ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
सातारा फेमस नाष्टा पुरीभाजी | Hardworking काका काकू Selling Satara Morning Street Food Puri & Sabjee
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2022
- सातारा फेमस नाष्टा पुरीभाजी | Hardworking काका काकू Selling Satara Morning Street Food Puri & Sabjee
#puribhaji #laibhaariahe #satara
Address
Kaka Kakucha Nasta Centre
Rajwada Chaupati
Satara
Maharashtra.
Thanks for Watching and Support
@LaiBhaariAhe
खूप छान संदेश दिला दादांनी, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा व्यवसाय सुरू करावा.कष्ट,जिद्द, प्रामाणिकपणा असेल तर यश नक्कीच मिळते.
यांचे मूळ गाव कुमठे ता..सातारा आहे.खूप अभिमान वाटतो आपल्या माणसाचे यश पाहून...
अभिमान आहे मला माझे मराठी बांधव स्वतःच्या पायावर उभे राहताय,खूप सुंदर काका काकी,स्वतःचा व्यवसाय म्हणजे च स्वतः मालक
पहिल्यांदाच सातारा मधील खाऊ गल्ली दाखवली 🙏🏻
एक नेता एकच आवाज उदयन महाराज
नेहमी खातो पुरीभाजी मस्त आहे 👌
सांगली मध्ये नेमके कुठे आहे,,,सविस्तर पत्ता किंवा फोन नंबर मिळेल काय?
Arjant Kam ahe contact number send me fast
मी खास खाऊन आलो परवाच. मध्ये अधे खात असतो. खूप छान. हॉटेल मधील कुर्मापुरी पेक्षा छान असते.
यांच्या शेजारी बंडु वडापाव खुप फेमस आहे..
मी नेहमी या काकांना पाहत आलो.. आणि बंडु वडापाव खात आलो...
होय नककीच सर बंडु वडापाव विडियो ये इन
Yess
तो २.५० रु वाला का..!!
@@lyf_jnvlogs1039
तुम्ही बोलत आहात तो वडापाव बंद झाला..
सुरवातीला 1.50 rs होता. पोवई नाका सिव्हिल रोडला
Delicious Puri bhaji👌
Best wishes to your food stall💐💐💐👍
Very good Shivaji keep it up.
Mast puri bhaji
जबरदस्त
Lay bhari daji 🙏 👍
Very hardworking man 👍
रस्सा मस्त आहे😋
Nananchi Puri Bhaji is the best
छान असते
Very nice
🤩👌
Chan 👌
खरच छान आहे पुरी भाजी
Arjant Kam ahe contact number send me fast
Good
👍👍👌👌
Mast 😍🤟 aana &vahini🔥💫
सांगली मध्ये नेमके कुठे आहे,,,सविस्तर पत्ता किंवा फोन नंबर मिळेल काय?
Arjant Kam ahe contact number send me fast
Mi jate nehmi tyanchya stallver good puri bhaji
Mi kal ch khalli .... Ekdm bhari lagte
मस्त सर मी खूप दिवसापूर्वी खाली पुरीभाजी अजून ती चव जिभेवर रेंगाळते खूप छान सर सलाम सातारा
Kuthe आहे सातारमध्ये
@@urmilamahamuni2695राजवाडा बस स्टँड जवळ
सांगली मध्ये नेमके कुठे आहे,,,सविस्तर पत्ता किंवा फोन नंबर मिळेल काय?
Arjant Kam ahe contact number send me fast
भाजीच्या नावांनी पाणी आहे
मस्त🔥🔥,पुरी भाजी किती ला आहे.
सातारा कडून कराड कडे जाताना टोलनाका लागतो तिथली पुरीभाजी एकदा कव्हर करा. हॉटेलचा नाव माहीत नाही पण तिथे विचारले की सांगतील.
Amhi pan Khali ahe rajvadyavar ahe
Khane ka Shaukeen ka ???
खाऊ गल्ली चा, दुकानाचा पत्ता दिल्यास भेट देता येईल.
मराठा bolunchujla 👍
रेसीपी मिळेल का
Address please 🙏 kaka
सांगली मध्ये नेमके कुठे आहे,,,सविस्तर पत्ता किंवा फोन नंबर मिळेल काय?
Satarmde kuthe ahe
Location
पत्ता??
सातारा मध्ये कूठे आहे हे खाऊ गल्ली
राजवाडा चौपाटी
कुठे अाहे हे
rajwada choupati
काका पत्ता कळेल का please
राजवाडा चावपटी
राजवाडा चौपाटी सातारा
हा नमुना नुसता बोलघेवडा आहे , कोपिस्ट इसम , नाही चांगला आहेस असं बोललं की मारीआईचा गाडा सुरू .... कशाला काढला विडिओ , गुंडाळला तुम्हाला ... 😣
Very nice