पेन्शन एवढी वाढली पण सरकार १० वर्ष झाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन बैक खात्यात येईल असे सरकार सांगते पण आजपर्यंत पेन्शन खात्यात आली नाही आता जुलै१ तारखेला पेन्शन बैक खात्यात येईल असे सरकार म्हणते मला असे वाटते की सरकारकडे पैसे आहेत कि नाही पण मी ठाम पुणे सांगतो १ जुलै पेन्शन बैक खात्यात येणार नाही सरकार खोटे बोलत आहे याची पेन्शनरांनी नोंद घ्यावी. मुंबई.सच्चा माणूस मेहनती कर्मचारी.जय जवान जय किसान.
भाजप सरकारचा हा जुमला आहे खोटं बोलण्यात दहा वर्षे घालवली आणि किती वर्षे बोलणार आहेत कोणास ठाऊक निम्मे पेन्शनर वरती गेले राहिलेले पूर्ण गेल्यानंतर तुम्हाला पेन्शन देणार
आमदार, खासदार यांना दोन मिनिटात वेतन बिल पास होते मग नागरिकांच्या पेन्शन वाढीस एवढावेळ का? प्राइवेट कपंनीत काम करणारा माणूस नाहीका? त्याला प्रपणच नाही का. एक हजार मध्ये पुरा एक महिना जाणार का. जनतेने यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.
नुसत्या खोट्या बातम्या,इतकी वाढ होऊ शकते ,तितके मिळु शकते पण हातात काहीच देत नाही तर हे बनवण बंद करा ,नुसत्या त्याच त्याच बातम्या फिरवून फिरवून सांगायच्या आता कळुन चुकलेय काहीच देणार नाही .
सर्व राजकीय लोक प्रतिनिधी आपले पगार भत्ते पेंशन ऐका मिनिटांत पास करतात यांच्या बायका पोरांना पोट आहे कामगारांना नाही काय यांची पेंशन बंद करा
पेंशन वाढवल्याबद्दल धन्यवाद
आता फक्त एक करा लवकरात लवकर द्या म्हणजे झाले
खूप वाट पाहायला लावली
पेन्शन एवढी वाढली पण सरकार १० वर्ष झाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन बैक खात्यात येईल असे सरकार सांगते पण आजपर्यंत पेन्शन खात्यात आली नाही आता जुलै१ तारखेला पेन्शन बैक खात्यात येईल असे सरकार म्हणते मला असे वाटते की सरकारकडे पैसे आहेत कि नाही पण मी ठाम पुणे सांगतो १ जुलै पेन्शन बैक खात्यात येणार नाही सरकार खोटे बोलत आहे याची पेन्शनरांनी नोंद घ्यावी.
मुंबई.सच्चा माणूस मेहनती कर्मचारी.जय जवान जय किसान.
भाजप सरकारचा हा जुमला आहे खोटं बोलण्यात दहा वर्षे घालवली आणि किती वर्षे बोलणार आहेत कोणास ठाऊक निम्मे पेन्शनर वरती गेले राहिलेले पूर्ण गेल्यानंतर तुम्हाला पेन्शन देणार
Pension wadiv kharch wanar ahe ka khotte sarv khote ahe
पेन्शन लवकर वाढवा मोदी साहेब
NO increase of pension No BJP in Maharashtra this is EPS 95 Seni 5:57 or Citizens gurantee.
ते काही नाही आमचे जमा असलेले पैसे देऊन टाका नका देऊ पेन्शन आम्हाला काय भिकारी समजले का?
दिवसेंदिवस EP s पेंशनर लोक़ांची संख्या कमी होत आहे,जे जिवंत आहेत त्यांची पेंशन लवकर वाढवा मोदी साहेब.
सर्वांना सारखीच पेन्शन मिळाली पाहिजे
आमदार व खासदार यांना सर्वांना सारखीच पेन्शन मिळाली पाहिजे
का फसवणूक करता.... वेळ जात नसेल तर भारत स्वच्छ अभियान मध्ये सामील व्हा. वेळ चांगला जाईल
न्यूज लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
M@@akiltambolisirclasses3513
आमदार, खासदार यांना दोन मिनिटात वेतन बिल पास होते मग नागरिकांच्या पेन्शन वाढीस एवढावेळ का? प्राइवेट कपंनीत काम करणारा माणूस नाहीका? त्याला प्रपणच नाही का. एक हजार मध्ये पुरा एक महिना जाणार का. जनतेने यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.
EPS95 PENSION INCREASE NOT POSSIBLE TILL .MODIJI .P.M.OF I DIA.
Modi hai to namunkin hai.
मोदी सरकार कोर्ट चा आदेश पाळत नाही
खूप दिवस झाले आम्ही ऐकून ऐकून थकलो आहोत अजूनही काही निकाल लागला नाही
नुसत्या खोट्या बातम्या,इतकी वाढ होऊ शकते ,तितके मिळु शकते पण हातात काहीच देत नाही तर हे बनवण बंद करा ,नुसत्या त्याच त्याच बातम्या फिरवून फिरवून सांगायच्या आता कळुन चुकलेय काहीच देणार नाही .
कशासाठी केला व्हिडिओ,मिळू शकेल, वाढणार आहे, सरकार देणार आहे, म्हणे 333%वाढणार
पैसा कमावण्यासाठी जेष्ठ नागरिकांना भूलथापा नका देऊ
लबाडी बंद करा
पेपरला बातमी येत आहे बघा डिस्क्रिप्शन मध्ये
थोडी तरि मानुसकि ठेवा की....
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये न्यूज आलेली बघा सर
He sarkar kahihi karnar nahi.
या व्हिडिओ वर ह्या माकडांचे फोटो दाखवू नका दहा वर्षांपासून यांनी पेन्शनरांसाठि काही काम केले नाही
सरकारी नोकरांची पेन्शन वाढते पण EPF पेन्शन वाल्यांना फक्तं 🔔😡
न्यायालयाला केजरीवालांच्या काळजी आहे.
यांना मत देऊ नका यांची खुर्ची पाढा
अच्छे दिन.
तेच तेच सारखं काय सांगता, हे सर्व भविष्यातील आहे, सध्या जे पेंशनर पेन्शन घेतात त्या बद्दल काय नवीन माहिती आहे ते सांगा.
Ok sir
फसवणूक करु नका.
Aamche kitari lok Aamala sodun jat Aahe Aata Aami gelayvar denar ka.
Sadhi news pan dakhvat nahit.
Kiti Maj ahe.
Nivdun dile hi chuk zali
Matdan karu naka.
Kay dile.shetkari aatmhatya kartat.
Pensioner lokani pan aatmhattya katavyachi ka.
.
Faltu news Khote news ahhe
न्यूज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे सर बघा
Modi sarkar shrimantanche ahe.
Tata garibsncha vali ahe.
Faktta paisa shrimant lokancha vichar kartat.
Bekari mhagai contract padhat.
Malk paise bhart nahit tyanchyavar karvai nahi milat sutlet.
Nsk mimbai pf karyalyat bhetu dya
Mhanje bhrashtachar kasa ahe kalel.
Karmcharyaanche paise khatat he kalel. Court suprim court kadhvyas paisa yeto kuthun.
Epf pension la sarkarlach interest nahi.
10 varsh sattet asun hi kahi zale ata kay kapal karnar.asheasnancha mahapur
काय सागता राव २०१५ पुर्वी सेवानिवृत्त लोकांना काय वाड मिळणार ते सागा
कधी वाढ झाली कशाला विनाकारण माहित नाही तरी विडिओ काढता.
Ok sir
Bjp senior citizen kae leya panson kae kucha nai keya unkoa bjp-shinde-Ajit pavar koa vote mata danea apuna bhukha mararea
असं कसं होईल. एवढं सोपं आहे का. राज्य जाळायचं आहे काय काय सांगताय राव.
Ok sir
Tyana faktta amdar khasdar yanchi pension vadh patkan karyat.
2000 kay hote he sarkarlla kalat nahi.
आता पर्यत बोकस न्युज आज पर्यत बोकस न्युज ऐकत आलो आहे पुन्हा पुन्हा एक अजुन😊😊
Govt.told hike epf pension,but govt.increase all govt.employees salary and D.A.gr
ही माहिती जुनीच आहे तोच तोच विडीओ दाखवून जखमेवर फुकट मीठ चोळू नका
बातमी आलेली आहे पेपरला
सध्याच्या EPS 95 पेंशनरचे काय ज्यांना रु. 1000/ पेक्षा कमी वेतन मिळते, ज्यांची संस्था लिक्विडेशनमध्ये गेली आहे आणि इतर नोकरी मिळत नाही
3लाचारी महाभाग उपयोग होणार नाही
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल.
Lok sabheca nikal bagun isvar sad buddi devo
काय स्वप्नात आहे का?
OLD NEWS 😅😅😅😅😅😅NAC ZINDABAD 😅😅😅😅EPS 95 PENSION 😅😅😅😅😅😅???????
ईपीएस पेन्शन 95 कधी मिळणार आम्ही कायम बातमी मोबाईल बघतो न्यूज बघून परत राजाने खाली मोबाईल ठेवतो
Maharastra sarakar zut bol raha hi kinuki kendr sarkar ke andar aslyne kendra sarakar bhe zut rajy sarkar be zut hi
Bygan buddey bylka kuchbhiny asya woobhi 2001se baakhi hay epfo kiskodera arrey hhdey thumne har5salko badayengey boola kuchthobadanachahiyye sare khushiya byganme milkogaythoo kaagsre hamare 30salki jamarashi koonhayre fhooke baaz coopunion mazdoorunion ushabai neelima 😊
Donhai govt khoti ashwasne dete vishvas thevu naka.
Just fooling to senior citezens ,
KUNACHI VADHALI TE NAVASAKAT SANGA NUSATE PHOTO MIRAVU NAKA
Modi sarkar kadhich pension vadh denar nahi.11 varshat kele nahi te kay karnar modi sarkar mahagai karnyat hushar .
Pensioner lokana bhikela lavnare ahe
शिक्षक जर फेक न्यूज देत असेल तर काय समजावें
Ok sir
E pfo wadiv chha g r patthava
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बातमी बघा
All false.
Zuta failateho shram ani chahiye nahit pensionerar gaye
Ok sir
Kitna ullu banaeinge kam dhanda nahi hai kya
डिस्क्रिप्शन में बातमी देखो
Sarkar nhi badhayega to aap doge fir sabcrab kar dete hain
न्यज लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
All bogus news.
Sir pl get sure that your news is trustworthy because from last 10 years since BJP in power we accross such newses seems to be bogus..
Ok sir
Fek
modi gele Ata he ale
No 1 fake news don't believe
३,month purani,, fek
Fraud.
कसं काय सर
Fake news kahi kam nahi ka
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बातमी आहे बघा
फेक, बातमी, देऊ, नका,
बकवास बंद करा.10 वर्ष झालीत. अजून पेन्शन मिळाली नाही.आपली दिवाळी आनंदात जास्त जावो.
Ok
अशा फेक बातम्या टाकू नये
न्यूज लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
खोटी माहिती का देतात
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये न्यूज लिंक आहे
Bokas news
न्यूज मध्ये आली तर चांगली
Fake news
बातम्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्स
स्पष्ट वाचत जा हो
Ok sir
यू टय़ूब. किती खोटे. बोलता baska.eps1995 ra