धन्यवाद राज साहेब आणि संदीप देशपांडे साहेब तुम्ही मधे पडताय म्हणून बर आहे! शेवटही मागच्या शिवसैनिक नी कमिशन म्हणून घर जेउन घेतली ! मी बाळासाहेब च शिवसैनिक पण जिकडे चुकला तिकडे मी आदित्य साहेब मत देणार नाही!
22 चे 40 माले करताना 18 माले कोणी खाल्ले याचा शोध घेणं गरजेच आहे. नवीन इमारती बनवण्या अगोदर आता 40 मालाच्या इमारती मधील त्रुटी शोधुन त्यावर उपाय शोधावा. 22 माला च हवा ह्यावर ठाम रहा. नायगाव मध्ये 40 नाही तर वरळी त का
समस्त वरळी येथील रहिवाशांना नम्र विनंती अजूनही वेळ गेलेली नाही. आता डोळे उघडा. जी चुक अगोदर केली ती पुन्हा करू नका. जुन्या आमदारांना घरचा आहेर द्या. आणि या वेली संदीप देशपांडे याना प्रचंड मतांनी विजयी करा.
जे 15,10 ,25 वर्ष सत्तेत आहेत ते काहीच करू शकत नाही तर मनसेला संधी द्या कारण या निवडणुकीला पैसा वाटप खूप होणार पैसा घ्या पण मतदान मनसेला करा मराठी भाषा आणि महाराष्ट्र साठी फायदाच होणार...
Swatah Re development kara .....Karam Builder front la denar nahi karan Investor sathi Saleble thevel....other wise Tumhi Ani new saleble flats ekach tower madhey rahtil asa bagha
जो आमदार आहे ना त्याच्या घशात घाला पाणी म्हणजे त्याला समजेल आपण मतदान मागायला जातो भिक मागायला जातो पाण्या मधला पेंग्विन खाऱ्या पाण्यातच उड्या मारतो मग लोकांना स्वच्छ पाणी कसा देतो पेंग्विन 😅😅
यावेळी फक्त मनसे 🔥🚩
💯💯💯 मनसे हे काम करू शकतो
Sandeep deshpande❤
Sandeep deshpande
Mns
Mns paije ata
मनसे पायजे तरच काम होइल बाकीचे काय कामाचे
Mns🎉
आता फक्त संदीप देशपांडे....🚩🚩🚩
धन्यवाद राज साहेब आणि संदीप देशपांडे साहेब तुम्ही मधे पडताय म्हणून बर आहे! शेवटही मागच्या शिवसैनिक नी कमिशन म्हणून घर जेउन घेतली ! मी बाळासाहेब च शिवसैनिक पण जिकडे चुकला तिकडे मी आदित्य साहेब मत देणार नाही!
22 चे 40 माले करताना 18 माले कोणी खाल्ले याचा शोध घेणं गरजेच आहे. नवीन इमारती बनवण्या अगोदर आता 40 मालाच्या इमारती मधील त्रुटी शोधुन त्यावर उपाय शोधावा. 22 माला च हवा ह्यावर ठाम रहा. नायगाव मध्ये 40 नाही तर वरळी त का
Ekda mns la satha dya
Our choice is MNS , Sandeep Deshpande.
MNS 🎉
समस्त वरळी येथील रहिवाशांना नम्र विनंती अजूनही वेळ गेलेली नाही. आता डोळे उघडा. जी चुक अगोदर केली ती पुन्हा करू नका. जुन्या आमदारांना घरचा आहेर द्या. आणि या वेली संदीप देशपांडे याना प्रचंड मतांनी विजयी करा.
आदित्य ठाकरे पाच वर्ष होता काहीच कामे आमदार म्हणून केले नाहीत त्याउलट भेटायला पण नाही आला त्याला पडून मनसेचे संदीप देशपांडे ह्यानाच मतदान करावे.
राज साहेब यांना एकदा संधी मिळाली पाहिजे ❤
Fakt manse
कमिशनवाला आमदार आदित्य ठाकरेला पाडा सगळं व्यवस्थित होईल.
Sandeep Deshpande yenar amha worlikarana Aditya Thackeray nako ata
नक्की दादा...,देशपांडे हे हाकेला जगणारा माणूस आहे आणि आपल्यासाठी हाच माणूस योग्य आहे 👍
जे 15,10 ,25 वर्ष सत्तेत आहेत ते काहीच करू शकत नाही तर मनसेला संधी द्या कारण या निवडणुकीला पैसा वाटप खूप होणार पैसा घ्या पण मतदान मनसेला करा मराठी भाषा आणि महाराष्ट्र साठी फायदाच होणार...
एवढा त्रागा करण्यापेक्षा एकदा मनसे la साथ देऊन तर बघा
यावेळी फक्त मनसे
Mns 🚂🚂🚂
Swatah Re development kara .....Karam Builder front la denar nahi karan Investor sathi Saleble thevel....other wise Tumhi Ani new saleble flats ekach tower madhey rahtil asa bagha
Me warali cha aahe, ata wara firalel distay. Sandeep Deshpande yenar✌️
Penguin la worli chya samudrat soda😂😂
Only MNS❤
To problem shivsena ka nahi solved kela ...
संदीप दादा 🎉
सर्व वरळी बिडीडी चाळकरांच्या समस्या आणि प्रश्न एकच आहेत तरी म्हाडा, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी इथे दुर्लक्ष करीत आहेत.
ह्यावर एकच जालीम उपाय संदीप देशपांडे साहेब
जो आमदार आहे ना त्याच्या घशात घाला पाणी म्हणजे त्याला समजेल आपण मतदान मागायला जातो भिक मागायला जातो पाण्या मधला पेंग्विन खाऱ्या पाण्यातच उड्या मारतो मग लोकांना स्वच्छ पाणी कसा देतो पेंग्विन 😅😅
Supariwala paksha manse
ते तू नाही ठरवणार तिथे राहणारी लोक ठरवतील.., कोणाला मतदान करायचं ते कारण त्यानाच माहिती
M n s
Sandeep Deshpande
वरळी कर तुम्हाला कालिदास कोलमकर साहेबाना सारख्या आमदाराची गरज आहे
आत्ता हीच संधी आहे आमदार नवीन निवडून आणून संधीच सोन करा... नंतर वेळ निघून गेल्यावर बोलून काय फायदा!... आत्ता फक्त मनसे
Aditya saheb
MNs fix 🎉
Mns
Mns