शंकरसशेठ महाराज धनकवडी, पुणे इथे प्रसादाचा भात खूप सुंदर बनवला जातो त्याची रेसिपी एकदातरी दाखवावी अशी विनंती आहे.... खूप सुंदर आणि चविष्ट भात बनवला जातो....त्याचा video बनवाल अशी अपेक्षा आहे....
खुप छान 🙏 मी आतापर्यंत भरपूर ठिकाणीं नाष्टा केला पण असा नाष्टा कुट पण मिळत नाही सर्व चुलीवरच आहे मी रेगुलर नाष्टा करतो बलू मामाचा नाष्टा खुप छान आहे 🙏🙏🙏*****
Very tasty Puri bhaji and khichadi made on traditional chulha.I tested very long back when I came to Ambejogai.Mostly in Marathwada Region people enjoying breakfast with traditional khichadi.I always enjoying breakfast with traditional khichadi when I am coming to any part of Marathwada. God bless all the family for their day to day hard working.
चैतन्य तुझा चॅनेल खूप चांगला आहे मी नेहमी follow करतो फक्त मला एक गोष्ट सांगायची होती, सर्वच ठिकाणी मी बघतो बहुतेक सर्व ठिकाणी पदार्थ हे जर्मन च्या भांडयामध्ये केले जातात जेकी आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे सर्वाना जर्मनीची भांडी न वापरता निदान स्टीलची भांडी वापरायची विनंती करा !
फार वर्षांपूर्वी गुरूवार पेठेत ठरावीक वेळेत गरमागरम जीलेबी फारच छान व स्वस्त मीळायची आता मीळतही असेल पण ती चव नाही मीळणार .आम्ही मीत्र रोजच ४ते ६ या वेळेत गरमागरम जीलेबी खाण्यासाठी जात असू १९७३ ते७५या काळात.
दादा आमच्या गावात आला होतात पण भेट झाली नाही .दौऱ्यावर जायच्या आधी च पूढील प्रवास सांगत जा म्हणजे भेट घेता येते सबस्क्राबर ला.भेटून आनंद झाला असता आम्हाला
अभिमान वाटतो आमच्या अंबेजोगाई चा!!!खूपच छान रेसीपी आहे आपली दादा.
अशाच कष्टाळू साध्या माणसांच्या हाताची चव असणाऱ्यांची ,हॉटेल दाखवली की आनंद वाटतो
खरोखर सुंदर साध हॉटेल आहे चवही छान आहे मी तीथे गेलो आहे आशा छोटीशी गरीब साध्या माणसाची ओळख केलीत धन्यवाद 🙏🙏🙏
चैतन्यजी,
👌पुरी भाजी आणि
👌भाताची खिचडी पाहून तोंडाला पाणी सुटलं....
😋👍
खूप छान दादा मी पण आंबेजोगाई ची आहे आणि खूप छान वाटले जोगाईचे दर्शन घडवले 🙏🙏
अतिशय साध आणि सोप जेवण व्हिडीओ छान जमून आलाय
Marathi manus ani bhagini ahat 1no.tumchi sarva svapne puran honar.
शंकरसशेठ महाराज धनकवडी, पुणे इथे प्रसादाचा भात खूप सुंदर बनवला जातो त्याची रेसिपी एकदातरी दाखवावी अशी विनंती आहे.... खूप सुंदर आणि चविष्ट भात बनवला जातो....त्याचा video बनवाल अशी अपेक्षा आहे....
खुप छान 🙏
मी आतापर्यंत भरपूर ठिकाणीं नाष्टा केला पण असा नाष्टा कुट पण मिळत नाही सर्व चुलीवरच आहे मी रेगुलर नाष्टा करतो
बलू मामाचा नाष्टा खुप छान आहे 🙏🙏🙏*****
उत्कृष्ट माहिती कामगिरी बद्दल धन्यवाद👍 exploring new again 👍
चुलीवरच्या जेवणाची टेस्ट वेगळी लागते... काय वैशिष्ट आहे ... अग्नी तिच पण चुलीवर व गॅस च्या टेस्ट मध्ये कसा फरक पडतो हेच मोठ्ठे कोडेच म्हणावे लागेल....
Mand Agni chulivar
Lakdancha carbon
Haveshi samparkat
Yeun havetil oxigen
Tyatli ushnta , Kami karun
Vistvatil dhag ji avashak aahe ti kayam thevto, annatali prathine jalu det nahi
आम्ही गावी गेल्यावर नक्की जाणार जेवायला खूप छान होते 🙏
Recipe nehami pramane chan ch aahe. Ani rate hi reasonable aahet. Video khup chan.
इतका छान व्हिडिओ आहे की केवळ बल्लू मामांची पुरी भाजी आणि खिचडी खाण्यासाठी बाईकला किक मारून जायला लागतंय बीडला
दादा मी अंबाजोगाई चा खूप छान नाश्ता असतो त्यांचा
हो सर खुपच छान
आहे ही मी खाल्ली आहे
बल्लूमामा is great..
Lai bhari bakumamacho special Khichdi aplyala ha,Prakash mahit nita al d best to the hotel family God bless them all.n thBks for such a nice vdo.
खूप छान व्हिडिओ आहे
Jay Maa Yogeshwari. Aamchi Kuladevi 🙏
Puri Bhaji, khup tasty 😋
देवीच्या दर्शनाला पुण्यातून आल्यावर नक्कीच भेट देवू
Very tasty Puri bhaji and khichadi made on traditional chulha.I tested very long back when I came to Ambejogai.Mostly in Marathwada Region people enjoying breakfast with traditional khichadi.I always enjoying breakfast with traditional khichadi when I am coming to any part of Marathwada. God bless all the family for their day to day hard working.
फारच छान चव आहे आम्ही पण ती टेस्ट घेतलेली आहे
👍 आती सुन्दर
एकदम भारी टेस्ट , किती हि खा. एसिडिटी नाही होत
Annapurna
Aai
Ambejogai
Chya
Navacha
Changbhala🙏
खायला पाहिजे यार एकदा मी सोनपेठ चा आहे पण पुण्यात असल्यामुळे मीस होतंय
Very nice 👌🙏 Thanks for your hard work 👍 God bless you all 🙏
Khup Chan mi khaali mi pan ambajogai chi aahe
BARAMATI Madhe ,
Poonawala Garden Samor pan ek Puri Bhaji Femous aahe
Shri Ganesh Puri Bhaji
Must Explore
चैतन्य तुझा चॅनेल खूप चांगला आहे मी नेहमी follow करतो फक्त मला एक गोष्ट सांगायची होती, सर्वच ठिकाणी मी बघतो बहुतेक सर्व ठिकाणी पदार्थ हे जर्मन च्या भांडयामध्ये केले जातात जेकी आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे सर्वाना जर्मनीची भांडी न वापरता निदान स्टीलची भांडी वापरायची विनंती करा !
हो नक्की
Jay Mataji,
What's timing of balummachai khichdi Shop?
Is it available at lunch time?
We can't understand marathhi properly.
खूप छान..
My region Marathwada... .I loved Poori bhaji and Khichdi! It was main attraction when visiting town!
your all videos are awesome
Jay shree yogeswari mata di sarvana sukhach theva 🙏❤️😘🔱
Taste me best ballo ambajogaiker
Tandul dhutale nhi tyani dada
Khup chaan compose karta sir tumhi. Really great that your unleashing true talent of Maharashtra. Love from Mumbai Pune and Aapala Kolhapur
Dada tumhi tar aamchya gavala aala hotat, aamhi pan aambejogai chech aahot
बटाट्या चि पेस्ट नंतर काप करून काय घातले sir please tell me
लय भारी
Bhai discripson me hindi me full details Diya karo krupaya sab log samjsake
सुंदर....
Annapurna veer
Khshudha Shanti
Aashirwad
Annapurnecha👍
Khup chan luv from vasaikar Dada
फार वर्षांपूर्वी गुरूवार पेठेत ठरावीक वेळेत गरमागरम जीलेबी फारच छान व स्वस्त मीळायची आता मीळतही असेल पण ती चव नाही मीळणार .आम्ही मीत्र रोजच ४ते ६ या वेळेत गरमागरम जीलेबी खाण्यासाठी जात असू १९७३ ते७५या काळात.
सुपर एकदम सुपर वाटले पण चव सांगायला वेळ लागला 😭😭🙏🙏
सुंदर जेवण
Old is gold
Mazi ambajogai
हॉटेल मालक खुपच गलिच्छ दिसत आहे , दाढी कानावर केस , स्वच्छ असायला पाहिजे मालक !
एकदा आमच्या बार्शी ला पण ये.vedeo banavayala
Thanks for information
परळी मध्ये कधी येणार आहात...
Super sir
Tu bhava yermala madhye yeun bg
Kiti saf mnacha ahe
Nice
Sar kadhi jalgaon la pan ekda ya
Tandul wash karayche nahi ka
👌👌👌🙌🙌🙌 नक्की भेट देऊ मामा
Kai kai ghaletet te kahi sangitale nahi nustach dakhvatai,kai kai ghaletet te kase samjel
Very nice 👍
Mast
Tasty
Nice 👍
दादा आमच्या गावात आला होतात पण भेट झाली नाही .दौऱ्यावर जायच्या आधी च पूढील प्रवास सांगत जा म्हणजे भेट घेता येते सबस्क्राबर ला.भेटून आनंद झाला असता आम्हाला
Instagram la updated deto plz follow
Kuthe rahta tumhi ? Ambajogai madhe
Very nice
Ekda Rashin la ya...
Nice vlog😊
Thank you 😊
Address kahan per ❤
छान व्हिडिओ चैतन्य भाऊ कुठे होतास इतके दिवस?
दिवाळीची सुट्टी 😁
@@chaitanyafoodvlog बरं बरं. कशी गेली तुमची दिवाळी? दिवाळीत काय केलंस?
Khup chan
@@chaitanyafoodvlog हे ऐकून मला आनंद झाला. आज माझा पण वाढदिवस होता.
Happy birthday bhava
आमची अंबाजोगाई
तांदूळ कोणते वापरले
चैतन्यजी,एकदा खास वेळ काढून परळी वैजनाथ येथे भेट द्या.येथील स्टेशन रोडवर बुद्रे यांची पुरीभाजी/भजे खुपच फेमस अाहे.
Yenar ahe
Khup Chan aaste
Nice sir
Ambjoagi madi alta tumi agother sagich na
Chan
Arthik paristhiti sudhrli nahi ka 30 warshat.
Ballo the power
कमीत कमी टापटीप पणा आणि नीटनेटके पणा तरी असावा...... चविष्ट पदार्थांसोबत स्वच्छता व नीटनेटकेपणा असावाच
Food vlog with devdarshan
Dada kimat kay ahe
25
छान होता ब्लॉग
🙏🌹🌹🙏jai devi aai 👌👌👏👏👏👏👍
👌👌👌🔥🔥🔥
साफ सफाई, स्वच्छताच्या नावाने नेहमीच बोंब असते. असल्या किळसवाण्या ठिकाणी लोक कशी जातात? यांना फक्त पैसा हवा, साफ सफाई नको
👌👌👌👌👌👌👌
👌🙏🙏🙏🙏
Please correct the word it's *श्री बाळूमामा*
Khup diwas jhale video aale naahit ky vishay bhau
👍👍👍👍👍
हा मी बनवलेला मसाला......
❤
25 ruoayat chan ahe,pan kichidi nahi hi,khichdi madhe dal tandul kanda
फक्त पुरी भाजी ??? कोशिंबीर , खोबरा चटनी सोबत पाहिजे होत !
👌👏👍🙏💯❤️😊💯
Hi
Tandul rice🍚 dhutale nahi
Fakt saaf kele 😁😆😆😆
तांदूळ धुतला नाही आणि तसाच वापरला
😂😂