मला हेमंत ढोमे हा दिग्दर्शक मनापासून आवडतो. आजपर्यंत त्याचे मनापासून आवडलेले दोन सिनेमे म्हणजे झिम्मा आणि बघतोस काय मुजरा कर.❤️ भावी काळात मी देखील हेमंत ढोमे ह्यांच्या प्रॉडक्शन्स हाऊस साठी पटकथा लिहिण्याची तयारी सुरू केली आहे. चैतन्य डुम्बरे कवी आणि लेखक
धन्यवाद विनंती ऐकल्या म्हणजे वाचून रिव्ह्यू केल्या बद्दल ❤ हेमंतचा चोरीचा मामला एक नंबर सिनेमा आहे हा बघुन खरोखर याचाही रिव्हु कर लोकांना कळायला हवं या सिनेमाबद्दल 😂😂😂जाम भारी आहे या सिनेमात सगळ्यांनी कमाल केली आहे... जितेंद्र जोशी तर वर्ल्ड क्लास एक्टिंग करतात...वैनी हा शब्द तर आजही हसवून जातो😂😂😂
Ho. Trailor promising watato. Smash hit होणार Pan plsss संगीत मानापमान आणि जिलेबी. चे dates Diwali घ्यावा. सध्या तरी हे दोन सिनेमे फ्लॉप होणार. आणि theatre milat नाहीं हे रडगाणे सुरू होईल
पात्रांना घेऊन excited असं बोलू नये. हे हिंदी अंधानुकरण आहे. मराठीत असं घेऊन वगैरे प्रकार नसतात. मराठीत पात्रांच्या बाबत, सिनेमा बाबत, सिनेमा बद्दल, सिनेमा विषयी असं म्हणतात. चुका काढत नाही, सुधारणा सांगत आहे. कृपया सकारात्मक रीतीने घ्याल अशी अपेक्षा.
सिनेमा चे प्रमोशन Interview देताना ढोमे सगळी कडे सांगतोय की क्षिती माझी बायको नाही मैत्रिण आहे.... पुढच्या वेळी ढोमे बायकोला lead role देऊ नका मग बघुया....ती मैत्रिण आहे का बायको....
Please don’t over excite ur viewers be a the bombil wadi was extremely extremely horrible. . We had to leave the theater in first half . 3000 rs. 6 tickets popcorn cost gone to dust
Even we have rated that film as the average one ! One time watch !! Comedy is a very subjective matter, literally everyone was laughing in the theatre, and we were just watching the film !! We have mentioned it too.
मला हेमंत ढोमे हा दिग्दर्शक मनापासून आवडतो. आजपर्यंत त्याचे मनापासून आवडलेले दोन सिनेमे म्हणजे झिम्मा आणि बघतोस काय मुजरा कर.❤️
भावी काळात मी देखील हेमंत ढोमे ह्यांच्या प्रॉडक्शन्स हाऊस साठी पटकथा लिहिण्याची तयारी सुरू केली आहे.
चैतन्य डुम्बरे कवी आणि लेखक
ये बात !!!!! :)
@@chaitanyadumbre5556 ❤️
हेमंत ढोमेचा कलाकार म्हणून ऑनलाईन बिनलाईन खूप आवडला... दिग्दर्शक म्हणून सनी खूप छान होता.. बाकी त्याच काम छानच असत 🙂
Online Binline was a one time watch film for sure
मला बघायचाय sunny pan कोठेच available nahi 😢
हेमंत चा फकाट हा चित्रपट मला आवडला, कारण कॉमेडी मध्ये नवीन काही तरी पहायला मिळाल मला.
होय !! मस्त होता तोही सिनेमा !!!!
हेमंत ढोमे हा दिग्दर्शक म्हणून उत्तमच आहे ....पोस्टर गर्ल, झिम्मा छान चित्रपट आहेत
Versatile person making films ❤❤❤
Mi tar khas usha nadakarni sathi excited ahe ❤❤❤❤
25/03/2022🤔
हेमंत ढोमे चा पोस्टर गर्ल हा जास्त आवडला.
घरत गणपती सुधा फॅमिली movie छान होता ... जास्त आवडला
असाच हा पण असेल ❤
पोश्टर गर्ल म्हणजे विषय हार्ड च होता !!! :)
HIRKANI....Directorate by PRASAD OAK & written by Chinmay Mandlekar.
Hirkani - Hemant Dhome? or Prasad Oak..
Ooooppss 🤓 Script Writer shouldn’t get his salary this time 😏
Favourite actors are here 😅 बास्स ना राव अजून काय हवं 😂
Problem fakt releasing date ahe, as Mala vatt. Jan chya starting Lach release karayla hav hot. Competition kami rahil ast.
Family with us 3 siblings same as cast, this is really applicable to us with all things in trailer.
And yes, i am youngest among 3
Hahahah.... Yes yes !!!
May Almighty God bless you.
अजून संगीत मानापमान चा ट्रेलर रिव्ह्यू आला नाहीये....
Nice review. I have a query, not about review .
What's so special about 25.3.22?
Sssshhhhhhh……🤫
Trailer खूप छान आहे 👌👌👌
धन्यवाद विनंती ऐकल्या म्हणजे वाचून रिव्ह्यू केल्या बद्दल ❤
हेमंतचा चोरीचा मामला एक नंबर सिनेमा आहे हा बघुन खरोखर याचाही रिव्हु कर लोकांना कळायला हवं या सिनेमाबद्दल 😂😂😂जाम भारी आहे या सिनेमात सगळ्यांनी कमाल केली आहे... जितेंद्र जोशी तर वर्ल्ड क्लास एक्टिंग करतात...वैनी हा शब्द तर आजही हसवून जातो😂😂😂
Hhahahah........ Jitendra Joshi mhanje kamaaaal actor !!
Mast ahe trailer❤
होय.
All time zimmaaaa......❤❤❤❤❤
Hemant dhome che movie and story chan astat
Mala hemant dhome cha jhimma 1 khup jasta aavdla tai ❤😊
First views and First comment ❤
Thanks for the love 🙏🏻✨
Sangeet manapman movie cha review kara na pls ❤
Its already in the process !!
Kitihi critically acclaim asala tari manapanala katyar evadhe yash milanar nahi. katyar sarakha cinema ekadach hoto sairat sarakha cinema ekdach hoto.
Khup ch chan trailer
❤❤❤
🎉Jaam destes hoot❤
मी मराठी सिनेमे दुसऱ्या आठवड्यात पाहणे पसंत करतो. पण दुसऱ्या आठवड्यात सिनेमा थिएटर मध्येच नसतो.😂😂😂
Isn’t that a kind of problem, we are somewhere responsible for??
No. Marathi producers directors are equally responsible. They are not serious about story.
ताई मराठी चित्रपट यांना तुमच्या चॅनल वर बोलावून त्यांचे प्रचार करावे ही नम्र विनंती. उदा. चला हवा येवू द्या सारखे
लवकरच……😘
झिम्मा छान
मराठी निर्माते वेळ जात नाही म्हणून timepass म्हणून सिनेमे बनवतात असे वाटते.
झिम्मा 1❤❤❤
yES!!!
Hemant Dhomeni fakaat cinemat ek no comedy keli hoti,hasu hasu pot dukhle hote 😂😂
Fussclass Dabhade
Ho. Trailor promising watato. Smash hit होणार Pan plsss संगीत मानापमान आणि जिलेबी. चे dates Diwali घ्यावा. सध्या तरी हे दोन सिनेमे फ्लॉप होणार. आणि theatre milat नाहीं हे रडगाणे सुरू होईल
हिरकणी प्रसाद ओक चा आहे.
बघतोस काय मुजरा कर 👑🗡️🙏✨
ये बात !!
चोरीचा मामला ❤
वाह !! भारीच कि !
पात्रांना घेऊन excited असं बोलू नये. हे हिंदी अंधानुकरण आहे. मराठीत असं घेऊन वगैरे प्रकार नसतात.
मराठीत पात्रांच्या बाबत, सिनेमा बाबत, सिनेमा बद्दल, सिनेमा विषयी असं म्हणतात.
चुका काढत नाही, सुधारणा सांगत आहे. कृपया सकारात्मक रीतीने घ्याल अशी अपेक्षा.
Thanks ☺️
दिग्गज कलाकार?????
Jhimma and Jhimma 2
Tu review kar bai, prediction nako
Lokana mahit ahe, tula paise milale ki positive reviews 😂
झिम्मा 1
Problem ahe sky force, tya mula farak padu shakto thoda
Sky Force has different set of audience, And Marathi People should prefer this film over anything else this time !!
सिनेमा चे प्रमोशन Interview देताना ढोमे सगळी कडे सांगतोय की क्षिती माझी बायको नाही मैत्रिण आहे.... पुढच्या वेळी ढोमे बायकोला lead role देऊ नका मग बघुया....ती मैत्रिण आहे का बायको....
Why do you have so much of hate for others ? Why can’t a husband and wife be friends first ??? What’s the matter with you ? 😐
@@anchorgayatritruee.....mentality matters😅
हेमंत ढोमे चा पोस्टर गर्ल❤❤❤❤❤❤
“झिरो ए तुम्ही झिरो 😂” This dialogue by Jitendra Joshi 🤣
@@anchorgayatri to tar favourite dialogue, ekach number
Jimma 1
Shambhar Vishranti
🥰 It was a great movie too.
Zimmaa
Please don’t over excite ur viewers be a the bombil wadi was extremely extremely horrible. . We had to leave the theater in first half . 3000 rs. 6 tickets popcorn cost gone to dust
Give a disclaimer atleast
Even we have rated that film as the average one ! One time watch !! Comedy is a very subjective matter, literally everyone was laughing in the theatre, and we were just watching the film !! We have mentioned it too.
चिक्कार हे तू चिक्कार वेळेस बोलली 😂
Picture चिक्कार चालणार नाही. फक्त 1 आठवडा
😂😂😂
Zimma 1
झिम्मा2
एक formula सापडला तर त्यावरच बनवत बसायचे सिनेमे सारखे सारखे . आत्ता ते चिंगम जास्त चघळून चालणार नाही .
Zimma sadharan movie hota...vaasraat langadi gaay
Poshter girl, online binline
Poshter Girl !!!!
zimma chikkar kamai???....have you seen that finance earnings personally.......it was very poor....chk before saying anything...
Zimma 1 was the second highest grossing Marathi film of 2021.
✌🏻✨