![Kokanchi mansa](/img/default-banner.jpg)
- 162
- 600 781
Kokanchi mansa
India
เข้าร่วมเมื่อ 23 มิ.ย. 2018
🙏नमस्कार मित्रांनो, मी वैष्णव घाणेकर कोकणची माणसं या यू ट्यूब channel वरती आपल स्वागत आहे.
कोकणचे राहणीमान 🛖🚶रूढी,परंपरा,नमन🎤,नाच🎹,जाखडी,भजन,आरत्या🏝️🦚निसर्ग🏞️,शेती🌾🐂🐂,कोकणातील माणसे🧑🤝🧑 इत्यादी व्हिडिओ येथे तुम्हाला बघायला मिळतील.
त्यासाठी आपल्या channel ला Subscribe करा.🙏😊
तसेच आपल्या "कोकणची माणसं" या इंस्टाग्राम चॅनेल ला सुद्धा follow करा.🙏🏻☺️.
पत्ता :- मु.पो.धामणी ता. संगमेश्वर
जि. रत्नागिरी

रानात गेलो आंबे आणि करवंद काढायला🥰|जंगलातील भटकंती🤩|#villagelife #kokan#viralvideo#
रानात गेलो आंबे आणि करवंद काढायला🥰|जंगलातील भटकंती🤩|#villagelife #kokan#viralvideo
#kokanchimansa#konkanlife #mango#friends#fruit
#kokanchimansa#konkanlife #mango#friends#fruit
มุมมอง: 511
วีดีโอ
वाडीची सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा🥰|या दिवशी सर्व एकत्र आल्यावर वेगळाच आनंद असतो😍|#villagelife
มุมมอง 5122 หลายเดือนก่อน
वाडीची सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा🥰|या दिवशी सर्व एकत्र आल्यावर वेगळाच आनंद असतो😍|#villagelife #kokan #konkanlife #kokanchimansa #vlog #kokanvlog #kokanbeauty #
उन्हातून पक्षांना केली पाण्याची सोय😍| गावचं वातावरण🥰|झाडावरून काढले हापूस आंबे| #video #kokan
มุมมอง 7922 หลายเดือนก่อน
उन्हातून पक्षांना केली पाण्याची सोय😍| गावचं वातावरण🥰|झाडावरून काढले हापूस आंबे| #video #kokan #villagelife #kokanchimansa #mango #nature Query loknatya tamasha kokanche naman, kokani bhajan bahurangi, naman, कोकणचे खेळे बहुरंगी नमन, कोकणी भजन, ashok dudam naman 2022 bahurangi naman 2022 bahurangi naman kokanche khele kokan naman kokanche khele 2023 kokani naman loknatya tamasha marathi song nam...
फिरायला गेलो राणीच्या बागेत😍|एवढा मोठा वाघ पहिल्यांदाच जवळून बघितला😳|#viral #videos #bycullazoo
มุมมอง 4613 หลายเดือนก่อน
फिरायला गेलो राणीच्या बागेत😍|एवढा मोठा वाघ पहिल्यांदाच जवळून बघितला😳|#viral #videos #bycullazoo #queen #garden #trending #byculla #kokanchimansa #birds #animals loknatya tamasha kokanche naman, kokani bhajan bahurangi, naman, कोकणचे खेळे बहुरंगी नमन, कोकणी भजन, ashok dudam naman 2022 bahurangi naman 2022 bahurangi naman kokanche khele kokan naman kokanche khele 2023 kokani naman loknatya tamash...
असे मज्जा- मस्तीचे दिवस खुप कमी वेळा येतात🤣|धम्माल केली😂|#trending #villagelife #kokan #enjoy
มุมมอง 7483 หลายเดือนก่อน
असे मज्जा- मस्तीचे दिवस खुप कमी वेळा येतात🤣|धम्माल केली😂|#trending #villagelife #kokan #enjoy #kokanchimansa #video #viral#comedyvideo #comedyvlog#comedyking
गावाकडील गुढीपाडवा आणि लहान मुलांची पालखी🥰|#trending #video#villagelife #festival
มุมมอง 7043 หลายเดือนก่อน
गावाकडील गुढीपाडवा आणि लहान मुलांची पालखी🥰|#trending #video#villagelife #festival #kokan #kokanchimansa loknatya tamasha kokanche naman, kokani bhajan bahurangi, naman, कोकणचे खेळे बहुरंगी नमन, कोकणी भजन, ashok dudam naman 2022 bahurangi naman 2022 bahurangi naman kokanche khele kokan naman kokanche khele 2023 kokani naman loknatya tamasha marathi song naman status marathi song naman status rat...
ग्रामदैवतेची पालखी आली घरी🥰|संध्याकाळी पालखी निघाली रांजनी🤩🥳|#trending #villagelife #palakhi #kokan
มุมมอง 8023 หลายเดือนก่อน
ग्रामदैवतेची पालखी आली घरी🥰|संध्याकाळी पालखी निघाली रांजनी🤩🥳|#trending #villagelife #palakhi #kokan
धामणी - गोळवली गावचा शिमगा🥳 पाहून आम्ही चाललो पालखीकडे😍#villagelife #kokan #shimaga
มุมมอง 6443 หลายเดือนก่อน
धामणी - गोळवली गावचा शिमगा🥳 पाहून आम्ही चाललो पालखीकडे😍#villagelife #kokan #shimaga
आज भोवणीचे खेळे आले घरी🥰|#villagelife #kokan #shimaga#trending
มุมมอง 5723 หลายเดือนก่อน
आज भोवणीचे खेळे आले घरी🥰|#villagelife #kokan #shimaga#trending
पालखी भोवणीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी केली खुप मज्जा🤣|#villagelife #shimaga #kokan #vlog
มุมมอง 8333 หลายเดือนก่อน
पालखी भोवणीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी केली खुप मज्जा🤣|#villagelife #shimaga #kokan #vlog
कोकणी माणसाच्या आयुष्यातील✨सोनेरी क्षण🥰|पालखी घेऊन चाललो भोवणीला🤩|#villagelife #kokan #shimaga
มุมมอง 9553 หลายเดือนก่อน
कोकणी माणसाच्या आयुष्यातील✨सोनेरी क्षण🥰|पालखी घेऊन चाललो भोवणीला🤩|#villagelife #kokan #shimaga
लाकडी सोंग दाखवून खेळ्यांची थाप मारण्याची परंपरा🥰|#trendingvideo #kokan #shimaga #naman
มุมมอง 6974 หลายเดือนก่อน
लाकडी सोंग दाखवून खेळ्यांची थाप मारण्याची परंपरा🥰|#trendingvideo #kokan #shimaga #naman
माझ्या गावचा शिमगा😍|#tranding #video #kokan #shimaga
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
माझ्या गावचा शिमगा😍|#tranding #video #kokan #shimaga
कोकणात शिमग्याचा माड🌴 आणण्याची परंपरा😍|#trending #video#kokan #shimaga
มุมมอง 9064 หลายเดือนก่อน
कोकणात शिमग्याचा माड🌴 आणण्याची परंपरा😍|#trending #video#kokan #shimaga
शिमगोत्सवात खेळ्यांची चाक का,आणि कशी काढली जाते|🤔#villagelife #kokan #shimaga
มุมมอง 1.6K4 หลายเดือนก่อน
शिमगोत्सवात खेळ्यांची चाक का,आणि कशी काढली जाते|🤔#villagelife #kokan #shimaga
मित्रांसोबत गेलो काजू काढायला आणि पार्टी साठी केली काजु आणि भाकरी😋|#villagelife #kokan #cashew
มุมมอง 5604 หลายเดือนก่อน
मित्रांसोबत गेलो काजू काढायला आणि पार्टी साठी केली काजु आणि भाकरी😋|#villagelife #kokan #cashew
अशा पारंपरिक पद्धतीने कोकणात लावली जाते पहिली होळी🤩🔥|#trending #villagelife #kokan #shimaga
มุมมอง 6304 หลายเดือนก่อน
अशा पारंपरिक पद्धतीने कोकणात लावली जाते पहिली होळी🤩🔥|#trending #villagelife #kokan #shimaga
गावी गेल्यावर मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची मज्जा वेगळीच😍|#trending #villagelife #cricket
มุมมอง 8164 หลายเดือนก่อน
गावी गेल्यावर मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची मज्जा वेगळीच😍|#trending #villagelife #cricket
कोकणातील लग्नसोहळा🥰|मंगलाष्टका ऐकून मुलीच्या आईचे डोळे पान्हावले🥺#trending #video #lagna
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
कोकणातील लग्नसोहळा🥰|मंगलाष्टका ऐकून मुलीच्या आईचे डोळे पान्हावले🥺#trending #video #lagna
मी पाहिलेला फायनल चा सामना🧐||#trending #kokan #kokanchimansa #cricket
มุมมอง 8125 หลายเดือนก่อน
मी पाहिलेला फायनल चा सामना🧐||#trending #kokan #kokanchimansa #cricket
क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पोरांची मज्जा - मस्ती😂||#trending #video#villagelife #cricket
มุมมอง 2.6K5 หลายเดือนก่อน
क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पोरांची मज्जा - मस्ती😂||#trending #video#villagelife #cricket
गावातील मुलांनी आयोजित केले 🏏क्रिकेट सामने,पहिलाच सामना झाला अटा-तटीचा🫢||#trending #villagelife
มุมมอง 1.7K6 หลายเดือนก่อน
गावातील मुलांनी आयोजित केले 🏏क्रिकेट सामने,पहिलाच सामना झाला अटा-तटीचा🫢||#trending #villagelife
शाळेतील मुलांसोबत केला ७५ वा प्रजासत्ताक दीन साजरा🥰|#trending #video#kokan #villagelife
มุมมอง 3276 หลายเดือนก่อน
शाळेतील मुलांसोबत केला ७५ वा प्रजासत्ताक दीन साजरा🥰|#trending #video#kokan #villagelife
✨या सुखाचे अनुभव फक्त कोकणातच मिळतात.😍|#trending #video#shimaga
มุมมอง 2976 หลายเดือนก่อน
✨या सुखाचे अनुभव फक्त कोकणातच मिळतात.😍|#trending #video#shimaga
ये ना कान्हा ये ना🥰||ye na kanha ye na🥰||#tranding #video #naman
มุมมอง 9456 หลายเดือนก่อน
ये ना कान्हा ये ना🥰||ye na kanha ye na🥰||#tranding #video #naman
कोकणातील पारंपारिक पद्धतीचे लग्न आणि मज्जा🥰|Kokanatil lagna🥰|#trending #video#villagelife #kokan
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
कोकणातील पारंपारिक पद्धतीचे लग्न आणि मज्जा🥰|Kokanatil lagna🥰|#trending #video#villagelife #kokan
मी पाहिलेला गावदेवी चा गोंधळ - मुंबई वरून येण्याचं सोन झालं😍||#trending #video #villagelife #kokan
มุมมอง 9257 หลายเดือนก่อน
मी पाहिलेला गावदेवी चा गोंधळ - मुंबई वरून येण्याचं सोन झालं😍||#trending #video #villagelife #kokan
ग्रामीण जीवन😍 || Rural life😍|| #trending #video #villagelife#kokan
มุมมอง 5287 หลายเดือนก่อน
ग्रामीण जीवन😍 || Rural life😍|| #trending #video #villagelife#kokan
आपल्या माणसांना भेटण्याचं सुख काय असतं ते गावी आल्यावरच कळतं 🥰||#trending #kokan #villagelife
มุมมอง 2.3K7 หลายเดือนก่อน
आपल्या माणसांना भेटण्याचं सु काय असतं ते गावी आल्यावरच कळतं 🥰||#trending #kokan #villagelife
दिवाळीच्या जुण्या आठवणी आणि शेतातील कामे🥰||Old memories of Diwali🥰||
มุมมอง 3978 หลายเดือนก่อน
दिवाळीच्या जुण्या आठवणी आणि शेतातील कामे🥰||Old memories of Diwali🥰||
❤❤❤
❤❤❤❤
🔥🔥🔥
वा वा खदलव
❤🥰😍
❤🎉
😂😂😂😂
Arati patva लिहू patv
@@shivajikanal6125 discription मध्ये आहे 😍
❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏💐
Chikn khada
कावन
Dada no. Milel ka aapla. Mla aartya pahije aahet
@@prathameshghadashi8237 भावा आरती discription मध्ये आहेत सर्व😍
Dada no. Milel ka aapla
भावा सर्व आरत्या discripion मध्ये आहेत😍
Kundya ne ghaslet
Khup chan aarti gayla bhava
धन्यवाद🙏🏻😊
खूप भारी आरती आहे दादा ❤️
@@SujalDhadve 😊
खूप छान आहे
खुपच भारी आरती आहे दादा
@@jayshreedingankar9415 😊
Plz पाटवा ना आरती
Discription mdhe aahe ☺️
Kharch khup chan aarti aahe me roj ekte pan plz lihun pataval tar bar hoil आम्ही कोकणकर
भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला... मातीचा सुगंध सांगे गणराज आला.. हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु|| सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता.. प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१|| बैसून ऐसी ,उंदरावरती सुखे सोबती घेऊनी आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२|| मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
Aaarti khup ch bhari aahe dada lihun patv na machale shabdh samajat nahi aahet
Discription madhe ahe aarati😊
Khup Sundar aarati mst vatal aarati aikun❤
Khup chhan aarati 😍
Number patava na tumcha
Khup chhan. ❤❤arti pataval ky
Discription mdhe aarati aahe😍
आरती पुणॅ पाठवाल कां..खुप सुंदर आहे
भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला... मातीचा सुगंध सांगे गणराज आला.. हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु|| सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता.. प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१|| बैसून ऐसी ,उंदरावरती सुखे सोबती घेऊनी आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२|| मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
आरती आरतीच्या चालीवर म्हाणा नमन नाही आहे आरती आहे ती
हीच तर मज्जा आहे ना भावा आरती बोलायची
शाहीर.. पेटावे.. चाल. . चांगली.. लावा समजेल.. अशा.
आरती लीहुन पाटवा
Discription मध्ये आहे आरती.
खूप सुंदर चाल आहे, आवाज पण खूप मस्त लावला आहे.
लिहून पाठवली कींवा गायली तर खुप बरं होईल
Discription mdhe aahe 😍
मला पण असेच रडु यते जेव्हा बाप्पाचे विसर्जन होते तेव्हा 😢❤
अशीच आपल्या कोकणाची गावची सुसंस्कृती जपत रहावी आणि असे सर्व विडीओ ईतरना प्रयत्न पोचवा
आरती खूप छान आहे
😢❤
Ganpati bappa morya
Chan dada aarti...❤ pn chal ganyachi aahe chan
आरती पूर्ण पटवाल का
भाद्रपद महिन्याला देवा येसी तू घराला... मातीचा सुगंध सांगे गणराज आला.. हा मातीचा सुगंध सांगे गणराज आला..||ध्रु|| सुखकर्ता दुःखहर्ता, सकळांचा भाग्यविधाता संकट काळी धावून येई देवा तूच रे एकदंता.. प्रेमाची ही सुमने चरणी अर्पितो मी तुला ||१|| बैसून ऐसी ,उंदरावरती सुखे सोबती घेऊनी आभाळागत माया तुझी, सदा राहो भक्तांवरी माय बाप विश्वाचा चरणी ठेवितो मी माथा ||२|| मातीचा सुगंध सांगे गणराज आला..
सुंदर आहे.. आरती 🙏🏻
Mla aarti pahije aahe dada
Konati
Hi dada tuja no de na
khup masta ahe bhau arati
khup chan
Apratim mitra
खुप सुंदर
खुप छान चाल आणि गायकाचा आवाज पण
अप्रतिम चाल दादा आणि खूप सुंदर आरती आहे .मन प्रसन्न वाटत ही आरती ऐकून❤
हे गाणं वाटत आहे आरती नाही वाटत
Khup chan aarti aahe aani aavaj pan khup shan aahe dada❤