🚶आरतीला निघालो,मी लिहिलेली आरती सर्वांना खूप आवडली.||😍🥳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2023
  • आरतीला निघालो,मी लिहिलेली आरती बोललो सर्वांना खुप आवडली.||😍🥳#Trending#Video#Viral#villagelife Aarati#Ganpati#Festival#Kokan#sangmeswar#Ratnagiti

ความคิดเห็น • 53

  • @nainishdhulap8917
    @nainishdhulap8917 12 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर चाल आहे, आवाज पण खूप मस्त लावला आहे.

  • @rupeshbagkar152
    @rupeshbagkar152 20 วันที่ผ่านมา

    Apratim mitra

  • @sandeshpashte6197
    @sandeshpashte6197 22 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 7 หลายเดือนก่อน

    मस्त खूप खूप छान ❤❤

  • @vikrantwarishe3194
    @vikrantwarishe3194 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤आरती‌

  • @rakesh1katkar176
    @rakesh1katkar176 8 หลายเดือนก่อน

    Jabardast ❤

  • @mangeshamakar-jp1zo
    @mangeshamakar-jp1zo 9 หลายเดือนก่อน

    जबरदस्त भाई

  • @dineshjoshi5533
    @dineshjoshi5533 8 วันที่ผ่านมา

    आरती पुणॅ पाठवाल कां..खुप सुंदर आहे

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  8 วันที่ผ่านมา +4

      भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..

  • @kokaniKajya
    @kokaniKajya 9 หลายเดือนก่อน

    🎉❤मस्त् भाई ❤

  • @ajitdingankar5020
    @ajitdingankar5020 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @sraenterprises8144
    @sraenterprises8144 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @omkarkhapare6206
    @omkarkhapare6206 หลายเดือนก่อน

    aarti khup mst aahe.. lihun latva

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  หลายเดือนก่อน

      भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..

  • @sachinmhaskar9754
    @sachinmhaskar9754 9 หลายเดือนก่อน

    Nice mst Arti

    • @sachinmhaskar9754
      @sachinmhaskar9754 9 หลายเดือนก่อน

      आज वंदू या चला माता गौराईला... आरती लिहून पाठवा

  • @vikrantwarishe3194
    @vikrantwarishe3194 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आरती सुंदर चाल लावली दादा ❤

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद😊

  • @amarghanekar4635
    @amarghanekar4635 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @mayurighanekar9804
    @mayurighanekar9804 9 หลายเดือนก่อน

  • @user-rv7st9pi9j
    @user-rv7st9pi9j 10 วันที่ผ่านมา

    शाहीर.. पेटावे.. चाल. . चांगली.. लावा
    समजेल.. अशा.

  • @laxmikanttaral-do2me
    @laxmikanttaral-do2me 8 หลายเดือนก่อน

    मंगलदायक सिद्धीविनायक आरत ही तुजला

  • @sumitkangane6197
    @sumitkangane6197 9 หลายเดือนก่อน

    Thank u

  • @anvikapatane7796
    @anvikapatane7796 9 หลายเดือนก่อน

    Khup mast dada🎉😊😊

  • @dineshghadashi1700
    @dineshghadashi1700 9 หลายเดือนก่อน +1

    Lycris pathava

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  9 หลายเดือนก่อน +2

      भाद्रपद महिन्याला देवा,ऐसी तू घराला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येशी, देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||

  • @Nilesh_nachare7021
    @Nilesh_nachare7021 9 หลายเดือนก่อน

    कोणता गाव

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  9 หลายเดือนก่อน

      संगमेश्वर (धामणी)

  • @pravinmore8285
    @pravinmore8285 16 วันที่ผ่านมา +1

    आरती पूर्ण पटवाल का

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  16 วันที่ผ่านมา

      भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..

  • @sanjaykangane6515
    @sanjaykangane6515 12 วันที่ผ่านมา

    आरती लीहुन पाटवा

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  12 วันที่ผ่านมา

      Discription मध्ये आहे आरती.

  • @sumitkangane6197
    @sumitkangane6197 9 หลายเดือนก่อน

    Aarti lihun milel ka

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  9 หลายเดือนก่อน

      भाद्रपद महिन्याला होई आनंद मनाला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||

  • @rushikeshbane340
    @rushikeshbane340 9 หลายเดือนก่อน

    Aarati lihun dhetel ka dada

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  9 หลายเดือนก่อน +2

      भाद्रपद महिन्याला होई आनंद मनाला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||

  • @strongboy7237
    @strongboy7237 17 วันที่ผ่านมา

    Mla aarti pahije aahe dada

  • @strongboy7237
    @strongboy7237 17 วันที่ผ่านมา

    Hi dada tuja no de na

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 7 หลายเดือนก่อน

    गाव कुठला माऊली

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  7 หลายเดือนก่อน

      धामणी (संगमेश्वर)☺️

    • @ramchandrasawant8242
      @ramchandrasawant8242 7 หลายเดือนก่อน

      ओके माऊली❤

  • @sureshkule12591
    @sureshkule12591 7 หลายเดือนก่อน

    मंगलदायक सिध्दी विनायक आरती ही तुजला ह्या आरतीची चाल नी व्हिडिओ करून सोडा please

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  7 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की पाठवेन☺️

  • @pradipgavande3614
    @pradipgavande3614 8 หลายเดือนก่อน +3

    आरती आरतीच्या चालीत असावी. नाही तर भावगीत होतं ते

    • @rupeshbagkar152
      @rupeshbagkar152 20 วันที่ผ่านมา

      Arti aso kiwa bhavgeet.... Aplya bhavna tya bhagwanta kade pohchya Khup zala

    • @sandeshjuvale7943
      @sandeshjuvale7943 14 วันที่ผ่านมา +1

      Barobar

  • @maheshpalshetkar3297
    @maheshpalshetkar3297 9 หลายเดือนก่อน

    आरती पूर्ण समजली नाही.कृपा करून पूर्ण आरती मिळेल का?

    • @Kokanchimansaa
      @Kokanchimansaa  9 หลายเดือนก่อน +7

      भाद्रपद महिन्याला देवा ऐसी तू घराला...
      मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
      हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु||
      सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता
      संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता..
      प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१||
      बैसून ऐसी ,उंदरावरती
      सुखे सोबती घेऊनी
      आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी
      माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२||

    • @omkarkhapare6206
      @omkarkhapare6206 หลายเดือนก่อน

      👍👍👍... ha
      patva

  • @saniyaaghanekar1741
    @saniyaaghanekar1741 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @pallavighanekar716
    @pallavighanekar716 9 หลายเดือนก่อน

    ❤❤