गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा.. सगळा नागपूर विभाग... अमरावती विभागाला 🔔 त्यातही यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातील 3 सर्वात मोठा गरीब जिल्हा पण यवतमाळ ला सुद्धा 🔔...
Please have IT companies in Nagpur. Most of the vidarbha people need to travel to pune away from home. If companies will be in nagpur it will also boost real estate in nagpur. I am from Karanja Lad Dist. Washim, if I have a IT job in Nagpur I will relocate to Nagpur. #DevendraFadnavis
Respected Devendra ji please give priority to this requirement: 1.Bring IT MNC's as well as other IT companies to nagpur MIHAN and other part of nagpur also. 2. Please complete the Wardha - Nagpur broad guage metro as soon as possible. 3. Please complete and start the Wardha - Sindi dry port aa soon as possible with full fledged capacity
@@deepfating9697 aree Bhava, manufacturing, Power generation, Mining, textile Yala hava jasta pn mi Wardha madhe kara nahatla VIDHARBHA madhe Wardha yet nahi ka mg
विदर्भ म्हणजे फक्त नागपूर. पश्चिम विदर्भ अमरावती अकोला येत नाही का त्यात . अमरावती विमानतळ टेक्सटाइल पार्क हे सगळं कागदावरच करणार आहे का . असो जावू द्या त्या नागपूर मध्ये मेट्रो वाढल्या पेक्षा IT company ana नुसता infra ubha kela अहे
@@sharadpatil3804 tevdhya nahi kahi nahi hot dada apla cm ahe . Jada Hyderabad it madhe 10 varshat pudha gela tasa nagpur pan javu shakto . Khup potential ahe nagpur madhe best location ahe hyderabad ani benglore peksha.
अहो, दादा आता पर्यंत कितीवेळा कर्ज माफी केली आहे , तुम्हीच बघा त्याचा काही फायदा झाला आहे का, उलट शेतकरी परावलंबी बनत चालय,त्यामुळं मला जे पर्याय वाटतंय ते म्हणजे ठराविक पिकांना हमी भाव, आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांना उद्योगाशी जोडणा आणि शेवटचं म्हणजे शेतकऱ्यांना export oriented crop che उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे❤
मुख्यमंत्री साहेब कृपया आमच्या भंडारा जिल्हा कडे पण लक्ष दया. आमच्या जिल्ह्यात एक पण उद्योग नाही रोजगार नाही. साकोली जवळ BHEL ने 2013 ला 510 एकर जागा घेऊन ठेवली आहे त्यावर अजुन पण काही झाल नाही. BHEL सोबत MOU करुन इथे पण JSW सारखी मोठी INDUSTRY येऊ दया. 510 एकर सोडून अजुन लागेल एवढी जागा उपलब्ध आहे आमच्याकडे. इथल्या युवा कडे रोजगार नाही, खुप बिकट परिस्थितीत युवावर्ग आहे आज आमच्या साकोली कडचा
विदर्भ हा नागपूर विभगा पुरते मर्यादित नाही आहे. यवतमाळ सारख्या मागास जिल्हाला नेहमी वंचित ठेवता देवा भाऊ एक तरी प्रकल्प सागा तुमच्या १० वर्षांचं काऱ्यकिर्तीत आमच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी. आपले तिन मंत्री काय करताय? जाहीर निषेध ❌❌
मा.देवेन्द्रजी फडणवीसजी साहेब कृपया वरूड मध्ये संत्रा वर प्रोसेस व्हायला हवी असा कुठला तरी प्रोजेक्ट ची खूप अत्यंत गरज आमच्या भागाला आहे , या वर सविस्तर विचार करून येणाऱ्या आंबिया बहरा पर्यंत हा प्रोजेक्ट कसा उभा करता येईल यावर लवकरात लवकर नियोजन आखा ...! जय महाराष्ट्र जय विदर्भ 🍊💐🎉
Mr. Devendra Fadnavis Sir ( CM of MAHARASHTRA ) GOOD INITIATIVES TAKEN But , REQUEST To MINIMIZE TRAFFIC JAM PROBLEMS Specially in NAGPUR Due VEHICLES on ROADS , HIGHWAYS CREATING MORE ACCIDENTS, PROBLEM for WALKERS , ROAD CROSSING , NOICE POLLUTION, DEVELOP FOB For WALKERS On ROAD for CROSSING ROAD, STRICT RULES While DRIVING VEHICLES, STRICT RULES For AUTOMOBILE COMPANIES , SPEEDS of VEHICLES While DRIVING VEHICLES, TURNING On ROADS , HEAVY VEHICLES ( TRUCKS , MINI TRUCKS, TEMPOS , TRAILERS ROUTES While ENTERING In CITY LOCATIONS, STRICT RULES for SCHOOLS , COMPANIES BUSES DRIVERS & MORE USES of CITY BUSES With ACCESSIBILITY at EACH LOCATIONS DESTINATIONS At MAHARASHTRA or INDIA 🇮🇳 JAI HIND 💐 🙏 JAI MAHARASHTRA 💐 🙏 JAI SHIVAJI 💐 🙏
कृपया अकोल्या कडे लक्ष द्या आमच्या इथे खूप बेरोजगारी आहे. infrastructure development खूप बाकी आहे. अकोला अकोट रोड अजून पूर्ण नाही झाला. अकोल्याचे आमदार खासदार खूप बोगस आहेत...
Mining ali tar steel yeil steel ali tar heavy industry yeil nantar Automobile ani last la IT ani Electronix yeil.... Fuct pudhche 20 varshe Devabhau-Eknath-ani dada pahije...
What is the plan for one of the most poor district Washim? There is not proper river connectivity project, not a single big factory to get labour jobs, no development.. I am not sure why it is being ignored…. Devendra ji You should focus on this part of Vidarbha as well.
Vah mhanje amchi sheti olit hoil ka ?? Nahi ya varshi pan nahi?? Ki punha sinchan ghotala karun clean chit dyal😢😢😢😢😢 amhi Vidharbha madhe janma ghetla he durdaiva😢😢😢
It comani Nagpur mdhe aana chakan hinjwadi sarkh zal aple Nagpur jagachya nakashavr pochalyala have mobile phone industry sudha solar industry Surat sarkhe textile park sarv vidharbhat have
Tumhi je Gadchiroli cha lloyds metal mahnta mi swata 3 veda jaun resume dila pan kay chandrapur jilha cha aaho mahnun na tithun kadhi call aala na kahi tar kay fayda tya company cha jithe jobach midat nahi
साहेब विदर्भाचा विकासच महाराष्ट्राला 1 ट्रेलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकतो.#DF Boss❤️
Marathwada pan add kara
आदरणीय देवेंद्रजी च्या दुरदर्शी नेतृत्वात विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे .
Excellent devendraji plz see for Buldhana,Akola,Washim
Good job saheb, IT aani Manufacturing industry aana vidarbha madhe
Vidharbha is rich mineral city instead of IT it should manufacturing hub auto and all spare part as nagpur is logistics hub too
Yes, Gadchiroli wil be steel city of India
BHAVA IT VIDHARBHA MADHE NAKOCH
@@pratiknarule9985 IT pan yayala hawa. Region has potential easily connected with haydrabad
गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा.. सगळा नागपूर विभाग... अमरावती विभागाला 🔔 त्यातही यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातील 3 सर्वात मोठा गरीब जिल्हा पण यवतमाळ ला सुद्धा 🔔...
पुणे सारख्या IT कंपनी कधी येणार नागपूर मध्ये?
Same
काहीच गरज नाही. उगीच शहरातील सोयीसुविधा महाग होतात व स्थानिक गरीबांच जगणं मुश्किल होतं.
@@prafullaingole6122 employment is very necessary for youth. If people got money in hand then automatically its get balance
Weather नाही आहे cool 😎 त्यामुळे नाही येणार
@@abhidesh chennai konsa cool hai bhai
Please have IT companies in Nagpur. Most of the vidarbha people need to travel to pune away from home. If companies will be in nagpur it will also boost real estate in nagpur.
I am from Karanja Lad Dist. Washim, if I have a IT job in Nagpur I will relocate to Nagpur.
#DevendraFadnavis
काहीच गरज नाही. उगीच शहरातील सोयीसुविधा महाग होतात व स्थानिक गरीबांच जगणं मुश्किल होतं.
काहीच गरज नाही. उगीच शहरातील सोयीसुविधा महाग होतात व स्थानिक गरीबांच जगणं मुश्किल होतं.
@@prafullaingole6122 Real estate sarvat jast rojgar nirman kartat garib lokan sathi
It will not happen for next 15years as IT Companies selling their land in Mihan for higher prices
Ankit agree with you
यवतमाळ जिल्हाला नेहमी केळ च मिळत😢 आमच्या जिल्हा कडे पण लक्ष द्या साहेब विदर्भ हा नागपूर विभागा पुरते मर्यादित नाही आहे.
कापूस यवतमाळ मध्ये जास्त उत्पादन होते इथे यवतमाळ मध्ये काहीच नाहीं
विदर्भात होणारा 25000 कोटींचा टाटा एअरक्राफ्ट सारखा फ्युचरिस्ट्क प्रकल्पपण गुजरातला गेला आणि तुम्ही काय सांगताय फडवणीस साहेब!!!!!!!!!!!
गुजरात पेक्षा जास्त निधी विदर्भात येऊ द्या
शेतकऱ्यांना पांदन रस्ते द्या हो साहेब.
Respected Devendra ji please give priority to this requirement:
1.Bring IT MNC's as well as other IT companies to nagpur MIHAN and other part of nagpur also.
2. Please complete the Wardha - Nagpur broad guage metro as soon as possible.
3. Please complete and start the Wardha - Sindi dry port aa soon as possible with full fledged capacity
Nagpur la IT MNC NAKO REE WARDHA LA PARVADNAR
@@night_reels mang ka vidharbh cha youngsters ne job sate apla aai baba na sodun her wedes pune anee hyderabad ch jache ka
@@deepfating9697 aree Bhava, manufacturing, Power generation, Mining, textile Yala hava jasta pn mi Wardha madhe kara nahatla VIDHARBHA madhe Wardha yet nahi ka mg
@@night_reels practically possible nhi n.. realistically nagpur madhech yu sakte
@@deepfating9697 kutha pn karu skata infrastructure development kara company lavkar yetat , nagpur la kashala conjusted karta
विदर्भ म्हणजे फक्त नागपूर. पश्चिम विदर्भ अमरावती अकोला येत नाही का त्यात . अमरावती विमानतळ टेक्सटाइल पार्क हे सगळं कागदावरच करणार आहे का . असो जावू द्या त्या नागपूर मध्ये मेट्रो वाढल्या पेक्षा IT company ana नुसता infra ubha kela अहे
Ho vidharbha valyanna nust pune mumbai ja ldke. Ikde vidharbha madhe IT aalya tr khup lok aaplya aai baba sobat ghari rahun job kru shakel
@@user-qr5ff1fc4t already ahe it sector. Mihan madhe jaun paha.. tcs, infy, hexaware, hcl Ani khup sarya..
@@sharadpatil3804 tevdhya nahi kahi nahi hot dada apla cm ahe . Jada Hyderabad it madhe 10 varshat pudha gela tasa nagpur pan javu shakto . Khup potential ahe nagpur madhe best location ahe hyderabad ani benglore peksha.
कर्ज माफ करा साहेब खूप अडचणीत सापडला आहे शेतकरी 😢😢😢😢
अहो, दादा आता पर्यंत कितीवेळा कर्ज माफी केली आहे , तुम्हीच बघा त्याचा काही फायदा झाला आहे का, उलट शेतकरी परावलंबी बनत चालय,त्यामुळं मला जे पर्याय वाटतंय ते म्हणजे ठराविक पिकांना हमी भाव, आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांना उद्योगाशी जोडणा आणि शेवटचं म्हणजे शेतकऱ्यांना export oriented crop che उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे❤
विदर्भाचा विकास देवाभाउचा चमत्कार
मुख्यमंत्री साहेब कृपया आमच्या भंडारा जिल्हा कडे पण लक्ष दया. आमच्या जिल्ह्यात एक पण उद्योग नाही रोजगार नाही. साकोली जवळ BHEL ने 2013 ला 510 एकर जागा घेऊन ठेवली आहे त्यावर अजुन पण काही झाल नाही. BHEL सोबत MOU करुन इथे पण JSW सारखी मोठी INDUSTRY येऊ दया. 510 एकर सोडून अजुन लागेल एवढी जागा उपलब्ध आहे आमच्याकडे. इथल्या युवा कडे रोजगार नाही, खुप बिकट परिस्थितीत युवावर्ग आहे आज आमच्या साकोली कडचा
साहेब कृपया बुलढाणा साठी पण काहीतरी करा
चंद्राबाबू नायडू आणि kcr नी १० वर्षात Hyderabad la IT सिटी बनवले . आणि फडणवीस आणि गडकरी तुम्ही दोघे पोवेफुल असताना ४-५ आयटी कंपनी चा वर अणू शकले नाही
BJP government aala manun evdha tari vikas zala, Congress asta tar he pan hot navte
@@vinodbankar8943ho barobar
Vidarbhacha विकास 🎉
Jay ho deva bhau....🎉🎉🎉🎉
तुम्हाला विनंती आहे साहेब विदर्भ चा संपूर्ण विकास करा ५ वर्षात सर्वात जास्त midc मध्ये कंपनी चालू करायला प्रोत्साहन द्या ❤
Yavatmal jilhya kade pn laksha dya jara he jilha pn vidharbha made ahe ..😢
सर महाराष्ट्र मधे रोजगार निर्मिती हाऊन महाराष्ट्र मधल्यास लोकांना रोजगाराचा फयदा झाला पाहिजेल नाही तर रोजगार निर्मित करून आम्हाला काय फायदा होईन
Baher che lok Yeun job ghete ithe Ani mag aamhi maharashtrian la baher ja lagte karn vacancy nhe rahat already baharr che lok bharle ahe
Thanks for this good golden great inspiration administration decisions,Jay Hind Jay bharat, Jay Maharashtra
एकांदा प्रकल्प वाशीम ला द्या हो साहेब
जय श्रीराम जय हनुमान
साहेब फक्त उद्योग आणून काय फायदा ? नौकरी तर बाहेरच्या ना च दिली जात आहे . आम्हाला मिळती आहे ती फक्त धूळ धूळ धूळ आणि अपघात.
Bigger and more industries should come to Nagpur city
आज शेतकरी राज्याचा दिवस तर आज कर्जमाफी जाहीर करून ..बळीराजाला गोड बातमी द्यायला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही.
विदर्भ हा नागपूर विभगा पुरते मर्यादित नाही आहे.
यवतमाळ सारख्या मागास जिल्हाला नेहमी वंचित ठेवता देवा भाऊ एक तरी प्रकल्प सागा तुमच्या १० वर्षांचं काऱ्यकिर्तीत आमच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी.
आपले तिन मंत्री काय करताय?
जाहीर निषेध ❌❌
मा.देवेन्द्रजी फडणवीसजी साहेब कृपया वरूड मध्ये संत्रा वर प्रोसेस व्हायला हवी असा कुठला तरी प्रोजेक्ट ची खूप अत्यंत गरज आमच्या भागाला आहे , या वर सविस्तर विचार करून येणाऱ्या आंबिया बहरा पर्यंत हा प्रोजेक्ट कसा उभा करता येईल यावर लवकरात लवकर नियोजन आखा ...!
जय महाराष्ट्र जय विदर्भ 🍊💐🎉
खान्देश चा देखील विकास करा साहेब 🙏
BJP सरकारला दहा वर्ष झालीत पण अजून रेल्वे नाही पोहचली गडचिरोली मध्ये
Great Leader
विदर्भ फक्त BJP मुळेच विकसित होवू शकतो 🎉🎉
Mr. Devendra Fadnavis Sir ( CM of MAHARASHTRA ) GOOD INITIATIVES TAKEN But , REQUEST To MINIMIZE TRAFFIC JAM PROBLEMS Specially in NAGPUR Due VEHICLES on ROADS , HIGHWAYS CREATING MORE ACCIDENTS, PROBLEM for WALKERS , ROAD CROSSING , NOICE POLLUTION, DEVELOP FOB For WALKERS On ROAD for CROSSING ROAD, STRICT RULES While DRIVING VEHICLES, STRICT RULES For AUTOMOBILE COMPANIES , SPEEDS of VEHICLES While DRIVING VEHICLES, TURNING On ROADS , HEAVY VEHICLES ( TRUCKS , MINI TRUCKS, TEMPOS , TRAILERS ROUTES While ENTERING In CITY LOCATIONS, STRICT RULES for SCHOOLS , COMPANIES BUSES DRIVERS & MORE USES of CITY BUSES With ACCESSIBILITY at EACH LOCATIONS DESTINATIONS At MAHARASHTRA or INDIA 🇮🇳 JAI HIND 💐 🙏 JAI MAHARASHTRA 💐 🙏 JAI SHIVAJI 💐 🙏
Saheb vidrbhat asech guntavnukichi garaj ahe.
Natural Habitat Gadchiroli nasta karun Steel City develope karun nature la Tras honar
फडनविस साहेब निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाच काम कधी सुरू होइल
साहेब आपण बुलढाणा च पालकमंत्री पद घ्याव अशी इच्चा आहे कारण त्यामुळे बुलढाणा चा विकास होईल
Devendra Sir please also look for good development in Buldhana, Akola, Washim District
Nagpur to Nagbhid railway var kahi mahiti dya
कृपया अकोल्या कडे लक्ष द्या आमच्या इथे खूप बेरोजगारी आहे. infrastructure development खूप बाकी आहे. अकोला अकोट रोड अजून पूर्ण नाही झाला.
अकोल्याचे आमदार खासदार खूप बोगस आहेत...
विकास पुरुष, देवेंद्र फडणवीस.
स्वतःच्या नागपूर ला 1 कंपनी नाही आणली 5 वर्षात आणि तुम्ही अशा माणसाला विकासपुरुष म्हणता 😅😅😅😅😅
निराधार लोकांचे पैसे जमा करा साहेब
कर्ज माफ करा
Impressive CM sir ji🎉🎉🎉
Tyach konsari madhe sadya par prantiya barna chalu ahe...
काही कामाचे प्रकल्प नाही सगळे लोक यूपी बिहार वरून येऊन महाराष्ट्रात ले प्रकल्प सांभाळत आहेत
छत्तीसगढ़ से पिछड़ रहा है विदर्भ
सुधीर भाऊ सारखं नेतृत्व असल्यावर विदर्भ केव्हाच मागे येऊ शकत नाही
महाराष्ट्र सरकार खानदेशला महाराष्ट्र भाग मानत नाहीत का धुळे जळगाव नंदुबार खूप मागासलेले जीले आहेत या साठी काही करा...
Develop both Amraoti & Nagpur Regions. Only Vidarbha
Fakta eke adani power plant ha ekulta eke plant gondia zilhat ahe
Mining ali tar steel yeil steel ali tar heavy industry yeil nantar Automobile ani last la IT ani Electronix yeil.... Fuct pudhche 20 varshe Devabhau-Eknath-ani dada pahije...
साहेब पुलिस भरती काढ़ा ओ शेवटचं वर्ष आहे माझे 🙏🙏🙏
Marathwada + Nagpur +Thane + Pune + Mumbai = 30- 40% Maharashtra Budget
Sir Washim pn विदर्भ मध्येच येतो वाशिम मध्ये पण काही पहा
मुख्यमंत्री साहेब कृपया आपण सरकारी भरतीत असलेली फी कमी करावी.....🙏
Vidarbhala manufacturing hub banva
What is the plan for one of the most poor district Washim? There is not proper river connectivity project, not a single big factory to get labour jobs, no development.. I am not sure why it is being ignored…. Devendra ji You should focus on this part of Vidarbha as well.
थोडा भंडारा जिल्ह्यावर पण लक्ष द्या
४ महिने चाय वर झाले साहेब पैसे जमा कधी होईल
घ्या मराठवाडा काही तरी शिका हे नेते त्यांचा भागाचा विचार करत आहेत
Jigaon prakalpa purn kara.
Mahrathwada madhe kahitari kara#mh26
Jarange Patil ch pahijet yasathi
5 वर्ष मुख्यमंत्री असताना 1 मोठी कंपनी नाही कशी टाटा एअर बस आली ते पण तु गमावली आणली विदर्भात फक्त तुम्ही बोलण्यात एक्सपर्ट आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂
Our cm Devabhau is young but in trouble of eye sight so he must do pranayama
Vidarbh kokan marathavada important region ahet sarv Maharashtra cha vikas zala pahije
बाबा रामदेव का पंताजली कं भी सस्ते में जमीन भी ले ली
Akola jilha kuthe gela😢
Karjamafi day agodar
नागपुर के मिहान को जंगल सफारी लगता है कंपनी कम जंगल ज्यादा दिखाता है
Sir 1 tri Automobile industry Nagpur la aana.
वाशिम जिल्हा का फक्त बघतच राहील का..?
कापसाच्या झाल्या वाती सोयाबीनची झाली माती
Sir , buldhana madhe kahi nahi ka
Ramtek me midc hona chahiye
Karja mafi kadhi honar
Sir Wardha dist made 1 mota project anan
Jalgaon jamod.buldana madye kay.sar
विदर्भात यवतमाळ जिल्हा नाही वाटतं . नाही तसा महत्त्वाचा नाही यवतमाळ पण शेतकरी आत्महत्या, मोठा जिल्हा पण अविकसित MIDC ,
Akolyat 20 varsha pasun zatt kahi kela nahi
Deva bhau agriculture sector mdhe sudha kahi Kara navin processing unit vgere aana wardha nagpur ikde
Amravati la broad gauge metro project kevha hoil ani IT company kevha yeil
Vah mhanje amchi sheti olit hoil ka ?? Nahi ya varshi pan nahi?? Ki punha sinchan ghotala karun clean chit dyal😢😢😢😢😢 amhi Vidharbha madhe janma ghetla he durdaiva😢😢😢
It comani Nagpur mdhe aana chakan hinjwadi sarkh zal aple Nagpur jagachya nakashavr pochalyala have mobile phone industry sudha solar industry Surat sarkhe textile park sarv vidharbhat have
कोई कंपनी विदर्भ को घाटे का सौदा बोलती
Mahavitran che exam dates announced kra sir
Cm shaheb Gondia var lakshya dya ki jar tumhi cm ashtana Gondia ha development jhala nhi tar kadhi honar nahi
म्हणून सुधीर भाऊ ला बाजूला ठेवलं
Wardha navin udyog aana Saheb loid steel soda la tr kahich nhi tari apn automobile industry sudha aanayala havi samrudhi lagun taluka wise midc ubhara
साहेब सोयाबीन शेतकरी मेला हो
बुलढाणा जिल्याकडे पण लक्ष द्या काही
Vidharbha che project gujraat la gele tycha ver ky bolal
Khandesh che Kay Ahmednagar la ka name change che ka
Tumhi je Gadchiroli cha lloyds metal mahnta mi swata 3 veda jaun resume dila pan kay chandrapur jilha cha aaho mahnun na tithun kadhi call aala na kahi tar kay fayda tya company cha jithe jobach midat nahi
अकोला कडे पण लक्ष द्या
नागपूर च न्यूयॉर्क बनल्यानंतर ते ईतर जिल्ह्य़ांकडे लक्ष देतील.
Devabhau ji......thoda laksha MIHAN kade dya....fhakt rajkaran Karu Naka. Mulcha lokana dusary shahar ani rajyat jave lagate.
Saheb karj Mafi baddal kahi bola