ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
बहरली सृष्टी तुझ्या आगमनाला||Baharali Shrusti tuzya aagmanala||🥰♥️🙏
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2023
- बहरली सृष्टी तुझ्या आगमनाला||Baharali Shrusti Tuzya Aagmanala||🥰♥️🙏#Trending#Video#Ganapati#Aarati#Kokan#Viral#Tradition#Culture#Sangmeswar#Ratnagiri
(गायक,गीतकार - वैष्णव घाणेकर)
बहरली सृष्टी,तुझ्या आगमनाला.. (2)
ओढ तुझी मनाला....
लंबोदरा ,तू मोरेश्वरा, शिव पार्वतीच्या बाळा ||ध्रु||
घरा येशी वर्षाने
पुजितो मी हर्षाने
सुखावली धरती सारी तुझ्या पद स्पर्शाने..
स्वागता तुझ्या रे पाऊस वारा..(२)
ओढ तुझी मनाला..||१||
आवड तुला दुर्वांची
लाडू ,एकवीस मोदकांची
नाम तुझे घेता होती दुखे दूर भक्तांची..
देवांचा तू देव ,मान तुझा पहिला.. ||२||
खुप छान ❤
खूप छान आहे
Khup Sundar aarati mst vatal aarati aikun❤
खुप छान चाल आणि गायकाचा आवाज पण
सुंदर आहे.. आरती 🙏🏻
1 no ❤😍😍😍😍😍
खुप छान ❤❤
khup masta ahe bhau arati
khup chan
अप्रतिम चाल दादा आणि खूप सुंदर आरती आहे .मन प्रसन्न वाटत ही आरती ऐकून❤
खूप छान
खुप छान दादा
Bhava khup chan
Very very nice 👍
Khup chan aarti aahe aani aavaj pan khup shan aahe dada❤
Nice❤
Khup mst🙏❤️
Khup chan kaam kartoy bhawa tu 😊
❤❤
Mast
😊😊
Khup chhan. ❤❤arti pataval ky
Discription mdhe aarati aahe😍
Arati patva लिहू patv
@@shivajikanal6125 discription मध्ये आहे 😍
Discrption madhe taka
हो नक्कीच😊
Mast video 🎉😊😊
आरती आरतीच्या चालीवर म्हाणा नमन नाही आहे आरती आहे ती
हीच तर मज्जा आहे ना भावा आरती बोलायची
नाहीस
Bhava hi aarati bhetel kay
भावा Discription मध्ये आहे😊
Chan dada aarti...❤ pn chal ganyachi aahe chan
दादा आरती पाठव
दादा Discription मध्ये आहे😊
सावर्डे (ता.चिपळूण) येथे आज दुपारी झालेल्या वादळामुळे अनेक इमारतीवरील व टेरेसवरील पत्र्याची छपरे उडून गेले. अनेक गाड्यांचे नुकसान झाले.
अनेक झाडे मोडून उमळून पडली.
काहींच्या घराची व गुरांच्या वाड्याची मोडतोड सुद्धा झालीय.
😣😣😣😣
लिहून पाठवली कींवा गायली तर खुप बरं होईल
Discription mdhe aahe 😍
हे गाणं वाटत आहे आरती नाही वाटत
Number patava na tumcha
खूप सुंदर
खूप छान
❤❤
❤❤
❤❤