Nikhil Wagle LIVE: Uddhav Thackeray, Eknath Shinde, Sharad Pawar आणि सत्तानाट्यावर निखिल वागळे LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2023
  • #NikhilWagle #Shivsena #eknathshinde
    महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्तांतराचे तर्क- वितर्क आणि चर्चांवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंचं सविस्तर विश्लेषण. पाहा लाईव्ह
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 788

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 ปีที่แล้ว +141

    नेत्यांना देशाचं काहीच पडलेलं नाही, फक्त स्वतःचा स्वार्थ

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +2

      हे काय नवीन नाही,
      पण प्रत्येक स्वतंत्र नागरिकांनी हे लक्षात घेऊन मतदान करणे आवश्यक आहे,तसा पर्याय उपलब्ध आहे,मी कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, प्रत्येकाने आपली सद्वविवेक जागृत ठेऊन मतदान करावे.

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 ปีที่แล้ว +203

    शरद पवार हा माणूस कधीच विश्वासू नव्हता

  • @nileshbhaikothari4684
    @nileshbhaikothari4684 ปีที่แล้ว +15

    आदरणीय निखिल वागळे सर आपला अभ्यास खूप चांगला आहे.अभिनंदन

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 ปีที่แล้ว +22

    वागलेजी अतिशय अभ्यासू व वास्तव विवेचन केलंत, अभिनंदन साहेब you are great.

    • @sachinmhaske7511
      @sachinmhaske7511 ปีที่แล้ว

      अतिशय अभ्यासू विश्लेषण वागले साहेब खूप छान

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 ปีที่แล้ว +55

    सत्य..परखड विश्लेषण..पवार..सर्वत्र हात ठेवून असतात..

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 ปีที่แล้ว +64

    100% + सरकार पडणार नाही
    16 आमदाराचा अपात्रतेचा अंतिम निकाल या विधानसभा चा कार्यकाळ संपेपर्यंत लागणार नाही.
    लीहुन ठेवा.

    • @janardangite4540
      @janardangite4540 ปีที่แล้ว +1

      १६ आमदार अपात्र होणार.सरकार कदाचित टिकेल गद्दार घरी जाणार.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +9

      याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकारने माणसे पेरली आहेत, अवघडच आहे लोकशाही शिल्लकच ठेवायची नाही,असा मेसेज जात आहे.

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 ปีที่แล้ว

      @@deepaksarawade1062 दिपकजी आपण चुकिचा अर्थ काढला.
      मी काही फार मोठा कायदाचा अभ्यासक नाही, आपल्या साध्या बुद्धी चा उपयोग करून आणि अनुभवावरून अर्थ काढला.
      सुप्रीम कोर्ट सध्या अध्यक्ष, सभापती च्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही.
      प्रकरण नार्वेकर सरान कडे जाईल मग येथे राजकारण सुरू होईल. प्रकरण लटकवल्या जाईल, मग निर्णय देतील, मविआ ला निर्णय पटला नाही म्हणून कोर्टात जातिल, असा वेळ घालवल्या जाईल.

    • @janardangite4540
      @janardangite4540 ปีที่แล้ว +6

      @@deepaksarawade1062 अशी होऊ शकते ही हुकूमशाही ची सर्वात समजा.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 ปีที่แล้ว +2

      ​@@deepaksarawade1062 पाक ला जा संविधान मान्य नसेल तर पाक ला पळ

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 ปีที่แล้ว +55

    पत्राकिरीतेल एकमेव परिस्थितीजण्य आणि कोणाचीही भिडभाड न ठेवता जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारे म्हणजे वागळे सर 👍

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming ปีที่แล้ว +2

      जनतेच्या मनातील 😆🤣🤣🤣

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 ปีที่แล้ว

      बरोबरच आहे.

  • @pramodpawar8469
    @pramodpawar8469 ปีที่แล้ว +12

    एक नंबर विश्लेषण निखिल वागळे सर

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 ปีที่แล้ว +45

    पवार विश्वासघातकी.....

  • @amolk251
    @amolk251 ปีที่แล้ว +9

    निखिल वागळे सर परखड विश्लेषण ❤😊

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 ปีที่แล้ว +7

    निखिल सरांची मुलाखत अगदी कडक वाटली. धन्यवाद सर.

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 ปีที่แล้ว +23

    जगात भारी
    वागळे बोली
    ज्ये आहे त्ये
    स्पष्ठ पटो न
    पटो परखड
    विश्लेषण परखड
    मत ❤❤❤❤
    सलाम निखिल सर

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 ปีที่แล้ว

      Wagale ch ase rokhthok asat,Takala jaun bhand lapavat basat nahit, good man

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +16

    जेष्ठ पत्रकारांची मुलाखत घेतली

    • @Vijay-G.
      @Vijay-G. ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @santoshthanekar4606
    @santoshthanekar4606 ปีที่แล้ว +12

    कसंही करून मोदींना पाडा
    हाच वागळेंच्या बोलण्याचा अर्थ आहे

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 ปีที่แล้ว +1

      Ekdam barobar

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 ปีที่แล้ว +2

      याला शेट्ट कळतंय दोगळा पत्रकार

    • @mitali0816
      @mitali0816 ปีที่แล้ว +2

      आणि याची तडफड बघून मोदींनाच मतदान करणार 😂

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +16

    Thanks mayuresh.. For bringing him back!

  • @arunkadam383
    @arunkadam383 ปีที่แล้ว +43

    या वेळेला जर राष्ट्रवादी कांग्रेस नें मा वि आ ला धोका दिला आणि बीजेपी ला जवळ केलं तर राष्ट्रवादी पुरी संपेल.... असो

    • @jayhind4126
      @jayhind4126 ปีที่แล้ว +3

      याच पक्षामुळ महाराष्ट्राची वाट लागली आहे

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 ปีที่แล้ว +3

      नक्कीच

    • @arunkadam383
      @arunkadam383 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे तुमचं

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw ปีที่แล้ว +3

      He chukich rashtravadi dhoka deunach mothi zali ahe

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 ปีที่แล้ว +18

    Wagle good discussion 🎉

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 ปีที่แล้ว +27

    Nikhil Wagle great person

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 ปีที่แล้ว +10

    निखिल वागळे सारखे स्पष्ट बोलणारे पत्रकार खूप कमी आहेत. त्यांना सातत्यानं बोलवत जा.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 ปีที่แล้ว +42

    Ncp ने bjp सोबत युती केली तर NCP चे राजकारण संपणार है नक्की

    • @satishsutar9424
      @satishsutar9424 ปีที่แล้ว +4

      Bjp च संपेल

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness ปีที่แล้ว +2

      हिंदुत्व

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂 आजपर्यंत इतिहास वाचा शरद पवारांचे राजकारण कोणीही संपवू शकले नाही 🙏🙏

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว

      सर्वच प्रादेशिक पक्ष आगामी कालखंडा मधे संपणार‌आहेत
      अपवाद आप चा आप लवकरच राष्ट्रीय पक्ष होईल एवढेच नव्हे तर हा पक्ष कांग्रेस ला ओव्हरटेक करेल एवढेच नव्हे तर या देशातुन कांग्रेस कल्चर पुर्णपणे समाप्त होईल

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 ปีที่แล้ว +3

      ​@@satishsutar9424 होय तर खंजीर अजून गंजलेला नाही

  • @rajkumardhande9498
    @rajkumardhande9498 ปีที่แล้ว +1

    वागले सर तुम्ही खूपच वैचारिक भूमिका मांडली युवर व्हेरी ग्रेट सर

  • @bhushangadge5801
    @bhushangadge5801 ปีที่แล้ว +11

    Great Wagle Sir.

  • @prakashpaikrao1038
    @prakashpaikrao1038 ปีที่แล้ว +1

    निखिल वागळे साहेब खुप आनुभवी आणि जेष्ठ पत्रकार आहेत. १९७७ साला पासून ते महाराष्ट्राचे आणी देशाचे राजकारण बघतायत आणि त्याचा बारकाईने अभ्यास करतायेत. त्यांच्या सारख्या पत्रकाराला अतिशय बुध्दी चातुर्याने प्रश्न विचारून त्यांना बोलते करणाऱ्या अभ्यासू पत्रकार मयुरेश कोन्नुर यांना पत्रकारितेत मानाचे स्थान आहे. मयुरेश अभ्यासू आणि निर्भिड पत्रकार आहे.

  • @anandshembekar2840
    @anandshembekar2840 ปีที่แล้ว +14

    वागळे सर बरोबर बोलतात. अनुभवी आहेत.

  • @vivekbothe4083
    @vivekbothe4083 ปีที่แล้ว +10

    वाघळे साहेब भलतेच तापले, पवार साहेबांवर.......
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Vijay-G.
      @Vijay-G. ปีที่แล้ว +4

      फक्त तुम्हाला च या महान पत्रकाराचे खरे आडनाव कळले. कारण वाघुळ हा एकच जिव पशु की पक्षी ते समजत नाही. 😂

    • @patahe7036
      @patahe7036 ปีที่แล้ว

      ​​@@Vijay-G. Tu tuzi Gu- Lawani band kar bhau 😂😂😂

  • @bhushangadge5801
    @bhushangadge5801 ปีที่แล้ว +13

    Very Correct, Wagle Sir.

  • @sanjaydongre
    @sanjaydongre ปีที่แล้ว +42

    its good to listen nikhil wagale always, very smart journalist , good reporting. he talks peoples language which is easy to understand.

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 ปีที่แล้ว +1

      Baribar😊

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 ปีที่แล้ว +4

      But he don’t know about what people of Maharashtra thinks 😂

  • @janardangite4540
    @janardangite4540 ปีที่แล้ว +39

    महाराष्ट्राचे सयमी नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +1

      😅😅😅😅😅😅

    • @Homelander20
      @Homelander20 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र नाही भारत म्हण

    • @mitali0816
      @mitali0816 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 संयमी😂😂😂😂😂

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 ปีที่แล้ว

      Maharashtra nahi MANGAL grah 😂😂😂

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 ปีที่แล้ว +7

    निखिल वागळे हे नाव कोठे तरी ऐकले आहे

  • @Devgad729
    @Devgad729 ปีที่แล้ว +4

    निखिल सर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना respect द्या

  • @avinashpatil8279
    @avinashpatil8279 ปีที่แล้ว +3

    विश्र्व कल्याण विश्र्वशांती पूरस्कार मिळवलेले स्वामी गगनगिरी महाराज हे बाळासाहेबांचे व माॉ साहेबांचे गुरू . त्यांच्या सान्निध्यात राहून व‌ त्यांचा आर्शिवाद घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटना काढली अनेक जाती धर्माच्या लोकांना खासदार आमदार नगरसेवक मूख्यमंत्री बनवले कोणतेही पद न घेता मनोहर जोशीना सभापती मुख्यमंत्री बनवले शरद पवार नेहमी सोयीचे राजकारण करतात . गगनगिरी महाराज यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट बनवले तसा ईतर. कोणताही नेता बाळासाहेबांच्या लेवलला पोचू शकला नाही शरद पवार आतापर्यंत देशाचे पंतप्रधान बनू शकले नाहीत कारण ते नितीने वागत नाही जनतेला गृहीत धरतात .

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 ปีที่แล้ว +40

    nikhil wagale sir you are great personality... he rightly said Ajit pawar has a wish to be chief minister of maharashtra

  • @rajivk1973
    @rajivk1973 ปีที่แล้ว +7

    आजपर्यंत निखिल काकांची तळी उचलत होता... आता एकदम त्यांच्या विरोधात 😅😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      काकांनी तशी परिस्थिती निर्माण केली तर , तळमळीने पोटतिडकीने स्वतंत्र पत्रकारिता करणारा हाडाचा पत्रकार , नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवुन बोलत असेल ,तर वागळेंच्या पत्रकारिते बाबत शंका निर्माण होत नाही.

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b ปีที่แล้ว

      कमळाबाई ची
      शरद पवार ची
      काँग्रेस ची
      मुन्ना भाई ची
      गद्दार मिंधे ची
      निखिल शिवसेना द्वेष्ठा पत्रकार आहे होता आणि राहिल.

  • @painterprashant
    @painterprashant ปีที่แล้ว +7

    मुळात काँग्रेस मध्ये 'नाना' किडा आहेत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +1

      मोदी विरोधात पहिला आघात नाना पटोले यांनीच केला , भाजपाचे खासदार असताना सुद्धा ,मोदी विरोधात जाऊन खासदारकीचा राजीनामा देऊन ,विरोध दर्शवून राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरुन दोन करायची तयारी ठेवणे,प्रवाहा विरुद्ध पोहणे यालाच म्हणतात , संघर्ष.

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil ปีที่แล้ว

      ​@@deepaksarawade1062 pan pawar saheb gaddari krnr

  • @sunilk_
    @sunilk_ ปีที่แล้ว +11

    उद्धव ठाकरे साहेब 💐💐

  • @anuradhaaher2157
    @anuradhaaher2157 ปีที่แล้ว +1

    निष्पक्ष मत मांडले तुम्ही निखिल वागळे सर.... महाराष्ट्राच्या जनमानसाच्या मनातल्या प्रश्नांना हाथ घातला. 👍👍👍🙏🙏🙏

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 ปีที่แล้ว

    निखील वागळे.यांचे राजकारना विषयीचे सडेतोड विश्लेषण जनतेला समजेल अशा साध्या सरळ भाषेची मांडणी चांगल्या प्रकारे केली .विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या मनातील विचार सादर केले. जय महाराष्ट्र

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 ปีที่แล้ว +13

    Wagle is about to cry out of.dipression.

    • @santoshthanekar4606
      @santoshthanekar4606 ปีที่แล้ว +3

      😂😂😂

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว

      वेड लागलेला कुत्रकार

    • @shankardhas6428
      @shankardhas6428 ปีที่แล้ว +1

      Suryaji pisal available omg

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil ปีที่แล้ว +1

      ​@@shankardhas6428 Pawar familychi vat lavli wagleni

  • @hemantkavimandan9994
    @hemantkavimandan9994 ปีที่แล้ว +1

    निखिल सर कधीतरी वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवून राजकारणाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 ปีที่แล้ว +1

    निखील वागळे आपले अचुक विश्लेषण

  • @Anil-fd5qy
    @Anil-fd5qy ปีที่แล้ว +16

    अशा लोकांना निवडून देणारी जनता खरी दोषी आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +2

      बरोबर . फक्त भाजपलाच विधानसभेत बहुमत मिळवून द्यायला पाहिजे होते म्हणजे या खणत्या राजाला अपरिपक्व युटीला युतीपासून फोडता आले नसते.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 ปีที่แล้ว +6

    बेभरवस्याचा मानुस

  • @mangeshkambale851
    @mangeshkambale851 ปีที่แล้ว +6

    Ek number speech sir

  • @mitali0816
    @mitali0816 ปีที่แล้ว +2

    निखिल वागळे तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 😂😂😂😂😂😂

  • @adityagadhave648
    @adityagadhave648 ปีที่แล้ว +5

    जाणीव करून देणारी मुलाखत.

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 ปีที่แล้ว +7

    Absolutely right

  • @angadchaudhari7376
    @angadchaudhari7376 ปีที่แล้ว +6

    यालाच। मनतात। संधीसाधू पवार

  • @4444sha
    @4444sha ปีที่แล้ว +4

    Very apt analysis by Wagle Sir of Sharad Pawar and NCP

  • @praj...9386
    @praj...9386 ปีที่แล้ว +42

    Salute to Nikhil Sir....what a great analysis. Thank you and we wish to see this kind of work from you as always. A BRAVE, CORAGIOUS AND UNBIASED REPORTER YOU ARE. WE NEED PEOPLE LIKE YOU TO KEEP OUR CONSTITUTION ALIVE AND BE A DEMOCRATIC FREE NATION....A big applause to you Sir.👏

    • @rajaramlavate9393
      @rajaramlavate9393 ปีที่แล้ว

      P0

    • @sharaddeochake6817
      @sharaddeochake6817 ปีที่แล้ว +1

      😅😅

    • @aabasahebnarwade2322
      @aabasahebnarwade2322 ปีที่แล้ว

      ्भं,,,,,,ऋलल वल्ल वर.र रडत ल्् ्श्् व ्श्् ऋ्वववंव.,,,,,.‍‍😅😅😅😅😅😅😅😅😊

    • @sadanandvishe6069
      @sadanandvishe6069 ปีที่แล้ว

      @Gore Patil hhà

  • @ajeetpanchal2476
    @ajeetpanchal2476 ปีที่แล้ว +5

    We are missing journalists like Nikhil wagale………even though many times I disagree with his opinion.

  • @narayannare2665
    @narayannare2665 ปีที่แล้ว +7

    Welcome Sagle sir,we always wait for your analysis and interpretation. Best luck

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 ปีที่แล้ว +4

    Straight forward opinion....👍👍👍👍

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 ปีที่แล้ว +19

    राहुल गांधी खरे प्रामाणिक वाटतात

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 ปีที่แล้ว

      Hya manasachya hatat desh dyaycha

    • @atulprabhu1668
      @atulprabhu1668 ปีที่แล้ว

      राहुल गांधी खरोखरच प्रामाणिक आणि निस्वार्थीही आहेत म्हणुन त्यांनी स्वतः पंतप्रधान न होता डॉ मनमोहन सिंग या हुशार माणसाला पंतप्रधान केलं. तेव्हा काही लोक म्हणायचे की मितभाषी डॉ मनमोहन सिंग हे सोनिया गांधींच्या हाताखालचं बाहुलं आहे. पण सोनियांनी ना त्यांच्यावर कोणती गोष्ट लादली की त्यांना हाताखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी जगभरात आलेली मंदी डॉ मनमोहन सिंग यांनी भारतात जाणवु दिली नव्हती. हेच माजी पंतप्रधान सोनिया गांधी राहुल गांधी यांचं तेव्हाच यश होतं.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 ปีที่แล้ว

      सरपंच होऊन गावगाडा चालवूदे मग बघू देशाचे, जागतिक विनोद 😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 ปีที่แล้ว +1

    निखिलजी वागळे यांचे अभिनंदन.. अत्यंत योग्य विश्लेषण. 👌👌👍

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming ปีที่แล้ว +2

    40:59 लोकांनी ठरवावं शिंदेची कामं पाहिजे की (Image management acc. to Wagle) किंवा उद्धव ठाकरेंना सहानुभूती द्यायची (based on Wagle and tatsam media's image management).

  • @premanandraorane437
    @premanandraorane437 5 หลายเดือนก่อน

    माननीय नि,वागळे पुरेसे प्गल्भ झालेले ,दिसतात,,,विचारात संतुलन आले आहे, वागळेंच्या राजकारण-आकलनाला मनस्वी सलाम,या ज्येष्ठ पत्रकारांना राजकारण्यांनी अनौपचारिकरीत्या/औपचारिकपणे आपापले सल्लागार नेमावे हे समाजहिताचेच आहे। ,,,,

  • @Mahesh-ic3er
    @Mahesh-ic3er ปีที่แล้ว +2

    तुम्ही जे मांडलं आहे ते अगदी बरोबर आहे साहेब

  • @sandipchoudhary8329
    @sandipchoudhary8329 ปีที่แล้ว +1

    जो रयतचे भल करेल तोच राजकारणी , हे भान ठेवण्यासाठी निष्पक्ष पत्रकारितची , तिसर्या मजबूत स्तंभची गरज आहे

  • @sambhajijadhav4999
    @sambhajijadhav4999 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात कधीचं एव्हढी मुस्कटदाबी झालेली नव्हती पत्रकाराला बोलायला बंदी नव्हती त्यांच्यावर हलले होत नव्हते परंतू असल्याही दहशती मद्ये बुलंद तोफ निखिल वागळे यांचं कार्य चालूच आहे सलाम

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ปีที่แล้ว +6

    खुपचं सुंदर सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे निखिळजी. या गचाळ माणसावर लोक विश्वास का ठेवतात. महाराष्ट्राला ही लागलेली कीड आहे काय?

  • @PrajaktaGirase-mo1fj
    @PrajaktaGirase-mo1fj 9 หลายเดือนก่อน +1

    Mala sarve changle pan no thanks Bhai एकच असतो तो आपल्या देशात असे ते म्हणतात ते काही काळ त्यांनी या दोन गोष्टीचा विचार करून योग्य ती काळजी घ्यावी लागेल आणि ती म्हणजे या काळात अनेक लोक आपल्या या काळात त्यांनी आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण केली होती मात्र हे भोला आहे असे मला वाटत होते पण वेळेअभावी कामामुळे या दोन गोष्टी आहेत आणि ते म्हणतात की आपण इथनं आहे की आपण खरंच आहे असे ते म्हणतात ते म्हणतात की या काळात अनेक जण आपल्या देशात अनेक लोक या दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे असा आग्रह होता आणि ती काळजी घेतली जाते ते काही असो अथवा अन्य काही तरी करायची आहे की आपण इथनं आहे असे ते म्हणतात ते म्हणतात की आपण खरंच आहे की नाही ते काही असो की नाही ते काही काळ तरी ते काही असो अथवा अन्य काही असो

    • @PrajaktaGirase-mo1fj
      @PrajaktaGirase-mo1fj 9 หลายเดือนก่อน

      🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🙍🙍🙍🙍🙍🙍🙍🙍

  • @manoharvishe8383
    @manoharvishe8383 ปีที่แล้ว +5

    VERY NICE

  • @ravindrasonar6189
    @ravindrasonar6189 ปีที่แล้ว +3

    जर सर्व पक्ष संधी साधू आहेत तर विशिष्ट पक्षाला विरोध?

  • @amitbhamare3018
    @amitbhamare3018 ปีที่แล้ว +10

    Great interview…
    Expert opinions from Mr. Wagale are really eye opening for everyone..

  • @rajendrapopat6246
    @rajendrapopat6246 ปีที่แล้ว +16

    Nikhil wagle sir is matured and realistic person for him truth prevails.

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 ปีที่แล้ว +21

    Just one year back this man was praising Sharad Pawar. Saying Pawar deserves to be focal point of all opposition parties; very talented leader. When Balasaheb Thakre was alive ; this man was critising Balasaheb in very foul language; even criticised Uddhav also.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 ปีที่แล้ว

      एकमतने हाकलून दिले तेंव्हा पासून डोक्यावर पडलेला जागतिक पत्रकार आईस्क्रीम ला सुद्धा गु म्हणतो, पैशासाठी भिकारी रस्त्यावर येऊन प्रतीक्रीया देतो तसा हा भिकारी पत्रकार काही बरळतो आहे येडाखूळि

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 ปีที่แล้ว +1

      बाकी काहिही असो , अजित दादा मुख्य मंत्री व्हायला हवेत

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 ปีที่แล้ว +2

      Who funds him ?😂😂

    • @uddhavbabar6155
      @uddhavbabar6155 ปีที่แล้ว


      .
      😅😅😅.
      .
      ......

  • @shreerampatil6212
    @shreerampatil6212 ปีที่แล้ว

    खूप चांगल्या मनाचे हुशार खर बोलणारे पत्रकार महाराष्ट्राला अश्या पत्रकारांची खूप गरज आहे

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 ปีที่แล้ว +1

    शिवसेनाप्रमुख ठाकरेच

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 ปีที่แล้ว +6

    Nikhil Wagle speaking is too addictive....speaking right facts...

  • @sandipchoudhary8329
    @sandipchoudhary8329 ปีที่แล้ว +1

    निखिल सर, राजकारणा ची ही सगळी चर्चा,खटाटोप कशासाठी तर फक्त जनतेच्या प्रश्नांसथि, (24व्या मिनिटा नंतर ) ये तूम्ही अचुक हेरले आहे. मुद्दे व्यक्ती सापेक्ष न रहाता ती objective असली पाहिजे.
    सर आजचा सवाल पुन्हा सुरु करा आनी सध्याच्या समान्य जनतेच्या, शेतकरी प्रश्न, भ्रष्टाचार, बेरोजगरी, महागाई ह्या मुद्यांना वाचा फोडा.

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 ปีที่แล้ว +1

    अहंकाराने सर्वांनी सत्तेची वाट लावली.

  • @sachinmhaske7511
    @sachinmhaske7511 ปีที่แล้ว

    अतीशय अभ्यासू विश्लेषण साहेब

  • @vikky_downfall
    @vikky_downfall ปีที่แล้ว +3

    I started to watch this interview at 12.30 Am Today And One Hr I Feel That's So Many Things Which We Never Know How Politician Play's Politics For Own Profit They Didn't Even Care What People Things Nice Interview

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 ปีที่แล้ว +4

    Barobar bolat ahet.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 ปีที่แล้ว +2

    मुलाखत घेणार्याने प्रश्न थोडक्यात विचारावे

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar ปีที่แล้ว +2

    सामान्य लोक: आम्हाला शट्ट फारक पडत नाही 😅😅😅😅😅😅

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 ปีที่แล้ว +10

    100/सरकार पडणार

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम मुलाखत घेतली आहे. आपण सर्व सामान्य जनतेने या नेत्यांसाठी स्वतः चा नुकसान करून घेवू नये.

  • @santoshkaahid5642
    @santoshkaahid5642 ปีที่แล้ว +13

    वागळे साहेबांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगलेच कान उघडनी केली आहे एक नंबर मुलाखत झाली ❤❤👌👌

  • @sanmrita
    @sanmrita ปีที่แล้ว +5

    वागल्याचा जळफळात पहायला मजा आली , खूप छान . लगे रहो भाई लोंग .

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 ปีที่แล้ว

    निखिल वागळे साहेब आपण सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या जनते समोर ठेवता त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि भारतातील जनता आपल्या विश्वास ठेवून आपली मुलाखत वेळात वेळ काढून पाहतात तसेच सत्ताधारी पक्ष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहते हेसुद्धा जनतेला माहीत आहे म्हणून आपण सत्य माहिती जनतेसमोर ठेवून निदर्शनास आणावी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन करून प्रत्यक्ष संपर्क साधून जनतेच्या प्रश्नावर बोलण्यात सांगावे ही विनंती

  • @PrajaktaGirase-mo1fj
    @PrajaktaGirase-mo1fj 9 หลายเดือนก่อน +1

    My family's delight and all of the morning 🌅 in the morning 🌅

  • @ip198
    @ip198 ปีที่แล้ว +5

    👍👍

  • @sureshshinde1599
    @sureshshinde1599 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खुपच पारदर्शक बोलतात. परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत हे कसे पोहचेल.

  • @rahulchiddarwar1965
    @rahulchiddarwar1965 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ठाकरे शिव्या द्यायचे याला आता चाटू गिरी करतोय वागळे 😂

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 ปีที่แล้ว

      बाळासाहेबांचा शेवटचा मोठा इंटरव्ह्यू ह्यांनीच घेतला होता मातोश्री मध्ये.

    • @123xyzabccba
      @123xyzabccba ปีที่แล้ว

      jo chukel tyalaa thhokel: nikhil waghle

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ปีที่แล้ว +5

    निखिल जी उध्दव ठाकरे यांना शिवसेना सोडणार नाही, शिवसेनेला महाराष्ट्र सोडणार नाही. उध्दव ठाकरे जिंदाबाद.

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 ปีที่แล้ว

    वागळे साहेबांची आजची मुलाखत एक नंबर कोणालाही न घाबरता जनतेच्या मनात काय चालले हे योग्य प्रकारे मांडले.

  • @satishbhosale1866
    @satishbhosale1866 ปีที่แล้ว +3

    रोखठोक पत्रकार

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +13

    Brave journalist of Maharashtra and possibly only journalist with spine in Maharashtra, with possible exception of Hemant Desai. Thank you for your brave and honest journalism. Already subscribed your official TH-cam channel.

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 ปีที่แล้ว +4

      He cheated his business partner.
      Bhau Torsekar has exposed him

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 ปีที่แล้ว +1

      If he has cheated then why isn't he behind bars? How can you be so sure. Someone whose visa was banned by West, afraid to take China's name and whom SC called "Modern day Nero" has become PM. Compared to that Wagle is much better.

    • @20-prasadmalgaonkar39
      @20-prasadmalgaonkar39 ปีที่แล้ว

      Bhadkhau torsekar tyachi layki nahi waglela bolnyachi nich torsekar

  • @ys4148
    @ys4148 ปีที่แล้ว +16

    20000cr मधले दुसरे भागीदार interview नंतर सापडले 😇... पहिला भागीदार सगळ्यांना माहितीये 🤣

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking ปีที่แล้ว +12

    My all time favorite journalist Nikhil Wagle Sir. I become nostalgic.

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 ปีที่แล้ว +5

    Nikhil wagle is denger don

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 ปีที่แล้ว +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरेनी एकला चलो ची भुमिका घेणेच योग्य राहील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 ปีที่แล้ว

    एकमेव प्रामाणिक पत्रकार निखिल वागळे साहेब तुमच्या पत्रकारितेला नतमस्तक 🙏🙏🙏🙏

  • @commonman.736
    @commonman.736 ปีที่แล้ว +2

    शेणात पडलेला शेंगदाणा .. 😂😅😊

  • @yoginion
    @yoginion ปีที่แล้ว +15

    Mast Interview!
    Nikhil Sir always gives his straightforward views & to the point detailed analysis besides his knowledge in the political arena is outstanding.

    • @nitinchandore8158
      @nitinchandore8158 ปีที่แล้ว

      Nice information of nikhil sir

    • @imtiyazmukadam9939
      @imtiyazmukadam9939 ปีที่แล้ว

      अजित पवार यांना भाजप मध्ये सोडून शरद पवार नी गुगली टाकली आहे.म्हातारं वयात अजित दादांनी शरद पवारांना फसवले म्हणून सहानुभूतीची लाट येईल.उद्धव ठाकरे आणि शरद पवार सहानुभूतीच्या लाटेवर भाजप ला धुवून काढतील.

    • @aparnasawant7756
      @aparnasawant7756 11 หลายเดือนก่อน +1

      😢&the video

  • @shamraokakade7636
    @shamraokakade7636 ปีที่แล้ว +4

    Nikhil Wagle Great Journalisiumche, Nirbhidpane Boltat, Parkhad Mat Mandtat, or Loktantraka Bichar karnara.

  • @rohitm1819
    @rohitm1819 ปีที่แล้ว +3

    Ekdum khar bole sir 💯

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 ปีที่แล้ว

    निखिलजी महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाचं उत्तम विश्लेषण आहे. काॅ डांगे, एस् एम् जोशी यांची नांवंसुद्धा घेवू नयेत. ते तत्वाचं राजकारण करत.

  • @parmanandkharate7782
    @parmanandkharate7782 ปีที่แล้ว +1

    प्रति,
    मा.निखिल वागळे
    सर्वोच्च पत्रकार
    विषय:- 2023 मध्ये होत असलेल्या 34000 शिक्षक भरती मध्ये OPEN प्रवर्गासाठी 40% (टक्के) आणि EWS प्रवर्गासाठी 10%(टक्के) जागा नियमानुसार राखीव ठेवणे बाबत.
    महोदय,
    वरील विषयी विनंती करण्यात येत आहे की, साहेब 2017 मध्ये झालेल्या शिक्षक भरती मध्ये open प्रवर्गासाठी 5000 पैकी जेमतेम 46 जागा आल्या होत्या. अर्थातच या जागा open साठी राखीव असलेल्या 38 ते 40% च्या आसपास सुध्दा नव्हत्या. तसेच मराठा समाजाला (SEBC) 16% आरक्षण असून आणि EWS 10% आरक्षण असून या प्रवर्गासाठी जेमतेम 2 ते 4% जागा आल्या होत्या. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला होता. नंतर sebc आरक्षण रद्द झालं. आता जवळपास संपूर्ण मराठा समाज EWS प्रवर्गात येतो. आधीच साहेब आपल्याला कुठल्याही सवलती नसतात. त्यातही जास्त मार्क्स घ्यावे लागतात आणि जास्त मार्क्स घेऊन सुध्दा आपल्या हिश्श्याच्या जागा आपल्या प्रवर्गासाठी येत नाहीत. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही. हा आमच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे. आता 2023 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये 2017 ची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आमच्यावर यावेळी तरी अन्याय होऊ नये म्हणून आपण जातीने लक्ष घालून OPEN प्रवर्गासाठी 40% जागा आणि EWS प्रवर्गासाठी 10% जागा ज्या नियमानुसार आहेत तेवढ्या याव्यात यासाठी प्रयत्न करावे. सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत असतात. सर्व अभियोग्याता धारक गरीब विद्यार्थ्याचा आशेचा किरण बनून आपण लवकरात लवकर आमची मगणी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री साहेबांकडे मांडावी यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. समस्त open आणि EWS च्या विद्यार्थ्यांमार्फत मी आपणाकडे हे निवेदन देत आहे. आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद
    🙏🙏
    एक अभियोग्यता धारक.
    खुला व EWS संघर्ष समिती