ही चर्चा म्हणजे भक्ती आणि ज्ञान योगाचा अपूर्व संगम ! या व्यासंगी विदुषींना यथायोग्य प्रश्न विचारून खूप अनमोल खजिना श्रोत्यांसमोर रिता केलाय. मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹🕉️
खूप छान कार्यक्रम झाला... मुलाखत खूप रंगली...चांगली माहिती मिळाली....दोघींही आपापल्या क्षेत्रात उत्तम च...परत वेगळ्या विषयावर ह्यांची मुलाखत ऐकायला मिळाली...
मंजिरी कार्यक्रम खूप छान झाला. दोघेही ज्ञान मार्गी आणि त्याला भक्ती आणि कर्माची जोड...दोघी उत्तम बोलल्या... तू ही प्रश्न छान विचारलेस.. keep it up.. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
नमस्कार डॉक्टर , आणि धन्यवाद ! धन्यवाद यासाठी की आपल्या मायबोलीत तुम्ही हे चॅनल सुरू केलत. कारण कितीही इंग्रजी बोललो तरी मातृभाषेत संबोध अगदी सहज समजतात , मनाला भिडतात . तुम्ही आमच्यासारख्या व्याव्हारापुरते इंग्रजाळलेल्या मराठी माणसांसाठी असे मराठीत चॅनल सुरू केलेत. धन्यवाद !
खूपच सुंदर झाला हा कार्यक्रम धनश्री ताई आणि स्मिताताई या दोघींना कितीही वेळा बोलवा. कारण एकीकडे भक्तीचा खजिना आहे आणि एकीकडे ज्ञानाचा, त्या दोघी बोलतात ते ऐकतच रहावे असे वाटते
वा.. छान सुरुवात... प्रश्न ही. आणि उत्तरे ही... भक्ती हा जीवनाचा आधार.. नको दैन्य वाणे. जिणे भक्तीउणे... ग्रंथ हेच गुरु.. आणि नामस्मरण हे सर्वात सोपे साधन. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐💐🙏
सर्व काही " खूप, खूप सर्वांगान सुंदर! अद्वितीय!! पहिलाच एपिसोड मस्त!!! तुम्हा तिघांनाही धन्यवाद!! असेच वेगवेगळे विषय घेऊन या. तुमचं आमच्या कडून स्वागतच होईल. ❤❤
महाशिवरात्रीच्या शुभदिनाचे औचित्य साधून शिव तत्व व शिव शक्ती याचे सुसंगत विश्लेषण करणारी कौशल्यपूर्ण आणि ओघवती मुलाखत घेतल्या बद्दल डाॅ. मंजिरी यांचे हार्दिक अभिनंदन!!!अध्यात्मिक बैठक असलेल्या स्मिता जयकर आणि मराठी व संस्कृत भाषेवर गाढे प्रभुत्व असलेल्या धनश्री लेले यांचे विवेचन समर्पक होते.असेच उत्तमोत्तम मुलाखतीचे कार्यक्रम ऐकण्या साठी आम्ही उत्सुक आहोत.
I would like to express my heartfelt appreciation for the remarkable initiative of launching the first podcast with the initiation on the topic of *Shiv*, coinciding with *MahaShivratri*. This endeavor not only showcases the dedication in exploring diverse and culturally significant theme but also demonstrates your commitment in providing valuable and enriching content to the audience. The decision to focus on Shiva during MahaShivratri is particularly commendable as it aligns with the spirit of this auspicious occasion, allowing us all to delve deeper into the significance and symbolism associated with Lord Shiva and Adi Shakti Maa Parvati. By sharing insights, stories, and reflections on this timeless deity, you have undoubtedly contributed in fostering understanding, appreciation, and reverence for one of the most revered figures in Hindu mythology. Moreover, launching this podcast exemplifies your innovative approach to content creation and your willingness to embrace new mediums to connect with the audience. In an era where digital platforms play an increasingly central role in shaping discourse and disseminating knowledge, your foray into podcasting reaffirms your commitment in staying relevant and engaging with the audience in meaningful ways. I also would like to extend my sincere gratitude to both lovely eminent speakers the bold, beautiful and talented *Smita Jaykar* & the knowledgeable *Dhahashree Lele* who got involved till the depth in bringing this podcast to fruition - from the creators & host *Dr. Manjiri Puranik* and technical support teams. Your dedication, creativity, and hard work will undoubtedly contribute to the success of this endeavor. The willingness of both the eminent speakers to share their views and beliefs on this topic demonstrated not only their expertee in the field but also their passion for advancing knowledge and fostering meaningful dialogue. Their perspectives not only offered valuable insights but also contributed challenging the conventional thinking and inspiring critical reflection among the audience. Moreover, their eloquence, clarity, and engaging delivery will captivated the audience, making their experience both informative and enjoyable. Their ability to communicate complex ideas in a relatable and accessible manner is truly commendable and greatly appreciated. I am confident that this podcast will not only resonate with the existing audience but also attract new listeners who are eager to explore topics of spirituality, mythology, and culture. May this initiative serve as a beacon of inspiration for future endeavors, as you continue to strive for excellence in all that you do. Once again, thank you for launching this groundbreaking podcast, and I look forward to witnessing its impact unfold in the days and weeks to come. Warm regards with lots of love & luck, Dr. Smita Swami
🙏जय गजानन स्मिता ताई व लेले ताई व चॅनल सुरु केलेल्या ताई खुप छान व रिअल knowledge ऐकायला मिळालं मला स्मिता ताई च्या अनुभव शी एकमत आहे व लेले ताईच एक खुप पटलं ज्ञान पलीकडे भक्ती महत्वाची व अंतर्याबाह्या एकच आहे अगदी बरोबर मला पण काही अनुभव आले स्वप्नात म्हणा अथवा दृष्टांत म्हणा व naturaly
Smita Tai Ani Dhanashree Tai na parat bolava. Khup chan bolalya doghihi. Ani Manjiri Tula sudhha hardik shubhechha. Launch ekdam dhankyat zalay. Naav sudhha sunder arthpurn ahe. Wishing you great success and God bless 💝
धनश्रीताई…तुझ सखोल ज्ञान, सहज ओघवती शुध्द भाषा आणि नैसर्गिक सात्विक साधेपणा …तुला ऐकत रहावस वाटतं🙏🏼
स्मिता ताई आणि धनश्री ताई दोघांचं बोलणं ऐकतच रहाव असं वाटतं.फार सुरेख कार्यक्रम झाला, खूप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
खूप छान मुलाखत !! दोघी व्यक्तिमत्त्व ग्रेट आहेत.
पुढच्या कार्यक्रमाची वाट बघत आहोत.
खूप छान कार्यक्रम , पुढच्या भागाची वाट पाहात आहे
होईल अशी अपेक्षा आहे
ही चर्चा म्हणजे भक्ती आणि ज्ञान योगाचा अपूर्व संगम ! या व्यासंगी विदुषींना यथायोग्य प्रश्न विचारून खूप अनमोल खजिना श्रोत्यांसमोर रिता केलाय. मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹🕉️
खूप छान कार्यक्रम झाला... मुलाखत खूप रंगली...चांगली माहिती मिळाली....दोघींही आपापल्या क्षेत्रात उत्तम च...परत वेगळ्या विषयावर ह्यांची मुलाखत ऐकायला मिळाली...
बभुना जन्मनामंते ज्ञानवान मा प्रपद्यते!! वासुदेव सर्वमीतीस महात्मा दुर्लभ:
खरोखर विविध विषय आणि त्या सुसंगत विचार ,त्यामुळे हे संभाषण ऐकतच रहावेसे वाटते
🎉रात्री११.७. सर्व शास्त्रे पटे श्लोको !
सर्व देवतलं पुजनमहा! आत्मा ज्ञानावीन पार्था! सर्व कर्मे नीरथकमा!!
मंजिरी कार्यक्रम खूप छान झाला. दोघेही ज्ञान मार्गी आणि त्याला भक्ती आणि कर्माची जोड...दोघी उत्तम बोलल्या... तू ही प्रश्न छान विचारलेस.. keep it up.. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
धन्यवाद 🙏
नमस्कार डॉक्टर , आणि धन्यवाद ! धन्यवाद यासाठी की आपल्या मायबोलीत तुम्ही हे चॅनल सुरू केलत. कारण कितीही इंग्रजी बोललो तरी मातृभाषेत संबोध अगदी सहज समजतात , मनाला भिडतात . तुम्ही आमच्यासारख्या व्याव्हारापुरते इंग्रजाळलेल्या मराठी माणसांसाठी असे मराठीत चॅनल सुरू केलेत. धन्यवाद !
खूपच सुंदर झाला हा कार्यक्रम धनश्री ताई आणि स्मिताताई या दोघींना कितीही वेळा बोलवा. कारण एकीकडे भक्तीचा खजिना आहे आणि एकीकडे ज्ञानाचा, त्या दोघी बोलतात ते ऐकतच रहावे असे वाटते
नक्की बोलावूया
खुप छान संवाद ज्ञान मार्ग आणि भक्ति मार्ग श्रवणीय 👌👌🙏🙏
कार्यक्रम खूप आवडला.धनश्रीताईंना व स्मिताताईंना एकत्र ऐकण्याचा योग तुमच्या मुळे आला.तुम्हा तिघींना धन्यवाद.
खूप सुंदर आणि अप्रतिम ज्ञान मिळालं अजूनही ऐकायला मिळावं हीच इच्छा🙏❤️
Yes , would surely like to see both of them together again.
Very nice discussion.
खुप सुंदर ! विद्वतापुर्वक विभुतिकडुन मार्गदर्शनपर परिसंवाद, धन्यवाद !🙏
खुप छान आहे हा भाग....... पुन्हा बोलवाले दोघींनाही ❤❤❤
खरच खुप खुप छान वारंवार ऐकावे असे वाटते
खूप छान! ह्या गहन विषयाला सहज, सोपं करून किती ओघवत्या भाषेत मांडले आहे. 🙏🏼मंजिरी, मनापासून शुभेच्छा 🌹
Thank you
Beautiful episode! नदीचा प्रवाह जसा असतो, तसंच या दोघांचही बोलण होत! सुंदर ❤
वा.. छान सुरुवात... प्रश्न ही. आणि उत्तरे ही... भक्ती हा जीवनाचा आधार.. नको दैन्य वाणे. जिणे भक्तीउणे... ग्रंथ हेच गुरु.. आणि नामस्मरण हे सर्वात सोपे साधन. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐💐🙏
सुंदर अभिप्राय , धन्यवाद
खूप खूप धन्यवाद.
Khup chan ..Smita tai Dhanashree tai love listening to you both. Thankyou
खूप छान. हा टॉपिक, ही जोडी, आपले प्रश्न खरंच खूप भावला हा एपिसोड. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. 💐💐
सर्व काही " खूप, खूप सर्वांगान सुंदर! अद्वितीय!! पहिलाच एपिसोड मस्त!!! तुम्हा तिघांनाही धन्यवाद!! असेच वेगवेगळे विषय घेऊन या. तुमचं आमच्या कडून स्वागतच होईल. ❤❤
महाशिवरात्रीच्या शुभदिनाचे औचित्य साधून शिव तत्व व शिव शक्ती याचे सुसंगत विश्लेषण करणारी कौशल्यपूर्ण आणि ओघवती मुलाखत घेतल्या बद्दल
डाॅ. मंजिरी यांचे हार्दिक अभिनंदन!!!अध्यात्मिक बैठक असलेल्या स्मिता जयकर आणि मराठी व संस्कृत भाषेवर गाढे प्रभुत्व असलेल्या धनश्री लेले यांचे विवेचन समर्पक होते.असेच उत्तमोत्तम मुलाखतीचे कार्यक्रम ऐकण्या साठी आम्ही उत्सुक आहोत.
ह्या सुंदर अभिप्रायबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान सुरुवात...
मुलाखत आवडली..छान माहिती मिळाली..
आपल्याला खूप शुभेच्छा...🙏💐
धन्यवाद 🙏
खूप छान झाला कार्यक्रम दोघींना पुन्हा बोलवा ऐकायला आवडेल दोघींकडे ज्ञानाचे भांडार आहे thank you Madam
खूप छान मुलाखत दोघीही आपल्या आपल्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्ती माणसाचा जन्म कशासाठी आहे याचे खूप सुंदर विवेचन
या जोडीला परत ऐकायला आवडेल
धन्यवाद
खूपच श्रवणीय! दोघींशी संवाद साधून दुग्धशर्करायोगाचा आनंद दिला! खूप धन्यवाद!!!
फार सुंदर कार्यक्रम. परत दोघींना ऐकायला नक्की आवडेल.
खुपच छान श्रवणीय संवाद पुन्हा दोघींना ऐकायला आवडेल
I would like to express my heartfelt appreciation for the remarkable initiative of launching the first podcast with the initiation on the topic of *Shiv*, coinciding with *MahaShivratri*. This endeavor not only showcases the dedication in exploring diverse and culturally significant theme but also demonstrates your commitment in providing valuable and enriching content to the audience.
The decision to focus on Shiva during MahaShivratri is particularly commendable as it aligns with the spirit of this auspicious occasion, allowing us all to delve deeper into the significance and symbolism associated with Lord Shiva and Adi Shakti Maa Parvati. By sharing insights, stories, and reflections on this timeless deity, you have undoubtedly contributed in fostering understanding, appreciation, and reverence for one of the most revered figures in Hindu mythology.
Moreover, launching this podcast exemplifies your innovative approach to content creation and your willingness to embrace new mediums to connect with the audience. In an era where digital platforms play an increasingly central role in shaping discourse and disseminating knowledge, your foray into podcasting reaffirms your commitment in staying relevant and engaging with the audience in meaningful ways.
I also would like to extend my sincere gratitude to both lovely eminent speakers the bold, beautiful and talented *Smita Jaykar* & the knowledgeable *Dhahashree Lele* who got involved till the depth in bringing this podcast to fruition - from the creators & host *Dr. Manjiri Puranik* and technical support teams. Your dedication, creativity, and hard work will undoubtedly contribute to the success of this endeavor.
The willingness of both the eminent speakers to share their views and beliefs on this topic demonstrated not only their expertee in the field but also their passion for advancing knowledge and fostering meaningful dialogue. Their perspectives not only offered valuable insights but also contributed challenging the conventional thinking and inspiring critical reflection among the audience.
Moreover, their eloquence, clarity, and engaging delivery will captivated the audience, making their experience both informative and enjoyable. Their ability to communicate complex ideas in a relatable and accessible manner is truly commendable and greatly appreciated.
I am confident that this podcast will not only resonate with the existing audience but also attract new listeners who are eager to explore topics of spirituality, mythology, and culture. May this initiative serve as a beacon of inspiration for future endeavors, as you continue to strive for excellence in all that you do.
Once again, thank you for launching this groundbreaking podcast, and I look forward to witnessing its impact unfold in the days and weeks to come.
Warm regards with lots of love & luck,
Dr. Smita Swami
Excellent discussion. Thank you.
खुप सुंदर ,शंका दुर झाल्या ,छान मार्गदर्शन
खूपच सुंदर दोघीना परत ऐकायची इच्छा आहे. सर्वकाही ला खूप खूप शुभेच्छा.
सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार. विचारे संतसंगे.
Excellent,we need such episodes to realise the importance of awareness in life
खूप छान एपिसोड. दोघींना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल. 👌🏻👌🏻💐💐
धन्यवाद 🙏
ॐ नमः शिवाय||
सुंदर चर्चा
खूप छान कार्यक्रम,,, धनश्री ताईंना कितीही वेळा ऐका ति एक पर्वणीच असते.... स्मिताताई पण छान.. 👌👌 छान ऐकायला मिळालं, धन्यवाद 🙏🏻🙏🏻आणि शुभेच्छा 💐
स्मिता ताई आणि धनश्रि ताईंना लवकर परत बोलवा. छान ! मस्त मज्जा आली मंजीरी ताई.
Yes always welcome dhanshree and smeeta tai
🙏जय गजानन स्मिता ताई व लेले ताई व चॅनल सुरु केलेल्या ताई खुप छान व रिअल knowledge ऐकायला मिळालं मला स्मिता ताई च्या अनुभव शी एकमत आहे व लेले ताईच एक खुप पटलं ज्ञान पलीकडे भक्ती महत्वाची व अंतर्याबाह्या एकच आहे अगदी बरोबर मला पण काही अनुभव आले स्वप्नात म्हणा अथवा दृष्टांत म्हणा व naturaly
अप्रतिम चर्चा..ऐकतंच रहावे अशी..धन्यवाद मंजिरी ताई..
स्मिताताई आणि धनश्री ताई ..🙏
धन्यवाद 🙏
किती ज्ञान, भक्ती तरीही खूप साधी सोपी कळेल असं ❤🎉परत बोलवाच मन प्रसन्न झाले, नक्की या दोघी,❤
नक्की !
अप्रतिमच चर्चा मंजिरीताई.
माझ्या गुरू स्मिताताई आणि अत्यंत आवडत्या धनश्रीताई..ज्यांना ऐकतच रहावे असे वाटते..तुम्ही खूप सुंदर जोडी एकत्र आणली आहेत.❤🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Doghina ektra ailkn... Allabhy labh... Khup chan ❤❤❤
Discussion was absolutely beautiful and I loved the decor too…. Grey background highlighted their intellectual personalities
कार्यक्रम अत्यंत सुरेख होता 👌🏻 👌🏻👌🏻राम कृष्ण मिशन च्या स्वामी सर्व प्रियानंद यांना बोलवा.🙏🏻
Excellent interview heard after very long time beautiful intellectual talk
धन्यवाद 🙏
❤❤❤ खूप आनंद झाला
Dhanashree ,,, Gurur brahma 🙏🙏❤
आध्यात्मिक आनंदाची अनूभूती
धन्यवाद 🙏
खरच गुरू कुठूनही ऊभे रहात आत्या छान माहिती आहे मिळाली
Khoop chan karykram 👌
Smitatai aani Dhanshree tai tumhi doghina mazya shubhecha💐
फार सुंदर कार्यक्रम होता. दोन्ही दिग्गज व्यक्ती आपापल्या मतांचं खूप छान प्रकटीकरण केलं. सोप्या सुंदर भाषेत 👍👍👌
धन्यवाद 🙏
🌄🙏🌹खूपच छान मुलाखत,सहज सोप्या भाषेत कळेल अशी आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळता आहेत किंवा काही उदाहरणांनी समजत आहेत...सगळ्यांचे मनापासून धन्यवाद... 💐💐
मस्त एकदम❤🙏🌹🌹
अश्याच दोघी आम्हाला आत्ता भेटल्या ,हे सांगून समजावणं खूप सुंदर🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
कार्यक्रम खूप छान झाला ❤ दोघींनी छान माहिती दिली धन्यवाद 💐🙏
Faar chhan vatle! Doghi itkya diggaj tari itkya down to earth ! Greatest!
KUpacha chana margdarshn meeĺaya!🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍🏆❤
अप्रतिम ! धन्यवाद !!
पुन्हा पुन्हा या.
खूप छान,सूंदर.शिव तत्वात विलीन होणे म्हणजे कोणती स्थगीती....
फारच भावला कार्यक्रम🙏👌👍 1:00:55
अप्रतिम कार्यक्रम..मंजिरी तुझ्या नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
Very nicely explained. All the best to Dr Manjiri for your future endeavours. 💐💐
Thanks a lot
Smita Tai Ani Dhanashree Tai na parat bolava. Khup chan bolalya doghihi. Ani Manjiri Tula sudhha hardik shubhechha.
Launch ekdam dhankyat zalay. Naav sudhha sunder arthpurn ahe. Wishing you great success and God bless 💝
Thank you so much
खूप छान.मला खूप आवडले. पुन्हा एकत्र ऐकायला आवडेल.
अप्रतिम. खुप खुप धन्यवाद
Apratim karyakram🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणखी अशी चर्चा नक्कीच आवडेल
धन्यवाद 🙏
मला आता शब्दात नाही मांडता येत माझ्या मनाची अवस्था. खूप खूप छान आणि धन्यवाद
तुमच्या अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏
धनश्री ताई आणि स्मिता ताई ...मस्त combination 👌👌
धन्यवाद 🙏
वार वार असे कार्यक्रम सादर करा सर्वकाही
❤ खूप सुंदर,या दोघांना परत परत ऐकायला आवडतील
खूपच सुंदर आणि आकर्षक कार्यक्रम झाला.खूप काही शिकायला मिळाले.दोन थोर अभ्यासू महिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.keep it up.
धन्यवाद 🙏
खूप खूप छान् चर्चा झाली परत त्यांच्या कडून अपेक्षा आहेत
अतिशय सुंदर चर्चा ,उपयोगी
Khoop sunder 💕🙏
Khup sunder 💐
खूप छान! रिक्त रहावं वाटलं. नवीन विषय आणि नवीन वक्ते कोण याची वाट पाहतोय. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
खूप छान
Both are very talented
Superb
खूप छान 😊
सुंदर
अप्रतिम ❤
Woww👏👏😘😘
एपिसोड छान
Sunder chan ❤
Too good.
Khupch sunder, Sarvang sunder, sampu naye asa vatnara , eikatach rahave vatat hote
खूप च सुंदर विवेचन 🙏🌹
खूप छान ..please continue...
All the very best maam for further podcast. Awesome🎉🎉🎉🎉
Thanks
You are all right
खुप छान रंगोली चर्चा.....👌
Both are my favorite ❤mast
अतिशय सुंदर
खूप सुंदर मुलाखत.परत या दोघींना बोलवा.
अप्रतिम 👌🌹
Really it's mind blowing. U people r grt. Feeling solace
धन्यवाद 🙏