१६० अनलिमिटेड चिकन थाळी चुलीवरची बिर्याणी chulivarchi biryani recipe kolhapur hotel food vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #khakikha #foodvlog #kolhapur
१६० अनलिमिटेड चिकन थाळी चुलीवरची बिर्याणी chulivarchi biryani recipe kolhapur hotel food vlog
Address : kolhapur to radhanagari road parite rashivade near old gov hospital
call for booking : 94211 01415
वा वा !! वा वा !!
सगळ सोडा 😳
आमच्या शिवराया न ची मूर्ती पाहून च आज धन्य झालो बघा , प्रत्यक्षात असे वाटले की आज हि छत्रपती शिवराय आमच्यात ह्यात आहेत आणि मालकाच्या कपाळावर तो गंध आणि ति. आईंच्या कपाळावर तो हळदीचा लेप .
वा !!
महाराजांच्या काळातील सर्व आदरणीय सेनापती , महान किल्ले आणि पवित्र , पुण्यवान दुर्ग .
सर्व बघून मन प्रसन्न होऊन पुन्हा एकदा स्वराज्याची तळमळ आणि ध्यास जिवंत झाल्यासारखे वाटले .
ह्याला म्हणतात अस्सल शिवराय कालीन सनातनी संस्कृती चा मिलाप आणि अनुभूती .
साहेब खूप छान !!
जेवण करावे तर ...
आपल्याच 🚩 अशा माणसाकडे
जय शिवराय
जय महाराष्ट्र
सनातन हेच अंतिम शाश्वत ध्येय .
🙏🚩💥❤️😍🥰💐
नक्की एकदा येऊ .
😍एकच नंबर!!! त्यात चिकन थाळी आणि बिर्याणी अनलिमिटेड!! ते बी १६० रुपयात आणि काय पायजे भावा!! कस परवडत असल काय माहिती एवढ्या कमी प्राइस मधे!!
👌🏼😎❤️🔥❤️🔥😋😋
भाऊ मी सातारचा आहे , पुण्यात जॉब ला आहे
जवळ असत तर मेस लावून टाकली असती मंथली...😅😅😅
मस्त जेवण...😊
बाजूला बार आणि परमिट रूम सुद्धा आहे ...अगदी उत्तम सोय 🤣
व्हिडीओ बघताना मोबाईल वर लाळ गळायची वेळ आली भावा एवढ भन्नाट जेवण पहिल्यांदा बघायला मिळाल धन्यवाद
Tumchi comment vachun hasayla aal mla..😂
😂😂😂
@@maheshshinde8322 😂🤣😂
Bapo
🤣
गोकुळ हॉटेल हळदी येथे भेट द्या 1 नंबर जेवण आहे
हर हर महादेव 🚩 हर हर महादेव 🚩
सन्माननीय श्री. दत्ताभाऊ
आपल्या २५ वर्षाच्या मेहनीताला मानाचा मुजरा !!
अतिशय चांगली जेवण व्यवस्था आपण केली आहे.
आपणांस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
२५० मधे ऐवढे सगळे, विश्वास बसत नाही
दत्ता पाटील.........मालक.....एक नंबर माणूस प्रामाणिक माणूस.......
शिव भक्त होटलवाले .
दिलदार म्हणजे दत्ता पाटील...... त्यांच्या बद्दल बोलेल तेवढं कमीच आहे..... येतोय
दादा, वहिनी आणि तुमच्या माऊली यांना विशेष मानाचा मुजरा 🙏💖
सावंतवाडी मधून खास गाडी करून तेथे आताच यावे कि काय करावे हे सुचेना.😋
Belgaum city me Chicken Thali (Rs.120)....hai aur mutton Thali (Rs.160) hai Sabse sasta aur Sabse ahha hai
बेळगाव मध्ये कुठे आहे
@@chaitanyafoodvlog Belagavi city me ...khadebazar me ek line me hotel hai...shanivar koot me Rs.50..Aur Rs 60 chicken Biryani hai ....poore city me ekse badakar ek hotel hai
@@mouneshbadiger2313 अबे ओ बडे की थाळी मिळती है बेळगाव मे
Maaz gaav🥰
अतिशय चांगला आणि निस्वार्थी माणूस.......
Mi 15 wela video pahila jo chatrapati shivaji maharaj yanchi murti dakhwali tithun . Ky murti aahe ❤❤
नक्कीच भेट देऊ खास यांच्या हॉटेलात खाण्यासाठी जाऊ कोल्हापूर ला ❤❤
Kolhapur madhe nahi aahe he hotel rashivade madhe aahe radhanagri madhe
आम्ही महिन्यातून एकदा तरी नक्की भेट देतो गेली 4-5 वर्ष झाली आमचा गावापासून 20 km अंतरावर हे गाव आहे हॉटेल च जेवण आणि मालक ❤दत्ता पाटील महाराज
यांचा स्वभाव दोन्ही खूप खूप चांगल आहे आणि त्यांची घरची सगळी माणसं स्वतः राबतात
चैतन्य डोंगरे दादा तुम्ही जोतिबाचा खेट्या वेळी भेटला होतात तेव्हा मीच तुम्हाला जायला सुचवलं video नक्की बनवा म्हणून 🙏🙏 धन्यवाद
Etar thikani fkt maharajanche pic pahayla miltat pn ethale chitra pahun khup chan vatale....
Jay shivray
पत्ता आणि फोन नंबर पाठवा म्हणजे येता येईल
Supperrrr👌👌👍👍 akdm bhari👍👍 ak vel nakki bhet Denar👌👌👍👍💐💐❤❤
चैतन्य शरीराचे चलनवलन करणारी शक्ती चैतन्य म्हणजे नवनविन खाद्यपदार्थांचा भंडार दाखवणारे
आभारी आहे
आर बाबा हे राशिवडे कोणत्या मार्गावर आहे.
Konihi jau naye jevan chaglr nahi😈😈
👌👌👌
160 madhe unlimited.❤.
हॉटेल चे मालक रामदेव बाबा 😊
STRICTLY AVOID USE OF FOOD COLORS PLZ
Ak number video
no.1 hotel
Kharch mst 1 no .. Khup ksht ahet thanche tyat unlimited thali tehi itkya kmi Paishat .....kharch Manal kolhapuratlya hotel Valyani pn bghitl payje jara yanchi padhat. ....
१ nabar
Chaitya bhava ek number
Subscribe kelay
Like kelay
Comment keli
Ajun kay karu sang
आभारी आहे व्हीडिओ share करा 😁
Khup chan dada chotya chotya gavatun videos dakhavata tyachamule gavakadcha lokana protsahan milat amhi sudha kagal made rahato. Tumche sagle video me bagate.
Abhari ahe
❤superb 🎉
मस्त
नादच करायच नाही जेवन जबरद्सत
मस्त
झकास 👌
1 No Malak.....
कधी तिकडे फिरकलो तर नक्की येणार मि बिर्याणी चा दिवाना ❤
खूप छान व्हिडिओ 🙏🏻 🙏🏻💐💐
Baaki sagale lai zaak aahe pan purn jevan khattanacha video add karat chala.
👌 👌 👌 👌 👌 mast
Don vela jevayla gelo aahe ethe
Kas aahe jevan
Tambda rassa changla aahe aani biryani ji unlimited aahe baki not good as you expect.
तोडला चव आली
खुपचं स्वस्त अन् मस्त थाळी छान दत्ता पाटील
आमच्या गावात आला🎉 होता👌
Bbbbbbbbbbbbbbbb
❤
👌👌👌👌👌👌
❤ ilike..
खूप छान
Khup chan
Patta purn sang dada aami jato jevankarayla
khup khup chhan
Mast
खुप छान ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भेट दिल्याबद्दल 🙏🙏
सर मला आपल्या होटेल मध्ये काम भेटेल का
Dupari aste ka
खूप छान मस्तच
हो मस्त आहे
बिर्याणी मध्ये कुणी खोबरे नाही घालत रे 😀😀
Kolhapuri aahe.....
Dahi he mutton biryani t ghatal jat...fast cook honyasathi....puri dhahi pan ghaltat navhate...kachhya papai chi paste lavat hote....chikan jar shijaun ghet asal tar dahi mulich ghalu naye...
Divsach nasat kay dada?
Nahi
छान मराठी बिरियानी
Kharch Marathi mans khup sadhi bholi astat je ahe te ahe kay aplya parvdel ki nhi tyacha vichar sudha..kart nhi khup chan..me pn ek vel veles bhet deil.dada😊
Jai shivrai. Mi nakki yein
चुली वरची की चिली वरची...बिर्याणी🤔
केल्याबद्दल
चुकून झाला आहे बदलून घेतो
कौ वा बिर्यानी
यांचा नंबर असेल तर द्या प्लिज