे गरजेचे आहे.हल्लीच्या मुलांना आई वडील नको असतात.
Very nice, 1ooo/_ 🎉❤❤❤❤❤🎉😂
😊❤
मराठी आहोत मराठी बोलतो .बघतोही मराठी मग कमेंट इंग्लिशमध्ये का?
अगदी योग्य निर्णय घेतला गंगाजींनी
Mala àshrm at gha adress phone dya
Khup chhan
khup chan
Very nice
गंगा जीनी योग्य निर्णय घेतला
Yogya nirnay ghetla (good) jashach tase !
VERY NICE