Sada Sarvankar on Amit Thackeray : अजिबात माघार घेणार नाही, अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #MarathiNews #MaharashtraElection #VidhanSabhaElectionMaharashtra2024 #maharashtravidhansabha #MVA #maharashtraassemblyelection2024 #diwali2024 #diwali #NarakChaturdashi #Mahayuti
Sada Sarvankar PC FULL 01 November 2024
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Narak Chaturdashi | Diwali 2024 | Diwali | Happy Diwali | Devendra Fadnavis
सदा 100% पडणार
सामान्य कार्यकर्ता जिंकणार फक्त महेश सावंत❤❤❤❤
Mns yenar
Savant padnar🚩
महेश सावंत निष्ठावंत दादर प्रभादेवी परिसरात एक सामान्य शिवसेनिक 👍
एवढाच निष्ठावान होता तर २००९ मध्ये बाळासाहेब हयात असताना काँग्रेस मध्ये का गेला होता....
जर ठरवलं तर बाहेर पण फिरता येणार नाही सरवणकर. जास्त बोलू नाका.आपण आपल्या लायकीत राहावं
महेश सावंत निष्ठावंत शिवसैनिक विजयी भव
😂😂😂😂😂😂😂😂 दुनिया फिरून आलेला
पडणार 100 टक्के
काका उगाच बाता मारू नका एकनाथ शिंदे राजसाहेबानं सोबत बसून कधी तुमचं पत्ता कट करतिनं कळणार नाही तुम्हाला पन 😂😂😂😂
😂😂
बरोबर😂
हा पडणार सरवणकर हे नक्की
काका गोचीडा सारखे खुर्ची चिटकवून बसले, पण यावेळी तुमचा पत्ता कट होणार 💯 खरं
महेश सावंत निवडून येणार
काका तुम्ही अजून किती वर्ष कुर्ची पकडुन बसणार 😂 काका तुम्ही असा नका वागा
मग तुम्हांला आयता विजय पाहिजे का,,, त्यांचा पराभव करून,,, जिंका ना,,, व्हा आमदार,,,,,😅😅😅
@ajinkyakonde7763 आयता विजय करून घेयला उमेदवारच नाव आदित्य नाहीये 😂🤣 लढून येणार पण रोज टीव्ही वर येऊन रडत नाही बसणार 🤣😂
@@omkarsalunke6508ho aani lokana var jabardasti dabaav takaycha ki maghe ghya naav hyla kaay mhannar 2019 asa kahi nhavta😂
@@RubiDilaik-w61 कोणी कोणावर दबाव टाकत नाहीये असा असतं तर मनसेच्या लिस्ट नंतर सेनेच्या लिस्ट मध्ये नावच आल नसतं, हे सगळं रोज टीव्ही वर येऊन लोकांना इमोशनल करून मत घेन्याचा पर्यंत आहे.
राज ठाकरे अमित ठाकरे आणि सदा सरवणकर स्वतः बोलत आहेत की कोणी कोणताही दबाव टाकला नाही मग दबाव दबाव ची फुकट हवा केली जात आहे बाकी काही नाही
लाचार
जिंकणार तर फक्त अमित राज साहेब ठाकरे ❤
लेक म्हणून तुमी माघार घ्यावी
तुमचं वय झालाय
Amit yenar
जय मनसे ❤❤
घे दोनशे 😂
@deepakshinde7347 आम्ही भगव्याचे हिरवे नाही.
@@deepakshinde7347 only jarange karan maratha kunbi eekach
Arakshan dya
सदा सरवणकर इतका इगो चांगला नाही किती दिवस खुर्चीला चिटकून राहणार द्या की खाली करून अमित साठी नाही केली तरीही करावी लागेल अमित ठाकरे 100% निवडून येणार म्हणजे म्हणजे येणारच
तुम्ही जिंका ना,,,,,, त्यांना हरवा ना,,,, घ्या माघार कशाला म्हणताय,,,😅😊
@@ajinkyakonde7763kon maghar ghayla sangat ahe ??? MNS ne nhi sangitla
@@kaustubhpawar2380 कालचा फडणवीस चा बाईट नीट ऐक,,,,,,, राज साहेबांनी माहीम जागेला पाठिंबा मागितला आहे,,,,
ओन्ली मनसे
वर्षा वर जातो पण बैठक नाही अरे काय कोणाला फसवतो 😂 पडणार तू 💯
एक ही आमदार नाही 😂😂😂😂😂😂
😂
Only Amit thakare
काका एवढं कमावलेलं तुम्हाला गमवावे लागेल
Kaka tumhi padnar .pahije tar ha msg note karun theva ...match kadak honar ahe
Great sada yr right
तुम्ही घाबलात सरवणकर साहेब
युवा नेतृत्व मा अमितजी ठाकरे नक्कीच जिंकून येणार ❤️
सदाभाऊ तुम्ही आता थोडे थोडे मनोहर जोशी सर सारखे दिसून राहिले?
माघार घेतय कालजी नको करु
मनसे साहेब
मनसे घे दोनशे
तुम्ही शेवटून दुसरे येणार. शेवटी महेश सावंत आणि प्रथम अमित ठाकरे
Taklya retire ho ki..
Mns💞👌
Sada bhau tumchya dokyawar ek viman tal santction karun ghya br hoil amit sahebanna utrayla 😅
Very good decision
मराठी साठी मनसे च बरी 💯
येऊन येनार शेवटी महेश सांवत 🔥
अमित साहेब ठाकरे 🚩येणार 💯
तुझा गेम होणार आहे 😂😂 फडणवीस आणि शेलार ने ठरवलं आहे 😮
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
एक ही आमदार नाही बोलतो न त्यांच्या घरी का जातोय मग
तू पडणार रे सदा....
Amit Thakrey ❤
2019 च्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघामधुन कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता... हे पत्रकारांनी सरवणकरांना विचारावं...
काका कधी कधी आपल्या नेत्यांचे एकावे... जास्त ताणू नये.
MNS
निष्ठावंत शिवसैनिकांना निवडुन द्या, गद्दार आता नको
मुख्यमंत्री 20 तास काम करतात... हे बोलतायत झोपले
सुपारी हटवा राज्य वाचवा
महेश सावंत एकच
Uddhav balasaheb thackeray Zindabad 🚩
दिवसातून 3 वेळा वर्षांवर जातो मग मतदार संघात काम कधी करतो 😂😂😂😂😂😂😂😂
सदा सरवणकर हे घाबरतात
मनसे ❤
Mahesh Sawant is sure to Win.
सदा खोटे
Ticket कापले 😂😂😂😂
अहेब मघरघेऊन आपलाच आत्मघटकरून घेऊ नका
सदा तु पडणार.
उभा रायला तर तू 100% पडणार ओनली सावंत
Ha jabardast aapatnaar...Ani Mahesh Sawant jinknaar
झोपले😂😂😂
सदा शेपूट घालून घेऊ नये नाहीतर घरात भजन करीत रहावे लागते
कीती खोंट बोलतो
शिंदे साहेब सर्व जाती, धर्माला, प्रांतला धरून आहे..सामान्य माणूस मोठा झालेला बघवत नाही.....
Sada apatnar 100%
मला काही कळत नाही इतका सुंदर एम.एल.ए. सरवनकर साहेबाच्या मागे हे का लागले आहेत?
हिम्मत असेल तर अमितने जिंकून दाखव त्याच्या बाबाच्या बाकी त्याच्याकडे काहीच नाही शून्य आहे 🤦🤦
लोकशाही आहे कोनी हि कोणावर। दबाव टाकू शकत नाही
तुमच्या ताकतिवर लढा
UBT
तुम्हाला लढायच आहे तर लढा पण आजोबा आगाऊ बोलू नका.. नाहीतर घराच्या बाहेर येऊ देणार नाहीत मनसेवाली 😀😀😂
याचा करेक्ट कार्यक्रम होणारं
पत्रकार किती त्रास देताय.. बहुतेक पाठवलेले दिसतय तिकडून..
👍
मग तू नक्की पडणार १००%😂
महायुती चे सरकार येणार, मुख्यमंत्री फडणीस होणार हे राज साहेब जाहीर करतात मग त्याच्या विरोधी निवडणूक लढवत आहात, हे समजण्याच्या पलीकडे ahe.
तात
He chitra distay te bolale te aani Khota bolta yet nahi tyanla I think yetha chukat aastil raj saheb.pratek pakshat madhe lokanla kalat aas kay chaluy y mhanun aani raj thackeray yani loksabhela pan sangitl hota modi yenar y aalech ki karan paksha motha y tyancha.he lakshat ghya tumhi tyanla prashna vicharla mhanun tyani sangitla nasta vicharla tar nasta sangitla aani pudhe gosti clear hotilach ki
Raju patil kon aahet mg
Ghaddharrr ..,.mhanun tuch padnarr aahes...
राज ठाकरे का दबाव आनत आहेत सत्ताधरी व विरोधी उमेदवारवर
लोकशाही आहे हुकूमशाही एकाधिकारशाही नाही
तुमची ताकत नाही तर गरज काय निवडणूक लढायची। दुसऱ्यावर अन्याय का करता
Yala mhantat jidh is 🎉🎉🎉m.n.s.sampwana aahi 🎉🎉🎉🎉😂😂
कोण कार्यकर्ते
are kai gadara ks wate tule
Mahesh sawant nivdun yenar
Raj aata ghe yacha ...
......
Kalyan Maharashtra madhye aahe kaka he as hot tumch
365
Onli sarvanakar ugach eka netyacha mulga aahe mahnun Kay pnnka
ओन्ली सावन्त
मनसे ❤
तुम्ही घाबलात सरवणकर साहेब