विदर्भातील हे 5 महत्वाचे प्रकल्प काय बदल घडवणार? | Vidarbha Upcoming Projects Latest
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- विदर्भातील हे 5 महत्वाचे प्रकल्प काय बदल घडवणार? | Vidarbha Upcoming Projects Latest
**Upcoming Expressways in India**
Pune Bangalore Greenfield Expressway - • Pune Bangalore Greenfi...
Badlapur Panvel Highway - • Badlapur Panvel Highwa...
Nagpur Goa Shaktipeeth Expressway - • Nagpur Goa Shaktipeeth...
Subscribe to our channel - / @topmarathi1
"Top मराठी" हे ज्ञानाचे चॅनेल आहे.
या चॅनेलवर तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळेल. हे एक मराठी चॅनेल आहे जिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जसे की शिक्षण, विज्ञान, आरोग्य , मनोरंजन, आश्चर्यकारक तथ्ये, रहस्ये आणि बरेच काही.
आत्ताच subscribe करा. एक कुटुंब बनवूया! जिज्ञासू, मजेशीर आणि बुद्धिमान लोकांच.
जय जय विदर्भ
जय विदर्भ!
Vegala Vidarbh jhalach pahije...Jai Vidaarbh!!!!
Sarv kahi nagpur Amravti aahe ka akola la kay dila only nagpur Amravti manje vidharbha nahi aahe
बरोबर आहे, विदर्भ फक्त नागपूर आणि अमरावतीपुरता सीमित नाही. अकोला आणि इतर जिल्ह्यांमध्येही महत्वाचे प्रोजेक्ट्स येत आहेत. पुढील व्हिडिओमध्ये अकोला आणि इतर भागांवरही चर्चा करण्याचा विचार आहे.
Wardha dry port more information needed
Done. 3 - 4 दिवसात विडिओ येईल.
@@topmarathi1Vidarbha Madhe Nagpur Nantar 2nd functional Airport Gondia pan aahe aani Amravati 3rd rahanar aahe.
पाणी ईस साल बहोत है पर ऊस पाणी का सही युटीलायझेशन करके पाणी को फसल मे और फसल को कॅश मे कन्वर्ट सीस्टम डेव्हलप हो तर पहिल्या मशीच्या दुभत्या वरच दुसरया म्हशीचा खर्च भागेल ? प्रकल्प के पहले ऊम्मीदे जगाना और ऊम्मीदो को तुटते देखना ही प्रकल्पबाधितो का ईतीहास बन चुका है 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
🎉❤❤
Must Add Gadchiroli Steel mines + Industries
Sab project ja rahe hai gujrat me
तुमचं म्हणणं बरोबर आहे, अनेक प्रोजेक्ट गुजरातकडे जात आहेत. विदर्भातही असे प्रोजेक्ट्स हवे आहेत ज्यामुळे इथेच्या विकासाला गती येईल. याबाबतीत अधिक जागरूकता आवश्यक आहे.
सम्दा विदर्भ भकास हाये दादा नागपुरले सोडुन तरीबी कोळशाच्या खदानी आसुनबी काईच विकास नाई आता दारव्याले पन कोळसा सापडला हाये,,,नांदेड-वर्धा रेलवाई च बी काम चालु हाये.
हो दादा, विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा विकास झालेला नाही, जरी नैसर्गिक संसाधनं असली तरी. कोळशाच्या खाणींमुळे आणि नवनवीन प्रकल्पांमुळे काही भागांना फायदा होतोय, पण अजून खूप काही करायचं बाकी आहे. नांदेड-वर्धा रेल्वे प्रोजेक्टसारखी कामं सुरू आहेत, जी विकासाला गती देतील.
Tithe pun kahich nhi🎉🎉🎉
नदी जोड प्रकल्प विदर्भात 80,000 कोटी खर्च करून बांधण्यात येणार आहे तसेच ऊवरित महाराष्ट्रात देखील नदी जोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन!
विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी नदी जोड प्रकल्प मोठा बदल घडवून आणेल. ८०,००० कोटींचा हा प्रकल्प निश्चितच ऐतिहासिक ठरेल. महायुती सरकारला यासाठी अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
No mention of lyoyed Steel gadchiroli project,avaada solar module project butibori, JSW lithium battery projects, amravati PM Mitra textile park
Sindi railway dryport
हा विडिओ बघा - th-cam.com/video/Hr1ppDFVk8U/w-d-xo.html
Wardha dry port ka ek special video daliye sir🙏
Done. 3 - 4 दिवसात विडिओ येईल.
Samudra tayar kara lagel mug ha prakalpa yeil 🎉
@@satishrangare1575 😂😂
Vidarbha saravath magaslela zilla mhanje Gondia konta project yet nahi yethe sarav kahi Nagpur la yeto
Nagpur nantar Gondia la pan functional Airport aahe tithe pilot training center aahe. Aata Amravati la honar aahe.
Washim sarvt magaslela jila ahe 😅😅 kahi tith pn kara ajun ek MIDC nahi tith
Yavatmal sathi kahi nahi ka
😂😂😂
He sarv 2050 pasun suru hotil kay
Sir gondia Dist. Ke liye kya project ?
Prakalp vidrbhat aani nokri paschim maharastra valyana😢
Vidharbh bhot piche chutt chuka h na rojgar h yha na kuch
हो, विदर्भात रोजगाराची कमी आहे आणि विकासाचा वेगही कमी आहे. यासाठी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
Amravati nagpur metro project kevha start hoil sir
It is cancelled due to new VBM.
2050
Dry port
Done. 3 - 4 दिवसात विडिओ येईल.
हे फेकफाक निवडणूक आली की होतेच..
पहिले तो अकोट..अकोला.रोड आणखी किती
वर्षाने पूर्ण होईल हे सांगा साहेब
2050 project
Akola ke liye kya 😮 akola me lok sabha election hone chahiye
😂😂😂
Nahi
Fakta nagpur vidarbha nahi sagla kahi nagpur amravati la suru aahe baki city cha kahi ghen den nahi
Barobar, Nagpur ani Amravati he vidarbhatil mukhya cities aahet, mhanun tithlya mothya projects var zor dila aahe. Pan baki cities madhe suddha kay mahattvache kaam hot ahet, tyanchi mahiti pudhchya videos madhe shamil karu."
Ethe pun kahich nhi 😂😂😂