मला हे कळत नाही आमदार खासदार झालं तरच जणतेची सेवा करता येते का? महात्मा गांधी, मदर तेरेसा, बाबा आमटे कुठल्या मतदार संघाचे आमदार खासदार होते.....सुजय विखे उच्च विद्या विभुसीत आहेत.... डॉक्टर आहेत त्या माध्यमातून नाही का जणतेची सेवा करता येणार.....
काळाची गरज आहे परिवर्तन करायचे आहे आता नाही तर परत नाही.. परत तुमच्या तालुक्यात कोणी उभा राहणार नाही फक्त पाच वर्षे दादांना संधी द्या.. चाळीस वर्षे एक आमदार आल्याचा फक्त पाच वर्ष सुजय दादा विखे पाटलांना द्या आणि परिवर्तन करून विकास करा.. मित्रांनो संगमनेर परत एकदा संधी गेली ना. लिहून परत येत नाही... डॉक्टर सुजय दादा मतदान करा❤❤❤❤❤❤
सुजय विखे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे..जनतेचे भल कस करता येईल या वर त्यांचा भर असतो आपला माणूस हक्काचा माणूस आपल्यातील माणूस ....सुजय दादांना आमदार करणार हा निर्धार जनतेने केला आहे.
@@GaneshGole-v8x हो फक्त बोला तुम्ही असेच जेव्हा मुस्लिम लोक संगमनेर काबिज करतील तेव्हा आपल्या लोकांना मार खातांनी आपण बघत रहा थोरात काहीच बोलणार नाही ....
10 वर्ष झाल खाज दार आहे तेव्हा विकास बघितला काय असतो ते तरीपण विश्वास ठेवतो यांच्यावर कारण ९ महिने झाल विकास यांच्या पोटात वाढतोय त्याच्या होईल आता म्हणून 😂😂
10 वर्ष झाल खाज दार आहे तेव्हा विकास बघितला काय असतो ते तरीपण विश्वास ठेवतो यांच्यावर कारण ९ महिने झाल विकास यांच्या पोटात वाढतोय त्याच्या होईल आता म्हणून 😂😂
युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील...😍😍😍
एवढी जर समाजातील मुलाची काळजी वाटते तर नगर जिल्हात 10 ते 15 शाळा, कॉलेज सुरू करून सर्वसामान्य जनतेला फक्त फुकट शिक्षण द्या सर्व काही आलबेल होईल सोपे आहे
तुमचे विचार खुप चांगले आहे...तुम्ही डॉक्टर आहेत...गोर गरीबांसाठी हाॅस्पिटल बांधा..सेवा करा.. त्यासाठी तुम्ही आमदार नको.. आम्हाला थोरात साहेब मुख्यमंत्री पाहिजे आहे..
Aho ata amahala pacchatap hoto ahe Lanke la nivdun deun...sujay vikhe kadhi pan best hote Lanke peksha...ata faqt bhashan baji suru ahe nagar madhe...kaam tar kahich nhiye...chuk zali ekda ata parat nhi karnar... Sangamner karani tari Ashi chuk karu nye
वाघाची शिकार करायला ज्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवली जाते तो खांदा निष्ठावंत लागतो.. इथ ना तो खांदा निष्ठावंत आहे ना शिकारी निष्ठावंत आहे.. पण संगमनेर मतदार संघातील सर्वसामान्य जणता माञ निष्ठावंत शिलेदार बाळासाहेब थोरात सोबत आहे...✌️✌️✌️✌️✌️✌️सपंला विषय..... ✌️✌️✌️
मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही परंतु सुजय विखे पाटील यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली ती खरी आहे करण मी स्वतः भोगलेला आहे माझ्या भावा बद्दल समोरची व्यक्तींनी काँग्रेसचे होते आणि मला कोणाचाही सपोर्ट नव्हता माझ्याभोवती गुन्हे दाखल झाले
सगळं नाटक...फक्त नाटक...😁😂
नाटक नाहीये
आमच्या मुलांची एवढीच काळजी आहे तर मराठा आरक्षणावर बोल
❤da
अरे 40 वर्षे तुझ्या नेत्यांनी काय केलं उपटले का फक्त
70 years of sleeping now working has a puppet of Shard pawar
@@pradiprokade5784 हे जर तुतारी ला विचारा ना 4 वेळेस मुखमंत्री होतें ना
@@साहिल-साळुंखे तिथून कोण पुढं गेलं ते सांग 🤣🤣🤣
एवढं नक्की खर आहे सुजय विखे संपले तर परत कोणीही विचार करायचा नाही की आमचं हे काम होईल आमचा हा विकास होईल,
30 वर्ष झाली जस चाललय तसच चालत राहील ,
सुजय दादा तुम्ही मराठ्यांच्या विरोधात पंकजा मुंढे च्या स्टेज वर गेले जरांगे च्या स्टेज वर जायला लाज वाटली का तुम्हाला लोकांना सगळ समजत 😡😡
Bhau tith 18 pagad jati hotya
Are laudya matdan kunala karayche mag sangamaner cha kay uptito
Bhau ha sujay aahe fkt hach nyay deu shkto garibanna
@@Nileshhere-h7wmgg khasdar mhanun kay kela?
काही पण
विखे हुशार आहे मतदान चुकीच्या माणसाला गेले लोकसभेला यावेळी नाही जाणार
@@prakashkedar1830 तू किती हुशार आहे ते समजलं 🤣🤣🤣
@@pradiprokade5784 मी हुशारच आहे म्हणून सांगितलं चुकीच्या माणसाला गेलं मतदान त्याला काय येते का रे कोणीकडे पण बोलतोय
संगमनेर ला हुकूमशाही संपवण्याची फार मोठीं सधी आहे .100% सुजय दादा❤
Nagar la tr purn vikhe shahi ahe
Ho ka bala loni rahata la ky ahe mg
आमचे रोड आणि प्रगती बघा नाहीतर तुमचा नगर मनमाड रोड
मला हे कळत नाही आमदार खासदार झालं तरच जणतेची सेवा करता येते का? महात्मा गांधी, मदर तेरेसा, बाबा आमटे कुठल्या मतदार संघाचे आमदार खासदार होते.....सुजय विखे उच्च विद्या विभुसीत आहेत.... डॉक्टर आहेत त्या माध्यमातून नाही का जणतेची सेवा करता येणार.....
सगळे कपटी एकञ आलेत .कपटी फेकू बरोबर .समविचारीच लोक एकञ येतात .चंदनाची वने कुठेच पहायला भेटणार नाहीत .
Arthkaran ahe samajkaran bahana ahe
😅😅 correct
Good point.
विखे पाटील यांचा प्रभाव स्थानिक स्तरावर स्पष्टपणे दिसतो.
नगर करमाळा हायवे केडगांव निंबळक बायपास नगर शहर भव्य उड्डाणपूल फक्त नगर विकास चे कोहिनूर सुजय दादा ❤❤❤❤
विखे पाटील यांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात प्रचंड आहे
काय रोज देतो विखे तुम्हाला अश्या कॉमेंट टाकायला?
याच्या डोळ्यात पाणी दिसत नाही
@@Unioncity1234 40 paise milat asatil tyanna
@@Unioncity1234तू थोरातची पप्पीच घेतली वाटत 40 वर्ष😂😂😂
@@sachindere7553thorat mama padanaar 😂
काळाची गरज आहे परिवर्तन करायचे आहे आता नाही तर परत नाही.. परत तुमच्या तालुक्यात कोणी उभा राहणार नाही फक्त पाच वर्षे दादांना संधी द्या.. चाळीस वर्षे एक आमदार आल्याचा फक्त पाच वर्ष सुजय दादा विखे पाटलांना द्या आणि परिवर्तन करून विकास करा.. मित्रांनो संगमनेर परत एकदा संधी गेली ना. लिहून परत येत नाही... डॉक्टर सुजय दादा मतदान करा❤❤❤❤❤❤
बाळासाहेब गोडबोले यांचा पराभव नक्की आहे. दादा आमच संगमनेर आपल्या मागे 100% उभ राहानार
😂
😂😂😂😂😂😂😂hasa re padnarch vikhe laj nhi vatat ka bahini var bolaychi hich ka ladki bahin
@@sopanwani1963lavdya Sujay dada bolle ka tu andyat ahe ka ajun 😂
@@ExploreIndianFoods nit bol naskya lavdya tyachya sabhet bolle na mahashay
सुजय दादा आम्ही संगमनेर कर कायम तुमच्या सोबत❤❤
सुजय दादा दिलदार युवा कार्यकर्ता लव यु दादा❤
Only DaDa
संगमनेर मध्ये गुंडांचे राजकारण संपणार आणि सुजय पर्व येणार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Obc समाज मराठा समाज पूर्ण हिंदू सरकारच्या माघे उभा आहेत म्हणून विखे पाटील 🚩🚩🚩🚩
Only Sujay Vikhe Patil ❤
आजही आमच्या मनातील खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील 🔥✌👑🦅
Kiti lachari rao
@@truetalk5087लाचारी थोरातची असते
पुढील ४० वर्ष मनातीलच खासदार राहणार आहेत तुमच्या 😂😂😂
मनातच ठेवा..कसा माज उतरवला
तुमच्या मनात आहेत ठीक आहे मात्र नगरकरांनी दुसरा खासदार निवडला आहे.
सुजय विखे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे..जनतेचे भल कस करता येईल या वर त्यांचा भर असतो
आपला माणूस हक्काचा माणूस आपल्यातील माणूस ....सुजय दादांना आमदार करणार हा निर्धार जनतेने केला आहे.
@@bhushanthorat-b8cझोलाछाप डॉक्टर 🤣🤣🤣
💯💯💯💯💯
विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या.
सुजय विखे पाटील रडायचे नसते लढायचे असते विजय तुमचाच आहे फिरसे सुजेय विखे दादा
थोरात चा खरा चेहरा आता सर्वांच्या समोर आला आहे. पराभव अटळ आहे 🐰🐰🐰
🍌🍌🍌🍌
Tuzi bahin asti tar kalal asat
@@shreyasmore-i2q mast jock aahe gulsmanno
थोरातशाही संपवा सुजय पर्व आणा
Tu uchal chatai😂
@@GaneshGole-v8x हो फक्त बोला तुम्ही असेच जेव्हा मुस्लिम लोक संगमनेर काबिज करतील तेव्हा आपल्या लोकांना मार खातांनी आपण बघत रहा थोरात काहीच बोलणार नाही ....
विखे पाटील
अहो साहेब तुमची पूरी खानदान काँग्रेस मध्ये राहून आपला फायदा करून घेतला, हे कसे विसरता.
कहो दिल से सुजय दादा विखे पाटील फिरसे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tuzya bahini la asa koni bolal asat tari tu tyachya kade gela asta na
@@truetalk5087Bahin kiti gunachi aahe saglyanna mahit aahe, te nako sangu 😂
Bahin gheun basanaar ka vikas kade Lakshya denaar
Rahata chi loka sangamner la basta karayla yetat Ani mhane sangamner cha vikas karnar😂
@@Ruturane-yl2sp lokanchya bahinicha maap kadhaych kaam tumala koni dile re bhurtya
Only dada
तळमळ नाही हो पराभवाची मळमळ
बाळु मिठु मिठु पोपटलाल
भावनिक होऊ नका विकासाचा मार्ग शोधा...
डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा..
पहा काय विकास असतो... पाच वर्षात अनुभवा
Jilha ne khasdar mhanun vikas pahila aahe vikhe cha ?lai vikas kela tyani tar 😂
10 वर्ष झाल खाज दार आहे तेव्हा विकास बघितला काय असतो ते
तरीपण विश्वास ठेवतो यांच्यावर कारण ९ महिने झाल विकास यांच्या पोटात वाढतोय त्याच्या होईल आता म्हणून 😂😂
10 वर्ष झाल खाज दार आहे तेव्हा विकास बघितला काय असतो ते
तरीपण विश्वास ठेवतो यांच्यावर कारण ९ महिने झाल विकास यांच्या पोटात वाढतोय त्याच्या होईल आता म्हणून 😂😂
Sujay dada khup changle aahe
Only Sujay vikhe patil
आता संगमनेर मधील दडपशाही संपणार ही संगमनेर जनता संपवणार....❤
बरोबर
Sujay dada✌🏻
Only sujaydada❤
विखे पाटील यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे
गरीब माणूस सुजय भाऊ ❤
काळ कठीण विजय निश्चित भावी आमदार संगमनेर सुजय दादा ❤❤❤❤
पंजा तुतारी सह सर्वांना मुतारीत घेऊन जाणार आहे मग मशाल वणवा पेटवणार
भावी आमदार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील
युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील...😍😍😍
एवढी जर समाजातील मुलाची काळजी वाटते तर नगर जिल्हात 10 ते 15 शाळा, कॉलेज सुरू करून सर्वसामान्य जनतेला फक्त फुकट शिक्षण द्या सर्व काही आलबेल होईल सोपे आहे
कहो दिल से सुजय दादा फिरसे ❤❤❤❤❤
Kaho dil se.
Sujay hare fir se
🍌😂🍌
4 मतदारसंघात केली ती काम सांगितला असता तर आम्ही पण रडत राहिला नसतो...
असो चालू द्या तुमचा
Sujay Dada ❤❤
Dada❤👑
बाळू सारखे नेते पायाखालची जमिन सरकायला लागल्यावर कोणत्याही थराला जाऊ शकतात पण लोक आता हुशार झाली आहेत
संगमनेर करानो तुम्ही या माणसाची (दादाची) तळमळ लवकर ओळखा नाही तर अहील्यानगर सारखं वाटूळे संगमनेर करांचे झाल्या शिवाय राहणार नाही...
Only sujay dada vikhe patil 💯
आपल्या राजाला साथ द्या ❤❤❤
Aplya Raje chi barobari konashi pan karu nka
Sujaydada ❤
Only ✌sujay vikhe patil ✌
एकाच वादा सुजय दादा आमचं दादाजो बोलतो ते करतो
तुमचे विचार खुप चांगले आहे...तुम्ही डॉक्टर आहेत...गोर गरीबांसाठी हाॅस्पिटल बांधा..सेवा करा.. त्यासाठी तुम्ही आमदार नको.. आम्हाला थोरात साहेब मुख्यमंत्री पाहिजे आहे..
Barobar saheb amhi mulanchya bhavitavya sathi voting karu , obc tun arakashan
रॉयल स्टोन बंगाल... महसुली शाखा... जनतेला माहीत आहे सर्व...
सुजय दादा 🚩
Sujay Vikhe❤
40varsh dele aata fakt 5varsh dya 🎉
आपल्या परिवाराने अजून एक महान कार्य केलं मराठा आरक्षणाला विरोध, याची सुद्धा परिणाम या निवडणुकीत मराठा बांधव दाखवून देतील
Dada❤
दादा तुम्ही वाघाचं पिल्लू आहात तुम्ही घाबरायचं नाही
Sujay dada final win
जर तुमचे जेष्ठ नेते वसंतराव देशमुख जर ताई बद्दल एवढं वाईट बोलले नसते तर एवढं रामायण घडलच नसतं, तुम्हाला माफी मागावी लागली नसती आणि रडावं पण लागलं नसतं
सुजय विखे खरा माणूस आहे
सुजय पर्व !
नाटक करतोय आता ह्याला माहित आहे देशमुख च्या वक्तव्या नंतर हा 1000% पडणार म्हणून सहानुभूती मिळवतोय.
थोरात संगमनेर मधे दादागिरी नका करू जनता तुम्हाला दडा शिकवेल
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Best acting award goes to Sujya
Deshmukh zatyaa balyaaa tar padnaarch😂😂😂
याला म्हणतात आपल ठेवायच झाकून दुसर्याच बघायच वाकून 😂😂😂
फक्त एकच विचार करा सुजय दादांनी खरच जनतेची सेवा केली असती तर ने लोकसभेला पडले असते का?
Aho ata amahala pacchatap hoto ahe Lanke la nivdun deun...sujay vikhe kadhi pan best hote Lanke peksha...ata faqt bhashan baji suru ahe nagar madhe...kaam tar kahich nhiye...chuk zali ekda ata parat nhi karnar... Sangamner karani tari Ashi chuk karu nye
1 नवीन नाटक,1 नवीन नाटक येत याला काम द्या
हम मराठा है 🚩
हमारी आखरी उम्मीद.. हम खुद है 🚩
और जबतक हम है.. उम्मीद… more
वाघाची शिकार करायला ज्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवली जाते तो खांदा निष्ठावंत लागतो..
इथ ना तो खांदा निष्ठावंत आहे ना शिकारी निष्ठावंत आहे..
पण संगमनेर मतदार संघातील सर्वसामान्य जणता माञ निष्ठावंत शिलेदार बाळासाहेब थोरात सोबत आहे...✌️✌️✌️✌️✌️✌️सपंला विषय..... ✌️✌️✌️
विखे तुझ रडून काही फायदा नाही जनता हुशार आहे तुझा यावेळेस ही पराभव निश्चित आहे
किती काळजी आहे राव राजकारणी लोकांना जनतेची
दादा ह्याच भाषणाची गरज लोणी आणि राहता तालुका मध्ये आहे...
तू गुंडा आहेस,acting मस्त करतोस,
Agade barobar
Lanke nich game kela yacha
अरे झाकण झुल्या खरा गुंडा कोण ते पाहिलं सगळ्यांनी
थोरात साहेबांचा नाद करायचा नाय.. त्यांनी तुम्हाला लोकसभेत ट्रेलर दाखवलाय संगमनेर मध्ये आलात तर अख्खा पिक्चर दाखवतील
हा नाटकात भूमिका चांगली करेल
जरग्या पेक्षा कमी.😂
मराठा विरोधी सभेत पंकजा च्या स्टेजवर तुम्ही होते त्यांचा एक नेता मराठा सभेत दाखवा 😊
शेतकरी बेरोजगार लोकांचे प्रश्न फार महत्वाचे आहे साहेब
दादा 100 टक्के निवडुण येणार
🍌🍌🍌
दादा तुमची लोकप्रियता वाढत आहे हे कळलं त्यांना
खरं तर विखे यांनी देशमुखच्या वतीने माफी मागायला पाहिजे होती..... संगमनेरच्या महिलांना आनंद वाटला असता आणि सुजय विखेची चूक नव्हती असेही कळाले असते.
घाबरायचे अस लिहा घारबायच अस लिहील आहे
सगळं काही नाटक केल नाही सुजय दादा नाटक नाही करत गुलाल उधळून दाखवला आहे 🎉🎉🎉😊😊😊👍🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🙏💐
फक्त विखे पाटील सरकार
डबल ढोलकी
😂😂😂😂
हा ना समाजाचा आहे ना पक्षाचा
फक्त स्वतःचा स्वार्थ
Thorat saheb only❤
रडून जिरवायच काम चालू आहे 😢😢😢
नाटक चालू करा तुझं नाटक नौटंकी मगरमच के आसू सुजय विखे ला पाडा
विखे पाटील 100% पराभव आहे😂😂
बोलले तिथे आहे 🤟🤟🤟🤟🏻🙏🙏
50 ₹ काट overacting का 😊
Only Dada zindabad
Only sujay vikhe patil🚩
मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही परंतु
सुजय विखे पाटील यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली ती खरी आहे
करण मी स्वतः भोगलेला आहे माझ्या भावा बद्दल समोरची व्यक्तींनी काँग्रेसचे होते आणि मला कोणाचाही सपोर्ट नव्हता माझ्याभोवती गुन्हे दाखल झाले
टायगर तो रोने लगा 😂😂😂
🔥सुजय दादा विखे पाटील किंग 🔥 साहेब 🔥