मॅडम, कृपया आपण प्रेक्षकांना दर्शक म्हणू नका. आम्ही पाहणारे म्हणजे प्रेक्षक 1:01:45 आहोत, तुम्ही दाखवणारे म्हणजे दर्शक आहात ह्याची नोंद घ्या. बाकी तुम्ही निवडलेले विषय आणि व्यक्ती उत्कृष्ट आहेत. धन्यवाद.
आपल्या भारतीय ऋषींनी परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून तयार झालेले Astrology हे आजच्या AI च्या तोडीस तोड कसे आहे याचे शास्त्र सुढ पध्दतीने खूप छान विश्लेषण वेद sir नी केले आहे
श्रीयुत वेद यांनी खूप उपयुक्त माहिती आणि प्रत्येकाचे छान विवरण दिले.माझे काही वयक्तिक प्रश्न होते त्याचे ऊतर ही मला त्यातून मिळाले.प्रत्येक शास्त्राला एक अध्यात्मिक जोड असते.तसेच मंजिरी ताईंनी पण खूप संयुक्तिक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे वेद सरांनी सहज रित्या उकलून सांगितली.खरी ज्योतिष शास्त्राची,संख्याशास्त्राची, टॅरो कार्ड ची ओळख झाली. खूप सुंदर विवेचन. वेद sir personally ase पत्रिके च वाचन करून देतात का.
अतिशय सुंदर पॉडकास्ट.perfect questions. तुम्ही खूप अभ्यासू आहात. Suggest volume थोडा वाढवा. संभाजी महाराजांवर पण एक podcast बनवा. हिंदी मध्ये पण सुरू करा ❤
Dr. Manjiri ji, it's wonderful to see how your show has evolved and grown. The guests you invite are true experts in their fields and the knowledge shared is invaluable. Excellent show and content!
Hi madam, I saw ur episode we related with this video, sir agadi yogya bolale, maja question aahe ki maja mulachi birth date 08.10.2021 aahe, but he is cerebal palsy child due lahan asata kavit mendut pasaraly, maja mulaga in future Norma child sarakhe hoil ka?
प्रश्न विचारणे व उत्तर देणे दोन्ही प्रक्रिया बरोबर नाही. कारण अभ्यास वाचीक आहे. अनुभूतीचा नाही. ध्यानातून ज्ञान झाल्यावर याच प्रश्नांची उत्तरे समर्पकरित्या देता आली असती.
This podcast was incredibly enlightening! Ved Puranik's insights into Vedic Astrology were fascinating. Thanks for bringing such knowledgeable guests to discuss this topic!
Kay blabber kartoy ha..planets cha life war kay connection ahe hyacha nit explanation dilach nahi. Kadhi boltoy ki moon is brain, kadhi boltoy ki moon is heart. Kundali is gps of our entire body and life!!!! Mercedes milte, 5 star hotel madhye jayla milta hya goshti patapat ghadtat!!! Kasa??? Ani he sagla kadhi ghadta tar time and space madhye??? He is just mixing everything while not explaining any topic clearly. Bullshit!!
आपल्या हातात काहीच नसते सगळेच कर्म पण चांगले वाईट आपण वरून विधिलिखित घेऊन येत असतो जन्म मरण आणि सर्व आयुष्यातील घटना, आयुष्यात येणारी माणसे आपल्या हातून घडणारे पाप पुण्य हे सर्व वरूनच घेऊन येतो, ग्रह जसे फिरतात तशी माणसाला बुद्धी होत जाते कर्म स्वातंत्र्य माणसाला अजिबात नाही आपण सर्व फक्त्त कठपुतली आहोत.
Really good show .he explained so well. I feel like listening to him don't want to stop talking. His way of talking is so good.please do more shows with him . Thanks 🙏 for doing this show.really appreciate your time to talk to him.
मंजिरी, खूप खूप धन्यवाद. पत्रिका, वास्तुशास्त्र, numerology, टॅरो कार्ड रीडिंग अशा सगळ्या विषयांमध्ये हात घातल्याबद्दल. वेद पुराणिक यांनी खूप छान उत्तर दिली आणि खूप छान समजावून सांगितलं. कार्यक्रमातून खूप माहिती मिळाली आणि खूप समाधान झाले.
Mazi mulgi fashion designer ahe aani tila tya field mafhe swatacha business karaicha aahe tar tyasathi tarocard kadha ki ti business karu shakte ki nahi aani business sucessful hoil ki nahi
Podcast अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त होता. प्रश्न अत्यंत विचारपूर्वक निवडल्यामुळे मुलाखत ओघवती झाली.card reading took this entire episode at a different level.वेदजी यांनी दिलेली उत्तरे त्यांची याविषयावरील command दर्शविते असेच episodes करत रहा!!!
Really very good podcast, great information. Ma'am & Sir thanks so much 🙏🏼 I would like to meet him personally & I know nothing is free so please be comfortable.
Perfect topic, correct content,superb timing and through this channel cosmic tuning, occult science both can reach to mind of common people who felt that astrology is gambling..... Best knowledge by Mr. Ved , correct platform & approach for helping society for exploring on this subject by Mrs. Manjiri Best wishes for this channel
Very nice and interesting, Astrology has got scientific base,and Mr puranik explained it very nicely, also Puranik Madam asked very accurate questions, she too is very intelligent lady
Wow, the last questions and the prediction given was so accurate. I do have a lot of questions and if you can help arrange for answers, it will be great. Thank you.
आतला अभ्यास, आतला आवाज, चौथे dimention , अंतर्मनाचा सहावा layer .. ह्याचां रोजच्या आयुष्यात काय अर्थ, काय व कसा उपयोग..?? सामान्यपणे नक्की काय करायचे .हे काहीही कळले नाही. विषय गहन आहे आणि एक्स्पर्ट चां सल्ला घ्यावा.. येवढेच कळले😂
माझ्या मनात एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. जन्म तारखेवरून तुमची कुंडली मांडता येते ही वेद पुराणिकानी सांगितले. आपले हे भारतीय शास्त्र खूप जूने आहे काही हजार वर्षापूर्वीचे, परंतु सध्या आपण जे वर्ष गणना करतो ते सुरू झाले ते येशू ख्रिस्ताच्या मृत्यू नंतर, उदा. सध्या 2024 मग हे आकडे घेउन येणारी कुंडली कुठल्या आधारावर बरोबर असू शकेल ? कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
एवढा गहन विषय एका तासात decode करण्याचे skill फक्त सखोल अभ्यासकांकडेच असू शकते. Manjiri thank you for sarva kahi! I m glad i know the dynamic person like you!Great topic, great episode, great SME, great presenter, Sarvakahi great
मॅडम, कृपया आपण प्रेक्षकांना दर्शक म्हणू नका. आम्ही पाहणारे म्हणजे प्रेक्षक 1:01:45 आहोत, तुम्ही दाखवणारे म्हणजे दर्शक आहात ह्याची नोंद घ्या. बाकी तुम्ही निवडलेले विषय आणि व्यक्ती उत्कृष्ट आहेत. धन्यवाद.
She is asking proper question & he is also very much knowledgeable but I think some thing is missing may be fluency ❤
आपल्या भारतीय ऋषींनी परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून तयार झालेले Astrology हे आजच्या AI च्या तोडीस तोड कसे आहे याचे शास्त्र सुढ पध्दतीने खूप छान विश्लेषण वेद sir नी केले आहे
धन्यवाद
खरचं खूपच छान मार्गदर्शन..🙏🏻
श्रीयुत वेद यांनी खूप उपयुक्त माहिती आणि प्रत्येकाचे छान विवरण दिले.माझे काही वयक्तिक प्रश्न होते त्याचे ऊतर ही मला त्यातून मिळाले.प्रत्येक शास्त्राला एक अध्यात्मिक जोड असते.तसेच मंजिरी ताईंनी पण खूप संयुक्तिक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे वेद सरांनी सहज रित्या उकलून सांगितली.खरी ज्योतिष शास्त्राची,संख्याशास्त्राची, टॅरो कार्ड ची ओळख झाली.
खूप सुंदर विवेचन.
वेद sir personally ase पत्रिके च वाचन करून देतात का.
अतिशय सुंदर पॉडकास्ट.perfect questions. तुम्ही खूप अभ्यासू आहात.
Suggest volume थोडा वाढवा.
संभाजी महाराजांवर पण एक podcast बनवा. हिंदी मध्ये पण सुरू करा ❤
❤mam tumhi kiti mast mulakhat gheta ❤❤❤ very informative video thanks 🎉❤❤
This was an eye-opener! Ved Puranik's explanation of astrology's limitations and where science ends was very informative."
Election बद्दल चं reading तरी खरं ठरलं आहे
हा विषय अजून विस्ताराने मांडायला हवा
Dr. Manjiri ji, it's wonderful to see how your show has evolved and grown. The guests you invite are true experts in their fields and the knowledge shared is invaluable. Excellent show and content!
Khup chan,knowledge admirable, thanks🙏
Mast dhandha ahe. Sofisticated Babaji
I really appreciated Ved Puranik's clear and nuanced perspective on Vedic Astrology. Ummmdah episode 👍🏻👏🏻
Hi madam, I saw ur episode we related with this video, sir agadi yogya bolale, maja question aahe ki maja mulachi birth date 08.10.2021 aahe, but he is cerebal palsy child due lahan asata kavit mendut pasaraly, maja mulaga in future Norma child sarakhe hoil ka?
प्रश्न विचारणे व उत्तर देणे दोन्ही प्रक्रिया बरोबर नाही. कारण अभ्यास वाचीक आहे. अनुभूतीचा नाही. ध्यानातून ज्ञान झाल्यावर याच प्रश्नांची उत्तरे समर्पकरित्या देता आली असती.
Kalala ki nahi , barobar aahe hech mhantoys
This podcast was incredibly enlightening! Ved Puranik's insights into Vedic Astrology were fascinating. Thanks for bringing such knowledgeable guests to discuss this topic!
Kay blabber kartoy ha..planets cha life war kay connection ahe hyacha nit explanation dilach nahi. Kadhi boltoy ki moon is brain, kadhi boltoy ki moon is heart. Kundali is gps of our entire body and life!!!! Mercedes milte, 5 star hotel madhye jayla milta hya goshti patapat ghadtat!!! Kasa??? Ani he sagla kadhi ghadta tar time and space madhye??? He is just mixing everything while not explaining any topic clearly. Bullshit!!
Surprisingly! Complex explanation on the simple topic.
आपल्या हातात काहीच नसते सगळेच कर्म पण चांगले वाईट आपण वरून विधिलिखित घेऊन येत असतो जन्म मरण आणि सर्व आयुष्यातील घटना, आयुष्यात येणारी माणसे आपल्या हातून घडणारे पाप पुण्य हे सर्व वरूनच घेऊन येतो, ग्रह जसे फिरतात तशी माणसाला बुद्धी होत जाते कर्म स्वातंत्र्य माणसाला अजिबात नाही आपण सर्व फक्त्त कठपुतली आहोत.
खुप सुंदर एपिसोड झाला. छान छान माहिती मिळाली. धन्यवाद.
खूप छान वाटला interview नवीन खूप जाणायला मिळाले
Are both related?
Vastu shastra he ashtdisha aani panchtatvache science aahe evdhi sadhi defination ya mahashayana mahit nahi 18 mahrshini nirman kelele aajchya kalat atishay margdarshak tharat aahe.... Purn mahiti nasnelya ashya ardhwat lokanmule aaple science lokanparyant pohchat nahi...vicharlelya sarv prashnanna bharkatleli uttre dili...
Really good show .he explained so well. I feel like listening to him don't want to stop talking. His way of talking is so good.please do more shows with him . Thanks 🙏 for doing this show.really appreciate your time to talk to him.
Sade sate badal kahi mahiti share nahi zali... Baki sumpuran podcast sundar zala....
मंजिरी, खूप खूप धन्यवाद. पत्रिका, वास्तुशास्त्र, numerology, टॅरो कार्ड रीडिंग अशा सगळ्या विषयांमध्ये हात घातल्याबद्दल. वेद पुराणिक यांनी खूप छान उत्तर दिली आणि खूप छान समजावून सांगितलं. कार्यक्रमातून खूप माहिती मिळाली आणि खूप समाधान झाले.
अप्रतिम एपिसोड.
वेद सरांचा फोन नंबर मिळेल का
Mazi mulgi fashion designer ahe aani tila tya field mafhe swatacha business karaicha aahe tar tyasathi tarocard kadha ki ti business karu shakte ki nahi aani business sucessful hoil ki nahi
वेद पुराणिकांनी ज्योतिषशास्त्राचे खूप सुंदर स्पष्टीकरण दिले. हा पॉडकास्ट खूप माहितीपूर्ण होता.
Gol gol boltoya ha
Very informative podcast. Is there a way to contact Mr. Ved Puranik?
Khoooop chaan..dnyan vardhak podcast 👍👍👍👍
Podcast अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त होता. प्रश्न अत्यंत विचारपूर्वक निवडल्यामुळे मुलाखत ओघवती झाली.card reading took this entire episode at a different level.वेदजी यांनी दिलेली उत्तरे त्यांची याविषयावरील command दर्शविते
असेच episodes करत रहा!!!
बकवास
Really very good podcast, great information. Ma'am & Sir thanks so much 🙏🏼 I would like to meet him personally & I know nothing is free so please be comfortable.
खूपच माहितीपूर्ण पॉडकास्ट! वेद पुराणिकांनी ज्योतिषशास्त्राचे खूप छान स्पष्टीकरण दिले."
हा पॉडकास्ट खूपच चांगला होता. ज्योतिषशास्त्राबद्दल खूप छान माहिती मिळाली."
Taro साठी अगदीच सोपे प्रश्न होते आणि उत्तरे तर सर्वांनाच माहीत आहे.
Perfect topic, correct content,superb timing and through this channel cosmic tuning, occult science both can reach to mind of common people who felt that astrology is gambling..... Best knowledge by Mr. Ved , correct platform & approach for helping society for exploring on this subject by Mrs. Manjiri
Best wishes for this channel
Very nice and interesting, Astrology has got scientific base,and Mr puranik explained it very nicely, also Puranik Madam asked very accurate questions, she too is very intelligent lady
खूप माहिती पूर्ण एपिसोड
Wow, the last questions and the prediction given was so accurate.
I do have a lot of questions and if you can help arrange for answers, it will be great. Thank you.
Very well interviewed, Manjiri . Congrats ! 💐💐
Subject dear to many of us , some even study it as a hobby. Well explained by Shri Ved .
How to find a person with whom wavelength matches. How to realise this?
श्री वेदजींचा मोबाईल क्रमांक मिळेल का?
One more episode please
Nice programme but the translation is horrible..
Such an informative video by Ved Puranik and providing Balanced view on astrology and it's boundaries
The end expectation is.bjp advertise
खूप छान , योग्य विषयांवर मार्गदर्शन
आतला अभ्यास, आतला आवाज, चौथे dimention , अंतर्मनाचा सहावा layer .. ह्याचां रोजच्या आयुष्यात काय अर्थ, काय व कसा उपयोग..?? सामान्यपणे नक्की काय करायचे .हे काहीही कळले नाही. विषय गहन आहे आणि एक्स्पर्ट चां सल्ला घ्यावा.. येवढेच कळले😂
Tumhi Dr. Ahat tumhala operation kasa kela he vichartat lok ki opration nanter cha result....? Tyamule aam khao gutliya mat gino
Ek question but dif. Words of Answer...deep sea...ai is useless here
माझ्या मनात एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. जन्म तारखेवरून तुमची कुंडली मांडता येते ही वेद पुराणिकानी सांगितले. आपले हे भारतीय शास्त्र खूप जूने आहे काही हजार वर्षापूर्वीचे, परंतु सध्या आपण जे वर्ष गणना करतो ते सुरू झाले ते येशू ख्रिस्ताच्या मृत्यू नंतर, उदा. सध्या 2024 मग हे आकडे घेउन येणारी कुंडली कुठल्या आधारावर बरोबर असू शकेल ? कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
माझी कुलदेवता माहीत नाही काय करावे .तुमचा फोन न. मिळेल का
एवढा गहन विषय एका तासात decode करण्याचे skill फक्त सखोल अभ्यासकांकडेच असू शकते. Manjiri thank you for sarva kahi! I m glad i know the dynamic person like you!Great topic, great episode, great SME, great presenter, Sarvakahi great
Good presentation of the Topic which has multilevel folds
Very informative podcast
Would love to learn more about this science behind
Prediction about modiji turned out to be 💯 accurate 🙌🏻
Please please can make ur podcast in Hindi ❤❤
If cant change destiny why should we worry take life as it comes
Khup kahi aapalya shastrat lihun theval aahe tyache changal aakalan v tyasathi shastroktkt abhyas karayachi garaj aahe
Mi pani jast kharch karte tyacha pan aplya sobat canecthinaste ka
छान माहितीपूर्ण एपिसोड...
Lots of love ❤️ كل الحب
सराचां फोन नंबर मिळेल का
Thank you for this podcast
Vichar karnyajoge apratim mahiti
Topi lavayche dhande
Wow ❤ great verry informative
more informative podcast ❤
We want Ved Puranik jis number for consultation with them
गुगल वर आहे त्यांचा नंबर
Amazing episode
Khup chan podcast ❤
मंजिरी ताई बहुतेक तुमची रास सिंह असावी..तरीही तुमची पत्रिका पाठवा.संपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन मोफत मिळेल🙏
😅😅😅 माझी मिथुन आहे, 2.10.1980
@@ashwinideshpande2730 जन्म पत्रिका पाठवा सगळं मागदर्शन मोफत मिळेल..
@@dattaprasad1560email ID देता का ,or contact number, मी पाठवतो horoscope
Parat bolava tyana 😊
जय श्री राम 🌹💐🙏🙏
Tero card 💯🎉🎉
How do I contact him?
Perfect
Phone no. ?
Yes
Please share the contact number of sir Ved Puranik