ओरिजनल राष्ट्रवादी शरद पवारांचीच!अजित पवारांबाबत भाजपने हात झटकले Sharad Pawar Vs Ajit Pawar | NCP |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • ओरिजनल राष्ट्रवादी शरद पवारांचीच!अजित पवारांबाबत भाजपने हात झटकले Sharad Pawar Vs Ajit Pawar | NCP |

ความคิดเห็น • 20

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 3 วันที่ผ่านมา +6

    साहेब हेच पक्ष ❤ साहेब हेच चिन्ह 🎉

  • @vishwasrindhe4687
    @vishwasrindhe4687 3 วันที่ผ่านมา +18

    घड्याळ सुद्धा शरद पवार साहेबांना मिळणार. हे नक्की ❤

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 3 วันที่ผ่านมา +10

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेब यांचाच आहे

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 3 วันที่ผ่านมา +3

    विजया मॅम पेक्षा तुम्ही छान विश्लेषण करता.. 👌

  • @ArvangajarArvangajar
    @ArvangajarArvangajar 3 วันที่ผ่านมา +6

    घड्याळ हे शरद पवार यांना मिळणार

  • @sagarsule4534
    @sagarsule4534 2 วันที่ผ่านมา

    Old is gold 🥇🥇🥇🥇🥇🥇

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 3 วันที่ผ่านมา +3

    विजया मॅम, ओढून तानून बोलतात, तुम्ही सॉफ्ट पणे नॉर्मल बोलता 😜👌

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 3 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार बीजेपी ला गोचीड वाणी चिटकून बसला😅

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 3 วันที่ผ่านมา

    शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद.

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 2 วันที่ผ่านมา

    नॅशनल नाही ग ताई नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी.

  • @jayrambital4105
    @jayrambital4105 3 วันที่ผ่านมา +2

    आज विजाया वामनराव कुठे आहे

  • @chetanvasave9622
    @chetanvasave9622 2 วันที่ผ่านมา

    Vijaya mam part ya tumchya shivay mazya nay news channel madhe.
    Tumche bolnyachi style best aahe

  • @purushottammahale2053
    @purushottammahale2053 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओरीजिनल ते ओरिजिनल. मग तो राष्ट्रवादी पक्ष असो,शिवसेना पक्ष असो वा भाजप, बाकी सगळेच डुप्लिकेट ,झेरॉक्स कॉपी सारखे कामचलाऊ व हंगामी.

  • @chudamanpawar6418
    @chudamanpawar6418 3 วันที่ผ่านมา +1

    घड्याळ हे चिन्ह चे अधिकारी ही शरद पवार साहेबच आहेत ।

  • @samadhanjadhav3690
    @samadhanjadhav3690 3 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोगाने पक्ष घटना न बघता... त्यावेळेस आमदारांच्या संख्येवरून दिला आहे हे चुकीचं आहे.. जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल

  • @Mr.S.1313
    @Mr.S.1313 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही सुप्रीम कोर्टाला भाजप असे संबोधता काय? कारण मूळ पक्ष व चिन्ह कोणाचे आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे आणि तुम्ही भाजपचे नाव घेताय.

  • @maheshhodage518
    @maheshhodage518 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही हे सर्व एक दुसऱ्या चॅनेल चे कॉपी करताय

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 3 วันที่ผ่านมา +3

    घड्याळ साहेबांची अन् साहेब शरद पवारच.

  • @anilpitambare
    @anilpitambare 3 วันที่ผ่านมา

    Ganta milatuya

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r 3 วันที่ผ่านมา

    बळा घुसळी घर तीचा काय होनार धर आशि हाळद अजित पवार ची झाली आहे