मोदींना पराभव सर्वात आधी दिसला होता? | Vinod Shirsath | Loknama | Loksabha 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा खरा अर्थ काय? भाजपला बहुमत मिळणार नाही याचा सुगावा मोदींना लागला होता? काँग्रेस आणि इंडी आघाडी पराभव का साजरा करतेय? महाराष्ट्रात भाजपची नाचक्की का झाली? फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा का?
    साप्ताहिक 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत...
    #maharashtrapolitics #narendramodi #loksabhaelection2024

ความคิดเห็น • 374

  • @rajendrajoshi983
    @rajendrajoshi983 2 หลายเดือนก่อน +54

    "जी राजवट जायला पाहिजे होती, ती गेली नाही - हा देशाचा पराभव आहे" असे धडधडीत सांगणारी व्यक्ती तुम्हीं तज्ज्ञ म्हणून बोलावता. तुमचीही कमाल आहे.
    जुन्या प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभधारकांना सध्याचे सरकार नको आहे, हे उघडच आहे. परंतु हे असे लाभधारक राजकीय विश्लेषक, पत्रकार वगैरे म्हणून वावरत असतील तर या क्षेत्राचीच विश्वासार्हता धोक्यात आली आहे असे म्हणावे लागेल.

    • @deccan_wolf
      @deccan_wolf 2 หลายเดือนก่อน

      कसलंच भारी विश्लेषण आहे हो तुमचं तो मोदी या देशाला धार्मिक संकटात टाकत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जो धडधडीत धर्माच्या नावाखाली मत मागतो इतर विशेष करून मुस्लिम समाजाचा भर सभेत द्वेष पसरवतो जो विरोधी पक्षाच्या च नेत्यांना तुरुंगात रवानगी करतो बँक खाती गोठवतो प्रादेशिक पक्ष फोडून त्यांची ताकत कमी करतो पुतीन ने सुद्धा हेच केलं विरोधक च नाही तर नाईलाजाने जनतेला त्या मोदी ला च निवडून द्यावं लागेल ते कोकणातल्या नेपाळी नागाच पिल्लू बोलतेय हा देश हिंदू राष्ट्र आहे ते कितपत पटत त्यावर तुमच्या सारखे स्वतःला खूपच सो कॉल्ड समजणारे का स्वतःहून पुढे येवून बोलत नाही उगा आपल आभाळ हेपलत बसायचं

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 2 หลายเดือนก่อน

      ही विश्वासार्हता जेव्हा सकाळचा ताबा राजकीय पक्षाशी संबंधित कुटुंबाकडे गेला तेव्हाच धोक्यात आली. मी इतकी वर्षे सकाळचा वाचक आहे. पूर्वी वाटायचे की हे वर्तमानपत्र सर्व बाजू पुढे आणते पण इंटरनेट च्या जमान्यात जशा जशा इतर बाजू पुढे आल्या तसा आधी निरपेक्ष निर्भिड म्हणवणाऱ्यांचा खोटेपणा पुढे आला. महाराष्ट्रातील सर्व मोठ्या वृत्त पत्रांची मालकी ही अजूनही कॉग्रेसशी संबंधित कुटुंबांकडे च आहे. थिकबॅक पण केवळ एकच बाजू कायम दाखवत निरपेक्ष असल्याचा दावा करते असा अनुभव येत आहे. इंटरनेटच्या जमान्यात दूसरे चॅनेल्स आहेतच म्हणा.

    • @gaurideshpande8913
      @gaurideshpande8913 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @templogical3095
      @templogical3095 2 หลายเดือนก่อน

      Tyanche barobar ahe, evm nasti tar bhajap , feku, tadipar gele aste

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @sunamirajkar6919
    @sunamirajkar6919 2 หลายเดือนก่อน +31

    मागील साठ वर्षे ही अशी लोक कुठे होती,देश hindutvaa कडे जाऊ पाहत आहे.
    शेवटी हिंदू मध्ये एकी नाही हेच सत्य आपल्या समोर येत आहे.

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 2 หลายเดือนก่อน +66

    मुस्लिम समाज, आणि दलित समाजाला न्याय देणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे हे जर सरकारला तुम्हच्याकडून समजलं तर बर होईल...

    • @amits3004
      @amits3004 2 หลายเดือนก่อน +6

      एकदम सटीक प्रश्न!!

    • @reenagiram9793
      @reenagiram9793 2 หลายเดือนก่อน

      आशा लोकान मूले हिंदू एकमेका विरुघ होत आहे । ब्लॉक करा थिंक बैंक चैनल 😡

    • @samm8654
      @samm8654 2 หลายเดือนก่อน +1

      Jaatpaat udava

    • @sahityatheva
      @sahityatheva 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिम बहुसंख्य होईपर्यंत सेक्युलर रहा. आणि दलितांना दलीत दलीत म्हणून घाबरवून vote घेऊ द्या. ह्या तथाकथित सेक्युलर पक्षांना.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिमांना घुसखोर न समजता बरोबरीचे नागरिक मानणे हे पहिलं समजून घेतलं तर पुढचं सुचेल.

  • @np7389
    @np7389 2 หลายเดือนก่อน +51

    जेवढी चिंता मोदींना त्यांच्या सपोर्टर ना नसेल त्यापेक्षा जास्त चिंता विरोधकांना स्वयं घोषित घटना तज्ञ वगैरे वगैरे मंडळीना...

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 หลายเดือนก่อน +9

    विनोदसर पुन्हा मुसलमानांची बाजू घेताय.मुसलमान स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी मुसलमान आपला आडमुठेपणा व धर्मांधता कधी सोडणार सांगा.तुम्ही सदैव जय मुसलमान करत आलात

  • @jayendragore732
    @jayendragore732 2 หลายเดือนก่อน +24

    मुस्लिमांच लांगूलचालन करणे,केवळ त्याकरीता सवलती देण.हे काँग्रेस पुर्वीपासून करत आलीय.धर्मावर आधारित आरक्षण हे घटनेमध्ये नाही.यावर बोला.

  • @jayendragore732
    @jayendragore732 2 หลายเดือนก่อน +18

    भाजप जिंकला कि लोकशाहीचा पराभव व काँग्रेस जिंकली कि लोकशाहीचा विजय हे कसे काय?

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 หลายเดือนก่อน +23

    शिरसाट साहेब ते नेहमी जाऊन मुस्लिम समाजाच्या ग्रुपमध्ये जाऊन जशा चर्चा करतात तिथेच आपण आहोत की काय असं समजून चर्चा करताना दिसले, की आपल्याला मुस्लिम राष्ट्र तयार करण्याच्या दृष्टीने गजवा ए हिंद करण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे याचे ते प्लॅनिंग करतायत असंच या चर्चेतून दिसत होतं. पाचलग साहेब तुम्ही त्यांच्या तोंडावर पाणी मारून हे गजवा ए हिंद चं प्लॅनिंग नसून थिंकबँक वरील चर्चा आहे असं सांगायला हवं होतं.

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      👌

  • @demya3464
    @demya3464 2 หลายเดือนก่อน +22

    हरली इंडी आघाडी पण सगळे विश्लेषक. जणू मोदी हरले आहेत अशी मांडणी करतात.. याचा अर्थ मोदींना इतकं महत्त्व आहे की विपक्ष चे विश्लेषक ही उदास आहेत की काही बदल होणार नाही

    • @Aniketp29
      @Aniketp29 2 หลายเดือนก่อน

      Modi bhale jinklay pan harla tithech aahe jithe Ramachya navane bhik magitli 😂😂😂

  • @ganeshshende1428
    @ganeshshende1428 2 หลายเดือนก่อน +11

    मुस्लिम समाज विचारले की देश मोठा की धर्म ते बोलतात धर्म देश नाही मग कसे ते सांगा

  • @meenapatil-hb3cn
    @meenapatil-hb3cn 2 หลายเดือนก่อน +31

    ओपिनियन मेकर समुह, पुरोगामी समुह आणि भाजप चा विरोधी वर्ग हे समानार्थी शब्द आहेत, ह्यांना वेगवेगळे करुन वापरायची काही एक गरज नाही.

    • @pankajmahajan3761
      @pankajmahajan3761 2 หลายเดือนก่อน

      Ata think bank ha pan Shabd add kara😂

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 2 หลายเดือนก่อน +3

    😎 ना खूपच मिरच्या झोंबल्या वाटते.
    अचूक विश्लेषण. बीजेपी, कॉंग्रेस सगळ्यांचाच उणीवा योग्य शब्दात थेटपणे मांडल्याबद्दल धन्यवाद.

  • @sudhiramangi
    @sudhiramangi 2 หลายเดือนก่อน +7

    विनोद शिरसाठ यांचा लोकशाही वर विश्वास दिसत नाही
    मोदी विरोधकांचा तळतळाट करणाऱ्यांचा विचार ऐकायला मिळाला 14:19

  • @shaileshmhapankar7688
    @shaileshmhapankar7688 2 หลายเดือนก่อน +16

    आमच्या दृष्टीने गेल्या 10 वर्षात देशाच्या उत्थानासाठी सर्वोत्तम राजवट होती...समाजवादी आणि कम्युनिस्ट लोकांनी ह्या देशाची वाट लावली होती आणि आत्ता कुठे देशाला योग्य दिशा मिळाली आहे.

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 2 หลายเดือนก่อน +17

    झालेल्या प्रगतीची मांडणी करता आली नाही . मागास वर्गाला जवळ करण्यात अपयश. भाजपच सरकार हवे ही जनतेची डिमांड आहे हे मात्र प्रगती साठी पाहिजे

  • @ShivajiRonge
    @ShivajiRonge 2 หลายเดือนก่อน +28

    मोदींनी भरपूर कामे केली आहेत तुला मोदीचा एवढा राग का येतो

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      कारण कांग्रेसी इकोस्टिमचा भाग

  • @sushantkadam4176
    @sushantkadam4176 2 หลายเดือนก่อน +9

    सर्व पत्रकारांचं हसू येते की, विश्लेषण करताना BJP जणू हरलेली आहे असे बोलत आहेत परंतु सर्वात जास्त सीट तर त्यांचेच आले आहेत हे काळत नाही का? BJP समर्थ आहे की पुढे कसे सरकार चालवायचे.
    तुम्ही फक्त विरोध करा आणि कोण्या एका समाज बिचारा असेल तर त्यांच्यासाठी काही तरी करा. सरकार म्हणून BJP करेल.

    • @ilakoranne5956
      @ilakoranne5956 2 หลายเดือนก่อน

      यांच्या या नरेटिव मुळे आपण पण किती उदास झालो दोन दिवस, लेकीन आये तो मोदीही, सबसे बडी पार्टी बनके. आशी जबरदास्त टोळी आहे ही,naretive मेकर.

  • @AADIROCKS-gi2hc
    @AADIROCKS-gi2hc 2 หลายเดือนก่อน +5

    सगळ्यात महत्त्वाचं,
    योग्य पर्याय आहे का,
    सगळे सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका ,पण कोणी सांगत नाही हे खा,

  • @ketkarbharat
    @ketkarbharat 2 หลายเดือนก่อน +4

    विनायक साहेब, आत्तापर्यंतचे सगळ्यात चांगले विश्लेषण...The best

  • @shubhadaredkar7738
    @shubhadaredkar7738 2 หลายเดือนก่อน +1

    Very Good interview. Excellent interpretation of the result polls.

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 2 หลายเดือนก่อน +13

    सतत EVM आणि निवडणूक आयोगावर विरोधक निर्थक आरोप करत होते.मात्र या निवडणुकीनंतर त्यांचा आरोप दीसत नाही हा काय प्रकार आहे.फक्त सत्ताधाऱ्यांवर सतत आरोप करून विरोधकांची सहानुभूती मिळवणे कितपत योग्य आहे.

  • @dayananddhuri9531
    @dayananddhuri9531 2 หลายเดือนก่อน +30

    हयाना का एवढी चिंता…भाजप आणि त्याचे घटकपक्ष काय ते बघून घेतील…मोदी आता सत्तेत आलेत परत…राजवट गेलेली नाही…ती कशी टिकवायची एवढे कळण्याइतके ते बुद्धिमान नक्कीच आहेत…

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 2 หลายเดือนก่อน +2

      Andhbhakt gujju prem

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 หลายเดือนก่อน

      धुरी यांनी मांडलेले मत काय चुकीचे आहे. एन डी ए ला बहुमत मिळाले आहे ते सरकार बनवणार आहेत ते कसे टिकवायचे ते बघून घेतील ना त्यांचे ते. उलट त्यांचे सरकार कोसळले तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा. त्यात अंधभक्तीचा काय संबंध येतो. मोदी शहा म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत.​@@gkulkarni8976

    • @gaurideshpande8913
      @gaurideshpande8913 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर.

  • @MihirSalpekar
    @MihirSalpekar 2 หลายเดือนก่อน +23

    EVM baddal kadhi gala kadnar?

    • @amits3004
      @amits3004 2 หลายเดือนก่อน +2

      आता EVM ची निर्दोष मुक्तता झाली आहे 😂

    • @sahityatheva
      @sahityatheva 2 หลายเดือนก่อน +1

      2029 मध्ये काढणार

  • @vishnu10101010
    @vishnu10101010 2 หลายเดือนก่อน +1

    This commentary makes more sense than all other reporter on your program

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 2 หลายเดือนก่อน +3

    मुसलमानांना फक्त त्यांचे मौलवीच एक गठ्ठा करून समजून सांगू शकतात, इतर कोणावरही त्यांना विश्वास होतं नाही. त्यांना काहीही देऊन समाधान किंवा कृतज्ञता नाही..त्यांचा धर्म त्यांच्या करता सर्वोपरी आहे.. ही विचार सरणी खरंतर हिंदू नी शिकण्या ची आवश्यकता आहे.
    हिंदू जातीत विभागले गेले आहेत हे अतिशय दुःखद परिस्थिती आहे.

  • @nikhil16566
    @nikhil16566 2 หลายเดือนก่อน +2

    दलित समाजातील विशेष म्हणजे नव बौद्धांना सर्व हिंदूंना सतत शिव्या घालण्याचा अधिकार, मुसलमानांना काही करून आपला धर्म वाढवण्याचा व हिंदूंना टाचेखाली ठेवण्याचा अधिकार ,हे त्यांचे प्रमुख अधिकार आहेत.

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      👍

  • @relelata
    @relelata 2 หลายเดือนก่อน +10

    दलीत व मुस्लीम समाज कोणत्या पार्टीला Actually मत देतात हे कसं कळतं?

    • @sahityatheva
      @sahityatheva 2 หลายเดือนก่อน +1

      Analyser वर सुशील कुलकर्णी ह्यांचा व्हिडिओ आहे आत्ताच्या लोकसभेचा तो बघा.

    • @theultimatetruth2992
      @theultimatetruth2992 2 หลายเดือนก่อน

      त्यांच्या मानसिकतेवरून

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se 2 หลายเดือนก่อน

      ​@@sahityathevaतो सुशील कुलकर्णी जो भाजप पक्षाची लबाडी लोकान समोर मांडत नाही

  • @san01ji
    @san01ji 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर! नेमकं विश्लेषण.

  • @kunalbadade
    @kunalbadade 2 หลายเดือนก่อน +3

    अतिशय प्रभावी आणि योग्य विश्लेषण.

  • @santoshsatam947
    @santoshsatam947 2 หลายเดือนก่อน +2

    महाशय,ही चर्चा अशीच रोड वर हॉटेल मध्ये लोक करतात.
    किंवा या पेक्षा चांगली.

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 2 หลายเดือนก่อน +3

    Nice thoughts

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 2 หลายเดือนก่อน +2

    सुरुवातीस या चॅनल वर खरे खुरे अभ्यासू वक्ते बोलावले जाई आणि वेगवेगळे विषय हाताळले जात होते, गेले एक वर्ष काही अपवाद सोडता चावून चोथा झालेले राजकारण आणि सत्ता धाऱ्यांच्या विरोधातील ज्ञानी तज्ञांचे तेच तेच गुऱ्हाळ ऐकायला मिळत आहे. एकूण चॅनल चा दर्जा खूप खालावला आहे

  • @arundharurkar7061
    @arundharurkar7061 2 หลายเดือนก่อน +1

    हा उगीच गोल गोल बोलत आहेत लोकशाही जीवंत ठेवली जनतेने देशाचा पराभव झालेला नाही असले विचारवंत कशाला आणता या पेक्षा अशोक वानखडे ऊत्तम विचारवंत आणले असते तर बरी चर्चा झाली असती

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 หลายเดือนก่อน +1

    जेला ढुंगण धुता येईना ते मोदींना बोलत रताळय

  • @Maankanwar
    @Maankanwar 2 หลายเดือนก่อน +1

    जनता म्हणून आमचा विश्वास इंडी आघाडी वर नाही. आम्ही available best निवडलेले आहे.

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 2 หลายเดือนก่อน +2

    एक अप्रत्यक्ष सत्य बाहेर येईल जर दलित आणि मुस्लिम ह्यांनी एकगठ्ठा मते भाजपेतर पक्ष्यांना दिले असे म्हणतात म्हणजे इत्तर हिंदुसमाजात भाजपाची मते कमालीची वाढली आहेत असे दिसते तज्ज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน +15

    अरे तूम्ही चिंता करू नको

  • @rekhashelke8469
    @rekhashelke8469 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी मार्मिक विश्लेषण मी लोकांच्या कॉमेंट वाचल्या आहेत मला माहित नाही त्यांनी पूर्ण एपिसोड पहिला आहे की नाही...पण काँग्रेस BJP Ani बाकीचे पक्ष सगळ्यांना च झोपडून काढले आहे...

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 หลายเดือนก่อน +8

    मनमोहनसिंग मुसलमानांचा पहिला हक्क आहे असं म्हणाले तेंव्हा तुम्ही त्यांना लाज वाटली नाही का असा प्रश्न विचारलात काय.हा हिंदुस्थान आहे हे तुम्ही समजून घ्या

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 2 หลายเดือนก่อน +5

    शीरसाट सरखुपच नकारात्मक विचार करत आहेत
    मला वाटतं नाही मोदी आणि शहा ईतक्या अक्रमक पणे राज्य करु शकतील

  • @balkrishna3939
    @balkrishna3939 2 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत सुंदर विश्लेषण 😂❤

  • @archanajoshi3555
    @archanajoshi3555 2 หลายเดือนก่อน +3

    हे सगळं इंदिरा गांधी शरद पवार यांनीही केले होते ते चालले का यांना?

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 2 หลายเดือนก่อน

      🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @pramodsiddhaye2575
    @pramodsiddhaye2575 2 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक आयोगाला दोष देणे हा मूर्खपणा आहे.

  • @yogeshjoshi4766
    @yogeshjoshi4766 2 หลายเดือนก่อน +2

    पाचलग साहेब या शिरसाट महोदय यांना बर्नोल दया यांना , कमी होत नसेल मूळव्याध चे वैद्य ओळखीचे आहेत इलाज करून मिळेल, यांना केजीवाल सोरेन यांची दया येते कारण ते मुख्यामंत्री आहेत तुम्हाला परत विचारता येत नाही का? केजीवालांवर केले गेेले आरोप खोटे आहेत का? न्यायालय लां मान्य आहेत ते चूक आहे का

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र प्रत्येक मुलाखतीत वरचा आशीर्वाद आहे हे सांगत होते. तुम्ही त्या ऐकल्या नाहीत अस दिसते

  • @archanajoshi3555
    @archanajoshi3555 2 หลายเดือนก่อน +5

    हे महाशय कोण आहेत?

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende888 2 หลายเดือนก่อน +2

    सत्य विश्लेषण. फारच छान. Very good.

  • @shirishnene7661
    @shirishnene7661 2 หลายเดือนก่อน +1

    इतके brilliant, विद्वान लोक तुम्हाला कुठून मिळतात 😂😂

  • @macchindrajadhav7072
    @macchindrajadhav7072 2 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 หลายเดือนก่อน

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @user-sn6mm7xf1z
    @user-sn6mm7xf1z 2 หลายเดือนก่อน +2

    तुरुंगात गेलेले दोन मुख्यमंत्री आणि जनतेने दिलेला कौल टाळणारे यांच्या सर्व कृत्यांचे समर्थन शिरसाट करत आहेत का ?

  • @muralidar2261
    @muralidar2261 2 หลายเดือนก่อน +1

    भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी🌈🌈🌈🌈

  • @Anuja1310
    @Anuja1310 2 หลายเดือนก่อน +7

    i really like your podcast...Thank you

  • @pramodsiddhaye2575
    @pramodsiddhaye2575 2 หลายเดือนก่อน +1

    आपण जे स्वतःचे मत मांडता त्यातूनच खरोखर धार्मिक ध्रुवीकरण होत आहे.आपणाला नक्की काय सांगायचंय ते स्पष्ट सांगणार का ?

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 2 หลายเดือนก่อน +2

    निरपेक्ष व अभ्यास असलेल्या लोकांना बोलवा पाचलग साहेब

  • @VishramKulkarni
    @VishramKulkarni 2 หลายเดือนก่อน +1

    इतक्या सुमार दर्जाचे विश्लेषण या पूर्वी थिंक बँक वर कधीच ऐकले नव्हते.

  • @vickeykulkarni2400
    @vickeykulkarni2400 2 หลายเดือนก่อน +2

    ओ विद्वान... एक काही तरी बोला की. किती विरोधी बास आहे तुमच्या बोलण्यात.

  • @ambadasnagargoje6965
    @ambadasnagargoje6965 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान विश्लेषण विनोद सर

  • @sanketkhatavkar4561
    @sanketkhatavkar4561 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब असं का वाटते की काँग्रेसचा प्रयोग त्याची मुलाखत होती है आणि ह्यांची एकदा आणीबाणी वरती पण मुलाखत घडवा म्हणजे नक्की लोकशाहीला मारक कोण आहे हे या साहेबांना कळेल

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 2 หลายเดือนก่อน +1

    आणि दलितांना, मुसलमानांना तुम्ही कितीही सवलती द्या. मुळात शैक्षणिक दृष्ट्या ह्या दोन्ही समाजाची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळेच ह्यांना सगळं फुकट पाहीजे आणि आरक्षण पाहीजे

  • @vaishalijadhav-xs2hf
    @vaishalijadhav-xs2hf 2 หลายเดือนก่อน +2

    थिंक Bank चे दर्शक कमी होऊ नये यासाठी या महाशयांना परत आमंत्रित करु नये 🤨

  • @SuperKishork
    @SuperKishork 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti te dukha zalay sahebana😂

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 2 หลายเดือนก่อน +2

    जरुरीपेक्षा जास्ती भाव दिला तर असे बोल येतात ते विश्लेषक नाहीत .विश्लेषण सोडून सगळे नको ते बोलले . असे लोक बोलवून तुमची प्रामाणिकता कमी होते असे तुम्हाला वाटले काय ?

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon 2 หลายเดือนก่อน +2

    यांना विचारा काश्मिर मध्ये त्यांना संघटित होण्याची का गरज पडली ? त्यांच्या संघटोतपणाचा परिणाम किती भयंकर असतो ते सर्वांनी पाहिलच आहे .

  • @sairam-eb2ct
    @sairam-eb2ct 2 หลายเดือนก่อน +1

    धुळे मतदार संघांचे 5 तालुक्यातीत मत कस झालं ते पण सांगा. भांभारे 19000 पुढं होते. एकट्या मालेगाव ने हे लीड तोडून. शेवटी भांबरे 6000 मतांनी पडले. त्यांना फक्त 4000 मत पडले. या मतदार संघात,या वरून कोण किती एकजुटीने मतदान करतोय.

  • @swapnilpardeshi7768
    @swapnilpardeshi7768 2 หลายเดือนก่อน +5

    Kiti toh Modi ani BJp dvesh hya mansacha 😄😁😆

    • @pankajmahajan3761
      @pankajmahajan3761 2 หลายเดือนก่อน

      Mudda barobar sangitlay....Modi peksha jast Nitish ani JDU la garaj ahe Modichi....

  • @jeevansatav
    @jeevansatav 2 หลายเดือนก่อน +1

    सामना चा अंक ऐकल्यासारखा वाटतोय

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 2 หลายเดือนก่อน +3

    थोडे अंकगणित शिका म्हणजे जास्त जागा एनडीए ने जिंकल्या आहेत हे समजेल. त्या जागा त्यांनी जनतेने त्यांना जास्त मते दिली म्हणून जिंकल्या आहेत. हे संविधानानुसारच आहे. ही अगदीच प्राथमिक गोष्ट समजत नसेल तर ह्यांना विचारवंत का म्हणाव? अगदीच एकांगी विचार. ऐकून वेळ घालवण्याची गरज नाही असे वाटते.

  • @mayureshmande4550
    @mayureshmande4550 2 หลายเดือนก่อน +1

    महविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपच्या आमदारांचं केलेलं एकगठ्ठा निलंबन, बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तिथे उसळलेला टीएमसी प्रणित हिंसाचार या गोष्टी लोकशाही मजबूत करणाऱ्या होत्या असं शिरसाठ साहेबांना म्हणायचं आहे का?

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      👌

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 2 หลายเดือนก่อน +1

    Agdi parkhand......
    vastav vadi ......vishleshan.

  • @tanishqakulkarni4879
    @tanishqakulkarni4879 2 หลายเดือนก่อน +1

    अयोध्येतील जागा लुबाडल्या असतील हा शब्दप्रयोगच यांची मानसिकता दाखवतो

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน +1

    मोदीजी सरकार टिकेल? मोदींचा विजय याचे स्पष्ट उत्तर दिले नाही

  • @pramodsiddhaye2575
    @pramodsiddhaye2575 2 หลายเดือนก่อน +1

    ज्या माणसाचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही त्यांची कधीच मुलाखत घेऊ नये.

  • @shivg1857
    @shivg1857 2 หลายเดือนก่อน +3

    छान interview sir good question best answer

  • @babakadam3995
    @babakadam3995 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्या बुढ़ातील आग पाहून बर वाट तय

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 2 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेसचा इतिहास पहा, आताचा भूगोल पहा.

  • @dr.sahadeochouguleshinde8999
    @dr.sahadeochouguleshinde8999 2 หลายเดือนก่อน

    Very Frank,direct, logical and balanced.

  • @rajeshjamdhade5212
    @rajeshjamdhade5212 2 หลายเดือนก่อน +5

    सर एकदम बरोबर बोलले तुम्ही

  • @prayaggokhale7941
    @prayaggokhale7941 2 หลายเดือนก่อน +1

    विनायक खूप छान प्रश्न विचारले. विनोद शिरसाट यांना भाजपा जिंकली याचे सर्वात जास्त दु:ख झालेले दिसतेय. परंतू भाजपा जिंकली म्हणजे देश हरला हे अनाकलनीय ...

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน +1

    पाचलग साहेव तुम्ही अनेक ठिकाळी त्यांना उलट प्रश्न विचारायला हवे होते. तुमच्या साठी मी थिंक बँक बघते पण या मुलाखतीत तुम्ही निराशा केलीत

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      👍

  • @SD-pk6qg
    @SD-pk6qg 2 หลายเดือนก่อน +2

    अरे हा माणूस काय पण फेका फेकी करतोय , हा संजय राऊत ला भेटून आलाय वाटत

  • @bhushanshilar690
    @bhushanshilar690 2 หลายเดือนก่อน +1

    Mr.Pachalag you selected wrong person for post election result analysis😂

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 2 หลายเดือนก่อน

    एकदम अचूक विषलेशन

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 2 หลายเดือนก่อน

    Very good analysis. Great

  • @mangeshbhise6690
    @mangeshbhise6690 2 หลายเดือนก่อน +1

    आपण पाकिस्तानात कधी सामील व्हायचे , सुन्ता करुन घेऊन हिंदु अल्पसंख्यांक करावे, केरळ, बंगाल, आता मुस्लिम राष्ट्र होतोय ही आनंदाची बाब आहे. हिंदुसमाज कधीच एकत्र येणार नाही हे विधान सुध्धा अप्रतिम आहे.,

  • @mrunal8598
    @mrunal8598 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदूंनी वेळीच एकत्र यायला हवे.

  • @Kvk73
    @Kvk73 2 หลายเดือนก่อน +2

    फार छान महत्वपूर्ण विश्लेषण

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार नक्कीच टिकेल.
    कारण.
    सरकार पडल्यास खासदारकी
    जात्या न्हवं.

  • @arunfunde1482
    @arunfunde1482 2 หลายเดือนก่อน

    Great analysis!

  • @san555505
    @san555505 2 หลายเดือนก่อน +1

    हे महाशय अभ्यास, निरीक्षण करून बोलावं असं अजिबात वाटत नाहीये...ते फक्त त्यांच्या मनातलं त्यांना जे हवं आहे ते बोलताहेत

    • @by89564
      @by89564 2 หลายเดือนก่อน

      कांग्रेसी थिंक बॅंक होऊन राज्यसभा सदस्यत्व मिळविण्याचा आटापिटा.

  • @suchetamarathe3651
    @suchetamarathe3651 2 หลายเดือนก่อน +1

    Analyst म्हणून बोलणं खूप सोप्प आहे हे अश्या analyst यांच्या वक्तव्यावरून कळतं. फोडाोफोडी ही भाजप ची चूक हे मान्य केलं तरी जे UT यांनी केले ह्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं हे का म्हणत नाहीत?

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน +1

    अयोध्या हे गाव फैजबाद या मुस्लिम बहुल मतदारसंघातील फक्त एक गाव आहे. हे कशाला लपवता विनोदजी? Shame on you.

  • @VYDEO
    @VYDEO 2 หลายเดือนก่อน +1

    2024 Election Results have proved media has very little role in forcing the public opinion 😊

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 2 หลายเดือนก่อน

    ही राजवट न जाण्यास मुख्य जबाबदार निवडणुक आयोग आहे.फ्री अँड फेअर निवडणुक झाली नाही.उदा.Code of Conduct बाबत निष्पक्ष भुमिका घेतली नाही.शेवटच्या ४८ तासात आयोग मूकबधिर झाली.विरोधकांना नुकसान व्हावे साधर्म्य चिन्हाचे जाणीवपूर्वक वाटप केले.असे बरेच आहे.

  • @lingeshwarkumbhar3444
    @lingeshwarkumbhar3444 2 หลายเดือนก่อน +2

    हा मला विरोधी विचाराचा वाटतो पण काही मुद्दे bjp ni pan लक्षात घेऊन काम केलं पाहिजे नक्की फरक जाणवेल.

  • @outstandingnurses001
    @outstandingnurses001 2 หลายเดือนก่อน +3

    Aajkal apple podcast problem centred hot aahet.
    Te solution centred honyasathi tadnyanna lagechch prati prashn vicharave. Anyatha tyanna tadnya mhanave ka?
    Karan spontaneous prashn kami vicharle jat aahet ase vatate.
    Karan jase mulakhat denare tyanche mhanane retun mandnyacha prayatn karnarch
    Tyanna counter karayla pahije tar interview fare hoil.
    Vyakti titkya prakuti rahnarach.

  • @by89564
    @by89564 2 หลายเดือนก่อน

    "सबका साथ सबका विकास" देशाच्या प्रगतीसाठी सर्वांचा समावेश करण्यासाठी नव्हता काय?

  • @sarang661
    @sarang661 2 หลายเดือนก่อน +1

    कर्नाटकात ओबीसी आरक्षण व्होट बँकेच्या घशात गेलं त्याबद्दल पण बोला.

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 2 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 2 หลายเดือนก่อน +2

    हात बांधून विरोधकांना लढवून ही अपेक्षित यश... एकहाती सत्ता बीजेपी मिळवता आली नाही... काँग्रेस ची संख्या दुपटीने वाढणे.... अयोध्येसह यूपी मध्ये बीजेपी चा पराभव.... या जमेच्या बाजू आहेत....आपल्या विश्लेषण न निराशा पसरवून काय साध्य होईल....?