अनाथांची माय माऊली 🙏 संघर्ष करून स्वतः उभी राहून अनाथ मुलांना आईचे प्रेम देऊन त्यांचे सगळे पालन-पोषण शिक्षण ह्या सगळ्यांची जबाबदारी उचलणारी माऊली. अखेर जगाचा निरोप घेतला ह्या माऊलीने 💐🙏😭
माई एकदा कोल्हापूरला आलेल्या तेव्हा मी प्रथम भेटलेलो माईंना... खूप जीव लावतात ... मला कोल्हापूरला आल्या की फोन नेहमी करायच्या ...अरे कुठे आहेस रे बाळा म्हणायच्या 😔😒🙏 Miss u Mai
सच में इस वचन को सिंधुताई ने सत्य किया है जीना तो है उसी का जिसने यह राज जाना है काम आदमी का औरों के काम आना भगवान उनकी आत्मा को पूर्ण शांति दें उनके चेहरे के रखरखाव तो सब ने देखा है अब परमात्मा उनके भीतर के घाव देखें नारायण उन पर कृपा करें ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति 🙏
डोळे भरून आले माई माझे😭😭 क्षितिजाला गवसणी घातलेले कार्य पाहून तुझे काळाच्या पडद्याआड गेलीस जरी आज तू😭😭 तरी आमच्यासाठी सदैव होतीस तू आहेस तू राहशील तू सलाम माई तुमच्या या समाज कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻
माईला पतीने, आईने, गावाने दूर गेलं ,परंतु तिने दूर गेलेल्या सर्वांना आधार दिला. माया देऊन चांगले जीवन दिले. आपले संपूर्ण आयुष्य सर्वांनां दिले. धन्य ती माई....तुमच्या या कार्य असेच चालू राहिल.तुम्ही आमच्यातच आहात. राहणार.🙏🙏🙏🙏💐💐💐💐
माई.....!🌷 उपसून कष्ट भारी,सोसले अंगी घाव आर्त करूणेचा पाझर,वात्सल्याचे गाव......॥धृ॥ माई...सिंधूताई सपकाळ.... पांघरली ही तीने,घोर वेदनेची काया दूर गेली नाती गोती,तरी शिकली जगाया ही वाट एकटीची,ना साथ होती कूणाची रणरागिणी ही लढली,झाली माय अनाथांची उपसून कष्ट भारी.....॥1॥ पाय चालले अनवाणी, काट्याकूट्यांची ही वाट लागे घोर हा जीवास,नाही मूखी पडे हो घास स्मशानात करूनी भाकर,ही लढली जगाशी कवटाळले ह्रदयासी,पोर दिसता बेवारशी उपसून कष्ट भारी........॥2॥ उजळल्या या वाट,माई धाव ही घेता जग पालथे घातले,घास भरवी ही माता थोर संघर्षांची गाथा,नमतो चरणी माथा जग माऊली ही थोर!ममत्वाची गीता उपसून कष्ट भारी.........॥3॥
आई तू खरच महान होती. मानवतेची शान होती. अनाथांना आधार देऊन जीवन त्यांचे फुलवले. आई म्हणून जीवन आपले आमच्यासाठी घालवले फुलांचाही सुगंध कधी तरी नाहीसा होईल. परंतु तुझ्या महान कार्याचा सुगंध सदैव दरवळत राहील. तुझ्यासारखी तूच ग आई का केलीस इतकी घाई? सोडूनि आम्हा बालकांना देवाघरी गेलीस तू. 😭😭😭😭😭😭😭😭 💐💐💐💐💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली😢
सिंधूताई सपकाळ यांनी समाज कल्याण चे उत्तम काम केले आहे, परमेश्वर, सर्वज्ञ त्या ना सदगती देवो,ही प़भु दत्तात्रेय चरणी प्रार्थना . अंत विधी महानुभव पंथाच्या पध्दतीने केला.धनवाद
सिंधु ताई ( माई ) भावपुर्ण आदरांजली 💐💐 मी तुमची you tube वरची खुप भाषणे ऐकली तरीसुद्धा अजून ऐकाविशी वाटतात. आयुष्य भर खुप संघर्ष केला तुम्ही . तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊली जगाची साऊली .👍👍💐💐
कित्येकांना आई ची माया लावणारी त्या माय माऊली ला शांती मिळू दे . ज्याने तिचा आसरा घेतला त्यांना शेवट तिनेच आसरा दिला आम्हा सर्वांन कडून भावपुर्ण श्रद्धाजली😔😔💐💐💐
माई...तुमचा एक न एक शब्द लक्षात आहे...तुमचा आशिर्वाद नेहमीच पाठीशी असूदे. माई तुम्ही कोठेही गेला नाहीत आमच्यामध्येच आहात ..तुमचा वारसा पुढे चालत ठेऊ...😭😭
सिंधुताई यांनाभावपूर्ण श्रद्धांजली अनाथ मुलांना मायेचा आधार देऊन त्यांचे संगोपन करणारी माऊली आपल्यातुन जरी निघून गेली आहे परंतु या मातेचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की येणरी प्रत्येक पिढी या माऊलीची प्रेरणा घेऊन त्यांना आपला आदर्श मानेल.
Really the most powerful woman in the world❤️❤️she alone with her courage and spirit built home and comfort for lakh of childrens ❤️who could have been starved if she was not there and also educate them... really really really ❤️big heart she has..'Mother' is the greatest woman In world and she IS the greatest mother of universe...she proved that u don't need good conditions to do something great but need big heart and courage to do something GREAT in any condition ❣️💐 भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐🥺😭😭
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
सिंधु आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली
हे भगवान तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना
आज तेरे दरबार एक नेक मा आ रही है
👍🙏🙏
🙏
🙏
आज सिंधु सागराला जाऊन मिळाली. दिव्यात्म्यास मोक्ष प्राप्ती होवो ही सदिच्छा
.. ,
@@nalinipandya1966 gnfbfhbfjne
Right
महाराष्ट्रात मोठं व्हायचं तर मरावं लागतं बेटा🙏🙏🙏🙏
Rip 💐😢😌
We feel ashamed of this
@Hindi Ebooks For Free तुमचे बरोबर आहे पण ते वाक्य सिंधुताईंचं आहे। ती आठवण काढत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे।
@Hindi Ebooks For Free बरोबर 😂😂
हे देवा ती तुझ्याकडे अलिये. तिने सगळ्यांची काळजी घेतली. आता तू तिची काळजी घे. तिने खूप संघर्ष केलाय आता तिला आराम मिळेल. 💐💐🙏🙏 ओम शांति.
डोळ्यात पाणी आले तुझ्या कॉमेंट्स ने 😭😭😭😭😭
Ho kharach
माईच्या चारही संस्थांना शासकीय अनुदान द्या तेव्हाच त्यांना शासकीय भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
Write sir
Barobar bole sir
अनुदान देण्यात यावा 🙏🙏
माईंना भावपूर्ण आदरांजली. 🙏🙏🙏
Its right
काही माणस मरत नाहीत तर अमर राहतात त्याच्यामधली एक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ 💐💐
What a personality. What an impact she created ❤️. I attended her speech once. My eyes were filled with tears 😭. Mother is such a great persona.
🙂💗
Jai ho mai....apki inspiration hamesha jivit rahega hamare dilo me😭😭😭😭😭😭
ईश्वर आईच्या पवित्र आत्मास शांती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐😪🙏
जिने हजारो ची माऊली बनून त्यांना घास भरवला. तेथे कर माझे जुळती.
अल्लाह से मेरी यही दुआ है माई सिंधुताई को जन्नत नशीब करे! 🥹 "पोट वाईट नाही रे भूक वाईट आहे" 😢
डोळ्यात अश्रू आले ! माई ना भावपूर्ण श्रांदाजली 💐!
अनाथांची माय माऊली 🙏 संघर्ष करून स्वतः उभी राहून अनाथ मुलांना आईचे प्रेम देऊन त्यांचे सगळे पालन-पोषण शिक्षण ह्या सगळ्यांची जबाबदारी उचलणारी माऊली. अखेर जगाचा निरोप घेतला ह्या माऊलीने 💐🙏😭
000 Bandari Arjun
भावपूर्ण श्रद्धांजली
Legend are always alive.. heartfelt tributes to her ...🙏🙏
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गं आई तुझे उपकार फिटणार नाही 😥😥😥तुझी लेक
माई एकदा कोल्हापूरला आलेल्या तेव्हा मी प्रथम भेटलेलो माईंना... खूप जीव लावतात ... मला कोल्हापूरला आल्या की फोन नेहमी करायच्या ...अरे कुठे आहेस रे बाळा म्हणायच्या 😔😒🙏 Miss u Mai
Lucky aatat tumhi
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏 🌹💐
😭😭😭😭🙏🙏🙏🙏हे दुःख मला कोणत्याही शब्दांत मांडता येणार नाही. अशी ही माय माऊली होऊन गेली.कोटी कोटी नमन माई😭😭🙏🙏
सच में इस वचन को सिंधुताई ने सत्य किया है जीना तो है उसी का जिसने यह राज जाना है काम आदमी का औरों के काम आना भगवान उनकी आत्मा को पूर्ण शांति दें उनके चेहरे के रखरखाव तो सब ने देखा है अब परमात्मा उनके भीतर के घाव देखें नारायण उन पर कृपा करें ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति 🙏
दुःखाला कधी घबरायांच नसतं असे आदर्श व्यक्ती महत्व असणारी माय माऊली अनंतात विलीन😭😭😭😭😔😔😔😔🙏🙏🙏🙏
डोळे भरून आले माई माझे😭😭
क्षितिजाला गवसणी घातलेले कार्य पाहून तुझे
काळाच्या पडद्याआड गेलीस जरी आज तू😭😭
तरी आमच्यासाठी सदैव होतीस तू आहेस तू राहशील तू
सलाम माई तुमच्या या समाज कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻
आई ही आईच असते परंतू हजारो अनाथांना मायेने पालन पोषण करुन त्यांचे जीवन उभारुन देणारी ही आई वेगळीच वास्यलमाऊली असते सलाम🙏🙏
हरि ओम
माईला पतीने, आईने, गावाने दूर गेलं ,परंतु तिने दूर गेलेल्या सर्वांना आधार दिला. माया देऊन चांगले जीवन दिले. आपले संपूर्ण आयुष्य सर्वांनां दिले. धन्य ती माई....तुमच्या या कार्य असेच चालू राहिल.तुम्ही आमच्यातच आहात. राहणार.🙏🙏🙏🙏💐💐💐💐
सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭😭😭
व्हिडिओ trending la असणं या वरून समजते माईंच्या कर्तुत्वाची उंची 🙏🏻🙏🏻 माईना मनापून सलाम 💐💐
माई.....!🌷
उपसून कष्ट भारी,सोसले अंगी घाव
आर्त करूणेचा पाझर,वात्सल्याचे गाव......॥धृ॥
माई...सिंधूताई सपकाळ....
पांघरली ही तीने,घोर वेदनेची काया
दूर गेली नाती गोती,तरी शिकली जगाया
ही वाट एकटीची,ना साथ होती कूणाची
रणरागिणी ही लढली,झाली माय अनाथांची
उपसून कष्ट भारी.....॥1॥
पाय चालले अनवाणी, काट्याकूट्यांची ही वाट
लागे घोर हा जीवास,नाही मूखी पडे हो घास
स्मशानात करूनी भाकर,ही लढली जगाशी
कवटाळले ह्रदयासी,पोर दिसता बेवारशी
उपसून कष्ट भारी........॥2॥
उजळल्या या वाट,माई धाव ही घेता
जग पालथे घातले,घास भरवी ही माता
थोर संघर्षांची गाथा,नमतो चरणी माथा
जग माऊली ही थोर!ममत्वाची गीता
उपसून कष्ट भारी.........॥3॥
Her struggle Achievement The Great inspiration for humanity.
चांगल्या माणसांना देव लगेच बोलावून घेतो. पापी माणसे भरपूर जगतात हीच खरी शोकांतिका आहे.
Maharashtrachi matich vegli ahe jitja he jagavegli manasa bantat.. baba amte, sindhutai🙏🙏
आई तू खरच महान होती.
मानवतेची शान होती.
अनाथांना आधार देऊन
जीवन त्यांचे फुलवले.
आई म्हणून जीवन आपले
आमच्यासाठी घालवले
फुलांचाही सुगंध कधी तरी
नाहीसा होईल.
परंतु तुझ्या महान कार्याचा सुगंध
सदैव दरवळत राहील.
तुझ्यासारखी तूच ग आई
का केलीस इतकी घाई?
सोडूनि आम्हा बालकांना
देवाघरी गेलीस तू.
😭😭😭😭😭😭😭😭
💐💐💐💐💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली😢
सिंधूताई सपकाळ यांनी समाज कल्याण चे उत्तम काम केले आहे, परमेश्वर, सर्वज्ञ त्या ना सदगती देवो,ही प़भु दत्तात्रेय चरणी प्रार्थना . अंत विधी महानुभव पंथाच्या पध्दतीने केला.धनवाद
सिंधु ताई ( माई ) भावपुर्ण आदरांजली 💐💐 मी तुमची you tube वरची खुप भाषणे ऐकली तरीसुद्धा अजून ऐकाविशी वाटतात. आयुष्य भर खुप संघर्ष केला तुम्ही . तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊली जगाची साऊली .👍👍💐💐
कित्येकांना आई ची माया लावणारी
त्या माय माऊली ला शांती मिळू दे .
ज्याने तिचा आसरा घेतला त्यांना शेवट तिनेच आसरा दिला आम्हा सर्वांन कडून भावपुर्ण श्रद्धाजली😔😔💐💐💐
चांगल्या वेक्ती चा मातीला कोण नेता येत नाही नकोय पण आम्हला भावपूर्ण श्रद्धांजली आई
अगदी बरोबर आहे अनिल भाऊ
Hats of her lady sindhutai... She was really awosom.. Sindhu mam really after knowing ur story wants to really meet u mam 🥺🥺🥺🥺
माई...तुमचा एक न एक शब्द लक्षात आहे...तुमचा आशिर्वाद नेहमीच पाठीशी असूदे. माई तुम्ही कोठेही गेला नाहीत आमच्यामध्येच आहात ..तुमचा वारसा पुढे चालत ठेऊ...😭😭
संघर्ष कित्ती करायचा हा या मौलिकडून सिकाव अत्यंत खडतर प्रवास आज संपला देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो🙏
सिंधुताई यांनाभावपूर्ण श्रद्धांजली
अनाथ मुलांना मायेचा आधार देऊन त्यांचे संगोपन करणारी माऊली आपल्यातुन जरी निघून गेली आहे परंतु या मातेचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की येणरी प्रत्येक पिढी या माऊलीची प्रेरणा घेऊन त्यांना आपला आदर्श मानेल.
🙏🙏🌹🌹🙏🙏
Janmala Alya tevha "chindhi" mhanun hinavalya Gelya ...ani ajj manachya tiranga navachya chindhit "state funaral honour" milaun gelya ...aplya life struggle madhun jagnyache khare dhade denari mauli harpali .. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना...
लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना....
धन्य ती माता, धन्य ते जीवन 🙏🙏🙏
सिंधुताई सपकाळ माई यांना माझ्याकडून माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
Really the most powerful woman in the world❤️❤️she alone with her courage and spirit built home and comfort for lakh of childrens ❤️who could have been starved if she was not there and also educate them... really really really ❤️big heart she has..'Mother' is the greatest woman In world and she IS the greatest mother of universe...she proved that u don't need good conditions to do something great but need big heart and courage to do something GREAT in any condition ❣️💐 भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐🥺😭😭
Greatest people in the maharashtra
आमच्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सकपाळ याना अखेर चा माझा नमस्कार...
MAI WAS LIKE MILKY WAY HAVING SHELTER FOR INFINITE LUMINOUS STARS MAI WAS PATRONAGE OF ORPHANS ANIMALS . GREAT MOTHER 🙏💐😪
She is legends in indian history.god bless you sindutai maa ji
Her story inspires many such woman ... very courageous woman huge respect and salute for this woman
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण आदरांजली
अल्लाह आपको जन्नत मे आला मकाम अता फरमाए । सिंधुताई माई
माय ज्या संस्थांना शासकीय अनुदान द्यावे हीच खरी त्यांना श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
You are a great,,तुमच्या महान आत्याला भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करतो
आई तुझ्या वीना सर्व जण पोरखे झालोत.जे तु पुण्य कार्य करीत होते ते आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे.
आई माझी मायेचा सागर ,
दिला तिने जीवना आकार.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी......!😢😢😢
भाव पूर्ण श्रध्दांजली माई सिंधुताई सकपाळ आहे अनाथांची माय
भावपूर्ण श्रद्धांजली माई
Ata parth asa ek sindhutaichi garj ye ya bharatala..... Miss you so much sindhutai.....
"माय माऊली प्रणाम" "भावपुर्ण श्रद्धांजली"🙏
*अनाथांची माय माऊली सिंधुताई सपकाळ यांचे निधन.... भावपूर्ण श्रद्धांजली💐👏🏻*
सिंधूताई सपकाळ यांना भारतरत्न द्या . . .
दंडवत प्रणाम.माझा देव श्री चक्रधर माईंना आपल्या पदरात घेवो
अनाथांची आई आम्हा सर्वांची आई भावपूर्ण श्रद्धांजली
Sindhu tai legend hai wo hamarai dil Mai Zinda hai
🙏🙏🙏तुझ्या या लहान लेकराचा सलाम स्विकार कर माय भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏💐
आई तुझ्या मूर्तीवणी अशी जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई
माई तुला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली माई...😭
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
परमात्मा सिंधुताई को परम संतोष परम शांति आंनद प्रदान करें
माईनां भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏
सिंधुताई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻💐💐
माईंच्या कर्तृत्वाला सलाम 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली ताईसाहेब
अशी माई पुन्हा होणे नाही, भावपूर्ण श्रद्धांजली माई
सिंधुताईंना नमन व भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🌹🙏
वादळ नव्हत्या ,,,, थोर समाजसेविका अनाथांच्या कैवारी होत्या .....
Bhavpurna shradhanjali 😔💐 Sindhutai sapkal 💐
सिंधू ताई माई तुला माझ्या व माझ्या परिवार कडुन भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn Shradanjali Mai..
Great Social work done by maharashra people
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अनाथांची माई सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली .
सिंधूताईना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹🌹🌹
ग्रेट व्यक्ती सलाम आहे भावपूर्ण श्रद्धांजली माई
आमची आई हरवली त्याच्या आत्माला ईश्वर चरणी शांती मिळो हीच इच्छा व्यक्त करते
अनाथांची माय माऊली पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
आई ना मोक्ष मिळो हीच हिच्या परमेश्वराकडे मागते
माझ्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त स्टेटस माई चे आहेत कळून येते ki माई किती श्रेष्ठ होत्या
Mai....No words to speak ..... A very sad incident happened ..... mai you are always with us 🙏🙏🙏🙏🙏
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रदांजली
सिंधुताई सपकाळ भावपूर्ण 😭😭😭😭 श्रद्धांजली ताई 🙏🙏🙏🙏
अनाथाची माई सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
सिंधुताई ना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई.आई
सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली
माय .......तू गेलीस पण अस काही तरी मागे ठेऊन गेलीस जे विसरण शक्य नाही .......🙏
ये देवा माय तुझ्याकडे आली आहे तीनी सगळ्यांची काळजी घेतली आत तु तीची काळजी घे देवा😭😭😭
Pronounces the grate women in world by Wich working is so really true and inspiring of the people
Mother's is god bless
Mother's is best of god
सिधुंताई ना भावपूर्ण श्रदधाजलीं💐💐
माई म्हणायच्या,या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बेटा 😢 😢
अनाथांची माई पदमश्री सिंधुताई सपकाल यांना भावूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
हे देवा आता तरी आई ची काळजी घे तिने खूप सगळ्यांची काळजी घेतली आहे..😭😭😭😭😭
Our mai is with us she has gone but not from our heart😢💐😥😭
जय हिंद अमर रहे सिंधुताई सपकाळ भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹अनाथांच्या माईला अनाथांच्या खर्या आईला मनापासून मानाची भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
दिव्यत्म्यास मोक्ष मिळो हीच सदिच्छा 🙏🌹